Тёмный

ठाकरे २ सरकार... पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नसणार 

Anay Joglekar
Подписаться 121 тыс.
Просмотров 24 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 183   
@Dnyaneshwar-bx4mp
@Dnyaneshwar-bx4mp 2 месяца назад
उध्दव तुर्तास नाहीं तर कधींच होऊ शकत नाही पिम
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 2 месяца назад
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
@inspiringtravellers9357
@inspiringtravellers9357 2 месяца назад
Pahile Hinduni BJP la matdaan karave Ani nanatar Hindu rashtra chi
@govinddeo6850
@govinddeo6850 2 месяца назад
😊​@@inspiringtravellers9357
@KavitaPatil-b6d
@KavitaPatil-b6d 2 месяца назад
स्वतः चे डिपॉजीट पण न वाचवू न शकणारा राज्या शेट्टी भारतात पण आम्ही बांगलादेश सारखे घडवू शकतो म्हणतोय
@Ladyfromassam
@Ladyfromassam 2 месяца назад
कारण सरकार त्याच्या डांगीवर सहकारातील उसाचे वळ उमटवत नाही
@subhashkothare1839
@subhashkothare1839 2 месяца назад
@@Ladyfromassam अजून एक महात्मा गोडसे जन्माला यायला हवा l जय सियाराम 🚩🙏
@pracheesardesai4149
@pracheesardesai4149 2 месяца назад
मुजरा सम्राट. फक्त शिंदे साहेबांना मिंधे म्हणणार.
@User-ce4zu
@User-ce4zu 2 месяца назад
हेच संजय राऊत कलम ३७० काढल्यावर मोदींचे कौतुक करत होते
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 2 месяца назад
अनयजी उपमा छान दिलीत. हे सुद्धा बडबडे कासव आहे.
@shradhadhavale1813
@shradhadhavale1813 2 месяца назад
पहिली पाच वर्षे पूर्ण करायची असतात व पूनहा पाच वर्षा साठी निवडून यावे लागते ते सुद्धा जनतेसाठी काम करून,पाठीत खंजीर खुपसून नव्हे,१००करोड वसूली करून नव्हे.असली कृतघ्न जमात घरीच बसवलेले बरं.अतयंत नीच जमात .
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 месяца назад
जे वडापावचे किंवा लवासा, वांग्याचे लाचार मानकरी असतात ते हे कधीच समजू शकत नाहीत हीच खंत
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 2 месяца назад
मॅडम अगदी योग्य शब्दांत अचूक वर्णन केलंत.
@apoorvabhat9577
@apoorvabhat9577 2 месяца назад
घाबरट, नेभळट ठोंब्या पेक्षा ढ uddhat बरा
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 2 месяца назад
मुळात मविआ सरकार येणारच नाही तर मुख्यमंत्री पदाची चर्चा का?? बच्चा पैदाही नही हुआ तो नामकरण क्योँ??
@dhananjaykshirsagar2083
@dhananjaykshirsagar2083 2 месяца назад
सत्तेत आल्यावर सूडबुद्धीने लागतिल तेव्हा आत्ताच फडणवीसानी सर्व फाईल्स उघड्या केल्या नाही तर फडणवीस तुरुंगात दिसतील. आणि हप्ते प्रचंड वाढतील. लोकांचे जीवन जगणे अशक्य होईल. लोकांनो सावध व्हा.
@DeepakRaut-d2o
@DeepakRaut-d2o 2 месяца назад
दिल्ली मधे लाथ बसलीय उद्दोद्दीनच्या कमरेत..
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 2 месяца назад
😮😮😮😮😮😮
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 2 месяца назад
पेकटात!
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 2 месяца назад
😂😂😂
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 2 месяца назад
काय कारण असेल ते असो, नागपुरात तिरंगा न फडकवता भगवा फडकवत असावे. पण जेमतेम पंधरा वर्षाचे फडणविस आणी मुरली मनोहर जोशी जिवाची पर्वा न करता काश्मिरच्या लाल चौकात झेंडा फडकवून आले होते.
