Тёмный

(झी टॉकीज) तुकोबारायांचे सिद्धांत १०|Tukobarayanche Siddhant 10| Adv. Shankar Maharaj Shewale. 

Shankar Maharaj Shewale
Подписаться 21 тыс.
Просмотров 57 тыс.
50% 1

🚩🌳🚩*सेवा परमो धर्म:*
*!! सर्व हिताय सर्व सुखाय !!*🚩🌳🚩
मुक्ताई ग्रामीण आदिवासी सेवा ट्रस्ट संचलित,
प्रेमसेतू वृद्धाश्रम व केअर सेंटर.
बेवारस, अंध, अपंग, वयस्कर, निराधार, मतिमंद, अंथरुणात पडून असलेले, सर्व गरजू मंडळी यांच्या सेवेसाठी..
(संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. शंकर महाराज शेवाळे.)
वातावरण - नैसर्गिक ठिकाण‌,‌ मानसिक शांतीसाठी, ज्ञान संपादन, उपासना,अध्यात्मिक व प्रेरणादायी
पत्ता : मु. पो. कुरवंडी, पुणे भीमाशंकर रोड, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे.
Contact : 1. +919322453038 - कार्यालय संपर्क .
2. 9657414247 - ह.भ.प.अ‍ॅड.शंकर
महाराज शेवाळे.
3. 9404043101 - केतन फिरके (लेखक)
4. premsetu.muktai@gmail.com
•आपल्या महाराष्ट्राचे भूषन, प्रसिद्ध, धर्माचार्य हरी भक्ती पारायण शंकर महाराज शेवाळे (Official youtube channel) समाजात सकारातमक्ता वाढवण्यासाठी व वैचारीक दृष्ट्या समाज बळकट करण्यासाठी विचारांच्या ज्ञान गंगेतून, वाणीच्या स्वरुपात एक आगळी वेगळी संकल्पना आपल्या महाराष्ट्राच्या व देशाच्या माय बाप जनतेच्या सेवेस, Philosophy of life :
किर्तन, भजन, कथा व अनेक आगळ्या वेगळ्या संकल्पनेच्या स्वरूपात येणार आहे. तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपला युट्यूब चॅनल:
"SHANKAR MAHARAJ SHEWALE"
#shankarmaharajshewale #kirtankar
#jaishivaji #radheshyam #shreekrishna #radheradhe #kanha #lordshiva #bhagvadgita #ganpati #bankebihari#satsang
#art #artist #face #indianart #indianartist #maharashtra #varkari #highperrealism #realistic#hindu#jaishreeram
#lordvitthal #worldwide #vithalrakhumai #vithuraya#tukaramaharaj#ganpati#maibolitv #kirtan#marathisanskruti#motivation#culture

Опубликовано:

 

