Тёмный

ज्यांच्या पोटाला मुलगी आहे त्यांनी..ओवी नक्की ऐका | डोळ्यांतून पाणीच येणार | 

मराठी मनोरंजन
Подписаться 1,1 млн
Просмотров 4,3 млн
50% 1

ज्यांच्या पोटाला मुलगी आहे त्यांनी..ओवी नक्की ऐका | डोळ्यांतून पाणीच येणार...Sajan Bendre Raju Mandlik

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,2 тыс.   
@surajgaikwad2519
@surajgaikwad2519 2 месяца назад
खरच खूपच छान आवाजात ओवी गायली माऊली आपण आहे तुमच्या आवजाला खरंच तोडच नाहीए डोळ्यातून आश्रू थांबता थांबत. नाही मी सुद्धा ऐका मुलीचा बाप आहे सलाम तुमच्या कार्याला 🙏
@UddhavGadve
@UddhavGadve Месяц назад
10:18
@rajaramraut6917
@rajaramraut6917 Месяц назад
खुप सुंदर माऊली आज कुठे आस आयकायला मीळत नाहि तुमचा आवाज पण खुप छान आहे.डोळ्यातल पाणी थांबत नाहि.खुप मारमीक गायल ❤❤😢😢😢
@SanjayYadav-lk8lr
@SanjayYadav-lk8lr 2 года назад
आवाजात ईतकी ऊत्खंटा जानवते कीतीतरी वेळा मी आयकले पन मन भरेना आवाजाला मनापासुन सेल्युट
@kiranbhore1857
@kiranbhore1857 4 года назад
गायकाला माझा सलाम . 🙏 नशीब लागतं आपल्या पोटी एक मुलगी असायला . खरच मी खुप नशिबवान आहे की मला पण एक मुलगी आहे .
@jagannathingale3135
@jagannathingale3135 3 года назад
Mla pan ‌mulgi zali kaal
@savitrabade1829
@savitrabade1829 3 года назад
खुप छान😭😭😭😭
@jfjdjfjf6110
@jfjdjfjf6110 3 года назад
Hii
@ashokroman1167
@ashokroman1167 3 месяца назад
माला एक बाईण आहे सासरे खुप छेळ करतात खुप वाईट अनुभव आहे
@amolkanawade6585
@amolkanawade6585 3 года назад
तुमच्या सारखा दुसरा कुनाचा आवाज नाहि सलाम तुमच्य ओवीला ,,,,,,,, लवकरच दुसरी ओवी कानी यानी,,,, 👍👍👍👍
@kashinathrandive1878
@kashinathrandive1878 3 года назад
Uyhuuuiuuuuuiio pyr plz🙏🙏🙏
@ankushsawant1051
@ankushsawant1051 3 года назад
खूप सुंदर अप्रतिम गित.धन्यवाद माऊली. खूप खूप आभारी आहे आम्ही तुमचे.साहेब. आसेच
@rushikeshbodkhe9898
@rushikeshbodkhe9898 3 года назад
Bj
@sanjayshinde6919
@sanjayshinde6919 3 года назад
वा .... काय आवाज २१ तोफाची सलामी भाऊ तुम्हाला एक तरी मुलगी हवी
@marutibhujagadebhujagade2260
@marutibhujagadebhujagade2260 3 года назад
खरच् दादा खुप सूंदर डोळयात पाणी आणलत.🙏🙏👌
@dhanajisalunkhe9760
@dhanajisalunkhe9760 2 года назад
अप्रतिम गायन खूप खूप मनापासून धन्यवाद मनाला स्पर्श करून जाणारी ओवी कितीही वेळा ऐकली तरी ही मन भरत नाही एक नंबर खुप छान
@vilaswaghofficial6181
@vilaswaghofficial6181 2 года назад
महाराष्ट्र हे कलाकारांचे राज्य आहे, आणि याचाच आम्हाला अभिमान आहे..............
@balasahebmore4389
@balasahebmore4389 4 года назад
खूप-खूपच छान, तुमच्यासारख्या महान मानवांची समाजाला फारच गरज आहे.
@SanjayYadav-lk8lr
@SanjayYadav-lk8lr 2 года назад
खुप सुंदर भाऊ
@dileeppawar3841
@dileeppawar3841 4 года назад
खूप जबरदस्त आवाज आहे, मूळ गायका पेक्षा ही अतिशय सुंदर गायन आहे, मी जवळपास 100 पेक्षा अधिक वेळा ऐकलंय तरीही मनाला स्पर्श करुन जातंय....अक्षरशः डोळे पाणावतात.....
