Тёмный

टायगरने खाल्ला पप्पांचा ओरडा😔/ दादा बसला लादी पुसत 🤦🏻‍♀️|| 

the German
Подписаться 196 тыс.
Просмотров 6 тыс.
50% 1

आपल्या नवीन चॅनेल ची लिंक 👇🏻 / @tigermammasvlogs

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 15   
@jyotimalap9467
@jyotimalap9467 2 месяца назад
ताई टायगर ला नका मारू, त्याला सतावल की प्राणी चिडतात, तुमचे सर्वांचे त्याच्यावर खूप प्रेम आहे, त्याचे सर्व आपणच आहात हे त्याला माहीत आहे, त्यामुळे टायगर ला खूप जपा, ईश्वर तुमच्या पाठीशी आहे आहे
@jayupatil5749
@jayupatil5749 2 месяца назад
Really superb taigudi cha video masta chhan ahe
@sseeess6113
@sseeess6113 2 дня назад
घर खूप मोठे आहे पण पसारा पण jam आहे
@surabhiiswalkar4003
@surabhiiswalkar4003 3 месяца назад
ताई नको मारूस ग टायगर ला तो माझ्यावर खूप आवडीचा आहे तू मुंबईमध्ये कुठे राहतेस ताई
@thegerman4946
@thegerman4946 3 месяца назад
@@surabhiiswalkar4003 घाटकोपर मध्ये 👍🏻
@raosahebnawale3090
@raosahebnawale3090 3 месяца назад
😂😂😂 मंगलमय शुभ सकाळ सगळ्याना. ताई आपणास वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छां आपल्याला चांगल आरोग्यलाभून दीर्घायुष्य लाभो आपली भरपूर भरभराट होवो आपल्या कुटुंबाला कुणाची नजर न लागो हीच प्रार्थना करतो. Wish you many many happy returns of the day to you dear tai god bless you best wishes for your future life and successes. आपला दिवस छान जावो.टायगर नी भारीच काम केलय सगळ्यांनाच कामाला लावलय.समीर आहेच सेवेला सर्व करायला भावाच.काठी काढुन घ्यायच चांगल जमत. मस्तीखोर बाबल्या आहे हीच सर्व आदा आवडते त्यात तुमच ओरडा छानच असतो😊 चादर काढुन मग त्याला बसवायच कसा बघतोय छान नजर खूप भारी आहेत त्यात नाकपुड्या तिकशन आहेत.आपल रागावन भारी आहे खुपच छान बोलताय. कसला दंगा करतोय शहिणापण तेवढाच आहे. लपाछपी खेळ खूप छान आहे. एवढ मस्ती करतो पण चावत नाही हे विशेष आहे. सकाळ छान सुरुवात होते.
@sadhanabadhe1925
@sadhanabadhe1925 3 месяца назад
Me n chukta taigar che विडिओ baghte khup chan करू देतो विडिओ.
@thegerman4946
@thegerman4946 3 месяца назад
धन्यवाद🙏🏻
@vinodsonar9969
@vinodsonar9969 3 месяца назад
Tigarla naka satwu.
@SmitaRakhunde
@SmitaRakhunde 3 месяца назад
Naka tyala tras deu tai
@abbashussein6161
@abbashussein6161 3 месяца назад
MY BEAUTIFUL TIGER IS ACTIVE AND HAS A LOT OF MISCHIEF AND WANTS TO PLAY AND MAKE THE HOUSE DIRTY. BUT THAT IS HIS LIFE "KAI KARNAR" MASTI ANE SUSTI
@Indiangamer5345
@Indiangamer5345 3 месяца назад
शुभ सकाळ ताई आणि टायगर
@thegerman4946
@thegerman4946 3 месяца назад
व्हेरी गुड मॉर्निंग 🌹
@vaidehipandit2548
@vaidehipandit2548 3 месяца назад
Naka maru ho tai😢
Далее
Все по факту
00:48
Просмотров 18 тыс.
Авто уровни Happy Glass level 604 - 606
00:49
ДИАНА в ТАНЦЕ #дистори
00:14
Просмотров 112 тыс.