Тёмный

"...तरच चित्रपट बनवा" Shridhar Phadke यांच्या 'त्या' अटीने बनवलं बाबूजींच्या चित्रपटाला खास | N18V 

News18 Lokmat
Подписаться 4 млн
Просмотров 44 тыс.
50% 1

महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश ज्यांना आदराने 'बाबूजी' म्हणतो अशा सुधीर फडकेंच्या आयुष्यावर 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा सिनेमा येणार आहे. पण हा सिनेमा बनवताना श्रीधर फडकेंनी एक अट ठेवली होती, ज्यामुळे हा चित्रपट अजूनच खास झाला आहे. काय होती ती अट? कसा होता बाबुजींचा संघर्ष? त्यांचा आवाज पुन्हा ऐकायला मिळणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देणारी ही #Exclusive मुलाखत...
#ShridharPhadke #babuji #marathimoive #movie #bollywood #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : ne...
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Опубликовано:

 

16 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 88   
@sachinpvaidya4200
@sachinpvaidya4200 5 месяцев назад
खूप छान बनवलाय हा चित्रपट ... योगेश great job !! Sunil Barve, Sagar, मृण्मयी ... तुम्ही प्रत्येकानी भूमिकेला पूर्ण न्याय बिला आहे. .. गोड bless you all
@sachinpvaidya4200
@sachinpvaidya4200 5 месяцев назад
God bless you all!!🙏
@neelimagokhale9465
@neelimagokhale9465 5 месяцев назад
अप्रतिम, अद्वितीय, अत्युत्तम, अलौकीक सिनेमा. 🎉
@targetedtraffic7566
@targetedtraffic7566 5 месяцев назад
कालच हा चित्रपट पाहिला. अतिशय भारावून गेलीय. केवळ अप्रतिम. सर्वांचे अभिनंदन. धन्यवाद द्यायला शब्द तोकडे. चित्रपटातील पहिली मेडली व प्रत्येक गाण्याचे चपखल सादरीकरण हा कळसाध्याय.
@kjadhav8080
@kjadhav8080 5 месяцев назад
अप्रतिम चित्रपट ❤ शुद्ध सात्विक सुसंस्कृत सुमधुर चित्रपट . दिगदर्शकाचे विशेष आभार . त्यांच्यामुळेच ही अप्रतिम कलाकृती पहावयास मिळाली .
@madhaviparulkar2806
@madhaviparulkar2806 5 месяцев назад
अतिशय सुंदर चित्रपट. सर्वांनीच खूप सुंदर काम केलंय. चित्रपट बनवणाऱ्यांचं अभिनंदन!! सुनिल बर्वे, सागर, मृण्मयी, आशा भोसलेंच काम करणारी व्यक्तिरेखा....किती नावं घ्यावीत तितकी कमीच आहेत, सर्वांनीच उत्कृष्ट अभिनय केला आहे. Young सुधीर फडकेंचं काम पण छान झालंय. पुनश्च सर्व टीमचं अभिनंदन आणि मनापासून कौतुक.
@chhayashedge3787
@chhayashedge3787 5 месяцев назад
अप्रतिम चित्रपट. उत्कृष्ट दिग्दर्शन, कलाकारांची निवड, सर्व कलाकांराचा सहज, सुंदर अभिनय 🙏🙏 मी स्वतः बाबूजींच्या "सावरकर दर्शन प्रतिष्ठान " या कार्यालयात 1992 ते 2004 *वीर सावरकर* या चित्रपट निर्मितीच्या वेळेस काम केलय. 12 वर्ष बाबूजींचा सहवास लाभला. चित्रपट पाहताना सर्व आठवणी जाग्या झाल्या.
