Тёмный

डॉ.राजेश टोपेंचा पारा चढला,राष्ट्रवादीच्या मेळाव्यात विरोधकांना तुफान धुतलं ! Dr.Rajesh Tope Speech 

Maharashtra Varta
Подписаться 454 тыс.
Просмотров 52 тыс.
50% 1

#rajeshtope #rajeshtopespeech #drrajeshtope
डॉ.राजेश टोपेंचा पारा चढला,राष्ट्रवादीच्या मेळाव्यात विरोधकांना तुफान धुतलं ! Dr.Rajesh Tope Speech
फ्री Upstoxअकाऊंट उघडा: bit.ly/3khLi7R
आर्थिक साक्षरतेसाठी शेअर बाजारात गुंतवणुक आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी आजच मोफत अकाउंट सुरु करा.
Join this channel to get access to perks:
/ @maharashtravarta
महाराष्ट्रातील आघाडीचे वेबन्यूज चॅनेल
"महाराष्ट्र वार्ता"
नातं महाराष्ट्राचं..देणं मराठीचं !
Maharashtra Varta News...!
Plz RU-vid channel Subscribe
महाराष्ट्र वार्ताच्या सगळ्या अपडेट्स, बातम्या , व्हिडीओ आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आपले नाव आणि जिल्ह्याचे नाव आमच्या 9604595995 या क्रमांकावर Whatsapp करा.
For Bussiness enquiries contact jijaumultimedia@gmail.com
Whatsapp - 9604595995
Other social links
RU-vid - / maharashtravarta
Facebook- / maharashtravartanews
Website -
#Viral Video #Marathi News #Maharashtranews
#Funny Video #Live #Marathi
#Livenews #MHvarta #Maharashtrawarta

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 83   
@shobhapisal1902
@shobhapisal1902 Месяц назад
राजेश टोपे साहेब महाराष्ट्र तुमचा रुणी आहे करोणा काळात तुम्ही खुप मदत केली धन्यवाद
@yuvrajpol7625
@yuvrajpol7625 Месяц назад
श्रीमान राजेश भैया आपणास आमचा सलाम कोवीड काळात केलेल्या देश सेवेबद्दल🙏🙏🙏
@msshinde1153
@msshinde1153 Месяц назад
भैया साहेब आम्हाला आपला खुप खुप अभिमान वाटतो आपनाला खुप खुप शुभेच्छा
@ajinkyachoure5805
@ajinkyachoure5805 Месяц назад
महाराष्ट्राचा महा ब्रँड राजेश भैय्या टोपे
@user-tp4cl8ob3q
@user-tp4cl8ob3q Месяц назад
करोना काळातील आपलं योगधान कौतुक करण्या सारखे आहे 👍👌🌹❤️
@ParmarthPremi-oc9tq
@ParmarthPremi-oc9tq Месяц назад
माझा सर्वात आवडता नेता राजेश टोपे साहेब❤❤
@rameshwardhawle3791
@rameshwardhawle3791 Месяц назад
अभ्यासू व्यक्तीमत्त आदरनीय भैय्या साहेब
@msshinde1153
@msshinde1153 Месяц назад
आपल्या कोरोना काळातील केलेल्या सेवेबद्दल देव आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण करो
@shankargujar6878
@shankargujar6878 Месяц назад
एक सुसंस्कृत शांत संयमी मराठवाड्यातील सर्वगुणसंपन्न नेतृत्व म्हणजे राजेश भैय्या टोपे साहेब
@user-tp4cl8ob3q
@user-tp4cl8ob3q Месяц назад
मा. राजेश टोपे साहेब आपण राजकीय व्यक्ती पैकी एक इमानदार आहात. खरे साहेबाचे पाईक आहात 🎉❤👍👌
@user-ex5lr3kv2g
@user-ex5lr3kv2g Месяц назад
कोरोना काळातील राजेश भया टोपे साहेब पवार साहेबांचे निष्ठावान आंभीनंदन साहेब तुमचे आरोग्य धुत संघर्ष योद्धा
@madhukarpisal4072
@madhukarpisal4072 Месяц назад
नमस्कार साहेब हार्दिक शुभेच्छा अभिनंदन धन्यवाद
@sadashivkauchat5163
@sadashivkauchat5163 Месяц назад
राजेश भैया टोपे कोराणा काळात ला एक इमानदार माणूस ज्या मुळे तुमचे आमचे प्राण वाचवणारे एक नेता
@ganpatmore6510
@ganpatmore6510 Месяц назад
अगदी बरोबर
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 Месяц назад
आमचा नेता गद्दार नव्हे तर इमानदार, निष्ठावान असल्याचा आम्हाला अभिमान आहे.
