Тёмный

कापूस पिकाचे संपूर्ण व्यवस्थापन - श्री गजानन जाधव सर 

White Gold Trust
Подписаться 343 тыс.
Просмотров 83 тыс.
50% 1

TimeLine
00:00 - प्रस्तावना
06:37- लागवड अंतर
15:27- दादालाड तंत्रज्ञान
23:06- जातीची निवड
27:48- अन्नद्रव्य व्यवस्थापन
48:58- कीड व रोग व्यवस्थापन
01:12:39- तणनाशक
01:15:48- आंतरमशागत

Опубликовано:

 

12 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 344   
@gchaudhry5133
@gchaudhry5133 2 года назад
सर तूमच्या मार्ग दर्शनामुळे माझे कापसाचे पिक खुप चांगले पिकुन राहीले धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा, आपले आभारी आहोत, काही शेती विषयी अडचण असल्यास ८८८८१६७८८८ या हेल्प लाईन नंबर वर संपर्क करावा.
@dhirajkumarmadghe5617
@dhirajkumarmadghe5617 2 года назад
धन्यवाद सर तुमच्या मार्गदर्शनामुळे मला एकरी बारा क्विंटल तुर झाली.( 5 एकरात 60 क्विंटल ) असेच तुमचे मार्गदर्शन लभत राहो....
@mayurraut9702
@mayurraut9702 2 года назад
Tur konti hoti
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , एकरी चांगले उत्पादन काढल्याबद्द आपले अभिनंदन 🙏
@dhirajkumarmadghe5617
@dhirajkumarmadghe5617 2 года назад
चारु
@ganeshbhopale4896
@ganeshbhopale4896 2 года назад
खर चा साहेब
@jitendrsanap1713
@jitendrsanap1713 2 года назад
धन्यवाद साहेब खुप छान माहिती दिली आम्ही शेतकरी तुमचे आभारी आहोत
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏
@amitkale8911
@amitkale8911 2 года назад
मागच्या वर्षी मी पूर्ण 1 एकर क्षेत्रातील गळ फांद्या काढल्या .खूप छान result आला
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा, खूप छान 🙏
@swapnalijadhav6396
@swapnalijadhav6396 2 года назад
🙏🙏🙏 धन्यवाद सर आपले मार्गदर्शन खुप चांगले आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , आपले आभार 🙏
@rameshwarrojatkar7694
@rameshwarrojatkar7694 2 года назад
खूप छान माहिती दिली आहे सर आपण धन्यवाद👌👌
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏
@supadamehkare3892
@supadamehkare3892 2 года назад
खूप छान माहिती सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
आपले धन्यवाद दादा 🙏🙏
@muraleedhakharatmuraleedha1001
@muraleedhakharatmuraleedha1001 2 года назад
० नमस्कार सर खूप-खूप छान माहिती दिल्ली
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
धन्यवाद दादा 🙏
@HaribhauIngle-us9iu
@HaribhauIngle-us9iu Месяц назад
खूप छान माहिती दिलीत सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
धन्यवाद दादा
@gokulrajput2073
@gokulrajput2073 2 года назад
साहेब तुमचे कार्यक्रम भरपूर बघतो आणि शेती नियोजन पण केलें उत्पन्न कमी येते आहे तरीपण माझे कुठं चुक झाली ते मला कळत नाही एक तर तुम्ही आफिस मध्ये शेती नियोजन सांगतात आणि आम्ही निघालो जंगलात जाऊन शेती करायला 😂😂😂😂
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
गोकुळ भाऊ , तुमच्याकडे शेती उत्पादन वाढीसाठी चांगली माहिती असेल तर ऑफिस मध्ये बसून तुम्ही सांगा , आम्ही तुमचे स्वागत करतो 💐💐
@user-gc3wn2eu2r
@user-gc3wn2eu2r 23 дня назад
​@@whitegoldtrust barobr bolat tumi
@rajeshdhande6895
@rajeshdhande6895 2 года назад
खूप छान माहिती दिली सर.thank you sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
धन्यवाद दादा 🙏
@manasvisalve3026
@manasvisalve3026 2 года назад
धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद
@pravinmane7172
@pravinmane7172 2 года назад
धन्यवाद सर मार्गदर्शन केल्याबद्दल आपले धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@mrugaltale949
@mrugaltale949 2 года назад
साहेब खुप खुप धन्यवाद, आपल्याला एक विंनती आहि असाच कायँकृम सोयाबीन व्यवस्थापनचा करा.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा, सोयाबीन संपूर्ण व्यवस्थापना व्हिडीओ लवकरच अपलोड करू , धन्यवाद
@chandrashekharpote3039
@chandrashekharpote3039 2 года назад