@vaishalidekhane1613
@vaishalidekhane1613 5 месяцев назад
अतिशय अप्रतिम चित्रपट
@vinayakdeshpande7029
@vinayakdeshpande7029 5 месяцев назад
छान मुलाखत .खूप छान movie आहे
@shreyasapre9287
@shreyasapre9287 5 месяцев назад
इतका छान चित्रपट.... मनोरंजन म्हणून नाही तर त्यातून आयुष्याची प्रेरणा घेता यावी म्हणून आतापर्यंत दोनदा हा चित्रपट बघून झाला. बाबुजींच्या गाण्याची नशा जशी रसिकांच्या मनावर चढते तशीच चित्रपटाची नशा अंतरंगावर चढते. "बाबूजी" आणि "माडगूळकर" यांना पाहताना डोळे भरून येतात.... 🙏🏼 सगळ्यांचेच अभिनय उत्तम आहेत, म्हणून प्रत्येकाचं मनःपूर्वक अभिनंदन....👏🏼👏🏼👏🏼👏🏼
@unknownartist6803
@unknownartist6803 5 месяцев назад
On
@aparnadixit4766
@aparnadixit4766 5 месяцев назад
अप्रतिम ....जय श्री राम...
@rohitjoshi1291
@rohitjoshi1291 5 месяцев назад
लहानपणा पासून त्यांच्या गाण्यावर खूप प्रेम केलय .चित्रपट उत्कृष्ट असणारच .
@meenaoke4117
@meenaoke4117 6 месяцев назад
' तरच चित्रपट बनवा ' हे हेडिंग आहे पण चर्चेत त्याचा उल्लेख सुद्धा नाही हे कसे ? बाकी सर्व मुलाखती सुंदर!
@MayaKapoor-ty6vh
@MayaKapoor-ty6vh 6 месяцев назад
All brahmin actors only
@mumbaikar1234
@mumbaikar1234 5 месяцев назад
​@@MayaKapoor-ty6vh hmm no reservation rules followed so cruel
@revatigole5424
@revatigole5424 5 месяцев назад
तरच चित्रपट बनवा हा उल्लेखच नाही मुलाखतीत. अगदी खरं आहे
@raginikulkarni1488
@raginikulkarni1488 5 месяцев назад
अप्रतिम सिनेमा!!!
@geetanjaliranjanikar3452
@geetanjaliranjanikar3452 5 месяцев назад
सुधीर फडके व त्याच्या गाण्यावर प्रेम केले नक्कीच बघणार
@chandrakantlimaye8110
@chandrakantlimaye8110 5 месяцев назад
सर्वांचे काम उत्तम झाले आहे
@vivalingua9377
@vivalingua9377 6 месяцев назад
बाबूजींची खासियत म्हणजे शब्दोच्चार, आ नंतर तोंड परत “अ” वर आणणे हे बरोबर केलंय सुनील बर्वेनेः सोडी सोन्याअचाअ पिंजराअ
@shailajanatu6696
@shailajanatu6696 5 месяцев назад
हहस
@neelav.riswadkar.riswadkar4950
@neelav.riswadkar.riswadkar4950 5 месяцев назад
प्रामाणिक प्रयत्न
@kalpanajoshi4493
@kalpanajoshi4493 5 месяцев назад
संगीताबरोबर प्रखर राष्ट्रभक्ती हा बाबूजींच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष पैलू आहे.
@prachikotwal564
@prachikotwal564 5 месяцев назад
Khup chhan, very nice Abhinandan and khup shubhechha
@savitawaghmare234
@savitawaghmare234 5 месяцев назад
अप्रतिम चित्रपट ❤
@varshajoshi651
@varshajoshi651 6 месяцев назад
Waa great 🎉🎉
@shailamohanpurkar191
@shailamohanpurkar191 5 месяцев назад
खूप छान
@sayalikulkarni5473
@sayalikulkarni5473 5 месяцев назад
उत्कृष्ट चित्रपट
@RashmiThumbare
@RashmiThumbare 5 месяцев назад
खूप छान ❤
@arunaamdekar1397
@arunaamdekar1397 6 месяцев назад
Khup aaturtene vaat baghte aahe kadhi 1 May ujadtoy ani kadhi theatre madeh jaun ha chitrapat baghte🙏🙏🙏🙏
@vinayakdeshpande7029
@vinayakdeshpande7029 5 месяцев назад
भाग 2 पण यावा असे वाटते
@pradeepkate1385
@pradeepkate1385 5 месяцев назад
खूप छान चित्रपट आहे
@revatigole5424
@revatigole5424 5 месяцев назад
खूप छान ! चित्रपट गृहात जाऊन बघणारच हा सिनेमा.
@vilaskhisti4738
@vilaskhisti4738 5 месяцев назад
Sudhir Phadake Yana Bharat Ratan Ha Purskar Dyayalach Hava..
