या शतकातील हे सर्वश्रेष्ठ बाळ गाणे आहे भारतात कुठल्याही भाषेत असे सुंदर गोड ... दृक श्राव्य माध्यमात सर्वांगाने परिपूर्ण काव्य, संगीत,आणि अप्रतिम सहज अभिनय असलेले बालगीत नाही !❤️👍
खूप छान आवाज आहे श्री तुझा तुझं गाणं ऐकल्यानंतर खूप छान वाटतं माझी मुलं तुझ्या गाण्यावरती खूप छान डान्स करतात आणि मलाही खूप आवडतं तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा बाळा
खूपच गोड....... अप्रतिम....अशीच छान छान गाणी म्हणत जा...... तुझ्या छान छान गाण्यांमुळे माझा चार वर्षांचा मुलगा तुला स्वतः चा मित्र मानतो.....आणि तुझी सर्व गाणी तो आवडीने म्हणतो.... 🙏🙏🙏🙏🙏
रिमझिम पाऊस छान ,परिसर छान त्यात श्री चे झिम्माड भिजणे नि चेहऱ्यावरील निरागस गोड हावभाव आणि या सर्वांना चार चाँद लावणारा श्री चा मधुर असा आवाज सारे काही अप्रतिम !! डोळे, कान आणि मन गित ऐकतांना तुला पाहताना तृप्त झाले..तुझ्या गीताची आम्हाला आतुरता लागलेली असते यावेळी तू आम्हाला तुझ्या गीतातून झिम्माड भिजवल अश्याच सुंदर सुंदर गीतांची पर्वणी घेऊन येत जा..पुढील गीता साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐🍫🍫
खूप खूप धन्यवाद हे सर्व छान आहेच आणि सोबतीला सुंदर शब्द सुद्धा आहेत हे गीत शांताराम खामकर माझे परममित्र यांचे आहेत. त्यांचा सुद्धा यामध्ये खूप मोठा वाटा आहे. तुमच्या अशा प्रतिक्रिया ऐकल्या की नवीन कामाला ऊर्जा येते... असेच आशीर्वाद नेहमी राहू द्या शब्द
@@shreyanshree_jadhav खामकर सरांची सरळ ओघवती शब्दरचना मनाला खूप जास्त भावते असे वाटते त्यांनी श्री ला समोर ठेवून बालमनातील भाव त्यांच्या रचनेमध्ये कैद/मांडले आहेत त्यामुळे गीताला पूर्णत्व प्राप्त झाले आहे...खूपच सुंदर रचना💐💐