#चकली #parabkitchen #parabkitchenrecipe #diwalifaral #चकलीभाजणी #चकलीरेसिपी हि चकली होते झटपट बिना खटपट फुटण्याची डाळ आणि तांदूळ पीठ वापरून केली खुसखुशीत बिना भाजणीची चकली • हि चकली होते झटपट बिना...
Thanks dear मी तू सांगितली अगदी त्या प्रमाणात आणि तशीच चकली केली इतकी क्रिस्पी आणि टेस्टी झाली चकली खूप साधी सोपी पद्धत अगदी तूझ्या सारखी वर्किंग वुमन साठी झटपट रेसिपी Thanks dear