@madhavigokhale9355
@madhavigokhale9355 6 месяцев назад
नक्की पाहणार
@jyotigodbole7906
@jyotigodbole7906 5 месяцев назад
नक्की बघणार 👍🏻
@rekhathete2270
@rekhathete2270 5 месяцев назад
When start booking pl inform on paper we are waiting
@meenagurav4383
@meenagurav4383 5 месяцев назад
ग.दि.मा. इतके दिसण्यात ,अंगयष्टीमध्ये ही इतके चपखल बसलेत , बाकी सगळ्याच कलाकारांची निवडही तशीच चपखल आहे , आणि बाबूजी आमच्या समोर आणणाय्रात योगेशसरांना खूप खूप धन्यवाद
@ushadravid1765
@ushadravid1765 6 месяцев назад
खूप आतुरतेने चित्रपट येण्याची वाट बघत आहोत
@suvarnakulkarni5527
@suvarnakulkarni5527 5 месяцев назад
नक्की बघणार 😊
@rameshtingle9818
@rameshtingle9818 5 месяцев назад
चित्रपट नक्की बघनार।।🎉🎉
@anjalimulay8057
@anjalimulay8057 5 месяцев назад
खूप छान बोलला योगेश , वाट बघतोय एक तारखेची
@mandakinikhilare5955
@mandakinikhilare5955 5 месяцев назад
Jai Shri Ram🎉
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 6 месяцев назад
सुगम संगित म्हणजे बाबूजीनी गाण्यात साधेपण आणून आम्हा सामान्य माणसांपर्यंत पोहोचवलं
@sudhadhongade3429
@sudhadhongade3429 6 месяцев назад
नक्की बघणार
@smitakatdare5145
@smitakatdare5145 5 месяцев назад
श्रीधरजी काय म्हणाले ते शेवट पर्यंत सांगितलेच नाही
@vrushalic3389
@vrushalic3389 5 месяцев назад
मी तर त्यासाठीच विडिओ बघत होते बरे झाले काॅमेणस वाचली आता नाही बघत पुढे .
@rekhathete2270
@rekhathete2270 5 месяцев назад
We want see first day show
@chandrakantlimaye8110
@chandrakantlimaye8110 5 месяцев назад
अटलजी वाजपेयी यांची भुमीका हास्यास्पद वाटली
@HariAtmasidha
@HariAtmasidha 6 месяцев назад
फक्त आपण 🙏🙏🙏
@sukhadevkamble1865
@sukhadevkamble1865 5 месяцев назад
चित्रपटाला खुप खुप शुभेच्छा !!
@Universe2929
@Universe2929 5 месяцев назад
ईंग्रजी शब्द बोलू नका‌. तुम्ही मराठी भाषेचे आणि सृजनाचे प्रतीनिधी म्हणून ईथे बसून आहात..!
@shubhangikumthekar5527
@shubhangikumthekar5527 5 месяцев назад
मुलाखत लोकांनी बघावी म्हणून असं लिहिलं का
@rameshvaradkar7083
@rameshvaradkar7083 5 месяцев назад
तरच चित्रपट बनवा याचा कुठेच उल्लेख नाही. बाबुजींवर काढलेला चित्रपट नक्कीच छान असेल..........
@chandrakantlimaye8110
@chandrakantlimaye8110 5 месяцев назад
आशा भोसले यांची भुमीका उत्कृष्ट झाली आहे
@shubhangikumthekar5527
@shubhangikumthekar5527 5 месяцев назад
श्रीधरजींनी काय अट घातली ते सांगितलेच नाही
@shrikantjoshi4556
@shrikantjoshi4556 6 месяцев назад
कोणती अट ? काही कळलच नाही .
@malavni07
@malavni07 6 месяцев назад
नक्कल अजिबात करायची नाही ही अट होती
@PrakashDeshpande
@PrakashDeshpande 6 месяцев назад
@@malavni07 या चित्रपटातील बाबूजींची गाणी त्यांच्याच मूळ आवाजात असावी अशी श्रीधर फडके यांची अट यात असावी बहुतेक असा अंदाज आहे.
