Тёмный

## ढोलकी वादन कस शिकायचं## dholki vadhn kraych ## lessan #(1)Ram kamble 

🌹NAJRANA SAPTSURANCHA🌹
Подписаться 9 тыс.
Просмотров 68 тыс.
50% 1

ढोलकी वादन कस शिकायचं## dholki vadhn kas shikaych ## lessan #(1)Ram kamble
##फ्रॉफस्नेल ढोलकी वादन##
नजराणा सप्त सुरांचा या youtub च्यनेलवर .आपल सरव्हांच पुन्हा यकदा या . ढोलकी लेसेनचया पहिल्या व्हिडीओमधे आपल सर्वच स्वागत आहे.
...... मागील व्हिडीओ मदी आपण लाईक कॉमेंट सबस्क्राईब रुपी भरभरून जे प्रेम दिलं त्या बद्दल मी दूरदर्शन सह्याद्री वहिनी ढोलकी झाली बोलकीचा रणरप विजेता राम कांबळे सातारा आपले खूप आभार वेक्त करतो.
....चला तर आजच्या या सुंदर ढोलकी क्लास ची सुंदर सर्वात आपण ढोलकीच्या बेसिक बोल ने करणार आहात. ढोलकीचे बेसिक बोल कोण कोणते आहे.
आणि हे बोल ढोलकी वरती कोण कोत्या साईटला कसे वाजले जातात. त्याचा आपण अभ्यास करणार आहोत..
.... चला तर पहिल्यांदा आपण जे हे वाद्य शिकणार आहोत त्या वाद्याची थोडक्यात माहिती घेऊया.
.....या भागाला १) श्याहीपान.२)च्याठी
या पैकी काही बोलू शकतो.
......त्याचा अपोजेट भाग.१)याला आपण डगा २) बाया किव्हा ३)बेस अस ही म्हणू शकतो.
... ही झाली ढोलकी वाद्याची थोडक्यात माहीत.पुढील अनेक व्हिडीओ मदी आपण ढोलकी विसेय अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
,......श्याही पान किव्हा च्यठी कडील अक्षेर कोण कोणती आहेत हे पहिल्यादा जाणून घेऊ.
🔴 १). ना हे अक्षेर.
🔴 २). तीन हे आक्षेर
🔴.३). तुंन हे अक्षेर
🔴 ४) तीठ हे अक्षेर
🔴 ५) तांग हे आक्षेर....
...हे झाले मेन स्याही कडील अक्षेर
.........आता आपण पाहणार आहोत डगा किंव्हा बाया कडील बोल कोण कोण न ते आहेत ते.
🔴🔴१) घे हे अक्षेर.
🔴🔴 २) घी हे आक्षेर
🔴🔴 ३) कत्त हे अक्षेर
हे बाया कडील मेन अक्षेरे आहेत
.......मिक्स बोल
आता आपण पाहणार आहोत ढोलकी वादन करतांना कोण कोणते मिक्स बोल वाजवले जातात.
🔴. धा. हे अक्षेर.
🔴. धिन हे अक्षेर
🔴 . तिर कीठ किंव्हा तीठ किठ
..मित्र हो आपणास खरचं छान ढोलकी वादन करावस वाटत असेल तर तुम्हाला हे बेसिक बोल वाजवता येणं खूप गरजेचं आहे. त्या साठी ढोलकीची नुसत आवड असून चालणार नाही तर त्या साठी तुम्हाला खूप रियाज करणे गरजेचे आहे तरच तुम्ही छान पैकी ढोलकी वादन करू शकता. मित्र हो छान पैकी रियाज करा.
..आमचे गुरुजी सांगत होते .. आणि आज ही सांगतात ...जो रियाज करेल तो राज करेल..
... चला तर आजच्या या ढोलकी क्लास मदी आपण इथच थांबू या.
आपणास हा पहिला ढोलकी क्लास कसा वाटला हे कॅमेंड मदी सांगायला विसरू नका. आणि या
,## च्यनेल वर नवीन असल तर
🔴सबस्क्राइब
,🔴लाईक
🔴शेर
करायला मात्र विसरू नका.
🙏🙏
धन्यवाद जय शंकर🙏🙏
माझी फेसबुक लिंक
www.facebook.c...