@nileshm1051
@nileshm1051 2 месяца назад
संजयला बोलायला काय जात पण बिचारा उद्ध्वस्त वाकरे लगेच हरबरा झाडावर चढतो 😂😂😂
@nileshpashte5506
@nileshpashte5506 2 месяца назад
त्या घर गड्याच कामच आहे ते नाहीतर पगार भेटणार नाही.
@GROWTHCentre-p1m
@GROWTHCentre-p1m 2 месяца назад
Only yuti Sarkar
@bylagu
@bylagu 2 месяца назад
नमस्कार शुभ मध्यान्ह. या छानशा बातमीबद्दल तुमचे अभिनंदन शुभेच्छा आणि अभीष्ट चिंतन. अशाच छान छान बातम्या देत रहावे. आता मी तुमचा तो स्टार्ट अपचा व्हिडिओ बघणार आहे.
@shreepadabhyankar192
@shreepadabhyankar192 2 месяца назад
ष्यांज्या वेडा झालाय may b त्याला अदू बाळ किंवा शी शु ही न काळणार्या व्हीव रिचर्ड ला मु म करायचं असेल😮
@Maratha1990
@Maratha1990 2 месяца назад
बरं झालं चायला मी यांना शिवडी त मतदान करण्याचं सोडून दिलं. मुळात च काँग्रेस आवडतं नाही.
@deepaksamant2342
@deepaksamant2342 2 месяца назад
Thakre 3 is good Dancer. 5+1.
@JayantBarve
@JayantBarve 2 месяца назад
बरोब्बर ! विश्लेषण चांगल्या प्रतीचे .
@madankhandade4819
@madankhandade4819 2 месяца назад
अनयजी, आपले विश्लेषण ठिक आहे, धन्यवाद.
@vikrantvijayakar9982
@vikrantvijayakar9982 2 месяца назад
थोड्याच दिवसात हे म्हणतील की म वि आघाडीची बिघाडी झाली ... 😂
@sayajipawar2468
@sayajipawar2468 2 месяца назад
उबाठानी मान्य केलय.. मी पारिजातकाला खतपाणी घालत राहीन, त्याची फुले मित्रपक्षांच्या दारात पडली तरी चालतील. केवढे हे मोठे मन!
@chalu00
@chalu00 2 месяца назад
अनय, मस्त विश्लेषण, breaking news plus comedy news.
@shraddhadeodhar4983
@shraddhadeodhar4983 2 месяца назад
हसं करून घेतात उबाठा मस्त जिरली
@vijaydeshpande7723
@vijaydeshpande7723 2 месяца назад
नविन उपक्रमा बद्दल अभिनंदन...
@KavitaPatil-b6d
@KavitaPatil-b6d 2 месяца назад
उठा कार्टून सारखा दिसतो आणि वागतो पण
@narendramarkale7908
@narendramarkale7908 2 месяца назад
ते कार्टूननच आहे
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 2 месяца назад
😂😂😂😂😂
@nandinighoting1899
@nandinighoting1899 2 месяца назад
अनयदादा तुम्हाला पण स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. वंदेमातरम्🙏 भारतमाता की जय🚩
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 2 месяца назад
कुणीही सरकार चालू शकत नाही,सह्याजीराव महाराष्ट चालू शकत नाही
@nandkushormule1373
@nandkushormule1373 2 месяца назад
अनय जी प्रत्येक राजकीय पक्षाच्या कुठल्याही नेत्याला मुख्य मंत्री बनायचे स्वप्न बघू शकतात पण कुठल्या आघाडीला किंवा महायुती ला निवडून देईयचे ते समान्य मतदार ठरवतील राऊत किंवा अन्य नेता ठरवू शकत नाही.
@nareshmondhe7070
@nareshmondhe7070 2 месяца назад
26 जानेवारी चा झेंडा कोण फडकवणार ,संज्या ला काही माहीत नसते.