खूप छान माहिती दिली😊 धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏
@laxmanpatil3860
@laxmanpatil3860 2 года назад
अतिशय छान व उपयुक्त माहिती देतात साहेब धन्यवाद
@shivajimarewad9041
@shivajimarewad9041 2 года назад
नमस्कार सर तुमच्या मार्गदर्शनामुळे मला एकरी बारा क्विंटल भुईमुग शेगां झाल्या (२ एकरमध्ये २४ क्विंटल) आपला आभारी आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , भुईमुगाचे चांगले उत्पादन झाल्याबद्दल आपले अभिनंदन 🙏
@atmaramchopade6576
@atmaramchopade6576 2 года назад
धन्यवाद सर ,,। 🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
धन्यवाद दादा 🙏
@jaihins
@jaihins 6 месяцев назад
खूप छान माहिती दिलीत सर.. धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust 6 месяцев назад
धन्यवाद दादा
@kailasjamkar4214
@kailasjamkar4214 2 года назад
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
धन्यवाद दादा 🙏
@vaibhavgaikwad121
@vaibhavgaikwad121 2 года назад
खूप छान साहेब ..!!मी माझा गावातील सर्व शेतकऱ्यांना आपले बुस्टर चे बियाणे घ्यायला सांगितले आणि मी सुद्दा 15 आपले च बियाणे घेतले
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार सर, आपले खूप खूप धन्यवाद, असेच सहकार्य करत रहा. कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया. ru-vid.com
@rahulmundane2782
@rahulmundane2782 2 года назад
Thank you sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
Welcome Sir 🙏
@zuberkhan7890
@zuberkhan7890 2 года назад
Dhanyvad mahiti Daya baddar khubshan mahiti Delhi
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दाद , आपले सुद्धा धन्यवाद 🙏
@gauravpatil5030
@gauravpatil5030 3 дня назад
Aapan jr material che dose taknyaivaji, drip 💧ne drenching keli tr chalte ka
@ajayghode7127
@ajayghode7127 2 года назад
सर मी नविन छोटा शेतकरी आहे माझी ३ एकर चुनखडी शेती आहे त्यामध्ये या वर्षी कापूस लागवडी साठी कोणत्या कंपणी चे बियाणे लावावे जे की, वेचणीस सोपी d टपोरे अर ने भरघोस उत्पन्न देणारे वाण सांगा
@inayatkhan9261
@inayatkhan9261 2 года назад
Sir namaste gharcha Soyabean la 85 percent germination ala parantu soyabean danyala resha resha disat ahe. Perni karav ki nahi. Please reply!
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , रूट व शूट चांगले असल्यास करा
@sudhakarpangrikar7588
@sudhakarpangrikar7588 2 года назад
🙏 नमस्कार सर हिटवीट मॅक्स चे प्रमाण किती आहे 15लीटर पंपसाठी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा, प्रति पंप ३० मिली
@taurkrishna5456
@taurkrishna5456 2 года назад
@@whitegoldtrust a
@tukarampawar7547
@tukarampawar7547 2 года назад
Nice work sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
So nice of you
@rudraframagrowanddevlapmen1107
@rudraframagrowanddevlapmen1107 2 года назад
Nice information
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
धन्यवाद दादा 🙏
@roshanbagale5429
@roshanbagale5429 2 года назад
Booster ७१६ tur ekri kiti peravi ? Ani turi mde २०.२०.०१३ mix krun perave ka?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , एकरी ३ किलो पेरावे, हो चालते
@कृषिधूत
@कृषिधूत 2 года назад
Sir pendamethalin 38.7cs कपाशी लागवड करून लगेच फवारले तर चालेल का...जमीन ओली आहे.. आणि ड्रिप ने लगेच पाणी.दिले तर चले का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , चालेल
@krishnajivrag7865
@krishnajivrag7865 2 года назад
सर मध्यम् भारि जमिनिमधे 4 ×1.5 दोन बिया लागवड चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , दोन ओळीतील अंतर हे आपल्या जमीनीच्या मगदुराप्रमाणे ठेवावे, आणि जातीची निवड कोणती करणार आहे म्हणजे दोन ओळीत झाड दाटणार नाही शेवट पर्यंत हवा खेळती राहील या पद्धतीने अंतर ठेवू शकता . धन्यवाद
@nirajnehate874
@nirajnehate874 2 года назад
Sir navin bayerche tannashak aale ahe (ghasa)he kashe aahe mahiti dya?
