आजी कडुन काहीच चुकु नाही शकत. मला खुप छान वाटतायेत आजी बरोबर चे. आनी i must say aaji Supperp 😘I wish to meet her on day. Bappa bless her with long life and lots of happiness ♥️Love you Aaji
मस्तच ❤️ आजी चा बटवा असतो ना तो जादुगराच्या पेटी पेक्षा किती तरी पटीने दुप्पट असतो...आणि त्यातून खूप मौल्यवान जादुई क्षण बाहेर पडत असतात...त्यातलाच आजचा पापलेट च बेत... तुला बोललो तस work from home karun khup कंटाळलो आहे... ऑफिस मध्ये 9 तास काम करायचो work from home madhye 15 तास अडकलो जातो... आणि झोपल्यावर पण फोन वाजतो का हीच भीती वाटते... पण आजी chya व्हिडिओ ने तरतरी आणली
Your family is so adorable i felt so dam nostalgic been in canada.... ajji is super cute... i loved the receipe and your anchoring too😃keep going✌🏻misss malvan and malvani food😀✨