Тёмный

ज्याला लहानांमध्ये देव दिसत नाही त्याला पांडुरंग दिसणार नाही | Bhakticha Mala (1944) Marathi Movie 

Marathi Cinema
Подписаться 17 тыс.
Просмотров 559 тыс.
50% 1

ज्याला लहानांमध्ये देव दिसत नाही त्याला पांडुरंग दिसणार नाही | Bhakticha Mala (1944) Marathi Movie
Bhakticha Mala (1944)
Director: Keshavrao Date, V.Shantaram
Cast: Baby Nalini, Amirbai Karnataki, Raja Pandit, Vikas, Nana Palsikar
#MarathiMovie #ClassicMarathiMovie #OldHindiMovie #SuperhitClassicMovie #BollywoodSuperhitMovie #ClassicMovies

Опубликовано:

 

14 мар 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 180   
@samirsupnekar
@samirsupnekar 2 месяца назад
विश्वास होत नाही कि १९४४ मधे ईतका सुंदर पिक्चर काढला होता!!!!..... अप्रतिम! मुव्ही क्लिप बघून मन प्रसन्न झाल। १०-४-२०२४
@user-gt7uj2es9k
@user-gt7uj2es9k Месяц назад
*८० वर्ष कौतुकाचे* !
@firegaming-ft8no
@firegaming-ft8no 5 дней назад
Picture che nav sanga na
@teedee7402
@teedee7402 5 дней назад
Savta माळी ​@@firegaming-ft8no
@meeto7s
@meeto7s 3 дня назад
@@firegaming-ft8no Bhakticha Mala
@hrishikeshjoshi1601
@hrishikeshjoshi1601 3 месяца назад
बापरे किती सुंदर अभिनय केलाय लहान मुलीने , ते ही जुन्या movie मध्ये जेव्हा तंत्रज्ञान चा अभाव असताना सुंदर चित्रण hats off 😮😂🙏🚩
@krishnatpatil594
@krishnatpatil594 Месяц назад
ज्यांना ज्यांना ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचा सहवास लाभला तेच खरे भाग्यवान... ‼️ राम कृष्ण हरि ‼️
@boxrecap369
@boxrecap369 3 месяца назад
काय भाव आहेत या कलाकार मधे.. पांडुरंग ❤
@mpk77734
@mpk77734 2 месяца назад
किती निरागस होता तो काळ ❤
@blackblack1553
@blackblack1553 5 дней назад
त्या वेळी म्लेंच्छ आले होते आणि शांतता वीस्कटली होती.
@skycreations8318
@skycreations8318 2 месяца назад
किती सुंदर सादरीकरण !! पूर्ण क्लिप बघताना एकदाही याकडे लक्ष गेलं नाही की व्हिडिओ black & white आहे. खूपच छान ! ❤
@somnathgordeanna7870
@somnathgordeanna7870 Месяц назад
अप्रतिम अतिशय सुंदर चित्रपट तोही इतका जुना १९४४ साली निर्मीत अप्रतिम कला सादरीकरण अप्रतिम अभिनय सर्वंच कलाकार अप्रतिम ❤👌
@hemavaidya2324
@hemavaidya2324 3 месяца назад
म्हणून म्हणतात देव भावनेचा भुकेलेला असतो ं 🙏धन्यवाद🙏
@user-fw4lr9op2m
@user-fw4lr9op2m Месяц назад
फार सुंदर अजून असे अस्सल मराठी चित्रपट टाकत चला
@shrimdrup9395
@shrimdrup9395 Месяц назад
खूप छान संदेश दिला आहे या सिनेमा मधून... ज्यांना लहान मुलांचं मन कळत नाही त्यांना कुठलच सुख प्राप्त होणार नाही. राम कृष्ण हरी 🙏
@dattatrayaroundale3982
@dattatrayaroundale3982 2 месяца назад
ज्यांना दुसऱ्याच्या कष्टांची जाणीव नसते ते फक्त स्वतःच्या नसलेल्या ज्ञानाची फुशारकी मारतात आणि स्वतःला सर्वश्रेष्ठ समजून इतरांना तुच्छ लेखण्याची मनोवृत्ती असते त्यांच्याकडून चांगल्या वागणूकीची अपेक्षा ठेवली तर त्याचा अपेक्षा भंग होणारच. अशांना देवच योग्य शिक्षा देतो.