@abhimanyudaingade7993
@abhimanyudaingade7993 3 года назад
Ovi cchan ahe avaj pan cchan ahe feelings pan Tears ananare ahet. Pan mala Ekach suchvaveshe vatate ki Mulgi Mhanje laxmiche roop ahe Aj ti konachitari Mulgi ahe, nantar patni, nantar Mother mug asha prakare tichi helsand ka Ha vichar pratekane kela pahije. Mhanun ticha cchal thambla pahije ase strong kavya Ya ganyala jodle pahije. Jenekarun changla massage janatemadhe Jane avshak ahe. (Touchuring to any Bride to be stopped ).
@shivrajbhote6625
@shivrajbhote6625 2 года назад
@@abhimanyudaingade7993 lp ll
@jaysingsarvade4365
@jaysingsarvade4365 Месяц назад
आपल्या क्रांतिकारी कार्याला आणि विचारांना एक शिक्षणप्रेमी सामाजिक कार्यकर्ता या नात्याने साष्टांग दंडवत मनपूर्वक सलाम 🌹🌹🌹 आपला शिक्षणप्रेमी🙏🙏🙏 जयहिंद जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳
@vilaswaghofficial6181
@vilaswaghofficial6181 2 года назад
खरचं सत्य परिस्थिती आपण या ओवीमधून मांडली, सलाम आहे तुमच्या कलेला🚩🚩 जय महाराष्ट्र🚩🚩
@rajumandole3770
@rajumandole3770 2 месяца назад
खरंच खुप छान आहे असं काही तरी करावे माणसाणे खरंच खुप गोड आवाज आहे या मावलीचा धन्यवाद माऊली
@rajendrachavan4874
@rajendrachavan4874 2 года назад
सलाम माझा या गायकाला डोळे भरुन आले
@kiranlokhande2643
@kiranlokhande2643 4 года назад
खरच डोळ्यात पाणी आलं पुन्हा पुन्हा ऐकावं अशी ओवी हृदयस्पर्शी आवाज।
@nikhiltuplondhe7415
@nikhiltuplondhe7415 3 года назад
Ho
@kamleshmeshram4523
@kamleshmeshram4523 3 года назад
छान कविता आहे दादा
@Bhaktigeete1429
@Bhaktigeete1429 2 года назад
20 वेळा रडलो मी ऐकून अप्रतिम खूपच सुंदर पण कोणत्याही मुलीच्या आयुष्याचा शेवट असा होऊ नये
@sureshbhondave7974
@sureshbhondave7974 Месяц назад
एक नंबर गायक वादक
@kavitachavan2036
@kavitachavan2036 3 года назад
खुप छान आहे तुमचा आवाज पण खूपच चांगला आहे 💐💐🌺🌺
@shantarammahajan3997
@shantarammahajan3997 9 часов назад
दादा एकदम सत्य परिस्थिती माडली भाऊ खुप खुप अभिनंदन.मला पण एक मुलगी आहे. जावाई व सोयरे (परिवार) खुप मोठ्या विचाराचे मिळाले..
@sidharthlahade2483
@sidharthlahade2483 4 года назад
खुप मस्त 👌👌 गीत गायले दादा एक एक शब्द मनाला लागनारे गीत आभिनंदन दादा
@tulshiramvhatkar9856
@tulshiramvhatkar9856 3 года назад
लेकी कथा ऐकून फारच मन हेलावून जाते , माणसं किती जरी सुधारलेली आहेत अस दाखवत असली तरी सूनेच्या घरच्यानीच त्याना सांभाळाव वाटत ,आपण दुसर्याची लेक आपल्या घरी वागवतो याबद्दल त्याना घमेंड असते हि हिनं आवृती आहे ती फक्त कायदा करेन बंद होणार नाही तर अशा हुंडा घेणार्याना, पैशासाठी मुलीना त्रास देण्याचा भर चौकात आणून त्यांची चामडी लोळवली पाहिजेत व गावभर धींड काढली पाहिजे तरच असल्या प्रकाराबद्दल आळा बसेल खूप चीडही येते पण आता थांबतो धन्यवाद!