@nanasahebdhembare2060
@nanasahebdhembare2060 Месяц назад
जबरदस्त राजेश भैय्या. Only पवार साहेब
@bhanudaskarjule7176
@bhanudaskarjule7176 Месяц назад
Only Maha vikas Aaghadi
@dattaawate3550
@dattaawate3550 Месяц назад
Excellent speech by Rajesh ji Tope
@user-je3cp7uo7g
@user-je3cp7uo7g Месяц назад
शाब्बास राजेशभैया
@poornimarokade4750
@poornimarokade4750 Месяц назад
राजेश टोपेजी आम्हाला तुमचा अभिमान आहे तुम्ही , जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देशमुख, उद्धव साहेब शांत संयमी, बुद्धिमान लोकं मविआ मध्ये आहात हे आमचं भाग्य आहे आमची ताकद आहे पवार साहेबांची तुलना कोणाशीही आणि कशाशीही होऊ शकत नाही ते एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत राजकारणातील वटवृक्ष आहेत
@GajananYoubale-sj4ub
@GajananYoubale-sj4ub Месяц назад
धन्यवाद टोपे साहेब
@user-rd7xm8ti8o
@user-rd7xm8ti8o Месяц назад
Only भैय्या साहेब
@raghunathbhagat2075
@raghunathbhagat2075 Месяц назад
सर.धन्यवाद मेळावा खूप चांगला झाला सामाजिक विचार चांगला मांडला निष्ठा वत काय असतो ते दाखवून दिले धन्यवाद. रघुनाथ भगत तालुका रोहा जय राष्ट्रवादी शरद पवार गट
@amargole6886
@amargole6886 Месяц назад
करुणा योद्धा आदरणीय राजेशजी. टोपे साहेब
@balukharat9676
@balukharat9676 Месяц назад
अभिनंदन साहेब नमस्कार
@pratapkurdhane6712
@pratapkurdhane6712 Месяц назад
महाराष्ट्राचे भावी नेतृत्व राजेश भैय्या टोपे साहेब
@satishtakalkar7578
@satishtakalkar7578 Месяц назад
माझे आवडते आरोग्य मंत्री.. राजेश टोपे साहेब..मुख्यमंत्री व्हावेत हीच परमेश्वराला विनंती करतो.❤❤ राजगुरु नगर पुणे
@user-yx9ih7iq3w
@user-yx9ih7iq3w Месяц назад
सगळं झालं शरद पवारांना आरक्षणावर भूमिका घ्या म्हणावा
@namitakedari8185
@namitakedari8185 Месяц назад
मस्त राजेश भैया. गद्दारांना धडा शिकवा.
@manikraobeldar1817
@manikraobeldar1817 Месяц назад
Nice Speech.
@parthshinde1381
@parthshinde1381 Месяц назад
समतावादी समाज घडावा त्यासाठी अहोरात्र मेहनत करणारे शरद पवारांना निरोगी, दिर्घायुष्य लाभो याच एका दलित बांधवांच्या सदिच्छा.
@narayankadam1966
@narayankadam1966 Месяц назад
फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ❤
@bhanudaskarjule7176
@bhanudaskarjule7176 Месяц назад
Covid 19 che kalat Arogya mantri shri Rajesh Tope Sahebanni Ekadam Changle kam kele.
@sureshnikam4735
@sureshnikam4735 Месяц назад
Rajesh Tope sahebani maharashtra.karronamadhun.vachavala.
@user-gx9no1yc4i
@user-gx9no1yc4i Месяц назад
धन्यवाद साहेब आपण चांगले विचार मांडलेले आहेत आपणास महाराष्ट्रातील सर्व तरुणांच्या वतीने धन्यवाद
@anilghumare174
@anilghumare174 Месяц назад
कोविड योद्धा राजेश भैय्या टोपे साहेब
@nitinshelke2111
@nitinshelke2111 Месяц назад
No doubt this is the man of vision. He is one of the highly educated man, completed his engineering. Most important he never left Sharad Pawar. He did nice work in COVID.
@swaradeore2877
@swaradeore2877 Месяц назад
माहामारी काळात कोराणा योध्दा अजिंक्य राजेश टोपे
@uddhavshelke1688
@uddhavshelke1688 Месяц назад
Greatest Tope Saheb Great Thinker Great Pawar saheb👌👌👍👍🙏🏻🙏🏻💐💐✅✅✅
@gangadharjoshi5375
@gangadharjoshi5375 Месяц назад
धन्यवाद भय्यासाहेब पवार साहेब यांच्या निढावानसैनिख
@parthbawale-ox9cc
@parthbawale-ox9cc Месяц назад
मोबाईलचे रिचार्ज वाढून प्रत्येक घरातून 400 ते 500 रुपये आत्ताच वसूल केले आहेत आणि आपल्या लाडक्या बहिणीच्या दीड हजार रुपयाची व्यवस्था करून ठेवली आहे आपल्याकडून घ्यायचे आणि आपल्याला च द्यायचे
@vandanadamre3771
@vandanadamre3771 Месяц назад
मा. राजेश टोपे सरांनी कोरोना काळात महाराष्ट्रात आरोग्य मंत्री म्हणून खरोखर खुप छान काम केलं.अतिशय संयमीपणे कोरोनाच्या संकटाला तोंड देवून आरोग्य यंत्रणा राबविली.महाराष्ट्राची जनता आपली ॠणी राहील.