@archanakasare819
@archanakasare819 2 месяца назад
एकदम बरोबर बोललात 👍... हा अनुभव तर मला माझ्या कुटूंबात येतो आहे 😊
@amarshinde82
@amarshinde82 3 месяца назад
जय जय रामकृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@ssangmesh740
@ssangmesh740 2 месяца назад
द्वेष 🙏
@Sathguru99
@Sathguru99 18 дней назад
कोणी आहे का हो या नवीन दुनियेत.जो मझ्या विठ्ठला चा पिक्चर काढणारा. 1000 कोटी कमाई करेल. धन्यवाद
@gaurijoshi5841
@gaurijoshi5841 2 месяца назад
माजोर्डी लोक सर्व जातीत आहेत
@shailejajasrajsinghsaingar4664
@shailejajasrajsinghsaingar4664 2 месяца назад
Agadi barobar...
@srushtidhadge
@srushtidhadge 2 месяца назад
Agdi kharay..
@peacemakerpravin
@peacemakerpravin 2 месяца назад
Mauli aata tari jat pat yachya baher ya.
@peacemakerpravin
@peacemakerpravin 2 месяца назад
Mauli aata tari jat pat yachya baher ya.
@aniketkadam8013
@aniketkadam8013 Месяц назад
अगदी बरोबर
@sumitgpatil
@sumitgpatil Месяц назад
अप्रतिम, याला म्हणतात समाज प्रबोधन...😢
@bharatpatil860
@bharatpatil860 3 месяца назад
🙏🚩 ll ओम श्री गणेशाय नमः ll 🚩🙏 🙏🚩 ll जय जय राम कृष्ण हरी ll 🚩🙏
@arvindjadhav4859
@arvindjadhav4859 Месяц назад
अभिनायापेक्षा मतितार्थ महत्वाचा बाबांनो त्याकडे जास्त लक्ष द्या
@maheshmali7310
@maheshmali7310 3 месяца назад
खूपच सुंदर प्रसंग
@kavitadicholkar9287
@kavitadicholkar9287 6 дней назад
खुपच सुंदर, अप्रतिम. राम कृष्ण हरी ❤
@netrapatil4142
@netrapatil4142 2 месяца назад
Vary beautiful movie created by marathi people in forties.actually bollywood is originally created by marathi people.but bollywood is forget about advance marathi culture.which is still advance in all indian cultures.actually marathi culture is mixture of rich south culture and war torn north cultures.
@Madhurikaware661
@Madhurikaware661 7 дней назад
खूपच छान सिनेमा ....प्रत्येक जण आपल्या पात्रा सोबतप्रामाणिक आहे . आणि लहान मुलगी तर खूपच छान 👌👌
@anupmhalas6601
@anupmhalas6601 4 дня назад
त्या काळात फारच चांगले पिक्चर होते...
