Тёмный

ठाकरे पवारांचा खेळ आता पॅरिसमध्ये 

Anay Joglekar
Подписаться 120 тыс.
Просмотров 22 тыс.
50% 1

Like | Share | Subscribe

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 184   
@ravikantshinde4887
@ravikantshinde4887 3 месяца назад
...ठोको ताली !!! या सिद्धु उक्तीप्रमाणे आता मी सर्व हिंदुत्ववादी युट्युबर कर्त्यांचे सर्व व्हिडिओ लाईक करणार आहे...!!! ठोको ताली!!
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 3 месяца назад
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
@suhasdeo379
@suhasdeo379 3 месяца назад
अनय जी, आम्ही सर्व राष्ट्रीय विचारांचे समर्थक तुमच्या आणि तुमच्यासारख्या सर्वांच्या पाठीशी आहोत आणि राहणार.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 3 месяца назад
जय श्री राम 🌹🌹🙏🙏🙏🙏
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 3 месяца назад
फ्रांस सरकार त्या लोकांना प्रवेश देत नव्हते पण जनतेने जबरदस्ती केली व सरकारला नमते घ्यावे लागले. आता मात्र जनता रडत आहे.
@suchetajoshi1830
@suchetajoshi1830 3 месяца назад
ठाकरे आणि पवारांना पॅरीस मध्ये जाऊन खेळ खेळा म्हणून सांगा, म्हणजे महाराष्ट्र सुखी होईल
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 3 месяца назад
सुटका होईल. सुंठेवाचून खोकला....
@swapnapandit478
@swapnapandit478 3 месяца назад
तिकडून लगेच हाकलून दिले जाईल इथल्यासारखे वागल्यास
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 3 месяца назад
😂
@pradnyashrinath1468
@pradnyashrinath1468 3 месяца назад
😂
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 3 месяца назад
निर्वासितांबद्दल आपल्या पुरोगाम्यांना सांगा . ममतादीदींना कधीच कळणार नाहीत ह्या गोष्टी . हिंदू अल्पसंख्य होतील आपल्याच देशात
@arjunbarkade3852
@arjunbarkade3852 3 месяца назад
रोहीत पवाराची खाजगी आय टी टिम आपले व्हिडिओ दाबण्याची प्रयत्न करते. याला जिम्हेदार तोच.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 3 месяца назад
ईकडे मात्र ९९ जागा मिळाल्याने पंतप्रधान झाल्यासारखे वागणे चालू आहे.
@rahulphapale407
@rahulphapale407 3 месяца назад
हो अगदी दातओठ खात डोळे वटारत मर्कटलीला चालू आहेत‌😂
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 3 месяца назад
जय श्री राम 🌹💐🌹🙏
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 3 месяца назад
​@@rahulphapale407😅😅😅😅
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 3 месяца назад
​@@parasnathyadav3869जय श्री राम
@adnyat
@adnyat 3 месяца назад
Shadow Prime Minister आहे तो.. म्हणजे जवळपास झालाच की पंतप्रधान 😂
@vilasshinde503
@vilasshinde503 3 месяца назад
ही दोन माणसे पेरीसला गेली तर संपूर्ण महाराष्ट्रा सुखी होईल
@anandvakil6147
@anandvakil6147 3 месяца назад
पॅरीसला कि ढगात
@mandarbapat1531
@mandarbapat1531 3 месяца назад
​@@anandvakil6147असं बोलु नये अशानं आयुष्य वाढतं
@kanchanbhosale7304
@kanchanbhosale7304 3 месяца назад
कायमचे जावोत
@savitapadhye4977
@savitapadhye4977 3 месяца назад
अनयजी, नेहमीच तुम्हा सगळ्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि पुढेही असेच राहू.
@dilipghorpade3584
@dilipghorpade3584 3 месяца назад
प्रेक्षकांची चिंता करु नका.आमचा संपूर्ण पाठिंबा आहे.डटे रहो. डाव्यांना सर्वात राग कोणाचा असेल तर "राष्ट्रप्रेमींचा '! फक्त चीनमध्ये राष्ट्रवाद आणि पक्ष एका दिशेने चालतो!