@anjaliagate8557
@anjaliagate8557 2 месяца назад
कदाचित रश्मी ठाकरे पाटणकर काढा ह्या पहिल्या मुख्यमंत्री होतील असं संजय अराराराऊत चे म्हणणे असावे
@madhukarborade2557
@madhukarborade2557 2 месяца назад
व्हिडिओ खूप आवडला. धन्यवाद.
@pundalikjangale6999
@pundalikjangale6999 2 месяца назад
आमदार निवडून यावे लागतात हे संजय राऊतला कळेनाच. झालय
@mahendrakokate644
@mahendrakokate644 2 месяца назад
मातोश्रीवर मुस्लिमांचा आलेला मोर्चाला घाबरून 370 कलम सीएए विरोधात बोलून मुसलमानांना खुश करण्याचे काम चालू आहे
@aparna3018
@aparna3018 2 месяца назад
खूप छान व्हीडीओ. ४ महिन्यात आपल्याला समजेलच. कोण होणार मुख्यमंत्री. वाट बघूयात. 🙏🙏
@anantprabhu6820
@anantprabhu6820 2 месяца назад
@@aparna3018 4 महिने कशाला? जनाब आणि हिन्दू विरोधी ऊदधवजीच परत मुख्य मंत्री होणारच. आम्ही गाढ झोपेत असलेले हिन्दूच त्याना भरघोस मतदान करून विजयी करणारच. बांगलादेशात हिनदूवर एवढा अत्याचार होऊनही आमचे जनाब त्या विरोधात एक अवाक्षरही बोलले नाहीत. पण त्याबद्दलच जनताच त्याचेच कौतुक करणार.
@shashankb53
@shashankb53 2 месяца назад
कलियुगात ' संजय' ची भूमिका पण शकुनीच करतो . fake news चा जनक तोच होता.
@nandkishorrane3999
@nandkishorrane3999 2 месяца назад
अनय सर ह्याचा गर्भितार्थ असा आहे की हे निश्चित झाले आहे की उद्धव मुख्यमंत्री नसणार पण जरी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसला तरी महाविकास आघाडी ला उद्धव ठाकरे कडेच यावे लागणार आहे म्हणजेच शरद पवार आणी सगळे उद्धवचे पाय धरणार आहेत.त्या अर्थाने हा खिमा पाव राऊत म्हणाला आहे.
@shriramsalasakar8429
@shriramsalasakar8429 2 месяца назад
ठाकरे-२ सरकारचे मुख्यमंत्री माजी पर्यावरणमंत्री श्री. आदित्य ठाकरे असतील, असे तर नाही ना सुचवायचं श्री. संजय राऊत यांना?!!!
@pramodthosar266
@pramodthosar266 2 месяца назад
रौताला गांभीर्याने घेत जाऊ नये
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 2 месяца назад
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@sudnyathakur33
@sudnyathakur33 2 месяца назад
Reading between the lines.... tumhi tar शेरलॉक होम्स zale Anayji 😂
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 месяца назад
😅👍त्यालाच विश्लेषक म्हणतात ना!
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 2 месяца назад
कपोलकल्पित चर्चा , संजय राऊत यांच्या बोलण्यात कुठेच सिद्ध होत नाही की निवडणूक निकालानंतर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकत नाही.
@shravanmanan
@shravanmanan 2 месяца назад
म्हणजे होतील ?
@sandeepkulkarni9564
@sandeepkulkarni9564 2 месяца назад
At present, MVA is around 170 in Vidhansabha. If Ladaki become successful then only Yuti will be in power.
@swapnapandit478
@swapnapandit478 2 месяца назад
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
@raghunathkatre6515
@raghunathkatre6515 2 месяца назад
माहिती.आवडली.धन्यवाद
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 2 месяца назад
मी आहे फडतुस, लहाणपणी मी खरोखर लहान होतो असे बोलणार्‍या माणसाला कसे मतं देणार लोक?
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 2 месяца назад
मला नाही अब्रू मी कशाला घाबरु 😂😂😂😂😂
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 2 месяца назад
@@dakshtachoudhari3616 काय बोलणार हो, पांचट जोक ह्यांचे.
