Wow you had so much guts to say that people r jealous of you for not doing chapati n I like it the way you explained with pinch of salt....I like the way you talk madam
Bhagana carbohydrate vishay kiti Chan mahiti dili. Dhanyvad madam.tumche aabhar manawe title thode. Itkaya kami avdhitit aamhal great mahiti midte. Sarkari karta hai mada.
Angha Mam,तुमचा आजचा ड्रेस,मंगळसूत्र, गुलाबाचे फुल हे सर्व फारच सुंदर दिसते आहे,मला खूप आवडले,plzz मंगळसूत्र थोडे जवळून दाखवा ,त्याची design समजेल neat
छान दिसताय मैडम मला तुमचे सर्व आवडते मी पण आरोग्य खात्यात नर्स होते इतक्यात रीटायर्ड झाले मला पण शेजारील बायका विनाकारण टोमणे मारतात जळतात पण मी पुर्ण दुर्लक्ष करते आनंदात राहते तुमचे छान विचार मनात ठेवुन राहते तुम्ही बोलता बोलता किती उपयुक्त आरोग्य मार्गदर्शन केले खुप छान 👍👍👍👍👌👌👌👌🙏🙏🙏😍😍😍💐😊
तुम्ही खूप छान बोलता चांगले वाटले आहे बरीच माहिती मिळाली आहे प्रत्येक जण नेआपले लाईफ छान एन्जॉय केलं पाहिजे टेन्शन कमी घेतले की सगळे छान होते काळजी तर घ्यावी च लागते औषध घेऊन रोगांवर मात करता येते जगता येते
Aunty kerala madhey, tamilnadu madhey... bhaat machhi barobar, kinwa chicken curry barobar khatat protein hai carbohydrates la raktat slow release karta... apan tasa karat nahi..
नमस्ते,अनघाताई, मैत्री दिनाच्या शुभेच्छा.खरय मेडम,आयत घरगुती जेवण विकत मिळेल तर ते कोणाला नको? सगळीकडे तस मीळत नाही.काका कमी बोलतात, बहुतेक सगळीकडे असच आहे.शुगर , ब्लडप्रेशर वगैरे रोग ताणामुळेच होतात म्हणून खुप कडक पथ्य जरुरी नाही, मनाला आवडेल ते खाव.खूप छान गप्पा.सकाळी सकाळी प्राणवायू मिळतो.😊
श्री स्वामी समर्थ.मी कधी तरी तुमचे व्हिडिओ पहाते.पण छान असतात.बरं वाटत.स्वतःसाठी जगता आले पाहिजे.पण नाही जगता येत.जाऊ दया .पण तुमचा व्हिडिओ ऐकला की एनर्जी मिळते.छान अशाच आनंदी राहा.
अनघा ताई नमस्कार.. आणि मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... मी पण तुमचे व्हिडिओ नेहमी पहात असते.. मला खूप बरं वाटतं तुमचं रोजचं दैनंदिन संभाषण ऐकुन...😊 कारण माझी तब्येत नेहमी बिघडत असते पण तुमचा व्हिडिओ रोज रोज पाहुण माझ्या तब्येतीत सुधारणा झाली आहे..देवानी तुम्हाला दोघांना पण 100आयुष्य द्यावे आणि सतत तुमचे व्हिडिओ ऐकत रहावं... हिच परमेश्वरा जवळ प्रार्थना आणि नतमस्तक 🙏🙏🤗❤️