@dushantmankar3681
@dushantmankar3681 2 года назад
Sir mi 3bay 1ft asi lagvat keli ani gal fadi shenta khudun chapel ka madham jamin aahe. Please
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , चालेल
@arvindjadhao4818
@arvindjadhao4818 Месяц назад
आडवी दीड फूट उभी 4 बाई एक जोड ओळी संपूर्ण माहिती देणे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , कापसामध्ये जोड ओळ पद्धत बद्दल आम्ही शिफारस करत नाही
@pradipjomde9002
@pradipjomde9002 2 года назад
Sir tokan karanysathi soyabin madhe yogya van sanga kds 726 sodun karan turi madhye tokan karayche ahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , बूस्टर ३३५ किंवा बूस्टर २२८ घेऊ शकता
@vitthalskalepatil8663
@vitthalskalepatil8663 2 года назад
Iffco consertia mhanun npk aahe te chalel ka seed treatment la
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , तुम्हाला अनुभव असल्यास करू शकता.
@musichdbvidarbha1920
@musichdbvidarbha1920 2 года назад
Gayatri perfect use करणे योग्य आहे का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , तुम्हाला अनुभव असल्यास वापरू शकता
@MathMarker
@MathMarker Год назад
Copper oxychloride sobay other fungicide,insecticide, fertilizer varta yet ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , नाही
@chandrashekhartelrandhe4486
@chandrashekhartelrandhe4486 2 года назад
सर p bust and k lift सोबत rizarg cha drenching करू शकतो काय
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , हो चालेल रायझर लिक्विड मध्ये मिळेल ते वापर
@trymbaktorkad3719
@trymbaktorkad3719 2 года назад
नमस्कार सर
@patilnm409patil2
@patilnm409patil2 16 дней назад
नमस्कार sir, आम्हाला शॉकअप हे पाचोरा येथे available नाही तर कुठे व कधी मिळेल, pl. Tell me
@whitegoldtrust
@whitegoldtrust 15 дней назад
पाचोरा - श्री धनश्री अॅग्रो एजन्सी 9422785766 पाचोरा - विशाल कृषी केंद्र 9422979218 डोंगरगाव - जोगेश्वरी कृषी केंद्र 9766158259 तारखेडा - श्री प्रसाद कृषी केंद्र 9049644004 पिंपळगाव हरेश्वर - हर्षिता ऍग्रो एजन्सी 7387871613
@akashghode7937
@akashghode7937 4 месяца назад
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
🙏
@gurudattamadhekar5084
@gurudattamadhekar5084 2 года назад
नमस्कार सर सोयाबीनला पेरणी करताना डि ए पी रायजरजी सल्फर WDG दिले तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , हो चालेल सोबत पोटॅश द्यावा
@Khanse0111
@Khanse0111 2 года назад
नमस्कार सर पेंडा मेथिलीन हे तन नाशक कोरड्या जमीनीवर लागवडीच्या अगोदर मारले तर चालते का ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , नाही
@anantalahudkar9049
@anantalahudkar9049 2 года назад
सर 6 फुट अंतर वर तुर लागवड केली आहे चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , हो चालेल
@pradipjomde9002
@pradipjomde9002 2 года назад
Sir boostar 9305 tokan kele tar chalela ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , हि जात उभाट वाढणारी जात आहे , पेरणी करणे योग्य आहे.
