Тёмный
No video :(

डोक्यावर लाल निखाऱ्याची तेवत मातीची घागर रात्रीच्या काळोखात एक अद्भुत द्रुष्य | कठ्याची यात्रा 

संस्कृतीचा ठेवा
Подписаться 73 тыс.
Просмотров 459
50% 1

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कौठवाडी या गावातील बिरोबा देवाच्या यात्रा. हि यात्रा कठ्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. नवसपुर्तीसाठी कठ्याची यात्रा याच परंपरेचा भाग …. . डोक्यावर पेटलेले कठे… त्यातून उसळणा-या तप्त ज्वाला… शरीरावर ओघळणारे उकळत तेल …मंदिरात अविरतपणे सुरु असलेला घंटानाद… दैवताच्या नावाचा जयघोष… संबळ,पिपाणी, डफ, तशा अशा पारंपरिक वाद्यांचा सुरु असलेला गजर आणि अंगावर पेटते निखारे झेलत मोठ्या श्रद्धेने ‘हाईऽऽऽ हाईऽऽऽ’ असं लयबद्ध चीत्कार करत भक्त बिरोबाच्या मंदिराला फेरे मारत असतात. अक्षय तृतीयेनंतरच्या येणाऱ्या पहिल्या रविवारी ही यात्रा भरते.परिसरातले भक्तगण ज्यावेळी हे कठे डोक्यावर घेवून मिरवतात. त्यावेळी रात्रीच्या काळोखात एक अद्भूत दृश्य दिसू लागते. आज देखील ही परंपरा जपली जातेय.
Kauthewadi Kathyachi Yatra Akole
Biroba Yatra Tradition Celebration Kauthewadi
alole biroba yatra
संस्कृतीचा ठेवा
sanskruticha theva
#culture #maharashtra #indiaculture #yatra #villagelife #bhandardara
लोकसभा liveढ
lok sabha चुनाव news
Indian pm 2024 kon bana
भारताचे पंतप्रधान कोण झाले

Опубликовано:

 

21 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2   
Далее