खूप छान केलात बाळांनो आई भवानी तुमच्या पाठीशी आहे जय शिवराय जय जिजाऊ जय जय शंभुराजे 🚩🚩🇮🇳❤️ सर्वांना माझ्या तर्फे गिफ्ट 💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹 जिजाऊला माझ्या तर्फे गिफ्ट 🥰👩❤️💋👩💓 शिवरायाला माझ्या तर्फे गिफ्ट येतय👑🌹💐👑👑👑👑🤩😍💝💫🙏❤️
एकदमच भारी शिवाजीमहाराज जयंतीनिमित्त केलेला हलवा पाळणा,पाळणा,बाल शिवाजीचा ! जबरदस्त ट्यूनिंग आणि नृत्याविष्कार याची सांगड घालण्यात सर व बालकलाकार यशस्वी झाले आहेत,तुम्हां सर्वांनाच मानाचा मुजरा ❤
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाल अवतार आमच्या डोळ्यासमोर येते आहे असे वाटते खुप सुंदर गाणं आहे व ही सर्व लाहन लाहन मुलींचे सुंदर नर्त्य सादर केले🎉🎉
हे गाणं जे पुन्हा पुन्हा बघावं येवढं छान आहे. त्यातील नृत्य अप्रतिम मुलींचे हावभाव पण बघण्यासारखे .....तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👌👍❤️🙏