खूप छान कीर्तन राम कृष्ण हरीहरहर महादेव ओम नम शिवाय ह.भ.प.दत्तात्रय किरकत नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
माऊली महाराज तुम्ही साक्षात देव आहात काय आई वडीलांची पुन्याई तुम्ही साक्षात परब्रह्मचं जन्माला आलात येवढं छान किर्तन की तुमच्या तोंडून जे शब्द बोलतात ते अमृता सारखे वाटतात 👌👌👌🌟🌟🌟🥹🥹🥹
राम कृष्ण हरी महाराज डिघोळ देवीचे ता सोनपेठ जिल्हा परभणी येथून मी नागनाथ दादा शिंगाडे खूप छान आवडले 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯💯💯💯💯💯💯😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜
माऊली महाराज तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या रुपात देव आहात येवढं छान किर्तन पायल्यवर माझ्या डोळ्यात पाणी आले 🥹🥹😭मला तुमच्याशी भेटायचे आहे व तुमचा आशीर्वाद असूद्या येवढं छान किर्तन मी पहिल्यांदा पाहिले खुप खुप छान 🥹🥹🥹🥹🥹🥹🥹