Village shopkeeper looks very cool...simple and very honest..his face looks very satisfied..how.... n....what he earned...beautiful Village..thanks brother ..to taking us in new Village tour..❤😊..
😊😊😊 बघूनच तोंडाला पाणी सुटलं... बाकी आमच्या विनंतीस मान देऊन बॅकग्राऊंड म्युझिक नमन चे ठेवल्याबद्दल आभार 😊 असच नवनवीन काही ना काही घेऊन येत रहा.... अशाच छोट्या लोकांना पुढे घेऊन येत रहा.
हो आणि सनासणासुदीला आलेल्या चाकरमान्यांना मीटर प्रमाणे न चालता नीट लूटतात,😂😂 नक्की समजू शकतो गावच्या ठिकाणी परतीच भाड मिळत नाही पन अव्वाच्या सव्वा भाड आकारणे योग्य नाही, कदाचित असा अनुभव इतरांना येऊन देखील कोणी बोलत नसेल😂
संदेश तुला माहित असेलच अशीच अप्रतिम मिसळ संगमेश्वर एस.टी डेपोच्या समोर श्री.पड्ये यांच्याकडे मिळते,ती मिसळ ते तेथेच बनवितात त्यामुळे नेहमीच गरमागरम असते.
खुप छान भावा संदेश भाऊ गावाकडचे मिसळ पाव लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये हिरवगार वातावरण गावी 👌👍 छोटंसं का होईना पण स्वतःच व्यवसाय सुरू केला आहे 👌🙏 तुमच्या कर्तव्याला सलाम 👍🙏 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐👍 आपल्या कोकणी माणसाने आपल्या गावी दुकान उघडायचं 👍 आता सध्या कोकणात गावी परप्रांतीय फेरीवाल्यांना गावी जागा देऊ नका त्यांना तिकडणा हाकलुन टाका 👍 आपली गावची जमीन विकु नका 🙏👍 असच त्यांना सफॉर्त करा 🙏 मराठी पाऊल पडते पुढे 🚩🙏 येवा कोकण आपलोच अशा 🌴🙏🙏
First टाईम व्हिडिओ बघितला खूप छान. फक्त bg music सतत ठेऊ नको. Timelapse वगेरे असेल तरच music येऊदे. बोलताना raw असुदे. जास्त connect होईल प्रेक्षकांशी..
भाऊ ती झोपड़ी नाही आहे,,,,आणी plzz अशी चव मुंबई काय दुबई च्या mall मधे पन येणार नाही.... मी जेव्हा पन ST ने प्रवास करतो तेव्हा चिपलुन जुन्या डिपो मधे नाहीतर महाद डिपो मधली मिसल आवडीने खातों ते पन thums up 👍 सोबत .... तुझे वलोग खुप चान असतात संदेश भारी......keep it up
Kokan kay aani maza maharasthray kay misal aani vada pav khutehi milu shkto karan marathi manus swatacha vawsay karay laglay ithech marvadi, gujrati manus asta tar thumhi like kele aste