Тёмный

तणनाशकाचे वर्गीकरण व पिकानुसार त्यांचा वापर - श्री गजानन जाधव  

White Gold Trust
Подписаться 351 тыс.
Просмотров 32 тыс.
50% 1

व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण तणनाशकाचे वर्गीकरण व पिकानुसार त्यांचा वापर याची संपूर्ण माहिती हे बघणार आहात.
व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
bit.ly/2X1K3yh 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
t.me/whitegoldtrust 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
#whitegoldtrust #farming #तणनाशकाचेवर्गीकरण #farmingtips #forfarmers #sheti #shetivishayakmahiti #farmers #shetkari #agriculture #agriinfo #krushi #shetimahiti #तणनाशकचेवापरकसेकरावे #तणनाशकमाहिती #तणनाशकपिकानुसारकसेवापरावे

Опубликовано:

 

14 июл 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 149   
@shridharrane8822
@shridharrane8822 2 года назад
जाधव साहेब आपण खरंच शेतकऱ्यांना किती समजावून सांगता ईतर कंपनी वाले बोल न्यास तयार नाही आपण शेतकऱ्यांसाठी धावपळ करता शेतकऱ्यांचा आशिर्वाद आपल्या पाठीशी आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
धन्यवाद दादा असेच प्रेम सैदव राहू द्या 🙏🙏🙏🙏
@arunthorave621
@arunthorave621 Год назад
​8
@dattamore9529
@dattamore9529 Год назад
​@@whitegoldtrust😊😊😊😊😊😊
@laxmanpatil3860
@laxmanpatil3860 2 года назад
खूप छान माहिती देता सर तुम्ही शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
धन्यवाद दादा 🙏
@shridharrane8822
@shridharrane8822 2 года назад
सर व्हाईट गोल्ड चे बियाणे असो की किटकनाशके व संजिवके खुप चांगले आहे आपले बियाणे बाजारात आल्याबरोबर गर्दी होते १५ ते २० दिवसाच्या आदि आम्ही घेउन ठेवतो सर बुस्टर चे तनणाशक बाजारात आना हि विनंती
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
धन्यवाद दादा असेच प्रेम सैदव राहू द्या आणि नक्की तणनाशके पण आणू 🙏🙏🙏
@shridharjoshi1787
@shridharjoshi1787 2 года назад
शेतकऱ्यांचे मायबाप जाधव साहेब ,आपनास राम राम सोयाबीन मध्ये एक बेड सोडून अंतरावर शेवगा लागवड केली आहे तर सोयाबीन वरील साकेत तननाशक फवारणी करावी का नाही थोडं स्पष्ट केले तर बरे होईल.आपणास विनंती करतो
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
भाऊ नाही चालणार खुरपून घ्या धन्यवाद
@NarendraGajbhiye-tt1ol
@NarendraGajbhiye-tt1ol Год назад
l
@prof.parmeshwarpadol7592
@prof.parmeshwarpadol7592 Год назад
शेतकऱ्यांसाठी आपल्यापेक्षा चांगली, अचूक, वेळेवर,आणि अत्यंत महत्वपूर्ण माहिती आणखी कोणीही देत नाही... आपले खूप आभारी आहोत..
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@vijaysinghpatil8755
@vijaysinghpatil8755 2 года назад
👍
@omkarmore4812
@omkarmore4812 2 года назад
Sir, soyabin pival padl aahe Tan nashak ओडिसी sobt 19_19_19 favarl tr chalel ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नाही चालणार दादा सोयाबीन पिवळे पडले असेल तर रिफ्रेश -40 मिलि+Fe EDTA-20 ग्रॅम +ZnEDTA-20 ग्रॅम प्रती पम्प प्रमाण
@ulhaskadu3411
@ulhaskadu3411 2 года назад
Jadhav sir I have soyabean and tur intercropping system sown v in it kurdu tan aahe which tan nashak should be sprayed to eradicate it
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
शाकेद -८० मिली +शॉक अब -४० मिली प्रति पंप
@vijay.s.manmothe1292
@vijay.s.manmothe1292 Год назад
सुंदर माहिती दिली सर!
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏
@r.ravadi.
