Тёмный
No video :(

सुनेत्राताई पवार यांच्याबरोबर मारलेल्या मजेशीर गप्पा | Beyond Politics | Bagh Marathi | Podcast 

Bagh Marathi
Подписаться 3,3 тыс.
Просмотров 362 тыс.
50% 1

#marathipodcast #beyondpolitics #sunetrapawar #sankarshankarhade
आपण कायमच एक काम करत असतो ते म्हणजे राजकारण्यांना नावं ठेवणे. कारण वातावरणच काहीसं तसं आहे. पण प्रत्येक राजकारण्यांची एक वेगळी बाजू असेलच ना. तो हि आपल्यासारखाच जगत असेल. त्यामुळेच पक्ष, जात, रंग यांच्या पलीकडे जाऊन तो माणूस म्हणून कसा आहे हे जाणून घ्यायचा हा एक प्रयत्न.
सुनेत्राताई पवार यांच्याबरोबर मारलेल्या मजेशीर गप्पा.
पूर्ण एपिसोड नक्की बघा! आणि आपल्या प्रतिक्रिया कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि चॅनेल ला नक्की सबस्क्राइब करा.
Credits:
Guest: Sunetratai Pawar.
Host: Sankarshan Karhade.
Creative Producer: Nikkhhil Thackar, Tejas Gokhale.
Editor: Atharva Kodre, Pratik Gaikwad.
Costume: Soha Potphode.
Make up: Akanksha Pandya.
Camera: Pushkaraj Thakkar, Vaishnavi Gaikwad, Shardul Kulkarni.
Connect with us:
Instagram: / baghmarathi
Facebook: / baghmarathi

Опубликовано:

 

