कोकण कन्या चॅनेलवर मी पूनम आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते.
माझ्या माहेरी आणि सासरी सगळेच चवीने खाणारे. दोन्हीकडच्या पाककृती एकपेक्षा एक सरस. आणि मला स्वतःलाही अशा चविष्ट पाककृती बनवायला आणि खाऊ घालायला खूप आवडते. कोकणात असंख्य वैविध्यपूर्ण अशा पाककृती केल्या जातात. लहानपणापासूनच त्यांची चव जिभेवर असल्यामुळे बाहेर हॉटेलमध्ये कोकणी खासीयत या नावावर भरपूर खोबऱ्याचा मारा करून लोकांची फसवणूक होताना दिसली, जी मला अजिबात आवडली नाही.
म्हणूनच अस्सल कोकणी पदार्थ आणि त्यांची पारंपरिक पाककृती सर्वांपर्यंत पोहोचवता यावी याच एका उद्दिष्टाने मी माझे RU-vid channel चालू करावे असा सल्ला मला मिळाला. आणि मीही लगेचच तो उचलून घेतला आणि जन्माला आले माझे "कोकण कन्या" हे RU-vid channel.
या चॅनेलवर आपल्याला हमखास खात्रीशीर अशाच पाककृती पाहायला मिळतील. ज्या चविष्ट तर असतीलच पण सोबत बनवायला पण तितक्याच सोप्या असतील. आणि शक्य तितक्या tips तर मी देईनच.
My grandmom from sawantwadi would often make this recipe. In hindi she called it " phakke ki machchi" I asked so many people but nobody could tell me the ingredients. So grateful for this recipe!!
Dis isn't goan curry, such a lot of ginger onion not even fried well, n who adds whole pomfret to d curry along with small pieces, no slit green chilli added😢
Thank you taai 😊.. Khup chaan jali😊.. Ikadchya khekdyachi chav tasa yet nahi aplya ikadchya sarka.. Pan tari tasty jalet😊.. Loads of love and respect from Australia (India within) ek punekar 😊
आम्ही कधी मासे खाल्ले नाहीत तरी कोणीतरी कृपया सांगा की पापलेट ला काटे जास्त असतात का? कोणता मासा खाण्यास उत्तम? आणि मासा खाताना काळजी कोणती घ्यावयाची? नवीन लोकांनी कोणता मासा खावा? मच्छी करी चांगली लागते का?
Recipe मस्त व सोप्पी आहे. कोकणात हेच वाटण आपण मटण, चिकन व मोरी माशाला वापरतो. ते मी नेहमी Fridge मधे तयार करून ठेवते . पाणी न घालता वाटते त्यामुळे टिकतं. आजच Recipe करून बघेन. वाटाणा शिजायला ठेवला आहे. तुम्ही खुप छान टापटिप पणे Recipe दाखवली. त्यामुळे तुम्ही स्वच्छतेची किती काळजी घेता, हे दिसून येतं. बघताना ही समाधान वाटतं. 😊🌹
रेसिपी केली,चाखली आणि खूपच मस्त मजा आली 😂 मॅडम ह्या फुटीकढीच्या रेसिपीमध्ये टमाट्या सोबत किंवा टमाट्याच्या ऐवजी कोणकोणत्या फळभाज्या वापरू शकतो. धन्यवाद !!!