@samirmakarandkukade
@samirmakarandkukade 3 месяца назад
अनय जी - तुम्ही राष्ट्रप्रेमी आहात आणि त्याचा जयघोष चालु ठेवा. तुमचे सदस्य आणि likes कमी होणार नाहीत. आम्ही नवनवीन लोकांना तुमचे विडिओ पाठवू
@ckpatekar
@ckpatekar 3 месяца назад
भाऊ ,अनय ,सुशील ,उमरीकरजी ,प्रभाकर दिनेश कांजी हिंदुत्ववादी राष्ट्रवादी विचाराचे व्हिडिओ आम्ही पाहतोय आम्ही तुम्हा सर्वांच्या बरोबर खंबीरपणे उभे आहोत .
@adnyat
@adnyat 3 месяца назад
फ्रान्स हा भारताचा महत्त्वाचा साथीदार आहे. त्यामुळे तिथे स्थैर्य असणे भारताच्या हितासाठी आवश्यक आहे.
@kirankurde7010
@kirankurde7010 3 месяца назад
अनयजी, आपला व्हिडिओ पाहण्याचे प्रमाण मुळीच कमी होत नाही. कारण खरे राष्ट्रप्रेमी हे कायमच राष्ट्रीय विचारांचे असतात. काही षडयंत्री लोक आता जास्त सक्रिय झाले आहेत ही वस्तुस्थिती आहे. पण याला तुम्ही आम्ही नक्कीच पुरुन उरणार. विकसित भारताचे मोदींचं आणि आपले स्वप्न आहे. ते केवळ स्वप्नच नाही तर ते सत्यात आणायचे आहे. त्यामुळे आपण आणि सुशील, प्रभाकर यांनी कधीच नकारात्मक विचार मनात आणू नये असं नम्र आवाहन आहे. सोशल मिडिया ही फार मोठ्ठी ताकद आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांच्या हातात आहे. हे दुधारी शस्त्र असले तरी त्यांचा योग्य वापर करणारे थोडे लोक असले तरी ते पुरेसे आहेत. देशात काय विदेशात पवार ठाकरे ही प्रवृत्ती किंवा विकृती आहे ती राहणारच. तिला योग्य उत्तर देण्याचं सामर्थ्य नक्कीच आपल्या सारख्या लोकांमध्ये आहे.
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 3 месяца назад
म्हणजे ठाकरे पवारांनी naretive च्या जोरावर भाजप ला धोबीपछाड दिली तसेच तिकडे पण होणार का ?
@Sudheeeer555
@Sudheeeer555 3 месяца назад
तुम्ही चालूच ठेवा !
@bdb5504
@bdb5504 3 месяца назад
अनय जी: हा सगळा game राष्ट्रवादी पक्ष आणि देशद्रोही लोक करत आहेत. तुम्ही सर्वांनी या कडे ठार दुर्लक्ष करा.
@pramodkashikar4379
@pramodkashikar4379 3 месяца назад
आपली संख्या कमी झाली आहे हे नाकारता येणार नाही मला तर वाटते की निवडणुकीत आपल्या मुळं भाजपाचा आलेख वाढेल पण तो न वाढता ऊलट खालील बाजूस आला आहे का अशी शंका येते. आपलं काम आणि भाजपच्या धोरण करीता सामान्य माणूस हा वैतागून तो सध्या या व्हिडिओ चे मागं जात नाही अशी शंका येते. आपण, कुलकर्णी, सूर्य वंशी, भाऊ असे मोजकेच लोक सामान्य माणसाला जागं करायची भावना मांडत आहे पण विरोधात टीव्ही चॅनल्स यांनी पूर्ण वातावरण हायजक केले आहे
@pralhadsonar87
@pralhadsonar87 3 месяца назад
अनयजी भणका करनारे नेते,पाकिस्तान फ्रान्स चीन मध्ये देखील निर्माण झाले पाहिजे नाहीतर निवडणुकी पुरते मार्गदर्शक म्हणून त्यांना बोलवावे ते त्या राष्ट्राचा भणका करून दाखवतील
@vibs99
@vibs99 3 месяца назад
तुमचे व्हिडिओ छानच असतात. तुम्हा सगळ्या राष्ट्र भक्त youtubers बद्दल जे होत आहे ते नवीन नाही. RU-vid ने पूर्वी हिंदू देवळांबद्दल उत्तम detailed videos करणाऱ्या प्रवीण मोहन यांच्या बाबतीत असंच केलं होतं. काही लाख subscribers वरून काही हजार वर आणलं होतं. लाईक्स सुद्धा कमी केले होते.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 3 месяца назад
हिंदुहिताचे सर्वच तसे बोलत आहेत पण ध्रूव राठी अजित अंजूम रविश पांडेचे सबस्क्रायबर मात्र मिलियनमधे.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 3 месяца назад
जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 3 месяца назад
जय हिन्दू राष्ट्र
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 3 месяца назад
मुळ विचार सोडून कसे चालेल? विरोधकांना तेच तर पाहिजे आहे.