@vishaljadhav2161
@vishaljadhav2161 2 месяца назад
खुप छान काम केल लाहान मुली ने
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 3 месяца назад
Kiti sunder laghavi ani khara abhinay kelay hya langya mulini mala lay phar avadala tya kali bramhan kiti lokana vedyat kadhat hote he sidhh hote ❤❤❤
@GaneshPawar-nu1hw
@GaneshPawar-nu1hw 2 месяца назад
Nashibvan ahe mi Pandharpur la jalmlo
@Bepositive54
@Bepositive54 2 месяца назад
खरच दादा, पांडुरंग, पांडुरंग 🙏
@hemarajput9431
@hemarajput9431 5 дней назад
Khupach sundar
@pratapparsekar8572
@pratapparsekar8572 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🌹❤😍❤🌹
@user-pk3df9gb8m
@user-pk3df9gb8m Месяц назад
कांदा मुळा भाजी..अवघी विठाई माझी..🙏😥🚩
@rushikeshpatil4185
@rushikeshpatil4185 Месяц назад
पांडुरंग हरी माऊली 🙏🏻🚩😊😘😍
@2665ash
@2665ash 2 месяца назад
खूपच सुंदर. सर्वांचे अभिनय
@user-xs7et2fr6o
@user-xs7et2fr6o 3 месяца назад
पांडुरंग हरी वासुदेव हरी
@k.k.koli__vlogs4101
@k.k.koli__vlogs4101 2 месяца назад
पांडुरंग पांडुरंग हरी 🌺🌺🙏
@Truthfulword999
@Truthfulword999 9 дней назад
What a beautiful message of life ❤. The girl acted so well... amazing talent. Marathi is such a sweet language
@rajeshraja2189
@rajeshraja2189 Месяц назад
Very nice dress Kay sangun dev dagagd asatoh dev manushaki bagha toh
@sachinpatil9318
@sachinpatil9318 2 месяца назад
Khup chan abhinay
@Zsg436
@Zsg436 21 день назад
Kitti kitti goad! Panduranga hari🌸🌼🌸
@ulkaloke8401
@ulkaloke8401 6 дней назад
मराठी सिनेमाचा तो सुवर्ण काळ होता. ही हिंदी फिल्म इंडस्ट्री मुंबई बाहेर असती तर बरे झाले असते. मराठी चित्रपटसृष्टीच नुकसान झाले आहे.
@AakashKarekar
@AakashKarekar 2 месяца назад
किती सुंदर ❤
@falgunikelgandre5673
@falgunikelgandre5673 2 месяца назад
खुप छान 🙏🏻
@sunilkamble-un4tp
@sunilkamble-un4tp 25 дней назад
डोळ्यामध्ये पाणी अल
@harshadakundap5291
@harshadakundap5291 Месяц назад
Khoopach sundar message dila
@snehalpatil8068
@snehalpatil8068 2 месяца назад
Khup mst aahe
@poojashinde6804
@poojashinde6804 11 дней назад
खूप छान
@chetanpatil6925
@chetanpatil6925 8 дней назад
राम कृष्ण हरी
@Haripreeyaom
@Haripreeyaom 19 дней назад
खूप सुंदर 👌🏻👌🏻
@rahulalnikar
@rahulalnikar 12 дней назад
Great movie...🎉
@vishaljadhav2161
@vishaljadhav2161 2 месяца назад
राम कृष्ण हरी🙏
@SuyeshHile
@SuyeshHile День назад
Mauli ❤❤❤❤❤❤❤❤❤
@AdvTehareGS
@AdvTehareGS 2 месяца назад
पंढरीनाथ महाराज की जय
@creativefarmer6974
@creativefarmer6974 Месяц назад
सावता माळी
@howalpriyanka
@howalpriyanka 3 месяца назад
Jashas tasech om sai ram 🌹🙏