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 2 месяца назад
@@vijayadongre-nature 🙏🙏
@santoshjoshi278
@santoshjoshi278 2 месяца назад
125 आमदार असणारा एखादा पक्ष असल्या शिवाय या राज्यात 5 वर्षे एखादी व्यक्ती मुख्यमंत्री, एखादी आघाडी / युती सलग 5 वर्षे सत्तेत राहील हे शक्य वाटत नाही, आणि हीच बारामतीच्या काकाची महाराष्ट्राला पुढच्या 5 वर्षाची भेट आहें. पाहू महाराष्ट्रातील जनता काय निर्णय घेते.
@vandanaranade4448
@vandanaranade4448 2 месяца назад
नवीन उपक्रम खूपच छान.राजकारणाव्यतिरिक्त असे वेगवेगळे विषय ऐकायला आवडेल
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 2 месяца назад
ठाकरे २सरकारमधे उद्धव मुख्यमंत्री नसतील तर आदित्य असू शकतो
@HappyCanoe-yz2sj
@HappyCanoe-yz2sj 2 месяца назад
Sanjay Raut ajkal "Shivaji mhanto" khel khelat asatat !!!
@kiranwalavalkar5564
@kiranwalavalkar5564 2 месяца назад
Thakare would never be CM again. We all should be alert.
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 2 месяца назад
अनयजी,सुप्पर🎉
@geetagothal1247
@geetagothal1247 2 месяца назад
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@satishrekhi
@satishrekhi 2 месяца назад
हे राजाराम राऊत यांचे पोरगं खोटं बोलत मागें प्रकाश आंबेडकर पण म्हणले होतें शरद पवार सुप्रिया ताई ना मुख्यमंत्री बनवतील अडीच वर्षे मुख्यमंत्री ठाकरे हे मुख्यमंत्री पदाला कसे लायक नाही हे लोक माझे सांगाती या पुस्तकात काका पवार यांनी आवर्जून सांगितले आहे 😂😂😂
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 месяца назад
होय!पण या विधानाच्या आडून ते सुप्रिया सुळेचे नाव पुढे आणत होते
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 2 месяца назад
रोहित पवार याना भावी मुख्यमंत्री करून आपण भारीच जोक मारलात...मुख्यमंत्री पद म्हणजे खूराडयात कोंबडयाना दाणे टाकण्या एवढे सोपे वाटले?
@Sunil-tr6os
@Sunil-tr6os 2 месяца назад
संजय राऊत टीव्ही वरती बातमीमध्ये दाखवत असताना प्रत्येक घरातील नागरिक टिव्ही चैनल बदलतात त्यांच्या मुलांवरती वाईट परिणाम होऊ नये म्हणून चॅनल बदली करून त्यांच्या मुलांवरती मानसिक परिणाम होऊ नये म्हणून खबरदारी घेतात
@BhagavatMuley-xs2yp
@BhagavatMuley-xs2yp 2 месяца назад
याचा अर्थ संजय राऊत मुलाखती मध्ये मालकाचीच चाटूगिरी करतात.
@dineshmestry2496
@dineshmestry2496 2 месяца назад
सर.नमस्कार
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 2 месяца назад
मा मु खरा स्वाभिमानी, मुख्यमंत्रीपद मिळाले पण मंत्रालयाची पायरी चढले नाही.
@sharadphatak3023
@sharadphatak3023 2 месяца назад
Good effort Anayaji.
@satishkulkarni5085
@satishkulkarni5085 2 месяца назад
मुळात यांना जागा किती मिळणार आहेत हेच माहीत नाही संजा व चाटुगीरी करणारे पुरोगामी विचारांचे पत्रकार विश्लेषक बोलतात
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 2 месяца назад
ऊबाठा चे टाळके फिरले तर ते मविआ तून बाहेर पण पडू शकतात आणि फडणवीसां पुढे शेपूट हालवत बसतील. .
