Тёмный

टाकळ्याची भाजी | पारंपारिक पद्धतीने टाकळा भाजी | Taklyachi bhaji recipe in marathi | टाकळा रानभाजी 

Paripurna Swad
Подписаться 135 тыс.
Просмотров 57 тыс.
50% 1

आज मी आपल्याला दाखवणार आहे. टाकळ्याची भाजी‌. रेसिपी खूप साधी सोपी आहे. तुम्ही घरी नक्की बनवून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा.
ingredients:-
4 Pairs of takla bhaji
4 Big onions
12/15 garlic cloves
4 Tablespoon red chilli powder
½ Teaspoon Turmeric powder
¼ Teaspoon Asafoetida
2 Teaspoon Mustard seeds
4 Tablespoon Oil
Salt as per Taste
अळूचं फतफतं | अळूची पातळ भाजी | Aloo cha fatfata recipe in Marathi | अळूचं फदफदं
• अळूचं फतफतं | अळूची पा...
कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी | fansachi bhaji recipe in Marathi | Jackfruit sabji
• कच्च्या फणसाच्या गऱ्या...
Veg Kurma | रेस्टॉरंट स्टाईल चमचमीत व्हेज कुर्मा एकदा बनवून पाहाच | Restaurant style veg Kurma
• Veg Kurma | रेस्टॉरंट ...
Suke Bombil batata bhaji | झणझणीत बोंबील बटाटा भाजी|Bombil Masala|सुके बोंबील
• Suke Bombil batata bha...
बटाटा मेथी भाजी ‌| अशा पद्धतीने बनवाल तर बोटे चाटत खाल | Aloo Methi ki sabji
• बटाटा मेथी भाजी ‌| अशा...
#Taklyachibhaji #taklaranbhaji #Taklabhajirecipe #kokanspecialtaklabhaji #howtomaketaklabhajirecipe #taklabhajirecipebyparipurnaswad #Paripurnaswad

Опубликовано:

 