@jamilahamadkureshi7639
@jamilahamadkureshi7639 2 года назад
Jadhaw sir tumhi kapsachi konti jat verayti perta kalawave
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , आम्ही कापसाच्या जातींची शिफारस करत नाही
@anilpathare1529
@anilpathare1529 2 года назад
कोकोपीट ट्रे मध्ये रोपे तयार करता येतील का? अशी रोपे उन्हात ठेवावीत की सावलीत
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , नाही
@rahulrathod5927
@rahulrathod5927 2 года назад
सर, माझ्याकडे तांबडी जमीन आहे सोयाबीन व तुर पिवळी पडत आहे, दोन वर्षा अगोदर चांगले उत्पादन मिळते होते
@rahulrathod5927
@rahulrathod5927 2 года назад
Sir ,reply dya
@prafuldambhare6271
@prafuldambhare6271 2 года назад
Coton mde tur लवलीतर cotton utpann ka. I yeyil ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , चालेल , व्यवस्थापन योग्य करा
@user-ys7om3tm2k
@user-ys7om3tm2k Месяц назад
आपले रेकॉर्डिंग मध्ये सोयाबीन माहिती कापूस माहिती या सर्व रेकॉर्ड मध्ये इतर काहीतरी खरखर वाजण्याचा आवाज इतर काही आवाजात जास्त प्रमाणात ऐकू येत त्यामुळे मुख्य माहितीचा आवाजात समजत नाही.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , आपलीकडे नेटवर्क चा काही प्रॉब्लेम असल्यामुळं आवाज बरोबर येत नसावा
@surajtelse4711
@surajtelse4711 2 года назад
Sir magchy vedes tumhi 2nd dose la fakt uria sangitla hota...mi tech kel hot...pn atache dose mala chan watle sir..dhanywad
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏
@dsolanke6
@dsolanke6 2 года назад
कपाशीला उगवणपुर्व तननाशक फवारले असता, खाडे भरलेल्या बियान्याच्या उगवनिवर काही परिणाम होईल का?
@gajananjadhao5823
@gajananjadhao5823 2 года назад
नाही
@satishhajare9886
@satishhajare9886 2 года назад
Ram Ram sir
@narendrachoudhary7772
@narendrachoudhary7772 2 года назад
Sir Ram Ram very nice
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा 🙏
@aniltadse1053
@aniltadse1053 2 года назад
मी सोयाबीन बूस्टर 9305 आणले पण 20:20:00:13 आणि सल्फर घेतले तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , या मध्ये १३ टक्के सल्फर आहे सोबत पोटॅश अर्धी बॅग वापरा
@shriramdehanikar4998
@shriramdehanikar4998 2 года назад
Magil varshi khoda kida turi munde hota turila rehash lavely tar chalel ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , हो चालेल प्रति किलो ५ मिली
@ganeshkolhe7241
@ganeshkolhe7241 2 года назад
सर तुमची कपाशी बियाणे कधी येतील
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , या वर काम चालू आहे
@gauravtimande5077
@gauravtimande5077 2 года назад
Bhau 4 5 1 var Lavan Keli tar chalel ka halki murmathi jamin var
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , हो चालेल
@kartikshuklaofficial..6676
@kartikshuklaofficial..6676 2 года назад
कपाशीच्या एक डब्ब्यात किती बियांची सख्या येते मार्गरदर्शन करा सर 🙏
@ashokharkal4371
@ashokharkal4371 2 года назад
4000त5000
@Shetkari12357
@Shetkari12357 Год назад
Zar Nov Dec madhe kapus uptoon gahu ghayacha ahe mag antr ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , चालेल
@rahulrathod5927
@rahulrathod5927 2 года назад
सर, रीहांश ,साफ ,rayzobiam बीज प्रक्रिया सोयाबीन साठी चालेल का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , साफ ऐवजी व्हिटावॅक्स किंवा थायरम वापरावे बाकी योग्य आहे
@rahulrathod5927
@rahulrathod5927 2 года назад
Ok sir
@atozharshal6821
@atozharshal6821 2 года назад
Sir aamchya vidhardha mdhe lagvdisobt kt nste det ya vr aapl ky mt ah
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , तज्ज्ञांच्या माहितीनुसार रासायनिक खतातील स्फुरद आणि पालाश हे घटक जमिनीत टाकल्या नंतर ३० ते ३५ दिवसा नंतर पिकांना मिळणे चालू होते, त्यामुळे हे घटक लागवडी बरोबर द्यावे
