अनिकेत...तुझ्या विडिओ खूप छान असतात. मला youtube search करून कंटाळा आला की तुझ्या जुन्या विडिओ बघते..तुझ्या बोलण्यातली सहजता , विनोदीपणा आवडतो.आजच्या ब्लॉग मधला आईसाठी हळवा झालेला अनिकेत भावला...एक आई म्हणून खूप खूप शुभेच्छा💐💐💐
एवढ्या साध्यापद्धती ने दाखवलाय.. बोलणं,कोकणी भाषा, करणं सगळे अगदी साधं.. तेच मला खूप खूप आवडले... काहीच कमी आहे असं वाटत नाही.. आई तर थोर आहेत.. त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो.. खूप छान👌
अरे वा छानच कोकणात बोंबील.... मस्तच अनिकेत तु आई ला खूप त्रास दोतोस.... तोंडाला पाणी सुटले आहे. आईला नमस्कार सांगा.. आजीला ही नमस्कार... तुझे गांवच घर बघुन गांवची आठवण येते..सुरक्षीत रहा... 😊🙏👌👌👍👍
Mast video. Thanks Aniket. In last bit I thought Aaji was serving kadhi to phoolpakharoo but found out she'd saved some for her later on. Phoolpakharu had a kind of a beaten look on his face. Bless him. Take care! Stay safe!
Dislike करणाऱ्यांनी एकदा त्या माणसाचे कष्ट बघा रे एवढं तुम्हाला घरी बसून explore करायला मिळत आहे. Thank you Boss♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️👌👌 amche pan video paha
अनिकेत तु खूप छान बोलतोस तुझी आई आजी खूप छान आहेत मी तुझ्या सगळे व्हिडीओ बघते मी पण कोकणात लीच आहे माझे वडील पण शेतकरी च होते मी सध्या सातारा ला राहते माझी मुलगी सुध्दा कोकणात चिपळूण मध्ये राहते तिचे सासर चिपळूण आहे कधी सातारा ला जरूर ये
अनिकेत,खरच मस्त व्हिडिओ झाला. दुसरी महत्वाची गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते,ती म्हणजे तुझ्या,माझ्या किंबहुना सर्वांच्याच यशामागे आई,बाबा,बहिण,भाऊ, बायको,मित्र यांचा मोठा हातभार असतो,हे मी सांगायची गरज नाही. आता तुझ्यासाठीच बघ ना !तुझ्या चॅनेलच्या चाहत्यांनी सांगितले म्हणून तुझ्या आईने किती मेहनत घेतली ! शेवटी आईं म्हणजे काय ? तर आपल्याला ईश्वराची थेट भेट व्हावी,म्हणून "आई"ची निर्मिती झाली.
सॉरी पण काहीतरी खटकले..17.38 साहिल ने आजी ला कढी वाढ असे सांगितले पण आजीने वाढलीच नाही.. आणि वाटी काही अंतरावरून त्याच्या पानात ठेवली. त्याला ते आवडले नसावे. कदाचित तसे नसेलही काही पण साहिल च्या expressions बदललेल्या जाणवल्या 17.52-17.55. भावाप्रमाणे असलेल्या मित्रांना कधी दुखवू नको. ते बिचारे तर तुझ्या व्हिडिओ साठी मेहनत घेतात.
Nahi nahi aajine muddam nasle kel saglyana vadhnyachya ghai kinva ajobana denyachya dhandhlit rahun gel asav ani sahil majya skahya bhavasarkha he to maja skaha chulat bhau ahe
@@goshtakokanatli हो बरोबर तसेच असेल. आजीला सगळी नातवंडे सारखीच आहेत. हौसेने आणि प्रेमाने सगळ्यांचे करते. बघतो ना आम्ही.. त्यामुळेच चुकून काहीतरी वेगळे वाटून गेले असावे..please don't mind for comment 🙏
मी पण होतो फोंडाघाट मधे राहायला भाऊ तुमच गाव खुप सुंदर आहे मला खूप आवडायचं तिकडे राहायला वडिलांची बदली झाली मग सोडाव लागले पण अजुन आठवण येते तिकडच्या मित्रांची मी सांगलीकर तुमचे विडिओ छान आहेत
Aai chi smile khup best aahe. Aani swaypak pan apratim banavate. Pan jar aamala olye bombil vade taiyar kelyacha video baghayala bhetala tar preshkana bharpur aavdel.
तुझे व्हिडिओ रोज पहायला आवडतात आणि आवडतील . नेहमी प्रमाणे छान आहे 👌 .. वेगवेगळ्या चटणी , कोशिंबीर प्रकार झटपट चटपटीत पदार्थ पहायला आवडतील .. आणि तु गाणे म्हणावे ,,👌👌👌❤️❤️
हाय ब्रदर, अनिकेत, तू किती नशीबवान आहेस? आई छान छान पदार्थ बनवते. आईने बनवलेले बोंबील सार, पाहूनच तोंडाला पाणी सुटले रे ! चुलीवरच जेवण म्हणजे वाव, मस्तच. आजी, आई सुगरणीच आसत. पण भावा, आईला बाजारात पाठवू नकोस. आता कोरोना कोकणातसुद्धा इल्लो आसा. घरात आजी आजोबा आसत. बोंबील सार करायचे असेल तर ते पाट्याखाली ठेवायचे का? फ्राय करताना ठेवतात ते माहित आहे. खिडकीतसुन जे वाकून बघतात त्यांका थोडासा दे बाबा. तुझे मागच्या जन्मीचे देणेकरी आसतले. रागावू नकोस. मजा मस्ती थोडीशी करावी.
Khupach chhan kadhi karun dakhavali aani mith nantar takave hi chhan tips dilit he mala mahit navate thanks to tai aani video mastach..👌👍 aani aajinna 🙏🙏 sanga