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 192   
@pawanpatil5535
@pawanpatil5535 Год назад
फारच छान शिकवलत सर,तुमचे मनापासून आभार 🙏 बरेच दिवसांपासून मी ज्यांना शोधत होतो ,आज तुमच्या मुळे तो माझा चांगल्या गुरूजींचा शोध आता थांबला आहे. खूप खूप धन्यवाद 🌹🙏
@RamdasRokade-e1d
@RamdasRokade-e1d 3 месяца назад
Khup sundar shikavata
@sagarchaudhari5150
@sagarchaudhari5150 Год назад
खूप खूप छान व्हिडिओ आणि नवीन मुलांसाठी खूप खूप मोलाची माहिती आहे
@santoshpalkar7135
@santoshpalkar7135 11 месяцев назад
माऊली आपली समजेल अशा सोप्या पद्धतीने शिकवता. धन्यवाद 🙏
@ashishdobhada9002
@ashishdobhada9002 Год назад
खूप छान शब्दात वर्णन करून शिकवला त्याबद्दल धन्यवाद सर
@anildevere7345
@anildevere7345 24 дня назад
Khup chan sir ji
@bhausahebfuke4533
@bhausahebfuke4533 2 месяца назад
फार छान सांगितले
@ParasaramJawle
@ParasaramJawle День назад
खुप छान
@chituchavan5077
@chituchavan5077 11 месяцев назад
फार छान शिकवतात तूम्ही
@atulbhargave3321
@atulbhargave3321 6 месяцев назад
सुंदर व सहज समजेल असे आहे, धन्यवाद. 🙏 फक्त बॅकराऊंड संगीत कमी केल्यास बोलणे स्पष्ट समजेल. विनंती वजा सूचना. धन्यवाद 🙏
@danielhatangale9396
@danielhatangale9396 Год назад
Nice sir khup chhan
@pandurangkurade2485
@pandurangkurade2485 Год назад
ढोलकी वाजवायचे बोल मस्त दाखवला सर धन्यवाद 🙏🙏
@SameerShaikh-gn7ri
@SameerShaikh-gn7ri Год назад
Waw sar khupch Chan sikawata sar
@wadkaryadunath4571
@wadkaryadunath4571 6 часов назад
Very nice clasical guidance 👌
@prakashkadam3814
@prakashkadam3814 Год назад
सर आपण फारच छान वाजवता लोककला जीवंत राहण्यास ढोलकी हे वाद्य महत्वाचे आहे आदरणीय राजाराम जामसंडेकर हे सुद्धा प्रसिद्ध ढोलकी वादक आहेत सद्या ते आजारी आहेत सद्या त्यांची मुले टिव्ही कार्यक्रम करतात आपल्या प्रवासाला हार्दिक शुभेच्छा
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Год назад
Dnyvadan maouli
@devnathpawar1863
@devnathpawar1863 Месяц назад
एकच नंबरसर मला ढोलकी शिकायचिच आहे. लहान होतो तेव्हा पासून माझी इच्छा होती.
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Месяц назад
नक्की
@saibhajansantoshkhamitkar5150
@saibhajansantoshkhamitkar5150 9 месяцев назад
सर खुप छान शिकवता पन थोडी पेटीचा आवज जास्त येतो म्हणुन थोङ ऐकायला त्रास होत आहे बाकी आपन खूप छान शिकवता धन्यवाद सर🙏🏻🙏🏻
@sanjayuttekar9390
@sanjayuttekar9390 Месяц назад
सुंदर
@kashinathp3664
@kashinathp3664 Год назад
फारच मस्त आवडल
@ANURAG20430
@ANURAG20430 Год назад
अतिशय सुंदर सर
@ramchandrabhoi4631
@ramchandrabhoi4631 Год назад
सर फार छान
@anantkadam9297
@anantkadam9297 Год назад
खूप छान माहिती
@uttampatil6111
@uttampatil6111 Год назад
Nice sir🙏
@kailasjagtap6622
@kailasjagtap6622 Год назад
सुंदर माहिती दिली आहे
@darshankalam8512
@darshankalam8512 11 месяцев назад
खूपच सुंदर
@samadhankharat4108
@samadhankharat4108 Месяц назад
वंदन गुरुजी
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Месяц назад
🙏🙏👍💐
@meadivasithakur
@meadivasithakur 7 месяцев назад
1 no सर.... सॅल्यूट आहे तुम्हाला
@arunambi6838
@arunambi6838 5 месяцев назад
खूप छान गुरुजी.. मस्त.. मला ढोलकी शिकवाल का ?
@rajkumarkamble7254
@rajkumarkamble7254 9 месяцев назад
पहिला लेन्स कोणता आहे. हे सांगा सर तुम्ही छान शिकविता.
