तुमच्या मार्गदर्शकांना त्रिवार वंदन, काय अप्रतिम तयारी करुन घेतली आहे, किर्तनकार , गायक वादक टाळकरी, सर्वच बालवयीन असुन कुठेही कशाचीही कमी जाणवली नाही. धन्य ते माता पिता ज्यांच्या पोटी असे सात्विक कन्या पुत्र जन्मले आहेत. रामकृष्ण हरि. 🙏🙏
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