आपल्या चॅनेलवरील इतर कोळंबीच्या रेसिपी
कोळंबी थाळी:
• कोळंबी थाळी | अस्सल को...
कोळंबी फ्राय:
• कोळंबी फ्राय | झटपट कु...
वाटाणातील कोळंबी रस्सा:
• कोकणीपद्धतीने झणझणीत क...
कोळंबी बिर्याणी:
• कोळंबी दम बिर्याणी | झ...
कोळंबी भात:
• कोळंबी भात | झटपट सोप्...
कोळंबी रस्सा साहित्य:
कोळंबी,कांदा,टोमॅटो,लसूण,मिरची,कोथिंबीर,ओल खोबरं,लाल मसाला,हळद,गरम मसाला,मीठ,तेल,पाणी,कोकम आगळ
बांगडा फ्राय साहित्य:
बांगडा, कोकम आगळ, मीठ, हळद, लसूण-कोथिंबीर पेस्ट,लाल मसाला, तांदुळाचे पिठ, तेल
26 окт 2024