@ushanagwekar6137
@ushanagwekar6137 3 месяца назад
मी पाहून नेहमी like करते, मला तुमचे vdos आवडतात
@dilipraoshingte9043
@dilipraoshingte9043 3 месяца назад
सर्व च आघाड्यांवर ते आपणास भारी पडतायत दिवा स्वप्नात रहाण्यात अर्थ नाही कसलाही उदार अर्थसंकल्प मांडा त्याचा फायदा कसल्याही प्रकारे भाजपा ला मिळणार नाही याचे सोशल इंजिनिअरिंग यांनी राबवायला सुरुवात केली आहे
@reductioadabsurdium9560
@reductioadabsurdium9560 3 месяца назад
कुठलाही चमत्कार होण्याची शक्यता आता राहीलेली नाही. नोव्हेंबर मधे पुन्हा ब्रम्हांडातले सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री आपल्याला लाभतील आणि सुराज्याचे वारे चौफेर वाहू लागतील...and then Maharashtra lived happily ever after.
@sharadvispute7182
@sharadvispute7182 3 месяца назад
आम्ही तुमचे व्हीडीओ नेहमी ऐकतो व लाईक सुद्धा करतो आम्ही तुमच्या व्हीडीओची रोज प्रतीक्षा करत रहातो
@vibhavarivaidya8920
@vibhavarivaidya8920 3 месяца назад
हे अतिशयच जरूरीचे आहे त्याशिवाय जनजागृती अशक्य
@manishanagathan2313
@manishanagathan2313 3 месяца назад
मुद्दाम कोणीतरी गेम करत आहे खरे राष्ट्रप्रेमी कोठेही जाणार नाहीत
@dilipkhanvilkar6112
@dilipkhanvilkar6112 3 месяца назад
नमस्कार, अनयजी.
@ShridharDixit-bi2kc
@ShridharDixit-bi2kc 3 месяца назад
भले लाईक्स कमी आल्या तरी तुम्ही तुमचं काम नियमित चालू ठेवा अनयजी! थोड्या दिवसांनी लोकांना आपली चूक नक्की कळेल.ते पुन्हा तुमच्या व्हिडिओ कडे नक्कीच वळतील! आमचा तुमच्यावर विश्वास आहे. 😊😊
@seemasalvi625
@seemasalvi625 3 месяца назад
We are always with MARATHI YOU TUBER
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 3 месяца назад
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@shreeramjoshi8509
@shreeramjoshi8509 3 месяца назад
जय श्रीराम 🙏🏻
@devdattapandit357
@devdattapandit357 3 месяца назад
अभ्यास छान आहे म्हणून प्रबोधन वजनदार आहे. धन्यवाद . 🙏🙏🙏🚩
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 3 месяца назад
विस सेकंदात कमेंट डिलीट होतात. आणी गैरसमज होतो सर्वांचा.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 3 месяца назад
जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy 3 месяца назад
अरे बापरे असे आहे का विजयाताई. मी तर कोकणात होते, बाकी कामात व्यस्त होते काही दिवस.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 3 месяца назад
@@NitaJoshi-he7jy हो . विस सेकंदातच ठराविक कंमेंट्स नाहिशा होतात. काही वेळेला काही नाराजही होतात की ऊत्तरही दिले नाही .पण कमेंट डिलीट झालेली असते.
@itsvpk11
@itsvpk11 3 месяца назад
अनयजी, मी पण २ दिवसापासून observe केलं की मला तुमच्या व्हिडिओच notification येत नाहीये.. म्हणून search करून व्हिडिओ लावावा लागला 😤 this is not good
@mangeshvaidya3182
@mangeshvaidya3182 3 месяца назад
तुम्ही सर्व जण खूप चांगले काम करताय pl करत रहा आणि भाजप IT सेल ची मदत घ्या
@dilipmehta8119
@dilipmehta8119 3 месяца назад
पण मुळात फ्रान्सची जनताच अल्पमतात ( काहिच ठिकाणी आपल्या हिंदु प्रमाणे ) गेली असेल तर काय?