@sujatabhattacharya2663
@sujatabhattacharya2663 2 месяца назад
Thanks
@sharadjoshi3489
@sharadjoshi3489 2 месяца назад
निवडणुकीचे निकाल आल्यावर लठ्ठालठ्ठी होईलच ! आणि कळेलच कोण शर्यत जिंकेल आणि महाराष्ट्राचा मुख्य मंत्री होईल. आता पासून नारेतिव कशाला ?
@VinitaPapde
@VinitaPapde 2 месяца назад
छान प्रयोग🎉🎉🎉
@baliramdesai5152
@baliramdesai5152 2 месяца назад
नमस्कार 🙏🙏
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 2 месяца назад
सेक्यलर सेना काय करु शकत नाही
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage 2 месяца назад
उद्धव ठाकरे यांनी मोदी कडे हिंदू राष्ट्राची मागणी करावी
@adityan1213
@adityan1213 2 месяца назад
Vande Mataram vande Bharat
@sujatapowniker4395
@sujatapowniker4395 2 месяца назад
🎉🎉 great initiative..for start-up video
@archana8728
@archana8728 2 месяца назад
ठाकरे 2 म्हणे महाविकास आघाडी आणि ती सुळे बाई पण सारखं NDA सरकार करते आम्ही मोदी सरकार ch म्हणार
@vivekaranake6854
@vivekaranake6854 2 месяца назад
फडणवीस, ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर देऊ शकतात
@dilipbhise871
@dilipbhise871 2 месяца назад
Best vishlation sir
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 2 месяца назад
🚩हर हर महादेव 🚩
@madhukarjadhav6614
@madhukarjadhav6614 2 месяца назад
Chhan chhan chhan
@rajendravaradkar6076
@rajendravaradkar6076 2 месяца назад
संंजय राउत वांझोटे विचार करतात
@SomnathPandit-z1d
@SomnathPandit-z1d 2 месяца назад
आउठाला मुख्यमंत्री करायचे म्हणत असेल... 😅😅😅.... 25 वर्ष म्हणायचे तो उद्धव सरकार राहिल..... त्याचे पंचवीस वर्षे म्हणजे 25 महीने असतात....... 😂😂😂
@ckpatekar
@ckpatekar 2 месяца назад
अनय तुम्हाला आणि परिवाराला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
@arundhanve8911
@arundhanve8911 2 месяца назад
अप्रूप ×व्देष
@DeepakRaut-d2o
@DeepakRaut-d2o 2 месяца назад
गिरे तो भी टांग उपर .....
@दादाअहिरराव
@दादाअहिरराव 2 месяца назад
Far lavakar samajale ki udhava bina layakicha manusa aahe
@sunilrege984
@sunilrege984 2 месяца назад
मविआ सत्तेवर येणार याची खात्री असल्यासारखे तुम्ही चर्चा करत आहात. अजून कशात काही नाही आणि मविआचा मुख्यमंत्री कोण होणार यावर रोज चर्चा 🤦 दुसरा चांगला विषय नाही का?
@vidyadharapte9218
@vidyadharapte9218 2 месяца назад
त्याच्यावर हिरवा रंग गडद येउ लागला आहे
@nandajoshi7471
@nandajoshi7471 2 месяца назад
सर,जोगेश्वरीच्या युसूफ इस्माईल काॅलेजच्या वक्फ बोर्डाच्या मुसलमानांचा व्हीडिओ फेसबुकवर बघितला त्यावर शक्य असेल तर भाष्य करावे ही विनंती
@rameshghode9962
@rameshghode9962 2 месяца назад
टि.व्ही चॅनल्स ला बिनपगारी सुत्र मिळाला छान नामकरण
@FreefirePro103
@FreefirePro103 2 месяца назад
MVA sarkar doesnt mean Thakre sarkar.
@pralhadsonar87
@pralhadsonar87 2 месяца назад
आशा लाऊन पाणी पाजणे आहे,,,
@ChandrashekharPrabhumira-wc7ll
@ChandrashekharPrabhumira-wc7ll 2 месяца назад
Ubt fakt tomane maranyche kam karnar ani tei suddha gharatun karan work from home strategy. Ani jamalyas khurchya uchalanyache kam karnar.
