Тёмный

ज्वारीची उकडपेंडी || उकडपेंडी : छोट्या टिप्स सह || How To Make Ukadpendi Recipe || Nashta || 

Vaishali Deshpande
Подписаться 232 тыс.
Просмотров 687 тыс.
50% 1

ज्वारीची उकडपेंडी || उकडपेंडी : छोट्या टिप्स सह || How To Make Ukadpendi Recipe ||
#vaishalideshpande
#ukadpendi #उकडपेंडी #ज्वारीचीउकडपेंडी #uladpendirecipe #jwarichiukadpendi #ukadpendirecipeinmarathi
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
उकडपेंडी साहित्य :
ज्वारी पीठ १ कप
चिरलेला कांदा अर्धा कप
तेल ३ टेबलस्पून
तिखट १ टेबलस्पून
हळद अर्धा टेबलस्पून
मोहरी १ टीस्पून
साखर १ टीस्पून
हिंग अर्धा टीस्पून
पाणी अर्धा कप
मीठ चवीनुसार
कोथिंबीर सजावटीसाठी
महाराष्ट्रातील विदर्भ प्रांतात घरोघरी केला जाणारा पदार्थ म्हणजे उकडपेंडी. गव्हाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ किंवा गहू पीठ आणि ज्वारी पीठ एकत्र मिसळून अशा कुठल्याही प्रकारे उकडपेंडी हा पदार्थ केला जातो.
आज आपणही उकडपेंडी बनवणार आहोत. ही उकडपेंडी आपण ज्वारीच्या पीठाचा वापर करून बनवणार आहोत. अतिशय पौष्टिक अशी उकडपेंडी आपल्याला शिकवणार आहेत माझ्या सासूबाई सुमन देशपांडे.
उकडपेंडी बनवताना अतिशय छोट्या छोट्या टिप्स सासूबाई आपल्याला सांगणार आहेत. चला तर मग बघूया पारंपरिक पद्धतीने उकडपेंडी.
Ukadpendi Ingridients :
Sorghum flour 1 cup
Half a cup of chopped onion
3 tablespoons oil
1 tablespoon of chili powder
Half a tablespoon of turmeric Mustard 1 tsp
Sugar 1 tsp
Asafoetida half a teaspoon
Half a cup of water
Salt to taste
Cilantro for decoration
Ukadpendi is a home-made food in the Vidarbha region of Maharashtra. Ukadpendi is made by mixing wheat flour or sorghum flour or wheat flour and sorghum flour together.
Today we are also going to make ukadpendi. We are going to make this ukadpendi using sorghum flour. My mother-in-law Suman Deshpande is going to teach you a very nutritious ukadpendi.
Mother-in-law is going to tell you very small tips while making ukadpendi. Let's see Ukadpendi in the traditional way.
Topics Covered :
How to make ukadpendi
ukadpendi
ukadpendi recipe
ukadpendi recipe in marathi
vidarbha recipe
ukadpendi recipe without curd
ukadpendi jowar
उकडपेंडी
उकडपेंडी रेसिपी मराठी
विदर्भ रेसिपी
उकडपेंडी कशी बनवायची
ज्वारीची उकडपेंडी

Опубликовано:

 

27 фев 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,4 тыс.   
@Gulmohar7816
@Gulmohar7816 2 года назад
Thank you so much aaji ... khup varsha nantar parat ukadpendi chi ti chaw midali... ji mi lahan astana khale hote.
@yashodapatil8355
@yashodapatil8355 3 года назад
दोघीही नशीबवान आहात. सासूला सूनबाई आणि सुनेला सासूबाई किती छान मिळाल्या आहेत.
@user-zy3cj4xe7f
@user-zy3cj4xe7f 7 часов назад
।।माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे, केव्हा खायला मिळेल म्हणून.।। 🤓🤓🤓🤓🙏🙏
@ashwinideshpande3812
विधर्ब नाही तर खानदेश स्पेशल पण आहे😊
@user-us3om3pq9c
सकाळीकरूनबघतेsangitabelhekar
@sunitasahastrabudhe9940
@sunitasahastrabudhe9940 16 часов назад
उकडपेंडी छान च होते,फोडणीच्या भाकरी सारखी चव लागते, धन्यवाद
@paragthakur9977
@paragthakur9977 3 года назад
जितका पदार्थ रुचकर, बोलणं त्याहूनही रुचकर
@chitrajaydeokar264
@chitrajaydeokar264 3 года назад
खुप छान झाली असेलच इथे खमंग वास येतो .सुटसुटीत थोडे पदार्थ वापरून केला त्यामुळे ओरिजनल चव उकडपेंडीची लागते .बाकी इतक्या रेसिपी बघते पण इतके कायकाय टाकतात तो पदार्थ कोणता बनवतात आणि मूळ चव पण जी विदर्भाची गोडी आहे ती राहत नाही धन्यवाद ताई
@shripadkulkarni6519
@shripadkulkarni6519 16 часов назад
ज्वारी चया पिठाची चांगली होते
@alkakulkarni697
@alkakulkarni697 9 часов назад
उकडपेंडी हा पदार्थ खूप आवडला
@prashantgawande8490
@prashantgawande8490 3 года назад
सासूबाई आणि सुनबाई यांच्या मधला संवाद अगदी अप्रतिम.
@pratibhasawant3197
@pratibhasawant3197 7 часов назад
खूपच छान बनवली आहे उकडपेंडी
@vaibhaviharale4090
@vaibhaviharale4090 3 года назад
Easy and healthy recipe.... beautiful presentation ❤️
@seemanaik8113
@seemanaik8113 3 года назад
खूपच छान व सोप्पी रेसिपी..... शिवाय पौष्टिक.
@bharatibhide9281
@bharatibhide9281 3 года назад
Kaku 🙏 mast 👌👌👌 mouth watering recipe.
@kamalnirphale4596
@kamalnirphale4596 3 года назад
खुपच छान उकडपेंड नक्की करून पहाणार.आवडली रेसिपी.
@sudhirwise
@sudhirwise 3 года назад
Fabulous recipe.
@renumehra1425
@renumehra1425 3 года назад
Mother you are giving us most valuable knowledge, many thanks
@anujamohod2690
@anujamohod2690 3 года назад
खूप छान..विदर्भातील चव कुठेच मिळू शकत नाही...
@mangaladeo8277
@mangaladeo8277 3 года назад
मधुमेह साठी पौष्टिक आहार धन्यवाद
Далее
Ютуб был хороший...
00:52
Просмотров 246 тыс.