4 июл 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 59   
@shilaaher6645
@shilaaher6645 2 года назад
Takle ji bhaji Amala khoob Chand lagali
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 2 года назад
Thank you 😊
@hrudayamarathi
@hrudayamarathi 2 года назад
Good stay touch फ्रेण्ड
@vanitakaurkhare3899
@vanitakaurkhare3899 2 года назад
Mazhi aawadti bhaji 👌👌
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 2 года назад
धन्यवाद! 😊
@mangalgaikwad2307
@mangalgaikwad2307 2 года назад
Khupch chhan bhaji banvli
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 2 года назад
Thank you 😊
@seemanaik5764
@seemanaik5764 Год назад
मस्तच
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@ashokjoshi1834
@ashokjoshi1834 7 месяцев назад
खूप छान सादरीकरण.
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 7 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@TrishaKamble-xg3mi
@TrishaKamble-xg3mi Месяц назад
Mi pn ashich banavte
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad Месяц назад
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
@prashantambre6532
@prashantambre6532 3 года назад
Karun baghitali recipe yek number zali.
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 3 года назад
Thank you 😊
@Ruchkarjevanrecipes
@Ruchkarjevanrecipes 3 года назад
Khup chan
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 3 года назад
Thank you 😊
@rupalibane8331
@rupalibane8331 2 года назад
Bhaji khup chan lagte
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 2 года назад
Thank you 😊
@user-iz7vo5jz4d
@user-iz7vo5jz4d Год назад
टाकळी च्या भाजी चे फायदे
@lalitabaghele5288
@lalitabaghele5288 Месяц назад
Chan pdt ahe
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 28 дней назад
मन:पूर्वक धन्यवाद!😊🙏
@VirShri
@VirShri 3 года назад
धन्यवाद
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 3 года назад
Thank you 😊
@user-bo5ok7eu1j
@user-bo5ok7eu1j Месяц назад
Bhaji che Pani kadhun takli ter Kay vitamin milnar
@shyamsundarbhate4583
@shyamsundarbhate4583 Месяц назад
In vidharbha region of Maharashtra this vegetable is called and known as " TAROTA"
@vaishaliathavale7588
@vaishaliathavale7588 Месяц назад
No, Tarota is different. Tarota is a bush. Takla is a small plant. Leaves are different.
@HHT-js4ni
@HHT-js4ni 2 года назад
Mi kaalach keli hoti chan aste 👍👌🙏 tumhi kuthe rahtay kuthe ahe he gaon 🙏 vidarbhat tarata chi bhaji boltay hyala
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 2 года назад
माझं गाव कोकणात रत्नागिरी मध्ये आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! 😊
@rupalisapkale1723
@rupalisapkale1723 Месяц назад
जळगावकडे या भाजीला तर्होटा म्हणतात.आम्ही पण बनवतो हि भाजी .
@bjayjp
@bjayjp Месяц назад
Chandrapur la pan yala Tarota manhtat
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 26 дней назад
धन्यवाद!😊
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 26 дней назад
धन्यवाद!😊
@ujjwalawadke7689
@ujjwalawadke7689 Год назад
भाजी पिळून घेतल्यानंतर त्यातील जीवनसत्त्व निघून जाणार नाही का?
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad Год назад
नाही ताई, टाकळ्याची भाजी गरम असते.टाकळ्याच्या भाजीला थोडासा उग्र वास असतो. आणि थोडा चिकटपणा देखील असतो. भाजी उकडल्यानंतर भांड्याला तो कडेने लागलेला असतो. भाजी उकडून त्यातलं पाणी पिळून काढल्यामुळे भाजीचा उग्र वास आणि चिकटपणा नाहीसा होतो. आमच्याकडे वर्षानुवर्ष याच पद्धतीने टाकळ्याची भाजी करतात. पण तरीही तुमच्या आवडीनुसार भाजी उकडून न घेता देखील करू शकता. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
@adtiyaKamble
@adtiyaKamble 11 месяцев назад
,yeah kable
@satish_Guttedar
@satish_Guttedar Год назад
Tai Bhaji ukalaun tyacha pani kadhla ki tyatil पोषक तत्व nighun jatat nahi ka?
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad Год назад
टाकळ्याच्या भाजीला थोडसा उग्र वास असतो आणि चीक पण असतो. जेव्हा आपण टाकल्याची भाजी उकडतो तेव्हा तो भांड्याला चिकटलेला दिसतो. आणि टाकळ्याची भाजी थोडीशी गरम असते. भाजी उकडून घेतल्यामुळे भाजीचा चिकटपणा आणि उग्र वास निघून जातो. आमच्याकडे वर्षांनूवर्ष याच पारंपरिक पद्धतीने टाकळ्याची भाजी करतात. तुमच्या आवडीनुसार भाजी उकडून न घेता देखील तुम्ही करू शकता. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad Год назад
टाकळ्याच्या भाजीला थोडसा उग्र वास असतो आणि चीक पण असतो. जेव्हा आपण टाकळ्याची ची भाजी उकडतो तेव्हा तो भांड्याला चिकटलेला दिसतो. आणि टाकळ्याची भाजी थोडीशी गरम असते. भाजी उकडून घेतल्यामुळे भाजीचा चिकटपणा आणि उग्र वास निघून जातो. आमच्याकडे वर्षांनूवर्ष याच पारंपरिक पद्धतीने टाकळ्याची भाजी करतात. तुमच्या आवडीनुसार भाजी उकडून न घेता देखील तुम्ही करू शकता. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
@vaishalipatil24
@vaishalipatil24 3 месяца назад
Hi bhajji skin problem sati upayogi aahe ka
@vaishaliathavale7588
@vaishaliathavale7588 Месяц назад
नाही. बीया सोरायसिस वर औषधी असतात.
@SudhakarJanjale-sv6ub
@SudhakarJanjale-sv6ub Месяц назад
Taratachi bhaji ayervesika bhaji.ahe
@user-jt9he2sl5v
@user-jt9he2sl5v Месяц назад
पाणी का कढायचे सर्व सत्व निघून जाणार
@rupalibane8331
@rupalibane8331 2 года назад
Kaki amhi pn ashich karto
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 2 года назад
Thank you 😊
@kasturidive1000
@kasturidive1000 6 дней назад
Chrotychi. Bhaji. Nagurla. Mntat
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 2 дня назад
Thank you 😊
@meshrammint8179
@meshrammint8179 Год назад
Happus aambe samplet ka
@meshrammint8179
@meshrammint8179 Год назад
Ratnagiri madhle
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad Год назад
हापूस आंबे जूनच्या पहिल्या आठवड्यातच संपले. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद😊
@ShankarJavir-jw5vw
@ShankarJavir-jw5vw 11 месяцев назад
तरवड ची भाजी आहे
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 11 месяцев назад
आमच्या कोकणात टाकळ्याची भाजी असं म्हणतात. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
@swatimhatre4395
@swatimhatre4395 Месяц назад
आमच्या कडे पण टाकळा म्हणतात
@user-vp5gp6zr4l
@user-vp5gp6zr4l Месяц назад
तरवड वेगळं असतं हो?
@varshagawas2125
@varshagawas2125 Месяц назад
अहो एवढं शिजवून घेतात का पाले भाजी आणि पाणी पिळून टाकला तर फक्त चोथा राहतो टाकल्या च्या भाजीतले सगळे विटामिन आणि अवषधी गुण गेले की पाण्यात काय व्हीडिओ घालता ओ चुकीचे आम्ही लहानपणी पासून ही भाजी करून खातो पण तुम्ही तुमच्या सारखा चोथा नाही खात
@VaishnaviWadyalkar
@VaishnaviWadyalkar Месяц назад
Mi pn ashich banavty
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 26 дней назад
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Далее