@sanjaymugade9668
@sanjaymugade9668 Месяц назад
आयुष्यभर लक्षात रहाणारा आरोग्य मंत्री
@user-wd8dz8pt7b
@user-wd8dz8pt7b Месяц назад
सर्वात मोठा भ्रष्टाचार मंठा तालुका राजेश भैया मध्ये आमचं नेतृत्व चांगलं
@arunpisore8984
@arunpisore8984 Месяц назад
आरक्षण विषय मागे पडु नये शरद पवार यांना सागा
@ramprasadsangle3648
@ramprasadsangle3648 Месяц назад
राजेश भैय्या एक विचार 👍👍👍
@pccricket5861
@pccricket5861 Месяц назад
I am proud to you tope sir
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 Месяц назад
काय बोलले आरक्षणावर
@kunthalupadhye7232
@kunthalupadhye7232 Месяц назад
मा.नितीनजी गडकरी नंतर विकासाची दूरदृष्टी असलेले नेते म्हणजे भैय्यासाहेब. मा. पवार साहेब महाराष्ट्र चे नेतृत्व करण्याची संधी देतील. 🙏🎉
@rajkanyathorat4130
@rajkanyathorat4130 Месяц назад
आरक्षण कधि मीळणार आहे
@bappugade5851
@bappugade5851 Месяц назад
टोपे साहेब खरचं आज महाराष्ट्र. BJP मुक्त झाला पाहिजे नाहीतर शेतकरी देशोधडीला लागेलं.
@user-qx5qf5sr7m
@user-qx5qf5sr7m Месяц назад
राजेश टोपे बोलतो एक आणि करतों यक
@user-bf8el3eo1m
@user-bf8el3eo1m Месяц назад
ग्रेट टोपे साहेब
@ghanshyamchore2360
@ghanshyamchore2360 Месяц назад
खुप छान नेता
@sopanraoude9612
@sopanraoude9612 Месяц назад
आरक्षणावर बोला ना बाबा
@user-qx5qf5sr7m
@user-qx5qf5sr7m Месяц назад
तुम्ही सगळे गदा आहात
@user-qh7yr2rx4q
@user-qh7yr2rx4q Месяц назад
टोपे साहेब मराठवाड्यात जास्त लीड नी येणार आहे
@shivajigole3148
@shivajigole3148 Месяц назад
शरद पवार साहेबांचा महाराष्ट्र औद्योगिक क्रांती शरद पवार साहेबांचे पवार साहेब नसल्यामुळे आज महाराष्ट्रात पूर्ण बेकार झाली आहे
@user-qx5qf5sr7m
@user-qx5qf5sr7m Месяц назад
अरे राजेश टोपे यांनी आणि शरद पवार यांनी वाट लावली
@shrirangkulkarni872
@shrirangkulkarni872 Месяц назад
राजेश टोपे साहेब आपले कार्य चांगले आहे परंतु आपण इनडायरेक्ट मराठा आंदोलनात सहकार्य करून जातीय तेढ निर्माण केला हे फारच वाईट झालं
@user-qx5qf5sr7m
@user-qx5qf5sr7m Месяц назад
शरद पवारांनी वाट लावली मराठा समाजाचि
@prabhakarchavan799
@prabhakarchavan799 Месяц назад
जे सोडून गेलेत त्यांचा सुपडा साफ केला तरच शरद पवारांना शेवटची आनंदाची जनतेने भेट द्यावी आणि जनता तस करणार यात वाद नाही कारण मराठी माणसाची संस्कृती तो जपेल
@vitthalshejul2205
@vitthalshejul2205 Месяц назад
Saheb tumhala je 31 sits milale te fakt Jarange patil yanchya mule
@sachingangasagar2000
@sachingangasagar2000 Месяц назад
Udhav thakare CM bane sab chahate hai
@ramdasarekar4543
@ramdasarekar4543 Месяц назад
29:34
@ramdasarekar4543
@ramdasarekar4543 Месяц назад
❤😅
@user-qx5qf5sr7m
@user-qx5qf5sr7m Месяц назад
कशि बि करा पण तुमचि वाट लागनार
@user-qx5qf5sr7m
@user-qx5qf5sr7m Месяц назад
लय भष्टाचार केला म्हणून पार्टी फुटलि
@FFGamer05aa
@FFGamer05aa Месяц назад
एस
@namdevsuryawanshi1450
@namdevsuryawanshi1450 Месяц назад
Topechi टोपी kaada.त्याने जातीय वाद महाराष्ट्रात आणला.
@dilips.gadekar1458
@dilips.gadekar1458 Месяц назад
Mahayuti jumlebaj navtankibaj jhuti aanadi swarthi bevkhub tanashahi dhokebaj tadipar hatav desh bachav jay sri ram jay jay sri ram 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sharadtaramaletarmale9285
@sharadtaramaletarmale9285 Месяц назад
420
@gulablondhe4408
@gulablondhe4408 Месяц назад
S.pawar.maratha virodhi ahi
Далее