@shriramsolanke8236
@shriramsolanke8236 11 месяцев назад
Ok
@sanjayrunde6671
@sanjayrunde6671 2 года назад
पाच एकर कापूस लावण्याचा विचार आहे 3 .2. दोन फुटाचे अंतर मध्ये एक फुटावर सोयाबीन लागवड कराव का
@gajananjadhao5823
@gajananjadhao5823 2 года назад
शक्यतो टाळा, antarmashagat होत नाही
@rohitpawar3906
@rohitpawar3906 2 года назад
Sir मागील वर्षांपासून riser G च humic बघतोय पण खत वापरायची खूप इच्छा असुन सुद्धा वापरता येत नाहीय,काही online प्रक्रिया आहे का हे खत विकत घेण्यासाठी,,, जिल्हा -नाशिक,तालुका-मालेगाव
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , आमची ऑनलाईन सेवा उपलब्ध नाही ,
@rohitpawar3906
@rohitpawar3906 2 года назад
मालेगाव तालुका मध्ये उपलब्ध करून द्याना sir Riser G
@rrathorrk
@rrathorrk 2 года назад
Vikrant soyabin aani KSL 441 ya सोयाबीन badhal mahiti dhya ह्याची वाढ कशी होते
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , या जातींची माहिती घेऊन कळवू
@ravigawande7994
@ravigawande7994 2 года назад
बेडवर फुलेसंगम सोयाबिन मधे BDN तुर घ्यायला चालेल का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , हो चालेल
@ankitpohokar1059
@ankitpohokar1059 2 года назад
Magneshiam ani amoniyam sobat chalel ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , माग्नेशियाम सोबत अमोनियन वापरू नका चालत नाही.
@prafuldambhare6271
@prafuldambhare6271 2 года назад
Cotton mde turi लवाव्यात ki नही
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , नाही
@eshwargaikwad1507
@eshwargaikwad1507 2 года назад
सर, माझी जमीन कोरडवाहू असून तांबट मध्यम काळी आहे तर उडीद व तुर या अंतर पिकांचे यावस्थपण बाबत मार्गदर्शन व्होवे, ही विनंती.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , कोरवाहू जमिनीमध्ये आम्ही तूर लागवडीची शिफारस करत नाही
@gajendrayewalegystudio5083
@gajendrayewalegystudio5083 2 года назад
नमस्कार सर तुमच्या मार्गदर्शनाने हरबरा बारा कुंटल झाले
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
आपले अभिनंदन दादा 🙏🙏
@rafikhanvlogs38
@rafikhanvlogs38 2 года назад
Sar laal matichi chi jameen aahe thibak aahe konti verayti lavaychi aurangabad soyagao talukyat
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , बुस्टर ३३५ किंवा बूस्टर ७२६
@rafikhanvlogs38
@rafikhanvlogs38 2 года назад
@@whitegoldtrust sorry sar kapus baddal vichaar la hot
@IrfanShaikh-ts1be
@IrfanShaikh-ts1be 2 года назад
Sir dada lad yanchya padhatit anter mashagat Kashi karatat please sanga savister
@gajananjadhao5823
@gajananjadhao5823 2 года назад
नेहमी सारखी फक्त दोन ओळीत कमी अंतरावर
@shamaldhere5875
@shamaldhere5875 2 года назад
आपण पाहणी केली त्या कापूस पीक पद्धतीत दादा लाड तंत्रज्ञान उत्पादन किती आले ते सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , हो चालेल या सोबत पोटॅश वापरा
@Manoj53526
@Manoj53526 2 года назад
प्रश्न काय? उत्तर काय दिले 🤣🤣
@prakashhirulkar792
@prakashhirulkar792 2 года назад
कपाशीला युरीयाऐवजी अमोनिअम सल्फेट दिले तर चालेल का व एकरी किती द्यायचे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , हो चालते
@NS00793
@NS00793 2 года назад
सर हीटविड पेक्षा आर्म स्ट्रांग फवारले तर फायद्याचे राहील काय
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , स्ट्रॉंग आर्म हे सोयाबीन साठी शिफारस केले आहे
@NS00793
@NS00793 2 года назад
@@whitegoldtrust ok
@aniltadse1053
@aniltadse1053 2 года назад
सर जी नमस्कार माज्या कडे चुन खडी युक्त जमीन 5एकर आहे पण कोणतेही पीक वाढत नाही काय करावे मार्गदर्शन करा सरजी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , चुनखडी जमिनीमध्ये कॅल्शिअम चे प्रमाण जास्त असते झिंक व फेरस कमी प्रमाण असते, रासायनिक खतासोबत झिंक सल्फेट व फेरस सल्फेट प्रत्येकी १० किलो टाकावे.