@amolsutar6852
@amolsutar6852 4 года назад
राजु दादा आपण मुलीच्या आयुष्यात काय घडतंय आई बापाला कोणत्या परिस्थितीतून जावे लागतय आपण ओवी तुन गोड आवाजात सादर केले मन भरून आले 😢😢😢😢 राजु दादा अभिनंदन 👌💐💐💐🙏
@sitarambairagi5909
@sitarambairagi5909 4 года назад
भाऊ खुपच छान गीत आहे तुम्ही गायले मन भरून आले तुमच्या कार्याला सलाम
@vaibhavghige528
@vaibhavghige528 3 года назад
Kharch dadq
@mukeshsarode4619
@mukeshsarode4619 10 месяцев назад
अप्रतिम गायन दादा खूप सुंदर रचना केली ज्याला मुलगी आहे त्या ला भावुक करणार गीत सुंदर छान👌👌👌🙏🙏🌹🌹🌹
@ChandrakantJoshi-wu9nz
@ChandrakantJoshi-wu9nz 9 месяцев назад
🎉😅
@sandipmanzire3277
@sandipmanzire3277 4 года назад
एकच नंबर संबळी दादा.तुणतूणे मास्तर गायक छानच आवाज,टाळवाले तुम्हाला ही धन्यवाद. भावनिक गीत आहे,मला वाटते जे जे मुलीचे बाप आहेत त्यांना अधिक भावना दाटतात. धन्यवाद.
@sachinkamble3100
@sachinkamble3100 4 года назад
Z
@kisanpawar8050
@kisanpawar8050 4 года назад
Farach Sunder apratim
@dayaramkokate2106
@dayaramkokate2106 3 года назад
@@kisanpawar8050 vvvvvBB 2b Linkin y. Unnecessary
@popatraojadhav9032
@popatraojadhav9032 3 года назад
Happy Birthday to Mayur and God bless you 🎂🎂🎂शशशशश
@ganeshtandale1368
@ganeshtandale1368 3 года назад
मस्त वाटलं ऐकून बोलायचं शब्द नाही मस्त खुप सुंदर गायन केलं तुम्ही ?
@sandiapnkale3415
@sandiapnkale3415 4 года назад
खूप छान रचना आणि आवाज तर खडीसाखरच ऐकून मनाला आनंदाने भरून आले मी आपला भाऊच आहे लाख लाख शुभेच्या
@sonbakolpe4197
@sonbakolpe4197 27 дней назад
खूप छान हे गीत ऐकून बापाच्या डोळ्यात नक्की पाणी येणार
@dilipjadhav7038
@dilipjadhav7038 5 месяцев назад
खूप छान आवाज लय भारी गायन मला पण एकच मुलगी आहे
@dattachandane9139
@dattachandane9139 2 года назад
दादा तुम्हाला माझा मनापासून नमस्कार. कारण मला पण एकच लेक आहे. अन मुलगा आणि मुलगी तिचं आहे माझी. सुपर गायन केलं
@rajendragundgire3640
@rajendragundgire3640 4 года назад
खरच भाऊ एकनंबर गाण झाल सलाम तुमच्या आवाजाला आणि तुम्हाला. 👌👌👍👍
@dalviacademyghansol1861
@dalviacademyghansol1861 2 месяца назад
दिवसातून एकदा ऐकतो आम्ही ❤
@vishwanathpatil8455
@vishwanathpatil8455 4 года назад
वा दादा क्या बात है जबरदस्त आवाज आहे तुमचा आणि संगीत साथ पण बेस्ट आहे.. तुमच्या पुढील वाटचालीसाठीशुभेच्छा
@AshokKamble-p8m
@AshokKamble-p8m 7 месяцев назад
खरोखरच. डोळ्यातुन. पाणि. आले. दादा. सलाम. तुम्हा. संचचाला
@pkstatusadda7913
@pkstatusadda7913 4 года назад
भाऊ.. शब्द नाही माझ्याकडे बोलायला ... अप्रतिम... खूप छान....keep it...