@maheshpawar3302
@maheshpawar3302 Год назад
झकास महाराज उत्कृस्ट माहिती दिली धन्यवाद
@AmarnathSharma-o5p
@AmarnathSharma-o5p 9 месяцев назад
Pahla lession yad kiya,,Jai grudv
@PriyankaTujare-rh3pi
@PriyankaTujare-rh3pi 10 месяцев назад
Very nice sir
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 10 месяцев назад
धन्यवाद आपल नाव
@bhalchandrapadekar7187
@bhalchandrapadekar7187 Год назад
खूप छान शिकवता गुरुजी 🙏🏻🙏🏻🙏🏻
@awesomeworld557
@awesomeworld557 Год назад
Nicely explained. Thank you sir!
@vitthalbhoyar8161
@vitthalbhoyar8161 Год назад
बेसीक माहीती अगदी सोप्या भाषेत समजावून देणारात माझ्या अनुभवानुसार आपण प्रथम क्रमांकावर आहात असे मला वाटते। एडव्हांस माहितीमुळे कन्फ्युजन होण्याची शक्यता असते। आपल्या निस्वार्थ सेवेला शुभेच्छा।
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Год назад
धन्यवाद साहेब🙏❤️
@sahebraochaudhari-sj9fw
@sahebraochaudhari-sj9fw Год назад
​@@ramchandrakamble787424:35
@santoshdike1736
@santoshdike1736 Год назад
छान...
@dattatryathorat3871
@dattatryathorat3871 Год назад
सर शाई पान तर उजव्या हाताने वाजवायचे असते आपण डाव्या हाताने वाजवता ते कसे
@only4udear309
@only4udear309 8 месяцев назад
सर, मला एकदम सुर्वतीपासून ढोलकी वाजवणे शिकायचे आहे, त्यामुळे तुम्ही माझे पहिल्या lesson पासून चे तुमचे विडियो शेअर कर. धन्यवाद
@rangatone1
@rangatone1 7 месяцев назад
Namaskar sir.. Background cha sound jasta ahe..
@badalbansode7215
@badalbansode7215 Год назад
Vedio छान वाटला.
@rajkumarkamble7254
@rajkumarkamble7254 9 месяцев назад
सर तुम्ही मला ढोलकी शिकवायला पाहिजे.प्रथम लसएन नं 1सांगा.
@BhagvatTupkar
@BhagvatTupkar 7 месяцев назад
खूपचं छान आहे
@vickyadoleva5039
@vickyadoleva5039 11 месяцев назад
सर तुम्ही शिकवता फार छान पण तुम्ही जी मागे मुजिक लावली ती खूप इरीटेड करते शक्य झाल्यास तीचा आवाज कमी करावा
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 11 месяцев назад
Hot nahi prytn kela pn
@rajandeshmukh1167
@rajandeshmukh1167 11 месяцев назад
Sir khup Chan shikvtat pan background music nako
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 11 месяцев назад
Phola video hota avda anubhav nhvta.pudil video phha
@rajandeshmukh1167
@rajandeshmukh1167 11 месяцев назад
Ok
@vijaymulate-nu4el
@vijaymulate-nu4el 10 месяцев назад
🎉 Very nice Sir
@ציוןאוסקר-ז1ה
@ציוןאוסקר-ז1ה Год назад
I'm from Israel Country Far chan Dholki vadhye dakhvilet
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Год назад
Sir . thankyou 🙏❤️ thankyou आज‌ मैं बहुत खुश हूं ‌,इतने दुर से ही हमारे चहाते है, सर धन्यवाद.9765465914
@dattatryathorat3871
@dattatryathorat3871 Год назад
सर ढोलकी कशी शिकवता ढोल की तर आडवी आहे मग कसे शिकवणार बोलकसे सांगणार धुमाची घोळण कशी सांगणार त्याची माहिती द्या
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Год назад
पुढील व्हिडीओ पहा म्हणजे आपणास समजेल
@veereshkamat9358
@veereshkamat9358 Год назад
सर आपले लाख लाख धनयवाद. आपण अगदि साध्या,सोप्या आणि सुटसुटित भाषेत प्राथमिक बोल शिकविलेत. सर माझ्याकडे पिवळ्या रंगाची प्रोफेशनल ढोलकी आहे. परंतु मी नविनच शिकणारा असल्यामुळे ती ढोलकी चालेल का?.. माझे वय ५८ वर्षे आहे. मला लहान पणा पासुन ढोलकी शिकण्याची ईच्छा होती. आपले या बाबतं मार्गदर्शन हवे आहे. तसेच संपूर्ण ढोलकी (बोल, ठेका ई. ) शिकण्याची ईच्छा आहे. आपण मार्गदर्शन करावे.
