Тёмный

तथाकथित पर्यावरणस्नेही गणपतीच्या मूर्तीमागील सत्य Truth about so called Eco-friendly Ganesha idol 

Saubhaagyashekhara
Подписаться 1,8 тыс.
Просмотров 414
50% 1

आपण ज्याला पर्यावरणस्नेही (ईको फ्रेंडली) गणपतीची मूर्ती समजतो ती खरोखर तशी आहे का ?
शाडू माती, पी.ओ.पी आणि कागदी लगदा ( पेपर मशे) या मूर्तींचे तोटे कोणते?
शास्त्र गणपतीच्या मूर्तीबद्दल काय सांगते?
१००% पर्यावरणस्नेही मूर्ती करणे शक्य आहे का?
शास्त्रात घरातील गणेशमूर्तीची उंची किती असावी हे सांगितले आहे?
मूर्तीत बदल केल्याने संकट येते का?
या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हीडिओ अवश्य पहा.
#पर्यावरणस्नेहीगणपती
#पर्यावरणस्नेहीगणेशमूर्ती
#ecofriendlyganesha
#ecofriendlyganeshaidol
वक्ता- चंद्रशेखर खांडाळेकर (वास्तुतज्ज्ञ)
Speaker - Chandrashekhar Khandalekar ( Vastu Consultant)

Опубликовано:

 

21 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 15   
@sushilkokate4075
@sushilkokate4075 2 года назад
चांगली माहिती आहे 👌👌👏
@santoshsakpal2346
@santoshsakpal2346 2 года назад
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे🙏🙏
@sunetrasukthanker4882
@sunetrasukthanker4882 2 года назад
स्तुत्य उपक्रम, उपयुक्त व अभ्यास पूर्ण माहिती
@suneelmoghe6296
@suneelmoghe6296 2 года назад
Very nice and very useful information. We are exactly doing, what you said.
@adiitidate1297
@adiitidate1297 2 года назад
Very useful information, everyone should watch this video, thank you 🙏🙏
@anitanaik1468
@anitanaik1468 2 года назад
खूपच उपयुक्त माहिती. धन्यवाद 🙏
@aaravmudbidri5149
@aaravmudbidri5149 2 года назад
Pharach chan mahiti
@archanakallianpur5283
@archanakallianpur5283 2 года назад
खूप छान माहिती.प्रत्येकाने विचार करायला हरकत नाही.
@prajaktasarmandal4562
@prajaktasarmandal4562 2 года назад
खरं आहे प्रत्येकाने याचा विचार करायला पाहिजे
@nishatatkar8773
@nishatatkar8773 2 года назад
अतिशय समर्पक शब्दात पर्यावरण स्नेह जपण्याचा वसा नक्कीच ह्या नव्या पिढीला छान घडवेल... उपक्रम बद्दल खूप कौतुक... आणि अभिनंदन 💐
@purvajamadar2470
@purvajamadar2470 2 года назад
अतिशय उपयुक्त माहिती अगदी सोप्या शब्दात सांगितली आहे.धन्यवाद दादा 🙏
@Vaishali_374
@Vaishali_374 2 года назад
अगदी बरोबर! ही माहिती आपण सर्वांपर्यंत पोहोचवली पाहिजे. ही काळाची गरज आहे.
@saubhaagyashekhara3279
@saubhaagyashekhara3279 2 года назад
धन्यवाद.. आपण आपल्या जवळच्या लोकांना हा संदेश द्यावा... जनजागृतीच्या कामास कृपया हातभार लावावा.
@purvajamadar2470
@purvajamadar2470 2 года назад
अतिशय उपयुक्त माहिती अगदी सोप्या शब्दात सांगितली आहे. धन्यवाद दादा 🙏
@archanakallianpur5283
@archanakallianpur5283 2 года назад
अतिशय सुरेख पध्दतीने शेखरने पटवून दिले आहे.आणि ते उत्तमरीत्या सादर केले आहे.
Далее
People Cling To Trees As Typhoon Slams Into Shanghai
00:34
People Cling To Trees As Typhoon Slams Into Shanghai
00:34