शेतकऱ्याजवळ पैसा कमी पण मन किती मोठं असते , किती माणूसकी दाखवली , मोठ्या मनाने माफही केलं . प्रत्येक व्यापाऱ्याने याची जाण ठेवावी..... सुंदर व्हिडीओ सरजी 👌👌👌👍👍🙏
गुरुजी आपल्या सारखी विषयाची मांडणी कोणालाही जमणार नाही लय आले लय येतील वराळी भाषा जे आपण दैनंदिन जीवनात बोलतो त्यासाठी ग्रामीण भागासी नाळ जोडली गेलेली पाहिजे 🙏👍👌👌
सर बाळू भाऊ च्या संसारी जीवनातील सगळ्यात महत्त्वाचा आनंद म्हणजे तुम्ही समजले असेल सर कारण लग्नानंतर संसार सुरळीत आणि सुंदर चालू झाला की नंतर एक आनंद म्हणजे एक मुल जन्माला येणे एक सर्वात महत्वाची आनंद असतो सर या विषयाच्या आधारावर बेटी बचाव बेटी पढाव या मोहिमेवर व्हिडिओ मनवा सर प्लीज रिक्वेस्ट मी किरण रेवतकर पळसगाव बाई जिल्हा वर्धा