@sandeepjori8680
@sandeepjori8680 4 года назад
भाऊ खूप छान
@sopanukade2965
@sopanukade2965 10 дней назад
खरच खुप खुप मनापासुन सलाम तुमच्या ओवीला खरच खुप रडु आले ओवी ऐकुन कारण मि पण ऐक मुलीचा बाप आहे खरच मनापासुन सलाम करतो खुप रडु येते ओवी येकुन कंठ दाटुन आला माझा
@marutimadane4126
@marutimadane4126 4 года назад
संजु भाऊ,,,, लईच जबरदस्त ओवीला सलाम,,,, आणि बेस्ट आवाजात गायली त्याबद्दल अनेक अनेक शुभेच्छा,,,,,, असेच व्हीडिओ पाठवा,,,, धन्यवाद,,,,,
@rajuthavale8118
@rajuthavale8118 3 года назад
गोड खूप गोड
@SavitaShejul-w6f
@SavitaShejul-w6f День назад
खूप छान दादा माझ्या लेकीच लग्न ठरलेले आहे खूप रडायला आलं डोळ्यात ल पाणी थांबता थांबत नाही खरंच खूप नशीबवान आहे आम्ही आमच्या पोटी कन्या रत्न आलं
@nanasahebkshirsagar6473
@nanasahebkshirsagar6473 2 года назад
खूप छान गायन आहे मनाला स्पर्श करून जाते डोळे भरून आले
@sangtiagaikwad7492
@sangtiagaikwad7492 4 месяца назад
खरच खूप छान ।। जो आहे पुण्यवान त्यांच्याच पदरी देव देतो कन्यादान।। मस्त गायले जयाला काही कळले तयाला कळले मुलगी ही दोन्ही घरच दिवा जयाचय नशीबी आहे तोच वाजवील करूषणाचा पावा एक तरी मुलगी असावी तरच त्या घराला घरपण ज्यांच्या नाही कन्या दारी तो जनमभर भिकारी
@samadhaningole7724
@samadhaningole7724 2 года назад
खरच खूप छान .ज्यांना मुलगी त्यांना या ओवीचा आर्थ कळेल ..खरच खूप छान ..डोक्यातून पाणी आले राव
@dattadhumal7643
@dattadhumal7643 2 года назад
उदंड आयुष्य लाभो भैय्या तुमाला छान एकच नंबर धन्यवाद 👍👍🙏🙏🙏💯💯💯✌✌✌
@meghrajbalte1434
@meghrajbalte1434 4 года назад
एकदम झकास खुप छान.. खरंच डोळ्यात पाणी आलं.
@sarthakgadekar488
@sarthakgadekar488 3 года назад
धन्यवाद आवाज एकच नंबर
@kalyanmharaj6259
@kalyanmharaj6259 3 года назад
काय आवाज है राव भाऊ तुम्हा तिघांनाही आई लखाबाई सुखी ठेवो
@aghavchanda4321
@aghavchanda4321 3 года назад
खुप खुप धन्यवाद आवाज पन छान आहे गान खरच खुप छान😭😭😭😭😭😭😭😭👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭😭😭😭😭
@bharatmokle1345
@bharatmokle1345 3 года назад
खुपच छान डोळे भरून आले खुपच आवाज छान आहे मला ऐक मुलगी आहे
@santoshpandhare8879
@santoshpandhare8879 6 месяцев назад
खूप छान दादा खुप सुंदर मन भरून आले ❤
@yogeshchavan4475
@yogeshchavan4475 4 года назад
खरंच खूप छान आहे आणि ज्याला मुलगी आहे त्याने जरूर ऐका
@stargamer772
@stargamer772 3 года назад
फारच सुन्दर अप्रतिमआवाज विचार आहे आपले शंभर वेला दंडवत तुमच्या सहकाराना कलाकारीला जय महाराष्ट्र sd
@babasahebshinde8731
@babasahebshinde8731 3 года назад
ऐकून डोळ्यात पाणी तर आलेच पण कोणत्याही मुलीच्या आयुष्याचा शेवट असा होऊ नये, दादा मला पण एक मुलगी आहे
@shankartadge5800
@shankartadge5800 11 месяцев назад
खूप छान साजन बेंद्रे यांची ओवी आहे हि 👌💐💐
@vipulamle5778
@vipulamle5778 4 года назад
खूपच सुंदर अप्रतिम आवाज आणि त्यात मनाला मंत्रमुग्ध करून जाणारी ती ओवी जो ऐकणार तो तुमचा फॅन नक्कीच होणार🙏🚩
@hanmanttavare3627
@hanmanttavare3627 3 года назад
P
@atulchaudhari8310
@atulchaudhari8310 3 года назад
Dam hay
@dattawagheofficial7009
@dattawagheofficial7009 2 года назад
नाद खुला रखना हे ऐकल्यावर डोळ्यात पाणी आलं
@unmeshchavan455
@unmeshchavan455 3 года назад
बापाच्या हृदय रडायला लागते साहेब, पण या प्रथे विरुद्ध कोणाचं बोलत नाही। साहेब सलाम या ओवीला
@laxmanpatane9756
@laxmanpatane9756 7 месяцев назад
आवाज खूप संदुर आहे दादा खूप भावना आहेत ऐकायला खूप आनंद होतो
@ईश्वरमहाके
@ईश्वरमहाके 4 года назад
दादा खरच मण भरूण आल.खूपच छाण गायन केलंय तुम्ही .