@sagarkamble6335
@sagarkamble6335 7 дней назад
भक्तीचा मळा
@ajitraonimbalkar3767
@ajitraonimbalkar3767 Месяц назад
देव समजलाच कुठे अशा लोकांना, फक्त तोंडाने बोलतात ब्रम्ह दिसे उघडे,व शोधतात मंदिरात.इकडे तिकडे शोधीशी कारे फिरशी वेड्या परी वसे तो.......🙏
@gamegamegameful
@gamegamegameful 2 месяца назад
Yancha acting itkya real kashakai kahi samjat nahi. Sagle real chalu aahe ase watte
@nalinigurve7450
@nalinigurve7450 Месяц назад
देव राहिला असता , कशाला बकरे कापले असते ' ह्या युग मध्ये देव नाही ' भे व् आहे
@ranjeetpatil3450
@ranjeetpatil3450 3 месяца назад
जय श्री राम🚩🚩🚩 ब्राम्हण समाजातील अशी काही टवाळकी पहील्यापासुनच माजोरडी आहेत……धर्माच्या नावाखाली संत ज्ञानेशवरांना सुध्दा सोडल नाही नासक्यानी त्यावेळी…किती हाल केले मुक्ताई सहीत त्या बालकांचे😌
@amarkoli6829
@amarkoli6829 3 месяца назад
त्यांच्या पेक्षा कितीतरी हिन आणि नीच लोकं मराठा समाजात होती आणि आता ही आहेत जी दलितांना मोजतच नाहीत ओबीसीना आपल्यापेक्षा खाली समजतात आणि ब्राह्मण ही गरीब गाय असल्याने त्यांना येथेच्छ शिवीगाळ करतात 😂😂😂
@milindpathak6951
@milindpathak6951 3 месяца назад
हा! हा!! हा!!! हा!!!! हा!!!!! हा!!!!!! हा!!!!!!! ही! ही!! ही!!!:हि!!!! ही!!!!! हि!!!!!! हि!!!!!!!
@dhanashrikantrao6599
@dhanashrikantrao6599 3 месяца назад
हो हो खरंच कि साने गुरुजीं त्यातलेच नाही का
@TheMandardeshpande
@TheMandardeshpande 2 месяца назад
ज्ञानेश्वर मुक्ताई निवृत्तीनाथ सोपानदेव पण ब्राह्मण च होते आणि ब्राह्मण म्हणूनच जगले. समाजाने वाळीत टाकलं म्हणून नामोहरम नाही झाले. त्यांनाच पांडुरंग पावला. आणि हो या समाजात ब्रह्मणांबरोबर इतर सर्व जातीचे लोक होते ज्यांनी एकत्र येऊन त्यांना वाळीत टाकले. लिहिताना जय श्री राम लिहिताय यातच सगळं आलं! खोटा प्रपोगंडा ओळखा आणि हिंदूंनी एकत्र या. लांडे बसलेच आहेत nardyacha घोट घ्यायला. तेव्हा ते पाहणार नाहीत ब्राह्मण आहे का मराठा आहे ते. सुंता झालेला नाही म्हणजे काफिर आणि काफिरांना संपवण्याचा एकच मार्ग आहे त्यांचा. कोणता ते तुम्हाला माहितीच आहे.
@samirsupnekar
@samirsupnekar 2 месяца назад
तुम्ही म्हणता ते खरय बुआ। 😢😞😔
@dnyaneshwarsabe8943
@dnyaneshwarsabe8943 3 месяца назад
Kiti bhava ahe ya lahan kalakara madhe, pandurang pandurang.
@kulprasadgurung6644
@kulprasadgurung6644 27 дней назад
❤❤❤
@santoshdond9653
@santoshdond9653 Месяц назад
❤❤😮
@ranjitakatarwar3290
@ranjitakatarwar3290 Месяц назад
Me lahan hote teva ha chitrapat pahila hota. 1985 sali teva me 9 varshache hote. Lahan astana pahelela picture ajun hi majha chaglach laxat aahe.aaj tyacha bhag bagitle ani juni aathvani aathvla. Khup aavadla hota teva ha picture. I love black d white moovie specially marathi moovie.
