मी आज 23/4/2024 ला हा चित्रपट बघितला आहे ,खूप चांगला वाटला. मी पाहिले मराठीतील आजपर्यंत ती सर्वात हॉट व खूप बेस्ट मूव्ही आहे हे कॉमेडी, रोमान्स ,आणि स्टोरी परफेक्ट घेतले आहे पूर्ण चित्रपटांमध्ये कुठेही कंटाळवाणा वाटले नाही
He move mast mast ekadam mast samajala julel ani khari asi hi move ahe koni hi move kadhali tyanna thank you awod milayala pahije tumachi kalpana ekadam mast amhi samaj tumachya sobat ahot verry good
ज्या व्यक्तीच प्रेम ऐकमेकांवर खुप घट्ट असते ते लोक असे नालायक प्रकार करून समोरच्या व्यक्तीच आयुष्य बरबात करत नाही . आणि सर्वात महत्वाचा विषय असा आहे कि , प्रेम हे जर ख रच ऐकमेकांवर जिवापाड असेल तर त्या व्यक्तीला असे गलिच्छ कारसताने जमत नाहित . त्यामुळे कोणितरी बोलून गेल कि प्रेम हे मनावर केले जाते शरिराव तर , मनुष्य रांड बाजारातील महिलेवर पण करतो .
मनाला लागेल असं चित्रपट बनविलेला आहे. आपण विचार करायला पाहिजे की आपण ज्या मुलीवर प्रेम करतो ती मुलगी आपल्या नशिबात आहे का मिळेल नाही. आपण ज्या मुलीला झवतो ती मुलगी दुसऱ्याच्या नशिबात असेल हे विचार करायला पाहिजे.झवाचे प्रेम आपल्या होणारी बायको कडून किंवा होणारा नवरा कडून मिळायला पाहिजे.काही व्यक्ती फक्त झवण्या साठी प्रेम करतात . जो आपल्यावर खरं प्रेम करतो त्याची हिज्जत करा .
हा चित्रपट बघून एक गोष्ट माहीत पडली ते म्हणजे सुंदर मुलीना आयुष्यात पहिल्या प्रेमात गु... खल्या शिवाय अक्कल नाही येत कारण की पहिला प्रेम थोबाड बघून करतात आणि नंतर अक्कल आल्यावर मन बघतात पूर्ण शब्द गुलाब आहे उगीच वेगळा अर्थ काढू नका 🤣🤣