@keshavbathale2551
@keshavbathale2551 3 года назад
खुपच छान कविता केली धन्यवाद दादा.
@balasahebgajare4812
@balasahebgajare4812 4 года назад
यूट्यूब ला आज मी पहिल्यांदा च कंमेंट करतोय .खूप छान गायलं गाणं . खूप छान वाटलं अन खूप हळहळ वाटली
@manasvidalavi6562
@manasvidalavi6562 2 года назад
Of real f5family 5qQ5b.ज
@ganeshrao1539
@ganeshrao1539 2 года назад
.. भाऊ मन जिंकलस यार खुप मस्त
@tukaramdeshmukh1123
@tukaramdeshmukh1123 4 года назад
तुमच्या गायकी ला सलाम डोळे भरून आले
@shabbirinamdar7169
@shabbirinamdar7169 3 года назад
नाद खुळा 😎👌👌👌
@bharatpangare9220
@bharatpangare9220 4 года назад
खूप छान काका मला पण आताच मुलगी झाली मला पण आई बाबाने फूलासारकी जपली मी पण तेच करेल खुप आभार काका तुमचे या गाणयासाठी
@sangitadhavale5610
@sangitadhavale5610 3 года назад
09
@कन्यारत्नलग्नसुचकस्थळग्रुप
वा ...खरच खूप छान आहे ..... खुप खुप धन्यवाद ....
@kirtipardeshi7359
@kirtipardeshi7359 4 года назад
डोळ्यात पाणी आणलं राव खुपच छान सादरीकरण झाले. ज्यांनी ओवी रचली त्यांना खुप खुप धन्यवाद
@abasahebmate4774
@abasahebmate4774 4 года назад
लेक असावी तिच्या शिवाय माया नाही
@vinodanbhule3619
@vinodanbhule3619 3 года назад
खुप सुंदर दादा डोळयातुन पाणी आले
@vishnunagtilak3287
@vishnunagtilak3287 4 года назад
गायक दत्ताजी पवार वाकावकर छान गीत सादर केले त्याबद्दल लाख लाख शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या गायकीला
@chhaganlalahire8253
@chhaganlalahire8253 3 года назад
एकदम कडक
@ashamate3030
@ashamate3030 3 года назад
खरच। खूप छान। गायलं। दादा। आवाज।
@jayashreekamble3650
@jayashreekamble3650 4 года назад
मुलगी नेहमी च आई आणि वडिलांना खास असते, खूप सुंदर, 🙏🙏
@madhavpawarmadhavpawar6919
@madhavpawarmadhavpawar6919 8 месяцев назад
संभळाची स्पीड भरपूर आहे पुढील कार्यक्रमात करण्यात यावा सुंदर गाणं असताना सार फेल झाल
@nagnathrajmane1858
@nagnathrajmane1858 4 года назад
ज्याला आहे मुलगी त्यालाच कळनार हे गीत
@annaaware2784
@annaaware2784 3 года назад
khupach Chan aavajat gailit rudayala sparsh karun geli Raju dada tumchi hi vovhi danyawad . Asha karto ashech navnavin ganyancha kalpana bhagvnta tumhala devo.
@deepakkhatale5917
@deepakkhatale5917 3 года назад
खूपच सुंदर आवाज आणि ओवी भाऊ🙏❤अक्षरशः शेवटी डोळ्यात पाणी आलं 🙏
@bhausahebwadekar6774
@bhausahebwadekar6774 3 года назад
सलाम तुमच्या अवाजाला भाऊ परंतु संगीत छान असते तर अजुन छान सादरीकरण वाटले असते हार्मोनीअम ऐकायलाच येत नव्हते
@kiranbhore1857
@kiranbhore1857 4 года назад
👍 अप्रतिम.. आपसुकच डोळ्यातुन पाणी आलं ..👌
@RavsahebPatil-db2ze
@RavsahebPatil-db2ze 5 месяцев назад
Khup Sundar avaj ahe ovi ashich pudhe chalu rahude samajat parivartan houde dhanyvad
@mahindrasagalgile9340
@mahindrasagalgile9340 3 года назад
😂😂😂खुप छान आहे तुमची ओवी खर्च सुंदर आहे ,❤️❤️❤️
@shahnajir1063
@shahnajir1063 3 года назад
हा व्हिडिओ बरेच लोक बघणार आहे .सगळयांना मुली असनारच हेपण तेवढच खर आहे .कोनाच्या काळजाच्या मुलीला अस करु नका ,हात जोडुन विनंति आहे.