@r.ravadi. Год назад
Soyabin made gajar gavatacha bandobast karnya sathi tananashak sanga
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , परशूट ३०० मिली किंवा ओडिसी ४० ग्रॅम , शाकेद ८०० मिली या पैकी एक वापरू शकता
@amreshwarpatil7985
@amreshwarpatil7985 2 года назад
Sir saked sobat hakama kiva egil vapaletar chalel ka? * Shaked marlay natar hakama chi favarni keli tar chalel ka? Amchayete katekarel jast aahe.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा, शाकेद एकटं वापरा
@amreshwarpatil7985
@amreshwarpatil7985 2 года назад
@@whitegoldtrust ok sir thank you
@tusharkadam1590
@tusharkadam1590 2 года назад
सर, आमोरा तणनाशक बद्दल माहिती दिली तर चांगले होईल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
या तणनाशकाची आम्ही ट्रायल घेतलं नाही तुम्हाला अनुभव असेल तर घेऊ शकता
@former1163
@former1163 2 года назад
Tur 35 divasa chi hai kunta tan nashak marawa kapus madhi sir
@sachingaval6134
@sachingaval6134 2 года назад
Imizathapyr 70% wdg Turi madhe vaprle tr chalel ka ? 6gm/ 16 ltr
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , चालेल २० टक्के डोज कमी करावा
@pankajgadge8548
@pankajgadge8548 2 года назад
Sir kapashimadhe tur ahe .. Tr heetweed Maxx spray kela tr chalate k
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नाही चालणार टरगा सुपर -४० मिली प्रति पंप घेऊ शकता
@akshaykhadse4144
@akshaykhadse4144 2 года назад
Tur + soyabean asel tr crystal che amora vapru shkto kay sir.?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
या तणनाशकाची आम्ही ट्रायल घेतलं नाही तुम्हाला अनुभव असेल तर घेऊ शकता
@user-gc5cs4li6m
@user-gc5cs4li6m Год назад
Sir Ugvan purvi tananashk marl tar Ganjar Gawat control honar ka. ...
@whitegoldtrust
@whitegoldtrust 11 месяцев назад
नमस्कार दादा , काही प्रमाणात होईल
@shetitantradyan
@shetitantradyan 2 года назад
Strong arm चां..50 फूट अंतरावर द्राक्ष वर काय परिणाम होतो का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , नाही
@shetitantradyan
@shetitantradyan 2 года назад
@@whitegoldtrust Sir मला आपला mobile number मिळेल का.. मी माझ्या शेतात strong arm फवारले होते.. शेजाऱ्याने..ते फवराल्यामुळे माझ्या द्राक्ष बागेवर परिणाम झाला . काळे डाग पडले..म्हणून नुकसान भरपाई मागितली...त्यामुळे मला त्याविषयी मला पूर्ण टेक्निकल माहिती हवी आहे . 🙏🙏
@rahulsaindane72
@rahulsaindane72 2 года назад
सर कपाशी वर तननाशक pyrithiobac sodium 10% + propaquizafop 10%Ec चालेल का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , चालेल
@sachindhamale5772
@sachindhamale5772 2 года назад
सर आपल्या कंपनीचे मायक्रोन्यट्रियंट मधील कंटेंट सांगा. आमच्या भागात मिळत नाही. कृपया पर्याय सांगा. (डाऊच ता-कोपरगाव जि. अ. नगर)
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
मिकनेल्फ / सिकवेल द्या धन्यवाद
@gauravpohokar6142
@gauravpohokar6142 2 года назад
कपाशी साठी कोणत्या तणनाशकाचे रिझल्ट चांगले आहे hitwitmax की ghasa कोणत घ्यावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
hitwitmax - ५० मिली + शॉक अब ४० मिली वापरा धन्यवाद
@former1163
@former1163 2 года назад
Nano urea subat dezair rogar zaman ka ani boster 19.19.19 ka nano ani 19.19.19 duni zaman ka sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नॅनो युरिया सोबत डिझायर घेऊ शकता पण १९:१९:१९ हे चालत नाही डिझायर सोबत ते टाळा
@former1163
@former1163 2 года назад
@@whitegoldtrust duni chi parman kiti ml giya chi sir nano urea ani dezair chi
@tariquekhan6274
@tariquekhan6274 Год назад
Sir tur ani soyabean sathi sanga
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , शकेद चालेल
@hujefpathan2640
@hujefpathan2640 2 года назад
