happy and healthy life at home is marathi channel with english subtitles added. this channel gives information about diet , nutrition, home remedys on health problems. the information shared here are my experiences and my views. this channel is to create awareness about health and home remedies in common people. this channel gives information about when home remedies are useful. how home remedies help to improve quality of life . this channel gives information about diet and nutrition which helps as a supportive and supplementary to medicines and treatment . which patient already taking. this channel gives information about holistic care to increase mental and physical health. eat healthy. stay healthy. thanks . Dr Mrs Anagha Kulkarni B.A.M.S. F.I.I.M., (pune, India) D.N.D. (mumbai), Diploma in accupressure & magnetic therapy. certificate course in counselling.( mumbai) Ph. D. ( alrernative medicine), kolkata I have published papers in INDIA & in Austria, Thialand, South africa.
मॅडम 🙏 सदरहू uncontrol urine बाबतची कारणे व उपाय या विषयीं लोकांना सोप्या पद्धतीने योग्य ते मार्गदर्शन केल्याबद्धल Dr.ताई आपले आभार. अशीच विविध आजारां बाबत ची कारने व उपाय या बाबतची उपयुक्त माहिती दिल्यास लोकांचें आरोग्यास लाभदायक होईल. धन्यवाद.
डॉ सौ आनघा ताई आत्ताच आम्ही पण लावलेले पोहे सगळ्यांनी थोडे थोडे खाल्ले तुम्ही करता तसेच अगदि बरोबर केले होते तुमची रेसीपा आवडली पोहे खाताना तुमचीही आठवण झाली होती तेवढ्यात पाहते तर तुमचाच लावलेले पोहे व्हिडीओ चालुच होता बघान आठवण काढावी आणि तुम्हीच पुढे दिसावे क्या बात है धंन्यवाद सौ ताई शुभ संध्याकाळ
ताई आईवडील आजी आजोबा यांच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवा कारण समाजात सध्या या या गोष्टी खूप वाढत आहे आणि त्यात आई-वडिलांची खरंच मोठी चूक आहे हे हे दुर्दैव आहे त्यासाठी या विषयावर जास्तीत जास्त व्हिडिओ व्हिडिओ मधून काही समाज प्रबोधन होईल असा प्रयत्न खरंच करा काही कुटुंब वाचली तरी तुमच्या व्हिडिओचा सार्थक होईल आणि एस सोशल मीडियाचा पण खरं सार्थक होईल
Your videos are on relevant topics. They are minus the frills and fancy stuff. Instead of leading people astray they help in becoming grounded. Ive become more practical and less of a perfectionist. Learning to find joy in small things.❤
आमच्या अमरावती मध्ये you tuber आहे दोघंही young आहेत त्यांनी पण फ्लॅट घेतलाय आणि दोघंही त्यांचं लग्न झालं नाही पण ते सोबत रील बनवणे हे सगळ करतात सेम तुम्ही सांगितल्याप्रमाणे
मॅडम आजकाल you tube ला लोकांनी करिअर म्हणून निवडलं तुम्ही dr आहात तुमचा काही प्रश्न नाही ,पण फक्त दुसर काही काम n करता यू ट्यूब च्याच मागे आहेत त्यांचं काय,तुमचे सगळेच ब्लॉग खूप छान