@akshaygaikwad2735
@akshaygaikwad2735 Год назад
Madhi he sangit ka takl tumcha awaz yet nahi clear
@avinashmisal3008
@avinashmisal3008 3 месяца назад
Sir background music voice khup aahe tyamule tumhi je bolta te samjat nahi an dolkichi bol
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 3 месяца назад
dada akach vhidola avaj vadla ahe
@abhijeetkambale4916
@abhijeetkambale4916 Год назад
Sir Excellent ❤️❤️❤️❤️👌🏻
@vinodkhanderao4914
@vinodkhanderao4914 Год назад
वंदामी गुरुजी
@pintuvairal953
@pintuvairal953 11 месяцев назад
Sir तंबोरा चा आवाज खूप मोठा ठेवला आहे
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 11 месяцев назад
Muje nahi krna ata hii ap btao kse kre avaj kam
@ghanekaramar7232
@ghanekaramar7232 Год назад
खूपच छान सर......मी पण आज पासून ढोलकी शिकायला सुरवात केलीय
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Год назад
खूप छान best of luck 🙏🙏🌹❤️
@bhimraoghoderao3417
@bhimraoghoderao3417 Год назад
सर तो संगीत चा आवाज खुप येतोय.. तुमचा आवाज बिलकुल ऐकू येत नाही.. या विडिओ मध्ये..
@AnantThokal-py4td
@AnantThokal-py4td Год назад
नमस्कार.सर.आज.पासून.ढोलकी.शिकतोय.आसीच.तुमची.साथ.आसुध्या
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Год назад
आपल कोठे राहता य
@madhukarwaghere9359
@madhukarwaghere9359 4 месяца назад
Sir dholki wadnache pustak aahe ka
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 4 месяца назад
नाही
@dineshmonde7487
@dineshmonde7487 Год назад
खूप छान सर
@sureshrajvilkar2586
@sureshrajvilkar2586 Год назад
खूप छान धन्यवाद
@pawarnavanath5972
@pawarnavanath5972 Год назад
Khup Chan
@HrugvedPirdhankar
@HrugvedPirdhankar Год назад
खुप छान शीकवता गुरुजी 👌🙏🙏
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Год назад
धन्यवाद🙏🙏🙏 हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे
@nilappapatil7267
@nilappapatil7267 Год назад
खुप छान बेसिक माहिती
@mayurtupe6238
@mayurtupe6238 Год назад
❤😮
@suniltirdhankar2746
@suniltirdhankar2746 5 месяцев назад
हार्मोनियमचा आवाज खुप जास्त आहे
@bharatchaudhari5637
@bharatchaudhari5637 Год назад
फारच छान उद्देश आहे रामचंद्र जी आपला. मी ढोलकी झाली बोलकी या कार्यक्रमात तुमचं ढोलकी वादन ऐकलयं. फार छान वादन आहे तुमचं. मला खूप आवड आहे ढोलकी वादनाची. मी थोडं फार वाजवतो देखील . पण तुमच्या सारखं शिकायचंय . तुम्ही आमचा क्लास घ्या. आंम्ही तुमची गुरुदक्षिणा देऊ . आंम्हाला जरूर शिकवा रामचंद्र जी.🙏💮🍀🏵️
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Год назад
आपण कोठे वास्तव्यस
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Год назад
दहिवडी
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Год назад
जी.सातारा
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Год назад
कोठे राहता
@vitthalbhoyar8161
@vitthalbhoyar8161 Год назад
टिचींग ही एक कला असुन ती आपल्या शिकविण्याच्या पध्दतीत विशेषकरून लक्षात आली. बेसीक माहीती अगदी सोप्या पद्धतीने समजावून देणारात माझ्या अनुभवानुसार आपण प्रथम क्रमांकावर आहात. शिकवितांनी एडव्हांस माहितीमुळे कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. जसे- तिरकीट. तिट. किड़नग. अशीच छान सेवा करीत रहा। शुभेच्छा।
@AnantThokal-py4td
@AnantThokal-py4td Год назад
सर.पहिला.रियास.किती.दिवस.करायचा
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Год назад
जेवढा तुम्हाला वेळ भेटेल तेवढा.यावर अख ढोलकी वादन अवलंबून आहे खूप रियाज करा.नक्की yes येईल
@AnantThokal-py4td
@AnantThokal-py4td Год назад
@@ramchandrakamble7874 ठीक.आहे.सर.🙏🙏
@youtubecreatorssb2634
@youtubecreatorssb2634 Год назад
सर बोटांचा स्पीड वाढवण्यासाठी कोणता सराव करावा..