मुगा मध्ये मावा दिसून आल्यास कोणती फवारणी करावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
DGYR-३० मिली +रिफ्रेश -४० मिली +बेस्टस्टिकर -५ मिली प्रति पंप
@prakashhirulkar792
@prakashhirulkar792 2 года назад
White gold पॅटर्न नुसार सोयाबीन तूर पेरले आहे तन नाशक फवारणी करतांना तुरीच्या तासांवर प्रमाण तेवढेच ठेवावे की कमी करावे लवकर सांगावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
भाऊ कमी करा धन्यवाद
@laxmanpatil3860
@laxmanpatil3860 2 года назад
वेट वेट मॅक्स 25 दिवसाच्या कपाशीवर तणनाशक म्हणून कसा रिझल्ट आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
हिटविड मक्स चालेल + शॉक अब ४० मिली आवश्यक वापरा
@anjalilonde3808
@anjalilonde3808 Год назад
सर उगवणपूर्व तण नाशकात स्टिकर वापरू शकतो काय कृपया योग्य मार्गदर्शन करा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , नाही
@sudarshan8147
@sudarshan8147 29 дней назад
Tur + Udid asel tar strong Arm chalelka perni nantar 72 tasat ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 18 дней назад
नमस्कार दादा , हो चालते
@JDPHOTOFILMS501
@JDPHOTOFILMS501 Год назад
तूर पिकासाठी स्पेशल targa super चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
हो चालेल दादा
@rekhamudhol1667
@rekhamudhol1667 Год назад
Sir mi खोड अळी चक्री भुंगा यासाठी titlis हे औषध मला दुकानदाराने दिले 20 मिली एका पंपासाठी वापरायचे आहे हे औषध मी फारूक का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , आणले तर वापरून पहा
@SudhirMule304
@SudhirMule304 2 года назад
साहेब हिटविड मॅक्स मध्ये शाॉक अप टाकावे काय तर किती टाकावे
@umeshchavan1270
@umeshchavan1270 2 года назад
शॉक अब टाकावे व 45ml टाकावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
प्रति पंप ४० मिली
@ganeshvidhate7345
@ganeshvidhate7345 2 года назад
सर 30-32 दिवस झाले आहेत सोयाबीनला तण नाशक फवारणी घेऊ शकतो का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , नाही
@dattasuryavanshi9598
@dattasuryavanshi9598 Год назад
दादा फूले संगम के डी एस 726 व्हरायटी आहे कोणते तननाशक वापरावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , सोयाबीन तणनाशक माहितीसाठी हा व्हिडीओ पहा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-rQ5pXkOGzJQ.html
@bhagwatpachfule2958
@bhagwatpachfule2958 2 года назад
सर आपले औषध अंबड जि जालना येथे कुठे मिळेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
अंबड - गणेश ऍग्रो एजन्सी - 7020072092 अंबड - जय भगवान अँग्रो ट्रेडर्स 9764697019 अंबड - गोदावरी सीड्स कंपनी 9146686777 नवीन मोंढा - भगवान बाबा कृषी केंद्र 9658231314 नवीन मोंढा - प्रगती कृषी सेवा केंद्र 9764409809 नवीन मोंढा - अरिहंत ऍग्रो ट्रेडर्स पानेगावकर 9765900659 भाऊ वरील दुकानात चौकशी करा धन्यवाद
@govindparde1993
@govindparde1993 Год назад
सर मी शाकेद फवारनी केले आहे सोयाबीन 191919 किंती दिवसाने फवारु शकतो तन हिरवे होईल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , रेज +१९-१९-१९ पेरणी नंतर १५ ते २० दिवसानी फवारू शकता
@anantsingborade2090
@anantsingborade2090 Год назад
उगवणीपूर्वी तणनाशक वापरायचे आहे आणि उगवणीनंतर वापरले तर चालेल का उगवणीपूर्वी धनुका कंपनीचे दबोज फवारणी करणे आहे यामध्ये डायक्लोसुलम 84% नावाचा घटक आहे उडीद मूग चार-पाच गुंठे आहे त्यामध्ये फवारले तर चालेल काय प्लीज रिप्लाय सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , पेरणी नंतर ७२ तासाच्या आत वापरा एकरी ११ -१२ पंप फवारा
@user-nn2lq9ql8l
@user-nn2lq9ql8l 14 дней назад
साहेब रामराम चूकून गल्ती झालीं सोयाबीन तुरीचे तणनाशक माणसाला करून दिले त्याने थे डबकी सोडून दुसरी डबकी नेली थे मारली चार वोळ पॅराकाॅट डायक्लोराइडची तर ऊपाय सांगा आजच मारली
@whitegoldtrust
@whitegoldtrust 14 дней назад
नमस्कार दादा , या वर काही उपाय नाही