@PrakashDeshpande
@PrakashDeshpande 6 месяцев назад
@@malavni07 कोणा दुसऱ्या गायकाने गायिलेले नवीन गाणे नको, फक्त बाबूजींची गाणी असावीत अशी अट होती.
@RajanRane-uh7qt
@RajanRane-uh7qt 5 месяцев назад
श्रीधर फडकेनी ती घातलेली अट नाही सांगितली गेली या मुलाखतीत ती काय आहे
@sanjaychendvankar5981
@sanjaychendvankar5981 5 месяцев назад
श्रीधर फडकें च्या कुठल्याही "अटी" चा या विडिओ मध्ये उल्लेखही नाही !
@nandkishorpachpute9325
@nandkishorpachpute9325 5 месяцев назад
All is well but Atal jis part so so
@DilipT-mr5ww
@DilipT-mr5ww 6 месяцев назад
ग.दी.मा सारखे सागर वाटतात
@cancer4684
@cancer4684 5 месяцев назад
Sagalikade hi mrunmayee ahech, janu kay sagalya sober rolesna hich suit hote. Groupism.
@vaidehivaze5127
@vaidehivaze5127 5 месяцев назад
नक्की जाणार १ मे ला
@nandadeshpande3523
@nandadeshpande3523 6 месяцев назад
हो ना कोणती अट?
@vivalingua9377
@vivalingua9377 6 месяцев назад
धरेस भिजवून गेल्या धारा
@narendrasamant5108
@narendrasamant5108 6 месяцев назад
1may chi aturtene vat baghtoy.
@arunagupte5833
@arunagupte5833 5 месяцев назад
Chitrapat pahhanyachi khupach utkantha aahe. Shridharni konati ata ghatali to bhag aalach naahi
@sunitapagare368
@sunitapagare368 6 месяцев назад
सुनील बर्वे चांगुलपणा चे आव आणतात
@pramodkashikar4379
@pramodkashikar4379 5 месяцев назад
म्हणजे नाही ते असं म्हणायचं का 🙃
@vrushalic3389
@vrushalic3389 5 месяцев назад
तो चांगलाच आहे आव आणण्याचा काय प्रश्न?
@10apurva
@10apurva 5 месяцев назад
Incomplete movie
@MayaKapoor-ty6vh
@MayaKapoor-ty6vh 6 месяцев назад
Only brahmin actors are casted
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 5 месяцев назад
We request you to produce similar biopic with all non brahmin actors/actresses.We shall welcome it.
@MayaKapoor-ty6vh
@MayaKapoor-ty6vh 5 месяцев назад
@@wasudeomarathe6417 instead of telling this people, how you can question me. There are numerous such serials movies where only brahmins have been casted. And marathi industry has been previously accused of so as well.
@rukhminismagic4274
@rukhminismagic4274 5 месяцев назад
नक्की बघणार
@MayaKapoor-ty6vh
@MayaKapoor-ty6vh 6 месяцев назад
Only brahmin actors are casted
@advrupalikhare5618
@advrupalikhare5618 5 месяцев назад
You please take objection for all kapoors in hindi film and serials..
@MayaKapoor-ty6vh
@MayaKapoor-ty6vh 5 месяцев назад
@@advrupalikhare5618 I will but this should be addressed first.
@ranisaheba1
@ranisaheba1 5 месяцев назад
Babuji was very very particular about the right pronunciation and accent of Marathi words. That also can be one reason why Brahmin actors have been cast. Don't mind, okay ?
@MayaKapoor-ty6vh
@MayaKapoor-ty6vh 6 месяцев назад
Only brahmin actors are casted
@bvdeshpande2007
@bvdeshpande2007 5 месяцев назад
फिल्म इंडस्ट्री एक ब्राह्मण ने शुरु कि है | उसके बाद कपूर फॅमिली का राज था | ये बात भूल गये क्या???????? इतनी मिरची क्यू लगती है 😂
@sumedhajalgaonkar5674
@sumedhajalgaonkar5674 5 месяцев назад
​@@bvdeshpande2007 Correct.
@ranisaheba1
@ranisaheba1 5 месяцев назад
Those who don't get any work due to reservations will certainly find some or the other work ! What's wrong ?? There's no reservation so far in this field 😀
Далее
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
Просмотров 597 тыс.
Asha Bhosale Interview Part:1
28:55
Просмотров 112 тыс.