@ajaybadkhi1616
@ajaybadkhi1616 2 года назад
Sir दादा लाड नियोजन करणे योग्य आहे का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , आम्ही दादा लाड यांच्या तंत्राबद्दल दोन ओळीतील व दोन झाडातील योग्य अंतर आणि गळ फांदी कट करणे याची शिफारस करतो.
@gokulpatil3707
@gokulpatil3707 2 года назад
धन्यवाद सर, नत्र , स्फुरद, पालास. एकत्र करून द्यावीत का? मार्गदर्शन करावे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , हो चालेल
@ambadasjadhav5396
@ambadasjadhav5396 2 года назад
थायरम मिळून नाही राहिला तर सोयाबीनला ट्रायकोडर्मा चालेल का प्रति किलो किती ग्राम वापरावे लागेल ट्रायकोडर्मा सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , व्हिटावॅक्स मिळाले तर पहा, रिहांश नंतर ट्रायकोडर्मा लावू शकता
@nirajpatil2154
@nirajpatil2154 2 года назад
4*1.25 cha phat ahe ani 3*2 cha phat ahe donhi Antar madhe gal phandya cut kelya tr chaltat ka phayada hoil ka phat jara motha ahe mhanun vicharle
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , हो चालेल
@praful_pawar
@praful_pawar 2 года назад
सर PSB culture कापूस मध्ये कसे वापरावे...
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , शेणखतामध्ये मिक्स करून फेकू शकता किंवा ड्रेचिंग सुद्धा करू शकता.
@user-ix4yy6ub7r
@user-ix4yy6ub7r 2 года назад
100dane bdn 716 ani 100dane asha turiche vajan kiti rahte
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , १० ग्रॅम
@gajananchandre1540
@gajananchandre1540 Год назад
सर आम्हाला फरदळ विषयी मार्गदर्शन करावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, नक्कीच फरदड व्यवस्थापन विषयी माहिती देऊ. धन्यवाद
@harunpatel1933
@harunpatel1933 2 года назад
Namaskar sir Makka ya pikacha purna vayastapan cha video banva
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , ठीक आहे, धन्यवाद
@swapnilkuyate7013
@swapnilkuyate7013 2 года назад
बूस्टर बैग बि फूले संगम आहे, शिलकोड़ डैमेज झाले आहे, ऊगवन शक्ति 65 पशड़ आहे, ते किती पेरायच ते सागा सर
@gajananjadhao5823
@gajananjadhao5823 2 года назад
एकरी 20 किलो
@pravinraut7106
@pravinraut7106 2 года назад
नमस्कार सर मी बुस्टर bdn 716 हि जात घेतली आहे याला रिहांश कीती लावावे
@yogeshhiwrale2943
@yogeshhiwrale2943 2 года назад
कुठे भेटले बियाणे व किंमत
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , प्रति किलो बियाण्याला रिहांश ५ मिली लावा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
भाऊ, आपले आपला जिल्हा तालुका सांगा
@yogeshgiri689
@yogeshgiri689 2 года назад
Kapsachi lagwad kontya disene karavi . Manje jast suryprakash bhetel.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , दक्षिण उत्तर करू शकता
@ankitpohokar1059
@ankitpohokar1059 2 года назад
Magneshiam sobt yuriya chalel ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , चालेल
@dsolanke6
@dsolanke6 2 года назад
