Тёмный

टायगर काय मम्मीला जाऊ देई ना || 

the German
Подписаться 196 тыс.
Просмотров 3,5 тыс.
50% 1

माझ्या दुसऱ्या चैनल ची लिंक👇🏻 / @tigermammasvlogs
..
#thegerman #dailyvlog #dogvideo #indianvlog #smartdog #dailyvloglifevideo

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 10   
@raosahebnawale3090
@raosahebnawale3090 3 месяца назад
मम्मीचा लाडका आहे बालहट्ट आहे पाठी लागतो. 😊 वाट अडवून बसला आहे. बघतोय खुपच छान ताई. भांडण पण खुपच मस्त करतोय 😊शहाण गुणाच बाल आहे. आदयनाधारक आहे बाल.सुमीतला लाडीगोडी लावत आहे.टायगर एकदम फ्रेश सर्व गुणसंपन आहे.त्याला पुर्ण समजल आहे तुम्ही बाहेर फिरावयास जाणार आहात 😅
@SmitaRakhunde
@SmitaRakhunde 3 месяца назад
Tai tumhi kuthe baher jat aahe matlywar vichyar yeti tagudi kasa rahil pan ase watte ghurche Tychi kalgi kalji ghetat pan tarihi tumhi Lawar yet ja
@thegerman4946
@thegerman4946 3 месяца назад
हो टायगर जे पप्पा घरी आहेत त्याची काळजी करायला आणि आम्ही लगेच येणार आहोत 👍🏻 एक तासाच्या आत
@jaideepshinde7492
@jaideepshinde7492 3 месяца назад
लहान मूल आणि टायगर यात काहीही फरक नाही. फक्त टायगरला बोलता येतं नाही, भाषेद्वारे व्यक्त होता येत नाही. घरातलं कोणी बाहेर जायला निघालं कि घरातली लहान मुलंही अशीच टायगरसारखी मागे लागतात.
@thegerman4946
@thegerman4946 3 месяца назад
अगदी बरोबर बोललात दादा अगदी लहान बाळासारखा टायगर करतो 😄👍🏻
@mayawaghmare2967
@mayawaghmare2967 3 месяца назад
Tumchya tiger sarkh konitari same to same riil banavatat
@thegerman4946
@thegerman4946 3 месяца назад
कोण आहेत चैनल च्या नाव काय त्यांच्या
@manishashahasane5615
@manishashahasane5615 3 месяца назад
ताई, टायरच्या ह्रदयाची निराशा कळली गं.....लवकर ये परत.....तागुडी माझी शोनी.....
@Ghuii54df
@Ghuii54df 3 месяца назад
Ha ha kanad aahe vatey mi pn bghitlele mla pn tigarch vatla pahila ​@@thegerman4946
@Ghuii54df
@Ghuii54df 3 месяца назад
Champthe gsd5460
Далее
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Просмотров 3,5 млн
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Просмотров 3,5 млн