15 июн 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 50   
@pupshpashinde1360
@pupshpashinde1360 2 месяца назад
रामकृष्ण हरी माऊली
@parvatikad518
@parvatikad518 Год назад
तुकोबारायांच्या सिद्धांताचे निरूपण खुपचं अप्रतिम सांगत आहात ...आज शब्दांची अंगे खुप छान पद्धतीने समजली ...तुकोबाराय आणि pandirish परमात्मा यांचा संवाद म्हणजे गाथा ....... खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏👍👍👍👍💐💐
@mallappapradip722
@mallappapradip722 Год назад
😢😂
@user-cb1ft3ek4v
@user-cb1ft3ek4v 11 месяцев назад
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री संत जगदगुरु तुकोबाराया महाराज कि जय
@prakashgadiya1231
@prakashgadiya1231 Год назад
महाराज आपली समजून सांगण्याची शैली एकदम मस्त आणि खर आहे सहज समजते धन्यवाद आभार मानतो
@vedantzone7079
@vedantzone7079 11 месяцев назад
किती सुंदर राम कृष्ण हरी
@PandurangShinde-fe1iw
@PandurangShinde-fe1iw 11 месяцев назад
राम कृष्ण हरी माऊली
@nandatailor5476
@nandatailor5476 Месяц назад
राम कृष्ण हरि खुप छान मी दररोज ऐकते गायक पण सुंदर
@rajnandinidhage9414
@rajnandinidhage9414 Год назад
जय हरी महाराज नमस्कार. आजचा सिध्दांतातून खुप छान बोध मिळाला.असं म्हणतात कसं जगाव ज्ञानेश्वरी शिकवते.कसं मरावं भागवत शिकवतो.हे थोडक्यात माहीत होत पण कसं बोलावं हे तुकोबारायांची गाथा सांगते हे आजच्या सिध्दांतातून समजले .धन्यवाद महाराज तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. 🚩🙏🙏🙏🙏🚩👌👍
@shardamahamuni3070
@shardamahamuni3070 10 месяцев назад
खूप च छान, अप्रतिम, खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद माऊली! 🙏💐
@sakharamdeshmane4199
@sakharamdeshmane4199 Год назад
राम कृष्ण हरी खूपच छान ‌
@sadhanashinde2409
@sadhanashinde2409 Год назад
अप्रतिम निरूपण!!!
@tanajiburange7157
@tanajiburange7157 11 месяцев назад
खूप छान
@rameshwarhange4467
@rameshwarhange4467 11 месяцев назад
Ram krashn hari
@anjukapare5972
@anjukapare5972 Год назад
Ram Krishna Hari 🙏🕉️🙏👌👌👌👌👌👌 khupch chan 👌👌👌👌👌
@mahadevkhodake2119
@mahadevkhodake2119 11 месяцев назад
Jay hari maharaj ji ❤🎉❤🎉❤
@chandudhadge3602
@chandudhadge3602 Год назад
राम कृष्ण हरी महाराज 🙏
@rohidashule3723
@rohidashule3723 Год назад
माझ्या तालुक्याचं वैभव ह भ प शेवाळे महाराज यांच्या मुखारविंदातून जगद्गुरू तुकाराम महाराज समजून घेणं हे भाग्यचं लक्षण. रामकृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@rajnandinidhage9414
@rajnandinidhage9414 Год назад
भाऊ केवळ तुमच्या तालुक्याचं वैभव नाहीत तर आख्या महाराष्ट्राचं भुषण आहेत शेवाळे महाराज. जय हरी.
@narsuredekar7886
@narsuredekar7886 Год назад
अप्रतिम कीर्तन साधकाला उपयोगी पडणारे व्याख्यान आहे
@savitaborude964
@savitaborude964 10 месяцев назад
राम कृष्ण हरी 🙏🙏
@sangitarongate778
@sangitarongate778 10 месяцев назад
Ram krishn hari 🙏
@sangitarongate778
@sangitarongate778 10 месяцев назад
राम कृष्ण हरी 🙏
@ManishaSatav-zp6qf
@ManishaSatav-zp6qf Год назад
Kupch chan
@ManishaSatav-zp6qf
@ManishaSatav-zp6qf Год назад
Ram Krishna hari
@shrirangbade9603
@shrirangbade9603 11 месяцев назад
🙏🙏👍
@sudhakarauti9255
@sudhakarauti9255 Год назад
अप्रतिम ज्ञानार्जन करताआपण,संताचे जीवन चरित्र ऐकल तर साधक जनांचा जीवन प्रवास सोपा होतो 🙏🚩 रामकृष्ण हरि, आपल्या कार्यास माझ्या शुभेच्छा.सनातन धर्म कि जय 🚩
@rajanipatil7509
@rajanipatil7509 Год назад
गुरुजी आपण तुकोबारायांच्या ज्ञानाची महती खूप खूप सुंदर शब्दांत भावविवश करून कथन केली आहे..... गुरुजी आपल्याला शत शत सादर प्रणाम 🚩🙏🙏🙏🙏🙏💓🙏🙏🙏🙏🙏🚩 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@narayangund2922
@narayangund2922 Год назад
खूप छान महाराज 🌹🌹💐
@jagannathkalje7854
@jagannathkalje7854 Год назад
Jay Jay Ram Krishna Hari
@kailasrahane1036
@kailasrahane1036 Год назад
🚩🙏🚩 जय जय राम कृष्ण हरि 🚩 जय जय राम कृष्ण हरि 🚩🙏🚩
@malharjadhav8520
@malharjadhav8520 Год назад
खुप सुंदर
@eknathmahajan7172
@eknathmahajan7172 10 месяцев назад
जय जय रामकृष्ण हरी
@mangeshkachare6718
@mangeshkachare6718 Год назад
अप्रतिम👌राम कृष्ण हरी 🌹🌹🌹
@rajkumarswami7644
@rajkumarswami7644 Год назад
🙏🙏
@dhananjays.rajurkar21
@dhananjays.rajurkar21 Год назад
राम कृष्ण हरी
@keshavbade2937
@keshavbade2937 Год назад
Ram Krishna Hari.
@khushalpansare8862
@khushalpansare8862 11 месяцев назад
शब्द हेच संपत्ती, हे खूप छान सांगितले. नमस्कार असेच कार्य आपल्या आयुष्यात घडो. शुभेछा.
@sangitashewale7704
@sangitashewale7704 Год назад
रामकृष्ण हरी 🙏🏻
@sakharambrahmapurikar8392
@sakharambrahmapurikar8392 10 месяцев назад
माऊली
@pradipgaikwad7648
@pradipgaikwad7648 Год назад
👌👌🏼👌🏽👌🏻
@gajananwatane4970
@gajananwatane4970 Год назад
राम कृष्ण हरी माऊली जगाची जी महाराज राम कृष्ण हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय खूप छान सुंदर विचार ज्ञान आहे राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹🙏🙏 जय हरी विठ्ठल 🚩🚩🙏🙏🌹🌹🌿🍀🌼🚩🚩🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🙏🙏
@pavangavhle5684
@pavangavhle5684 Год назад
Jay shree ram ❤
@umeshghate4141
@umeshghate4141 10 месяцев назад
अप्रतिम महाराज जीवन कसे जगावे हे समले
@poonamjadhav-oo5xx
@poonamjadhav-oo5xx Год назад
🚩🚩🙇🏻🙇🏻
@akarampadalkar6264
@akarampadalkar6264 Год назад
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे खूप खूप सुंदर देवा सर्वांचं भलं करा🙏🙏🙏🌷🌷🌷🌺🌺
@shriharigayakawad3151
@shriharigayakawad3151 11 месяцев назад
अगदी बरोबर ना मित्रांनो.. ✅️
@Tanishq1421
@Tanishq1421 Год назад
🌹🌹🙏🌹🌹
@nandatailor5476
@nandatailor5476 Месяц назад
नवी मुंबई त केव्हा असेल कस माहिती पडेल
@krishnaaghav8209
@krishnaaghav8209 Год назад
🙏🙏
Далее