जिल्हा अमरावती, रा. भातकुली, आम्ही दरवर्षी अजीत 155 बर्याच प्रमाणात लागवड करतो, या वर्षी एकाच शेतात 155 सोबत दुसरी एखादी variety लावायची आहे, नेमकी कोणती लावु कळत नाही आहे. जाधव साहेब आपण एखादी सुचवावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , आपल्या मागील वर्षीच्या अनुभवातून किंवा आपल्या गावातील चांगले उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्याच्या अनुभवातून घेतलेले बरे , कारण कि कापसाच्या सर्वच जाती उन्नीस बीस असतात. धन्यवाद
@ganeshpardeshi8343
@ganeshpardeshi8343 Год назад
रायझरजी, कुठे, मिळेल, हे, सांगा,सर, मी, माजलगाव, तालुक्यात, आहे, कृपया, लवकर, सांगा,
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
माजलगाव - मधुर कृषी सेवा केंद्र 9423168791 माजलगाव - महावीर ऍग्रो एजन्सी 9422244750 दिंद्रुड - धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र 9764650903 भाऊ वरील दुकानात चौकशी करा धन्यवाद
@gajanandhakhore1730
@gajanandhakhore1730 2 года назад
Kapsacha naveen sansodan kadhee yenar
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , या बद्दल सांगणे कठीण आहे
@user-em6uy1jz1y
@user-em6uy1jz1y 2 года назад
गढूळ पाण्यात तूरटी ढवळून पाणी फवारनीत चालेल काय
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , नाही स्वच्छ पाणी वापरा
@ashishkinkar5641
@ashishkinkar5641 2 года назад
जाधव साहेब तुम्ही जे म्हणता की डोम कळ्या तोडा ते शक्य वाटते का? इथे शेतकऱ्याला निदंन करायला मजूर मिळत नाही .
@gajananjadhao5823
@gajananjadhao5823 2 года назад
Echyashakti असल्यास शक्य आहे
@sharadmahajan9759
@sharadmahajan9759 2 месяца назад
कापसाला पाहिलं डोस सुपर फॉस्फेट आणि पोटॅश दिलं तर चालेल का युरिया दिलं तर चालेल का एकरी किती
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 месяца назад
नमस्कार दादा , हो चालेल
@atmarambhavar5717
@atmarambhavar5717 2 года назад
10-26-26 la pryay sanga
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , DAP + पोटॅश घेऊ शकता
@dnyaneshwarkharkar2451
@dnyaneshwarkharkar2451 2 года назад
🌹🙏🙏🙏🌹
@mangeshdubale3177
@mangeshdubale3177 2 года назад
रियांश किती एम एल मध्ये आहे. आणि 60 किलो ला किती लागेल ते सांगा सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , १०० मिली ते १ लिटर पर्यंत पॅकिंग उपलब्ध आहे , प्रति किलो बियाण्यास ४ मिली बीज प्रक्रिया करावी
@nikhilrathod3059
@nikhilrathod3059 2 года назад
व्हरटिसिलियम मर (बुरशी) यावर उपाय सांगा सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , व्हरटिसिलियम जैविक कीटकनाशक आहे, आपल्या पिकात अडचण काय आहे ते कळवा
@nikhilrathod3059
@nikhilrathod3059 2 года назад
@@whitegoldtrust पानावर लाल काळे ठिपके पडत आहे व झाडं वाळत आहे
@nikhilrathod3059
@nikhilrathod3059 2 года назад
बेक्टरिया चा प्रकार आहे का सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
अजीवी करपा
@aniltadse1053
@aniltadse1053 2 года назад
सरजी मी बूस्टर 9305सोया उगवन केली आहे 100 पैकी 90 दाणे निगाले खुप चांगले आहे बूस्टर चे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , आपले आभार 🙏
Далее
Цены на iPhone и Жигули в ЕГИПТЕ!
50:12