@Sridhar-jn3sw
@Sridhar-jn3sw 12 дней назад
😢❤
@niveditatanawde1443
@niveditatanawde1443 2 месяца назад
Money matters most
@pravintupe5767
@pravintupe5767 Месяц назад
हरी विठ्ठल विठ्ठल प्रभू
@mayur5051
@mayur5051 12 дней назад
कुठे मिळतील हे सगळे पिक्चर डाऊनलोड करण्यासाठी
@surajkukade4614
@surajkukade4614 3 месяца назад
Jai Shri Krishna
@archanagore6440
@archanagore6440 Месяц назад
Aaj n ik koi jati ka?? माजलेला manav??? Pag pag aatank??? Maj??? Ishwarache jiv n ya dharevar jagata yet???? Adharam hi adharm????? Parmeshwar hi khud pukar करने vale की patavar....... Rakashak......... 🚩🚩🚩🚩🚩🐚🐚🐚🐚🌞🇮🇳🌎हर् तरफ adharam hi adharam?????? Vyakyul jiv ruday pukar........... Dharam ki.........
@mohan1795
@mohan1795 2 месяца назад
देव आणि पांडुरंग... वेगळे आहेत का? 🤔
@dashrathsawant3363
@dashrathsawant3363 20 дней назад
मनि नाही भाव म्हणे देवा मला पाव कसा पावलं देव
@user-ho5nn8qz3j
@user-ho5nn8qz3j 2 месяца назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@jaikuber1111
@jaikuber1111 6 дней назад
theater la release kara parat
@ilajoshi1169
@ilajoshi1169 3 месяца назад
केवळ ब्राह्मण का?सर्व समाजातील काही लोक माजोरडे असतात.
@shrikantthokal5168
@shrikantthokal5168 2 месяца назад
ब्राह्मण, समाजाने देशाची वाट लावली जाती प्रथा निर्माण करून, मजोर्ड्या फक्त दोनच जाती महाराष्ट्र या ठिकाणी
@sanidevalJadhav
@sanidevalJadhav 28 дней назад
पूर्ण चित्रपटाची लिंक पाठवा
@rohanlole894
@rohanlole894 25 дней назад
या चित्रपटाचे नाव काय सांगेल का कोण
@user-ts6ef4hn7g
@user-ts6ef4hn7g 16 дней назад
भक्तीचा मळा
@sagarkamble6335
@sagarkamble6335 7 дней назад
या पिक्चरचे नाव आहे भक्तीचा मळा
@avc_travellerofsahyadriavc998
@avc_travellerofsahyadriavc998 Месяц назад
Are you sure 1944? Please recheck bro
@maheshkalekar4893
@maheshkalekar4893 11 дней назад
Dolyat paani ala. Vitthal vitthal.
@rameshwargat2469
@rameshwargat2469 Месяц назад
वाटोळं केलं मनुस्मृती न हिंदू धर्माचं.... भेदाभेद,,, उच्च नीच असे विभागला हिंदू समाज...
@dipakshingne2837
@dipakshingne2837 3 месяца назад
Movie name
@mukesh.bhujbal121
@mukesh.bhujbal121 3 месяца назад
देव बोलतो बाल मुखातून.... देव डोलतों उंच पिकातून.... कधी होऊन देव भिकारी.... अन्नासाठी आर्त पुकारी...!!
@upendrashanbhag600
@upendrashanbhag600 2 месяца назад
PURVICHE LOK EKDAM KHARAB MANTELITY CHE HOTE.
@varadrajiitb
@varadrajiitb Месяц назад
😀😃
@shriram5297
@shriram5297 3 месяца назад
😮 in
@ganU1
@ganU1 2 месяца назад
ATI chan
@vijaygangare5908
@vijaygangare5908 3 дня назад
CV DM
@anirudhmore8109
@anirudhmore8109 3 месяца назад
God's Business 😂😂😂😂😂😂sudharjaao
@Nanded12345
@Nanded12345 2 месяца назад
Chup bas bhimtya amhi nahi banat budhache
@keshavraopatil9337
@keshavraopatil9337 3 месяца назад
Who is Pandurang ! ?
@rpaapahihi
@rpaapahihi 3 месяца назад
Really ?
@dnyaneshwarsabe8943
@dnyaneshwarsabe8943 3 месяца назад
Pandurang nav vitthala mhantat.