@sandipawari8721
@sandipawari8721 3 года назад
खुपच छान आहे चाल आणि आवाज 👌👌
@shaktinitnavare6610
@shaktinitnavare6610 3 года назад
Kup khoop Chand
@kalyanadagale7453
@kalyanadagale7453 2 года назад
खरच खूप छान माझ्या डोळ्यातून पाणी आले
@sidharthlahade2483
@sidharthlahade2483 3 года назад
खुप सुदंर गाईले आभिनदंन 🙏🙏
@laxmangandal3614
@laxmangandal3614 Месяц назад
मी खुप भाग्यवान आहे माझ्या पोटी लेक जन्माला आली 🚩🚩खूप छान ओवी दादा 🚩🚩
@prakashgondhaliofficial8431
@prakashgondhaliofficial8431 4 года назад
Khup khup Chan ovi Best of luck... Super Aawaj ....
@shivdasjadhav2442
@shivdasjadhav2442 4 года назад
खुपच छान
@mahadevkokare1820
@mahadevkokare1820 4 года назад
Kup.chan.ahe
@ahirebapu8391
@ahirebapu8391 3 года назад
दादा आवाज तुमचा ऐवढा सुंदर आहै की लाजवाब 1 एकच नंबर
@kailasaiwaleofficial1828
@kailasaiwaleofficial1828 4 года назад
दादा खरच खूप छान गायन केलं तुम्ही....तुम्हाला साथसंगत खूप छान आहे...तुमच्या सर्व टीम ला शुभेच्छा.... पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.
@gulabchavan2085
@gulabchavan2085 3 года назад
Y
@gajendrashelake7115
@gajendrashelake7115 4 года назад
Laiiiiii bhaaariiii .....Khatarnaak....
@balajiukande2812
@balajiukande2812 4 года назад
खुप छान मस्त भावनिक गांण आहे दादा तुमचा आवाज खुप चांगला आहे
@bahiranathkalamkar8684
@bahiranathkalamkar8684 10 дней назад
दादा तुमच्या कलेला मनापासून धन्यवाद
@hanumantdevkar6275
@hanumantdevkar6275 4 года назад
दादा मला खुप गाणे आवडले. मला एक मुलगी आहे.🌻🦋🌻🦋🌻🦋👨‍👩‍👧‍👦
@somlalgawali600
@somlalgawali600 4 месяца назад
खूपच शान गायन आणि रचना पण खूपच सुंदर
@ganeshshendge2035
@ganeshshendge2035 4 года назад
लय भारी आवाज आहे... जय लहुजी
@rajendrawagh7359
@rajendrawagh7359 3 года назад
खरंच अप्रतिम ओवी गायली भाऊ
@somnathnale7271
@somnathnale7271 4 года назад
छान ओवी गायली 1नंबर खरच डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय रहात नाही
@GaneshArkade-x8f
@GaneshArkade-x8f 2 месяца назад
सलाम दादा तुम्ही अप्रतीम ओवी गायली
@nileshphate1562
@nileshphate1562 4 года назад
एकदम हृदयस्पर्शी ओव्या Mind blowing
@tukaramghadage5280
@tukaramghadage5280 7 дней назад
अप्रतिम आहे सादरीकरण 👌👌🌹🌹🌹🌹
@ramchandrajadhav3000
@ramchandrajadhav3000 4 года назад
हृदयस्पर्शी, शासनाने अशा कलाकारांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे
@achyutsakate2469
@achyutsakate2469 4 года назад
ल।ज़।
@shrinamednyaneshwar8158
@shrinamednyaneshwar8158 4 года назад
लाय भारी भाऊ
@somnathshindepress9195
@somnathshindepress9195 2 года назад
खरी वास्तविकता समाजापुढे मांडली प्रत्येकाला एकतरी लेक असावी आणी जशास तसे वागावे आवाजाला खरच तोड नाही👌👌👌
Далее
When Khabib dropped Conor McGregor 👀 #nocommentary
00:59