@ntcomm7567
@ntcomm7567 Год назад
सर माझा या शंकेचे कृपया reply देऊन निरसन करावे,मी सोयाबीन ला authority nxt preemergency तणनाशक मारले होते,मात्र काही ठिकाणी अगोदरपासून गवत आणि काँग्रेस गवत छोटी झुडपे आली होती आता ती जाण्यासाठी मी 15 दिवसानंतर परत पोस्ट वाली तणनाशक फवारणी करावी का? ही फवारणी झाल्यावर 3 4 दिवसांनी किटनशक पहिली करावी लागेल का की मिक्स केले तरी चालेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , शक्यतो दोन वेळा तणनाशक फवारणी टाळा, परत वापरायचे असेल तर २५ दिवसा नंतर फवारा
@sahadevpande1419
@sahadevpande1419 2 года назад
स्टांग अरम सोबत ग्रामोकझोन किती मिली वापर करने 20 लिटरला सोयाबीन पेरणी केल्याबरोबर सांगा सर नमस्कार 🙏
@sahadevpande1419
@sahadevpande1419 2 года назад
सांगा सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , ग्रामोकझोन ४० मिली
@r.k.nannar1116
@r.k.nannar1116 Год назад
सिताफळ बागेसाठी कोणते सिलेक्टिव तणनाशक वापरवे?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , सीताफळ बागेमध्ये निवडक तणनाशक नाही ,ग्रास कटरने तण कट करून घ्यावे
@gajananchafle6188
@gajananchafle6188 Год назад
ऐजील 125+क्लोबेन 15 g सोयाबीन वर चालेल का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , शक्यतो टाळा
@user-nn2lq9ql8l
@user-nn2lq9ql8l 25 дней назад
सोयाबीन तुरी मध्ये केना आहे तणनाशक सांगा सर प्लीज
@whitegoldtrust
@whitegoldtrust 20 дней назад
नमस्कार दादा , केना तण कोणत्याच तणनाशकाने जळत नाही
@DNYANESHVAR77
@DNYANESHVAR77 2 года назад
सर कापूस १०,१२ पाने आहे १२ जून ची लागवड आहे केना गवत जास्त प्रमाणात आहे कोणते तन नाशक वापरावे 🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , केना तण कोणत्याच तणनाशकाने जळत नाही
@rambhakti459
@rambhakti459 Год назад
Hitvid mara kena gatar chagla rijalt ahe
@ramdasthakare9535
@ramdasthakare9535 Год назад
😢साहेब माहिती देतांना बोर्ड आम्हांला दिसेल व नोट्स घेता येइल अशी पोझीशन ठेवा. प्लीज.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , ठीक आहे
@AjayKumar-er3ej
@AjayKumar-er3ej 2 года назад
हळद पिकाकरीता तन नाशक कोणते वापरावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
टरगा सुपर-४० मिली +शॉक अब -४० मिली प्रति पंप प्रमाण
@km-dr6bh
@km-dr6bh Год назад
सर मी परसुट मारला thod soyabean पिवळी पडली काही प्रॉब्लेम येईल का😢
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, काही होत नाही
@vishalsable9506
@vishalsable9506 2 года назад
कापूस लागवड झाल्यावर किती दिवसांनी फवारणी करवा.. सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
कापूस ५ ते ६ पानांवर असावा व तण हे दोन इंचाचे असतांना धन्यवाद
@vishalsable9506
@vishalsable9506 2 года назад
@@whitegoldtrust तन नाशक फवारल्यानंतर पाऊस जर आला तर काय होतंय. वाहून जात नाही का सर
@vijaykumarramdasi7526
@vijaykumarramdasi7526 2 года назад
सोयाबीनवर गोगलगायचा उपद्रव होत आहे उपाय काय करावा? विजय रामदासी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
वाणू गोगलगाय नियंत्रण गव्हाचा भरडा/भुसा एकरी 5 किलोत 250मिली डिझायर टाकून फेका.
@laxmanpatil3860
@laxmanpatil3860 2 года назад
हेट वीट मॅक्स चा रिझल्ट कसा आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
हिटविड मक्स चालेल + शॉक अब ४० मिली आवश्यक वापरा
@pankajdhudhe6994
@pankajdhudhe6994 2 года назад
Range kimat sanga
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , रेज ५०० मिली ची MRP १७६० रु आहे
@sambhajinarutenana9944
@sambhajinarutenana9944 Год назад
जाधव साहेब भेंडी पिकासाठी कोणते तणनाशक ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , गवत वर्गीय तणासाठी टरगा सुपर ३० मिली + शॉक अप ४० मिली प्रति पंप प्रमाण
@r.k.nannar1116
@r.k.nannar1116 Год назад
सिताफळ बागेसाठी सिलेक्टिव्ह तणनाशक कोणते वापरावे?