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 3 месяца назад
लाईक आणी सबस्क्राईब करावे सर्वांनी.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 3 месяца назад
@@swapnapandit478 ज्यांनी केलेले नसेल त्यांच्यासाठी आहे मॅडम
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 3 месяца назад
खूप छान, ज्ञानवर्धक विश्लेषण,,,,,thanks a lot!🙏
@Sudheeeer555
@Sudheeeer555 3 месяца назад
हे सगळे पवाराचे आणि उठाचे खेळ आहेत
@nileshmgadgil
@nileshmgadgil 3 месяца назад
आपण कुटुंब ॲप वापरू शकतो का? You Tube साठी दुसरा पर्याय लागेल
@niranjanvaidya9696
@niranjanvaidya9696 3 месяца назад
अनय जोगळेकर जी we are with you
@NarendraPrabhu
@NarendraPrabhu 3 месяца назад
खुपच छान विवेचन, तुम्ही व्यक्त होत रहा, आम्ही ऐकत आहोत.
@ninadcheulkar9107
@ninadcheulkar9107 3 месяца назад
खरे म्हणजे कमी होण्यास कारणीभूत आहे तुम्ही विरोधकांवर केलेले आरोप ते सुद्धा काही न्यायालयात काही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आणि त्यावर कोणतीही कारवाई नाही त्यामुळे जनतेला माहिती आहे तुम्ही मिलीभगत आहे
@Di_Ajit
@Di_Ajit 3 месяца назад
ज्या ज्या ठिकाणी दोन पेक्षा जास्त पक्ष आहेत, तिकडे असेच होत रहाणार., नंबर दोन आणि तीन एकत्र येऊन नंबर एक ला येऊ देणार नाही.
@gsraval3197
@gsraval3197 3 месяца назад
Anayji please continue your blog the same way, others wice it should be your har, so don't do that,, we all are with you. And remember we are doing this for our desh and for Modiji.
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 3 месяца назад
अनयजी व्हिडीओ करत रहा. मी सूरूवातीलाच लाईक बटन दाबतो मग भले नंतर काही मत पटो न पटो. Recommendations येवो न येवो मी तुमचे व्हिडीओ search करून बघतो. आणि बाघणार. काळ कठीण आहे
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 3 месяца назад
छान हो. 😊😊
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 3 месяца назад
जय श्री राम 💐💐💐🙏
@pradiprane4354
@pradiprane4354 3 месяца назад
खूपच छान विश्लेषण
@narendramarkale7908
@narendramarkale7908 3 месяца назад
ते कृष्णवर्णीय सुद्धा मुस्लिमचआहेत
@bharatigholkar4658
@bharatigholkar4658 3 месяца назад
Anayji tumache vedios n chukata pahate .chan mahiti milate. Devendraji nanter tumhi chan bolata yache mala farch kautuk aahe .❤❤
@bdj240965
@bdj240965 3 месяца назад
आम्ही सदैव तुमचेच व्हिडिओ पाहतो.
@shubhadamarathe9353
@shubhadamarathe9353 3 месяца назад
आपण उत्तम विष्लेशण करता
@machindrakawade-tg7dz
@machindrakawade-tg7dz 3 месяца назад
अनयदा प्रभाकररावांना मागेच मेशन केलं होतं, थांवू नका म्हणून बाकी लाईक शेअर तुम्ही सांगत नसला तरी चालूच असतं तुम्ही, प्रभाकररावा, कुलकर्णी, भाऊ , अंजु पंकज, प्रदीप सिंह , ही बहुतेक जणांची एकत्र निवड आहे , पॅकेज म्हणा हवं तर आमच्या चर्चा होतात , त्यात हे जाणवतं
@shreerammanohar9649
@shreerammanohar9649 2 месяца назад
आम्ही तुमचे विचार सोडू शकत नाही तुम्ही, शुशिलजी, आबा,प्रभकरजी,भाऊ हेच तर आमचे गुरू आहात.
