Тёмный
No video :(

तयार फार्महाऊस कुडाळ तालुक्यात ओरस जवळ / 

Sindhudurg Properties 🏘️
Подписаться 13 тыс.
Просмотров 11 тыс.
50% 1

🔹आजची आपली प्रॉपर्टी आपल्या कसाल मालवण या मुख्य रस्त्यावरून 1 किलोमीटर अंतरावर असून डांबरी रोड टच आहे. संपूर्ण प्लॉट ला चिरेबंदी कंपाऊंड केलेले आहे. प्लॉट मध्ये विविध प्रकारची फळ व फुल झाडे लावलेली आहेत. प्लॉट मध्ये पाण्याचे नियोजन म्हणाल विहीर असून बारा माही पुरेल एवढे पाणी उपलब्ध आहे. प्लॉट हा एक मालकी असून क्लिअर टायटल आहे. तसेच या मध्ये असलेले फार्महाऊस हे 1800 sq फूट आकारमानाचे आहे. एकूण 4 बेडरूम असलेले हे फार्महाऊस आहे. तसेच आजूबाजूला संपूर्ण वस्ती आहे.
____________________________________
📌 प्रॉपर्टी विकण्याचे कारण
इतर जागी गुंतवणूक केली आहे.
📌 फार्महाऊस बांधून किती वर्ष पूर्ण झाली आहेत.
८ वर्ष.
📌 कृपया आम्ही गावाचे नाव किंवा प्लॉट गूगल लोकेशन देत नाही, थेट पार्टी ला प्लॉट विसीट करतो याची नोंद घ्यावी. कृपया सहकार्य करावे.
📌 तुम्हाला आम्ही दाखवलेली प्रॉपर्टी तुम्ही घेतल्यास आमचे ब्रोकरेज शुल्क लागू.
( 2% ब्रोकरेज लागू )
📌 सदर फार्महाऊस ची किंमत ४५ लाख रुपये असून या मध्ये थोडीफार तडजोड जागा मालक प्रत्यक्ष भेटल्यावर करतील.
📌 साईट विसिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे.
🏡 सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज 🏡
📱 9404752423 / 9822700679
( Call only genuine buyer )
#sindhudurgproperties #kokanproperty #realestate #plotforsale #lowbudgetProperty
#lowcostproperty #farmhouseforsale #agricultureplot #kudalproperty #nearorasproperty

Опубликовано:

 

23 дек 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 12   
@alkaanchan9022
@alkaanchan9022 7 месяцев назад
Very nice property
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 7 месяцев назад
Thanks
@avadhutmathkar5013
@avadhutmathkar5013 2 месяца назад
Jaga ahe ki sell jali?
@user-gc5ue2hz3t
@user-gc5ue2hz3t 7 месяцев назад
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 7 месяцев назад
Thanks
@jdontour4you880
@jdontour4you880 7 месяцев назад
Nice property to purchase... recommended by me ..
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 7 месяцев назад
Thanks
@arvindmalkar8965
@arvindmalkar8965 7 месяцев назад
I am interested but price is very high
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 7 месяцев назад
Thanks
@yashwantloke2304
@yashwantloke2304 5 месяцев назад
२० गुंठे च्या आतील ॲग्रीकल्चर जमीन ही विकत घेणार्‍याच्या नांवावर ट्रान्स्फर होणार नाही. मग ती कशी काय ट्रान्स्फर करणार ते पहिले सांगा ?
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 5 месяцев назад
स्वतंत्र नकाशा असेल तर नावावर होते. म्हणजेच गटबुक नकाशा हा ७/१२ वरील जे क्षेत्र आहे तेवढाच असेल तर तुकडा बंदी कायदा अन्वे ते खरेदी खत होते
Далее