@user-ij9hx7ei1k
@user-ij9hx7ei1k 20 дней назад
सर लव्हाळा तण पंप इ पिकात कोणते औषधी वापरावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 20 дней назад
नमस्कार दादा , तुमचा प्रश्न कळला नाही
@user-kv9fi7uu9u
@user-kv9fi7uu9u 2 года назад
शाकेड ने तूर जळते का सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नाही जळत ६५ प्रमाण घ्या प्रति पंप त्यापेक्ष्या जास्त नको
@nikhilpatil8735
@nikhilpatil8735 Год назад
सोयाबिन मध्ये संत्रा आहे कोंत तांनशक वापरावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , परशूट वापरू शकता
@gauravpohokar6142
@gauravpohokar6142 2 года назад
सोयाबिन मध्ये तुर आहे त्यामधे तनकट आहे कासली आणि काटेल गवत आहे पांढऱ्या फुलाचे कोणते तणनाशक वापरावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
शाकेद -८० मिली +शॉक अब
@gauravpohokar6142
@gauravpohokar6142 2 года назад
शाकेद सोबत अमोनियम सल्फेट वापरले तर चालेल का
@gauravpohokar6142
@gauravpohokar6142 2 года назад
शॉक अब एका पॉवर स्प्रे पंपाला किती टाकावे लागते price किती आहे
@amreshwarpatil7985
@amreshwarpatil7985 Год назад
सर , पहिला कोलपणी कारायच का , तनणाशका ची फवारणी?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , डवरणी नंतर तणनाशक फवारा
@amreshwarpatil7985
@amreshwarpatil7985 Год назад
@@whitegoldtrust सर , डवरणी किती दिवसाणी करायची , नतर फवारणी किती दीवसाणी करायची
@neetrepeateryakeen2.o951
@neetrepeateryakeen2.o951 Год назад
Jalna Dist, partur aaple products kute milel
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , परतूर - पवन कृषी सेवा केंद्र 8668936923 परतूर - जय किसान कृषी केंद्र 9158832073 परतूर - हरिओम कृषी सेवा केंद्र 9657299298
@Tomboy6731
@Tomboy6731 13 дней назад
करडू तनासाठी तणनाशक सुचवा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 дней назад
नमस्कार दादा , पीक कोणते आहे ते कळवा
@user-ij9hx7ei1k
@user-ij9hx7ei1k 20 дней назад
कारले पिकात तण नाशक वापरावे का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 20 дней назад
नमस्कार दादा , नाही
@wrushankkadu4918
@wrushankkadu4918 2 года назад
रायबा आणि प्रोपिको हे काय आहे आणि content काय आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
रायबा संजीवक आहे आणि प्रोपिको मध्ये प्रोपीकोनाजोएल आहे हे बुरशीनाशक आहे
@ravindrapathare1197
@ravindrapathare1197 2 года назад
माळा सोयाबीन पेरले आहे पण त्यामध्ये तुर निघाली आहे. तुर जळाली पाहिजे. सोयाबीन मध्ये कोणते तणनाशक मारावे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
IRIS -४० मिली वापरा किती मरेल सांगता येणार नाही कारण दोन्ही द्विदल गटातील पिके आहेत धन्यवाद
@abhijitshinde6228
@abhijitshinde6228 2 года назад
किटकनाशक आणि तणनाशक एकत्र चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
चालेल सोयाबीन 15 -20 दिवसा दरम्यान रेज -15 मिलि शाकेद-80 मिलि प्रती पम्प प्रमाण
@tawarbandu6318
@tawarbandu6318 2 года назад
सर... सोयाबीन पिकावर महिनाभराच्या अंतराने तणनाशक फवारणी केली तर चालेल का..? पिकावर काही परिणाम होईल का..?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
तणनाशक फवारणी एकदाच करू शकतो परत चालत नाही दादा
@ramkishanjambutkar8641
@ramkishanjambutkar8641 2 года назад
करडु मरत नाही कोणता औषध वापरावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
नमस्कार दादा , कोणत्या पिकात आहे
@ramkishanjambutkar8641
@ramkishanjambutkar8641 2 года назад
@@whitegoldtrust सोयाबीन व तुर
Далее