@dilippful
@dilippful 3 месяца назад
मी या सर्वांची व्हिडीओस नेहमी बघायचो पण निकाला नंतर मला कोणाचेही व्हिडीओ बघूच वाटत नाहीत अगदी भाऊ चे ही. एक प्रकारची निराशा आलीय
@latamehta9241
@latamehta9241 3 месяца назад
बऱ्याच जणांचं असच काहीसं झालंय हे मात्र खरं. पण आपण या अभ्यासू ना पाठिंबा द्यायला हवा
@vandanaranade4448
@vandanaranade4448 3 месяца назад
नमस्कार अनयजी 🙏
@nagnathkasekar4940
@nagnathkasekar4940 3 месяца назад
एक बोलू साहेब मी राजकारणी नाही पण तुमच्या कडे पॉवर आहे तुम्ही झोपलेत काय खरे बोलू मी कोकणी आहे विचार करतोय कोकणात शिफ्ट होऊ आमचे नारायण राणे आणि नितेश राणे बरे मुंबई मधले खरे बोलू.....आहेत
@paragkulkarnni5426
@paragkulkarnni5426 3 месяца назад
अनय जीं.... विधानसभा निवडणुका लागल्या कि तुमचा trp वाढणार. लोकांना आता ब्रेक हवा आहॆ. मला असं वाटतं कि इतका विचार होऊ नये. एकदा मोठा प्रेक्षक वर्गा ची सवय झाली कि हे वाटणारच.तुम्ही कुणी ही तुमचं कार्य सोडू नये. 🙏🏼
@namratarane2706
@namratarane2706 3 месяца назад
Anayji aamhi sarv tumchya sobat aahot
@pravinbotre1883
@pravinbotre1883 3 месяца назад
भाजप चे दोनशे ब हात्तर सीट (272 ) मिळाले नाही, म्हणून, मि कोणाचेही विडिओ पहात नव्हतो ....
@manoharoak1331
@manoharoak1331 3 месяца назад
अनयजी, Go ahead
@vaishalisovani7453
@vaishalisovani7453 3 месяца назад
माझी मुलगी नुकतीच फ्रान्स मध्ये कामासाठी गेली होती. ते लोक working hours मध्ये अजिबात टाईम पास करत नाहीत. फक्त लंच ब्रेक घेतात. आपल्याकडे संध्याकाळी ५ वाजता बॉसला मिटींग घ्यायची आठवण होते..
@rameshdeshmukh6417
@rameshdeshmukh6417 3 месяца назад
जय श्रीराम हिंदुत्वाचा wishay घेऊन तुम्ही आक्रमक होऊन बोलत रहा आम्ही tumachya तसेच भाऊ व कुलकर्णी यांचे पाठीशी आहोत ram ram
@jyotekbote
@jyotekbote 3 месяца назад
We support you by all the means
@krishnakanttagade6173
@krishnakanttagade6173 2 месяца назад
मला हा विडिओ नोटिफिकेशन ला दिसला आणी नंतर नाही दिसला यू ट्यूब ला आता अचानक दिसला हार्दिक विडिओ तुमचे बरोबर आहे 99 सीट च्या जोरावर पण अघोषित आणीबाणी असू शकते
@shriniwasranade6444
@shriniwasranade6444 3 месяца назад
खूपच छान विवेचन आहे
@adityan1213
@adityan1213 3 месяца назад
Khup chhan. Mahiti. Anay ji
@adnyat
@adnyat 3 месяца назад
RU-vid बद्दल तुमचे निरीक्षण योग्य आहे. अनेक ठिकाणी माझ्याही कमेंट्स डिलीट होत आहेत. मला RU-vid चे नोटिफिकेशनही आले आहेत.
@dilipkhanvilkar6112
@dilipkhanvilkar6112 3 месяца назад
अनयजी, डिस्टर्बन्स येतोय
@niranjanvaidya9696
@niranjanvaidya9696 3 месяца назад
We are with you
@pawansonwane5754
@pawansonwane5754 3 месяца назад
Jai Maharashtra!
@NagendraGandigude-mv9uw
@NagendraGandigude-mv9uw 3 месяца назад
We just listen We are not that much sireesh
@RRShah-mc9dv
@RRShah-mc9dv 3 месяца назад
लाईक 610 अनयजी मी लाईक करून त्याचा क्रमांक ही लिहितो 😮😊
@mh48
@mh48 3 месяца назад
Yes. So nice of you
@p.m.malusare9162
@p.m.malusare9162 3 месяца назад
Sir tumachi notification yet nahi serch karava lagato sushil Kulkarni chi paristiti khupach vait ahe
@surendrabarsode8959
@surendrabarsode8959 3 месяца назад
1. Every one should subscribe with All option and like every video so that no video will be missed. Further, share it with similar requests. 2. Excellent and a mature video by Anay.
@nalinibondre6210
@nalinibondre6210 3 месяца назад
Sairam Anayji...
@prafullachopde
@prafullachopde 3 месяца назад
आम्ही तुमच्या विचारांशी सहमत आहे.. जय महाराष्ट्र...
@Mahan-Bharatiya
@Mahan-Bharatiya 3 месяца назад
पिवळा 😂😂😂😂😂😂अप्रतिम
@SopanMahindrakar-ov9ez
@SopanMahindrakar-ov9ez 3 месяца назад
फक्त मोदी चीच बाजू घेऊ नका
@akhilthegreat
@akhilthegreat 3 месяца назад
मी थांबवले तुमचे, भाऊंचे, सुशीलचे व्हिडिओ बघण. आता एखादा केव्हातरी बघतो.