@ashokkulkarni7666
@ashokkulkarni7666 2 месяца назад
Nice video on start up
@meenadabholkar7443
@meenadabholkar7443 2 месяца назад
🙏🙏
@surendrabarsode8959
@surendrabarsode8959 2 месяца назад
1. Some critical comments - a- Modi must reduce the length of his speech to max 30 minutes as it is extremely hot, humid and high radiation under the sun at Red fort. No one can just sit there for 100 minutes to listen to Modi!! Or shift this ceremony to Bharat Mandapam. Or better still - Modi delivers his speech on 14th Aug evening ( like President does on 25th Jan evening) and unfurls flag at different state capitals every year. This will reduce importance of ''Lal Kille ki prachir'' and all that non sense. Let it be just INA museum. 2. Modi is talking the same issues without any action on the ground. UCC is pending since last term and even today, no draft is ready. Why change the nomenclature to secular code now!! Those who are going to oppose will oppose whatever it is called, UCC or Secular code or whatever. It is sad to listen to Modi justifying UCC again!!! Modi must deliver now and finish off all appeasement politics. Same goes for other issues like judiciary reforms etc. 3. Modi must stop talking about India, its economic progress, infrastructure etc but just talk about poor, jobs, and do something concrete. All the good work must continue ( that is why we need Modi!!) but talk and appeal to the voters, who need only free bees!!!
@dilipsarode7641
@dilipsarode7641 2 месяца назад
अनयजी, बांडगुळविषयीं जास्त बोलण्यात अर्थ नाही.
@manaseesarawate5991
@manaseesarawate5991 2 месяца назад
सगळ्यानी बलिदान केले हे काय?😂😂
@PagareSaheb
@PagareSaheb 2 месяца назад
Nice
@5sujal
@5sujal 2 месяца назад
पप्पू खान चा प्रोफाइल फोटो 😂😂😂😂😂😂😂
@anantprabhu6820
@anantprabhu6820 2 месяца назад
आम्हाला वसूली सरकारच पाहीजेच. त्यामुळेच आम्ही मराठी जनता जनाब ऊदधवजीनाच आणि त्यांच्या मित्र पक्षानाच मतदान करणार आहोत. त्यामुळेच फक्त ऊदधवजीच या महाराष्ट्राचे मुख्य मंत्री असतिलच.
@shaileshdeshpande55
@shaileshdeshpande55 2 месяца назад
🙏👌👍🙏
@shrikantdeshpande9096
@shrikantdeshpande9096 2 месяца назад
Anayji namskar Tumhi ashya lokanver video Ka karta.
@madhushreeganu638
@madhushreeganu638 2 месяца назад
हास्यास्पद आहे 🤣
@santc2678
@santc2678 2 месяца назад
'Naughty raut' 1947 la purwa janmat 'chichaji kade'chiroot' petwayla hota wat ta? Mhanunach chichaji n che chatun jhalyawar ata 'pappu' zee che chatayla pudhakar ghet asto.
@prakashjoshi910
@prakashjoshi910 2 месяца назад
Dear Anayji Apalyala 78 vya Swatandradina dina nimita Hardik Shubechya va Apan Asech changale video prsarit karva hi Apexa Sanjay Raut yanche bhashan zale Nivadnukit Congress va Rashtravadi la mukhyamantri paddache umedwar UBT nako ahet asa nighato Baki chaybiscut patrakaranchi malinathi saravacha samabhasam niraman karanare ahe Apalyabarobariche vadhawalele sambandha Asech vrudhigat howo hi Apexa Prakash Joshi 78
@ashokchandchopda3415
@ashokchandchopda3415 2 месяца назад
उद्धव २ म्हणजे आदित्य ठाकरे
@MahavirDoshi-b8l
@MahavirDoshi-b8l 2 месяца назад
असले फालतू माणसे आम्हाला अजिबात नको उद्धव खान तर अजिबात नको
Далее
А вы знали что металл тонет?
00:32