@kachrumhaske1210
@kachrumhaske1210 10 месяцев назад
हार्मोनियम चा आवाज जास्त
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 10 месяцев назад
ha phila video hota....idya nvhti.
@RAMESHSHEWALE
@RAMESHSHEWALE Год назад
Sir satar cha avaj kami kara plz
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Год назад
ओके
@jagannathbarhanpure3666
@jagannathbarhanpure3666 Год назад
Mast dada super ❤
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Год назад
धन्यवाद असच प्रतिसाद द्याल अशी अस्य बाळगतो
@uttampowar469
@uttampowar469 Год назад
अगदी छान शिकवता पण सुरपेटीच्या आवाजाने शब्द ऐकू येत नाहीत.तुम्ही काय सांगताय ते ऐकू येण्यासाठी सुरपेटी बंद ठेवा.
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Год назад
पुढील व्हिडीओ पाहा .हा पहिला व्हिडीओ होता त्यामुळे अनुभव नव्हता.
@pramodkhandale7114
@pramodkhandale7114 Год назад
खुप फार सर तुमच्या माहिती मुळे आवड निर्माण झाली
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Год назад
मी माझा भाग्य समजतो..माझा उदेशच तो आहे .माझ्या मागारी अनेक ढोलकी वादक व्हायला पाहिजेत.🙏🙏🙏
@only4udear309
@only4udear309 8 месяцев назад
lesson 1 चा सराव किती दिवस करायचा
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 8 месяцев назад
tumhlch botatun celer shabd nigat nahit to prynt
@divyapawar8590
@divyapawar8590 11 месяцев назад
तंबोरा याच आवाज वीडवो मध्ये नका लावू. कारन तंबोरा याच आवाज खूब येतो आहे
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 11 месяцев назад
हा पहिला व्हिडिओ आहे माहीत नव्हत .आत्ताचे नवीन व्हिडीओ पाहा. तुम्हाला खूप छान समजेल असे आहेत
@sanjaymhatre6247
@sanjaymhatre6247 11 месяцев назад
तान पुऱ्याचा आवाज जरा कमी ठेवा सर
@राजुकाबले-छ8ख
सर तूम्हाला विनंती करतो तुमहजेतुमचया जिवनांत जे शिकवता ते दुसरयाला शिकवा
@vijaypawar4776
@vijaypawar4776 Год назад
Lay. Ushirl. Lavta. 1. 1. 3. 3. Vela. Sangta
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Год назад
हा पहीला व्होडीओ होता पुढील व्हिडीओ पहा. तशी चूक नाही.
@nittenjarad9337
@nittenjarad9337 Год назад
खुप छान पद्धतीने सांगितले गुरुजी. Chanel बनविणाऱ्याने back ground music आवाज कमी ठेवायला हवा होता.
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Год назад
आताचे व्हिडीओ पहा.त्यात कमी आवाज ठेवला आहे.. 🙏🙏दिलगिरी साहेब
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Год назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-nIsWybj_8Cc.html
@rajkumarkamble7254
@rajkumarkamble7254 9 месяцев назад
सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का.?
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 9 месяцев назад
9765465914
@healingofmind6892
@healingofmind6892 Год назад
Background music cha avaj khup jast ahe....
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Год назад
Phola video hota
@Y4S167
@Y4S167 5 месяцев назад
Guruji tanpuryacha avaj jast zala tumcha avaj Kami yetoy
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 5 месяцев назад
saheb hi pahili survat hoti ..
@sachinkolambe3116
@sachinkolambe3116 Год назад
Sir background music कमी आवाजात वाजवा
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Год назад
पहिले व्हिडीओ आहेत..आताच्या व्हिडीओ मदी ती चूक नाही..आताचे व्हिडीओ पहा.आणि रिप्लाय द्या.. धन्यवाद....