@anitanaik8451
@anitanaik8451 3 месяца назад
प्रश्न वाचून वाटले कोणी मराठीतर असेल, म्हणून नाव पाहिले तर, केशवराव पाटील, चक्क मराठी. असू द्या. ""पांडुरंग म्हणजे विठ्ठल"", सर्व सृष्टी व्यापून ही उरलेला परमेश्वर. ज्याच्या आठवणीने आपलं अस्तित्व संपून जातं, आपला आत्मा त्याचा होऊन जातो, फक्त मनात भाव असावा लागतो. धन्यवाद आणि क्षमस्व.
@govindfatik606
@govindfatik606 3 месяца назад
कोणाच्या झ... चा आहे हा केश्या पाटील त्याच्या आयेला सुद्धा ठाऊक नसेल
@Nanded12345
@Nanded12345 2 месяца назад
Pagal zala Kay patil ?
@HKHR.FUNDHOUSE
@HKHR.FUNDHOUSE 3 месяца назад
Hare Krishna. Hai brahman samaj pahilya pasun majurde ka ahet? 😂😂
@joshiawdhoot
@joshiawdhoot 3 месяца назад
Karan te tasa dakhavla aahe mhanun.. Je dakhvalbtasa saamaj honaar.. Aaple kaay mhanne aahe Sagla bramhan samaj aasaach Majurdaa aahe ka??
@Commonman007
@Commonman007 3 месяца назад
Karan tumhi aahi ghale aahat mhanun tumcha samaj kay aahe he saglyana mahit aahe far aaw aanu naka
@joshiawdhoot
@joshiawdhoot 3 месяца назад
🙏🏼🙏🏼Dev Tumhala Sadbuddhi devo...
@archanakasare819
@archanakasare819 2 месяца назад
​@@Commonman007😊👍
@deepakdhonde6561
@deepakdhonde6561 2 месяца назад
Traitors!
@OvisCreation-rl3nn
@OvisCreation-rl3nn 23 дня назад
Dhongi 😂
@narendrajagtap2982
@narendrajagtap2982 Месяц назад
बकवास कोई राम नही था येडे
@shrikantthokal5168
@shrikantthokal5168 2 месяца назад
देवाची निर्मिती माणसाने केली,
@Nanded12345
@Nanded12345 2 месяца назад
Chup bas bhimtya , devane aapalyala banavale tyane jaat nahi banwali
@prakashchaure4620
@prakashchaure4620 2 месяца назад
दगडातल्या देवाची निर्मिती नलायक मतलबी माणसाने त्याच्या मतलबासाठी केली देवाने तर माणसाला कुठलाही मोह न ठेवता त्याची निर्मिती केली होती
@naygaonentertainment9623
@naygaonentertainment9623 2 месяца назад
देवाची निर्मिती माणसांनी नाही केली देवांनी माणसाची निर्माण केलं ';मूर्ख माणूस
@shrutim.shorts
@shrutim.shorts Месяц назад
ru-vid.comtUstuuw8EFU?feature=shared राधे राधे 🎉🎉❤
@neetanair6231
@neetanair6231 2 месяца назад
खुपच छान
@nivruttipatil5500
@nivruttipatil5500 2 месяца назад
राम कृष्ण हरी
@SheetalParab-qw7dd
@SheetalParab-qw7dd 14 дней назад
भक्तीचा मळा
@sunnybhuwadify
@sunnybhuwadify 2 месяца назад
पांडुरंग हरी वासुदेव हरी
@rohanlole894
@rohanlole894 25 дней назад
या चित्रपटाचे नाव काय सांगेल का कोण
@sharayurajadhyaksha2936
@sharayurajadhyaksha2936 12 дней назад
संत सावता माळी
@sudevijadhav6545
@sudevijadhav6545 День назад
Bhakticha mala
Далее
MC TAXI: АК-47
35:14
Просмотров 503 тыс.
Sanga Mukund Kuni Ha Pahila   Amar Bhoopali
4:33
Просмотров 1,7 млн