ह्या व्हिडिओमध्ये आपण झटपट होणार Veg Pulao कूकरमध्ये कसा बनवायचा ते पाहणार आहोत. अगदी लहान मुलेही आवडीने खातात हा पुलाव. तेव्हा तुम्हीही नक्की बनवा.
#KonkanKanyaRiceRecipe #KonkanKanyaRecipes #RecipeInMarathi
Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Konkan Kanya Channel.
/ @-konkankanya9654
===========================================
साहित्य:
१. बासमती तांदूळ - २ कप
२. गाजर - १
३. मक्याचे दाणे
४. मटार
५. बटाटा - १ मध्यम आकाराचा
६. फरसबी
७. फ्लॉवर
८. कांदा - १ मध्यम आकाराचा
९. जिरं - १ मोठा चमचा
१०.लवंगा - ४
११. चक्रीफूल - १
१२. काळीमिरी - १०
१३. दालचिनी - २ इंच तुकडा
१४. हिरवी वेलची - ४
१५. तमालपत्र - २
१६. काजूगर
१७. आलं लसूण पेस्ट - १ मोठा चमचा
१८. हिरवी मिरची - २
१९. तेल - ४ चमचे
२०. लिंबू - १
२१. मीठ
===========================================
कोकण कन्या चॅनेल वरील इतर भाताचे पदार्थ लिंक.
१. कोळंबी पुलाव । Prawns Pulao recipe in marathi | Kolambi Pulav | kolambi pulao recipe | Kolambi Bhaat
• कोळंबी पुलाव । Prawns ...
२. नारळी भात । Narali Bhat । नारळी पौर्णिमा विशेष
• नारळी भात । Narali Bha...
३. शाही कोळंबी बिर्याणी । Prawns Biryani | Kolambi Biryani | Shrimp Biryani recipe in marathi
• शाही कोळंबी बिर्याणी ।...
#KonkanKanya #कोकणकन्या #VegPulao
6 окт 2024