ह्या भारत देशा मधे अनेक विविधता पहायला मिळते.अनेक संस्कृती,परंपरा भारत देशाची ओळख आहे.बहुरंगी पदर असलेल्या भारत देशा मधे ही परंपरा आणि संस्कृतीक वारसा असाच जपुण ठेवण्यासाठी हा छोटासा प्रयत्न you tube channel च्या माध्यमातुन केला आहे.जुन्या गोष्टी म्हणजेच जुनी पारंपारिक लोकगीते गाणी,लोकसंगीत,कृषिसंस्कृती,साहित्य,जात्यावरची गाणी ओव्या,लोककला,लोककथा व नाट्य,प्राचिन खाद्य संस्कृती,पुरातन मंदिरे ,गडकिल्ले,लेणी समुह,ऐतिहासिक वास्तु,निसर्गरम्य घाटमाथे ठिकाणे , प्रेरणादायी प्रवास केलेल्या वक्तींच्या मुलाखती,आध्यात्म ,योगासणे,विज्ञान वैदिक. म्हणजेच प्राचिन भारतीय संस्कृती ही अनेक प्रवाहातुन तयार होत गेलेली आहे ती आपणास या you tube channel वर पहायला मिळणार आहे . संस्कृती म्हणजे सर्वसमावेशक त्यामुळे आजच आमचा संस्कृतीचा ठेवा हा channel subscribe करायला विसरु नका .
जुन्नर आणि परिसरात असलेला इतिहास पर्यटन व्यापार आणि शिक्षण शेती विज्ञान भिगोलिक शिलालेखात बांबूची शेती येथे फायदेशीर आहे आणि त्याची पौष्टिक बांबू आहेत तर ते पिकवून बांबू केळी ची भाजी या भागात स्पेशल डिश म्हनून प्रसिद्ध केल्यास गाईड पर्यटन आणि हॉटेल्स या माध्यमातून बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्द होऊ शकतो प्लॅस्टिक बंदी म्हणून हा तालुका घोषित केला पाहिजे