मराठीत एक म्हण आहे गरीबी असेल तर लाजू नये आणि स्ञीमंती आली तर माजू नये आणि माणसाने मांडून जरूर व्हाव पण ते फक्त विचारानेच पैसा जादा झाला असेल तर आसपास गरजु मुलामुलींना शाळेसाठी भरमसाठ मदत करा आणि आपले आधीचे दिवस विसरु नका लोकांच्या सहकार्य झाले म्हणून तू ईप्सित आलास
Apan jalu naye..bichare pahile divas kadhle many ahe .pn ata anandat tyanch tyanch sukh upbhogatya tr tumch kay jaltay..te tikd rajkarni ,kahi sarkari adhikari..kinva ankhi kahi nich lok..garibana chikkar luttay te nahi disat tumhala .ani ith Yeun eka kahi ka hoina apaplya parin..lokana entertain karun changlya margane jivan jagnare lok var jau lagle ki jalte tumchi..tumchyasarkhya ashach ghan vicharanchua loknmule..samajat konich pudhe jai nahi rahil..Jo atyant nalayak ahe..tyala jaun bolaycho ahe ka himmat..Yanni kay kelo bicharuanni tumch..kahi bighdavl ka?
@@sanvitambe3685 तुमच्या कमेंट्स वरून लक्षात येते कि ज्ञानाची अजून आवश्यकता आहे. कपड्यांचा पेहराव . कु़ठले कपडे परिधान केलेत त्यावर कुठले दागिने घालायचे किंवा ़घालु नाही हे आपण का ठरवतो.
बोलण्यावरुनच कळत morden आहे कि गावंढळ ते काय ते पोट ..जसे आहे तसच रहाव माणसान साध सिंपल.. पैशासाठी लाजच सोडली तुम्ही.तुमचेच व्हिडिओ पहा दोन तीन वर्षांपूर्वी चे.
Modern manjhe jens top nhi re bhava ..modern manjhe tiche sadychi style change kr...new modern kurti ghe....hair style change kar...ha asla modern la gavthi modern boltat..ja Yogita la aajibat shobat nai
यह कमर नही कमरा है !!! 😅 आधी वजन म्हणजे फॅट लाॅस कर मग हे असे कपडे जरा बरे दिसतील कळलं! आता फक्त पोटाचा मोठ्ठा टायर दिसतोय 😂 जर लोकांचं बोलणं इतकं बोचतं तर ऐकताच कशाला ? आणि कमेंट्स करायला सांगताच कशाला? म्हणजे गणेशलाच ही खाज आहे खरं तर!!! वीडीओ बनवायला विषय आहे तरी कुठे ह्याच्याकडं 😅
जशी कोरोना आधी तुमची परिस्थिती होती तशी परिस्थिती असलेली कुटुंब असतील तुमच्या आजूबाजूला त्यांना मदत करा असे येडे चाळे करण्यापेक्षा,त्यांच्या आशीर्वादाने अजून प्रगती होईल.
गणेश भाऊ 100 लोक व्हिडिओ बघतात चार पैशासाठी तुमच्या बायकोला कोणत्याही ड्रेसवर मीडियावर आणू नका कारण इज्जत कमवायला खूप दिवस लागतात गमवायला सेकंद लागत नाही ही दुनिया खूप वाईट झाली आहे सध्याच्या विचार करा थोडा तुम्ही
कावळ्याने कितीही त्याचे अंग घासले तरी तो बगळा होत नाही हे साधी म्हण तुम्हाला माहित नाही का उगाच का येडे चाळे करताय तुम्ही योगिता आपल्या कडे कितीही पैसा आला तरी आपली परंपरा विसरायची नाही उगाच कोणाचं ऐकून काहीही करत बसू नकोस plzzzzz स्वतःच हसू करून घेऊ नकोस
Top ghal chan disel hairstyle change kar ponytail keli tr chan vatel, jacket chi garaj nahie summer mdhe 😊👌🏻👌🏻👌🏻👌🏻baki pratekala swatantra ahe avdel te karnyach 👍🏻
Ani he ase bolle tasa bolle peksha takuch naka na social media var, theva ki tumchya ch kade, we Are also not interested to see you guys, tumhi nahi alat tar kay farak padnar ahe
Modern bai sadi t pn modern diste,gavthi bai jins madhe pn gavthi ch diste, modern aasne h kapdya vr nahi bhashe vr aani shikshna vr aavlambun aaste ,shikshan aasel tr aapoaap manus modern disto..
पहिले पोट कमी कर बाई आणि तु साधीच छान दिसतेस तुझा स्वभाव छान आहे जशी आहेस तशीच रहा मॉडर्न कशाला म्हणतात हल्ली राहानी मानाला म्हणता त पण मी म्हणेन ज्याच्या जवळ कुटुंब आहे त्याच मॉडर्न मुली बाकी भंगार योगी ता तु सासु नंदा सर्वांचे करते ते किती छान वाटते फक्त मुलींकडे लक्ष दे दुसरे कसल क्लास लाव तुझ्या नवऱ्याला तु जशी आहे तशी आवडते स ना मग जगा चा काय विचार करायचा मुलींना चांगले क्लास लाव शिक्षणाकडे लक्ष दे बाकी काही नको🙏
असं तेव्हाच वाटतं जेव्हा तुमची जीभ तुमच्या शरीराचा संपूर्ण ताबा घेते आणि तुमचं मन जीभेचच ऐकत असतं.....😄 🤣 नाहीतर खूप सोप्पं काम आहे अनावश्यक चरबी कमी करून छान वजन नियंत्रणात ठेवणं👍 जीवनशैलीत बदल करून सगळंच शक्य होतं...करून तर पहा.