मी ज्वारीच्या पीठाच्या चकल्या कधीच केल्या नाहीत. पण, आता करेन. मला असे विचारायचे आहे की ज्वारीच्या चकल्या किती दिवस किंवा किती महिने टिकतात? कुरकुरीत राहतात का ?
पहिला ढाणा काढल्यावर तेल कोमट होत,मग दुस-या ढाणाच्या वेळेस तेल कडक होईपर्यंत थांबावे लागेल का? कारण अलिकडे माझ्या चकल्या २/३तासाने मऊ पडतात. आणि डब्यात किती वेळेनंतर भरून ठेवावे?
ताई तुम्ही चकली तोडताना crispy आवाज येत नाहीये व मऊही वाटते.असं आहे का मला जाणवले नाही.sorry. पण मला तुमची पद्धत आवडली. मी करते ज्वारीची चकली,पण वाफवून घेत नव्हते. आता सद्धया मी तुमच्या पद्धतीने चकली करून पहात आहे.
Tai me video recording agodr karte ani background voice nanter takte tymule video cha noise kinva awaj remove karva lagto.chakli crispy hote ani ti thand jhali ki hava band sabbat theva kahi hote nahi chakli mau nahi padet