*श्री क्षेत्र अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 माझा परमपितापरमेश्वर, परमवंदनीय,परमश्रध्देय भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊलींच्या ❤️🌹🌹🙏🙏 पवित्र चरणांसी, अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद स्वरुप भक्तवत्सल भक्ताभिमानी भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली की जय भगवंताचे चरणी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏 जयहिंद ❤️🇮🇳🙏भारतमाता की जय❤️🇮🇳🙏 वंदेमातरम् 🇮🇳❤️🙏जयतुहिंदुराष्ट्म् ❤️🙏🚩*
महाराजांचा प्रत्येक शब्द ऐकणार्यांच्या ज्ञानात भर घालणाराआहे ज्ञानेश्वरी समजत नाही असे तुम्ही म्हणूच नका हे वाक्य इतके ठासून सांगीतलेना कि खरच रोज दोनतरी ओव्या वाचाव्याच असे वाटू लागले जय सांईराम
प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व.खुप छान भाव काढतात.ज्ञानेश्वरी नाही कळाली तरी चालेल पण आपल्या दिवसाची सुरूवात ज्ञानेश्वरीने करावी.एक दिवस नक्कीच ज्ञानेश्वरीच महत्व समजल्या राहणार नाही.
महाराज माझे आजोबांचे नाव नामदेव शास्री .ते पण खुप छान किर्तन करायचे परंतु मला ऐकायला मिळाले नाही .मी लहान असतानाच त्यांना देवाज्ञा झाली.तुमच्या मुळे मला त्यांची आठवण झाली आणि आपण त्यांच्याच तोंडून निरुपण ऐकल्याचा अनुभव आला .आपल्याला माझा शतशः प्रणाम.
Ho kharch purn videos you tube wr add kra... Namdev shastri maharaj khup sundar ritine Dnyaneshwari che vichar lokanpudhe mandtat Ani hi kalachi graj aahe