@sangeetamhatre1737
@sangeetamhatre1737 3 месяца назад
Ho pan hya pudhe me tumha sarvanche video like karnar sarve hundutvadi U tubers
@hgbhawe
@hgbhawe 3 месяца назад
X वर बंगाल मधील व्हिडिओ सतत येत होता....
@aparnaraste1113
@aparnaraste1113 3 месяца назад
आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
@mohankundley8040
@mohankundley8040 3 месяца назад
Also have a video on Iran election
@anjalighatnekar9891
@anjalighatnekar9891 3 месяца назад
Anay we are always with you.
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 3 месяца назад
बापरे तुमच्या मध्ये भांडण लावतय कोण . शेवटी कळलं का .
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 3 месяца назад
Dwarkamai या नावाने कोणीतरी अशी भांडण ची कॉमेंट सतत करत असतो.
@Opmain3
@Opmain3 3 месяца назад
Anay ji सुशील सुशील पणे आता व्यक्त होत नाही आता. तुम्ही पण सुशील che video त्रयस्थपणे aaika
@laxmikantbhagare4291
@laxmikantbhagare4291 3 месяца назад
There is continue disturb while hearing your vedio and annalizer and suryavashi vedio and it's serious
@darshilmashru8479
@darshilmashru8479 3 месяца назад
फ्रेंच फुटबॉल संघ 1. Mike Maignon (Black, French Guiana) 2. Jules Koundé (Black, Benin) 3. Dayot Upamecano (Black, Guinea-Bissau) 4. William Saliba (Brown, Lebanese-Cameroonian) 5. Theo Hernandez (White, Spain) 6. N’Golo Kanté (Black, Mali) 7. Aurélien Tchouaméni (Black, Cameroon) 8. Adrien Rabiot (White, France) 9. Antoine Griezmann (White, France) 10. Marcus Thuram (Black, Guadeloupe) 11. Kylian Mbappé (Black, Algerian-Cameroonian)
@mukundlk
@mukundlk 3 месяца назад
You tube प्रमाणे एखादे भारतीय नेटवर्क बनवता येईल काय?
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 3 месяца назад
संदीप फोगट नेहमी आवाहन करत असतो,की telegram ला join व्हा.ते safe आहे. त्यावर तो vdo टाकत असतो. आणि त्यात म्हणे कुणाला अशी दखल घेता येत नाही... views कमी करणे अशी. पण telegram हे RU-vid प्रमाणे आहे की वेगळे आहे..हे माहीत नाही.कारण मी telegram वर नाही.
@manishanagathan2313
@manishanagathan2313 3 месяца назад
Anyji आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो तुम्ही नाराज होऊ नका तुम्हा सर्वांना विनंती आहे तुम्ही पाठ फिरवू नका
@manjushadeshpande8198
@manjushadeshpande8198 3 месяца назад
छान माहिती
@sheetaldsakhare
@sheetaldsakhare 3 месяца назад
बंगाल चा व्हिडिओ दिसलाच नाही
@ghadihhg
@ghadihhg 3 месяца назад
Mi swata purata sangato, mi barech divas kontahi video baghitalo nahi. Because of BJP lost horribly in maharashta and UP. And you all need to take the ground level report and take an interview of each MLA and check their work and what are their achievements. Or just give what they have done for the constituency from the last 10 years. So that people will get to know how their MLA is performing. Ek Performance rating card tayar kara, tyala pass kinva fail kara. ।
@Jrk443
@Jrk443 3 месяца назад
Good..
@rahulphapale407
@rahulphapale407 3 месяца назад
You tube नित्यनेमाने अभिप्राय विचारत आहे बऱ्याच मराठी व्हिडिओज साठी...पण mh48 साठी क्वचितच....likes subscribers कृत्रिम रित्या वाढवता व कमी करता येतात हे सर्वश्रुत आहे.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 3 месяца назад
जय श्री राम 💐🙏
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 3 месяца назад
नमस्कार
@mukundhonkan5046
@mukundhonkan5046 3 месяца назад
I think due to some setback to BJP viewership is reduced I also frustrated with the said setback to BJP and stopped viewing youtube channels
@ankushkulkarni6394
@ankushkulkarni6394 3 месяца назад
Sir nangya lokanshi nangn banunach ladhave lagel
Далее