@bhagwanjavir2646
@bhagwanjavir2646 День назад
Mastar tumchya bolnyacha avaj Kami v surprticha avaj jast yetoy Kay bolta ni Kay Marg dakhvta he kasat nahi pls sangtana avaj nako
@nileshkhamkar1304
@nileshkhamkar1304 11 месяцев назад
तो तानपुरा बंद करा आधी...त्याची आता काही गरज नव्हती असं मला वाटतं.
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 11 месяцев назад
पहिला व्हिडीओ आहे अताचे नवीन व्हिडीओ पाहा
@shwetagondhali5052
@shwetagondhali5052 11 месяцев назад
Sir. Tumcha. Mobail. No. Sanga
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 11 месяцев назад
9765465914
@nitinlandge2070
@nitinlandge2070 Год назад
सर खूप छान.. पण 1 प्रश्न आहे , चाटी कडून उजवा हात घ्यावा की डावा ???
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Год назад
ढोलकी असो या तबला वादन करताना . चाटी ही उजव्या हातानी वाजवने खुप छान असते.
@nitinlandge2070
@nitinlandge2070 Год назад
@@ramchandrakamble7874 पण मग दादा तूम्ही डाव्या हाताने चाटी कसकाय वाजवतात..तुमची पण चाटी खूप सुंदर वाजते .
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Год назад
उजवा
@VitthalPangrekar
@VitthalPangrekar Год назад
Tumqchya wr aahe
@devdattjavarat9525
@devdattjavarat9525 Год назад
चाट कोणत्या हातांने वाजवावी हे आपल्यावर असते
@pankajgorivale30
@pankajgorivale30 Год назад
👍👍🙏🙏👍👍
@ramchandrabhoi4631
@ramchandrabhoi4631 Год назад
सर तुमचा नंबर मिळेल का
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Год назад
आजचा व्हिडीओ lesson पहा
@-musicmasti6516
@-musicmasti6516 Год назад
कोणत्याही हाताने वाजवा पण सराव असला पाहिजे
@dattatrayabadhekar7114
@dattatrayabadhekar7114 Год назад
तानपुर-याचा आवाज कमी ठेवावा.आपल्या आवाजात पेक्षा तानपु-याचा आवाज मोठा आहे
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Год назад
हा पहिला व्हिडीओ आहेत.आताचे 9.ते16व्हिडीओ पहा .नक्कीच आपल समाधान होईल.🙏🙏
@jyotisapkale5392
@jyotisapkale5392 Год назад
Guruji tummy chan shikavta.🙏 Pan tumcha tanpurcha aavaj jasta hota techa mule tumcha aavaj kami yet hota aikayla 💐
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Год назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-HhRSBCg5S5c.html&feature=share9
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Год назад
बंद केला आहे.आता पहा व्हिडीओ
@LukeshVidhate
@LukeshVidhate Год назад
😢kup can ser
@rajendraranade9046
@rajendraranade9046 Год назад
Sir Tambora is sounding more .we couldn't listen your voice clearly
@Yashogatha-q9t
@Yashogatha-q9t Год назад
तुमचा मोबाईल नंबर द्या सर खूप छान शिकवता
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Год назад
9765465914
@rutikdate
@rutikdate Год назад
No dya ki
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Год назад
9765465914
@wadkaryadunath4571
@wadkaryadunath4571 5 часов назад
Tanpura Kami Kara
@rohanjangam6084
@rohanjangam6084 Год назад
ज्यांना जस जमेल तसे वाजऊ शकता
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Год назад
Ak no
@vyankateshkengar5290
@vyankateshkengar5290 Год назад
Very nice
@ravindravispute2641
@ravindravispute2641 Год назад
Bakgraund sangitcha valum aavaj kami thevla pahije
@ramchandrakamble7874
@ramchandrakamble7874 Год назад
सर एवढ्याच व्हिडीओ चा आवाज आहे बाकी व्हिडीओ च नाही
@dadakarde2612
@dadakarde2612 Год назад
खूप छान 👍
@Paras_Suryawanshi
@Paras_Suryawanshi Год назад
मस्त बंडा महाराज ❤️👍❤️‍🩹🔥
Далее
Artist 4-Mavsum 20-son FINAL  (21.09.2024)
2:20:46
Просмотров 323 тыс.
Please Help This Superhero! 🙏
00:48
Просмотров 4,3 млн
DHOLKI TEJAS MORE on MALA JAUDYANA GHARI
7:14
Просмотров 1,4 млн
Artist 4-Mavsum 20-son FINAL  (21.09.2024)
2:20:46
Просмотров 323 тыс.