25 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 299   
@neenapangarkar
@neenapangarkar 3 месяца назад
अतिशय मनापासून खरं बोलल्या ...बिलकुल देखावा नाही किंवा मोठे मोठे जड शब्द नाहीत... सुनेत्राताईंचा बडेजाव तर बिलकुल दिसला नाही आणि साधी सरळ उत्तरे... मुलाखत एक नंबर🎉🎉🎉
@vikasjadhav4486
@vikasjadhav4486 3 месяца назад
ते गेल्या ३० वर्षांपासून मेहनत करून राहिलेले लोक कुठे गेले? ज्यांनी जमीन कसली, तूळ उपजाऊ केली आणि त्यावर हया ताई अचानक आदित्य ठाकरे सारख्या आल्या.. मग त्या मेहनत कारच काय 😊
@ap1511
@ap1511 3 месяца назад
सुनेत्रा जी, तुमची शालीनता, घरंदाजपणा मनाला मोहून गेला. तुमच्या पुढील वाटचालीस मनपुर्वक शुभेच्छा.
@jyotipole5269
@jyotipole5269 3 месяца назад
सुनेत्राजी या वयातही तुमचा चेहरा खुपच मोहक वाटतो. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा. यशस्वी व्हा. God bless the wonderful lady.
@vrindadiwan4779
@vrindadiwan4779 3 месяца назад
तुम्हालासलाम ।.इतक्या आघाड्यावर काम करता त्याचे कैअतुक वाटते ,शुभेच्या ।
@vasudhasahasrabhojane1748
@vasudhasahasrabhojane1748 3 месяца назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊
@dnyanesh_shankar_sawant9399
@dnyanesh_shankar_sawant9399 3 месяца назад
ंं
@rameshkulkarniy2322
@rameshkulkarniy2322 3 месяца назад
😊😊.74​@@jyotipole5269
@subhashtaklikar7202
@subhashtaklikar7202 3 месяца назад
निवडणुकीच्या धुरल्यात एक शांत ,मुलाखत.स्वच्छ आणि शुध्द मराठीत.सुनेत्रा वहिनी आणि आमचा आवडता रंगकर्मी संकर्षण दोघानाही धन्यवाद.
@raghavkulkarni21
@raghavkulkarni21 3 месяца назад
सुनेत्राताई पवार यांचा Beyond Politics Interview पाहून आनंद वाटला. 👌 सुनेत्राताईंचा मनमिळाऊ व बोलका स्वभाव जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी संकर्षण भैय्यांना धन्यवाद🙏🇮🇳
@suhasinikate5996
@suhasinikate5996 3 месяца назад
😊
@mrunalvaidyagoodmorning2440
@mrunalvaidyagoodmorning2440 3 месяца назад
Ni
@jaiprakashudar6199
@jaiprakashudar6199 3 месяца назад
❤सुनेत्राताईंचा मनमिळाऊ व बोलका स्वभाव मनाला अतिशय भावला, त्यांच्याकडून महाराष्ट्रातील गरीब जनतेची चांगली सेवा होईल अशी आशा ठेवण्यास हरकत नाही. ताईंनी परिधान केलेल्या साडीचा कलर फार आवडला. आमच्या दादांनी भाजप बरोबर मैत्री केल्यानंतर घेतलेली ही खास साडी असावी . सुनेत्राताई तुमच्या पुढील वाटचालीस मनपुर्वक शुभेच्छा. जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩
@deepadeshmukh903
@deepadeshmukh903 3 месяца назад
संकर्षण आणि सुनेत्रा ताई तुमच्या या अनौपचारिक गप्पा खूप आवडल्या.
@shirishnagarkar5963
@shirishnagarkar5963 3 месяца назад
अत्यंत मनमोकळ्या स्वभावाची गृहिणी आज दिसली. कुठेही निवडणूक लढवणारी उमेदवार नाही दिसली ! किती निर्व्याज आणि भारदस्त व्यक्तिमत्व ! पहिल्यांदाच समजले ! संकर्षण, तुझे खरोखरच कौतुक आहे अशा दिलखुलास व्यक्तिमत्त्वाचे पैलू सर्वांसमोर आणल्याबद्दल ! ❤❤❤
@PK-ws5rb
@PK-ws5rb 3 месяца назад
मुलाखत अशी वाटलीच नाही. साध्या सोप्या भाषेतून संकरषरणने तुम्हाला बोलते केले अगदी आमच्यासारखच तुमचं आयुष्य आहे हे ऐकून तुमहचया विषयी आदर वाटला ताई. तुमचा स्वभाव समाजकारणी आहे हे जाणवलं ताई. All the best to you in coming elections
@apurvrajput
@apurvrajput 3 месяца назад
ठेव बाजूला तुझ्यातील देव आई जेवले आहेत सारे जेव आई - वैभव जोशी
@user-th5cl7vn6u
@user-th5cl7vn6u 3 месяца назад
खूप भारी संकर्षण मुलाखत फारच छान घेतोस हा गुण माहीत न्हवता मस्त❤❤
@smitadesai8624
@smitadesai8624 3 месяца назад
खूप छान मुलाखत झाली. त्यांचे सगळे कार्य समजले. खरंच लवकर खासदार होऊन कार्य करतील अश्या शुभेच्छा
@bydixitdixit1965
@bydixitdixit1965 3 месяца назад
सौ. सु नेत्रा ताई तुम्हाला खुप खुप शुभेच्छा. सदगुरू महाराज आपल्या पाठीशी उभे आहेत. चिंता करू नये. 💐श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
@ramkudale792
@ramkudale792 3 месяца назад
खूप सुंदर मुलाखत. ओघवती वाणी शालीनता नम्रपणा कुटुंबवत्सल असं महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारी मुलाखत
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 3 месяца назад
खरच अतिशय मनमिळाऊ पणा आहे खूप सुंदर आमच्या मनापासून आपणास हार्दिक शुभे्छा सौ सुनेत्रा ताई. आपण विजयी व्हावं हीच प्रभू चरणी प्रार्थना🎉
@ashishdeshmukh13
@ashishdeshmukh13 3 месяца назад
खूप सुंदर मुलाखत! चतुर्थीला मटन खाण्यासारखा अहंकार कुठेही जाणवत नाही. नक्की निवडून या!
@sks1464
@sks1464 3 месяца назад
मटण उकड खाऊन हनुमान ची आरती करण्यापेक्षा बरे 💯
@S.S.P.9999
@S.S.P.9999 3 месяца назад
खूपच छान मुलाखत.खरंतर ही मुलाखत न वाटता छान मनमोकळ्या गप्पा मारल्यासारखं वाटलं.👌🏻👌🏻👍🏻
@arunajagdale4661
@arunajagdale4661 3 месяца назад
शांत,समंजस व कर्तुत्ववान आमच्या सुनेत्राताई😊
@charuduttadhairyawan1046
@charuduttadhairyawan1046 3 месяца назад
आज समजले , देवेंद्रजी आणि दादांच्या मैत्रीचे रहस्य.... "पुरण पोळी"
@kushal5969
@kushal5969 3 месяца назад
Sadu bhau ahet te ekmekanche
@advrupalikhare5618
@advrupalikhare5618 3 месяца назад
साडू? ​@@kushal5969
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 3 месяца назад
दादा आणि देवा भाऊ....२०१४ नंतर फारच जुळत गेले 😅
@anaghakulkarni7591
@anaghakulkarni7591 3 месяца назад
खूप छान मुलाखत.प्रसन्न व निर्मळ व्यक्तिमत्त्व. पुढील कार्यास शुभेच्छा❤
@shriramsapre
@shriramsapre 3 месяца назад
फार छान मुलाखत! ताईंनी अगदी छान मुलाखत दिली.त्यांनी मोठ्या फरकाने निवडून यावे. त्या करित असलेली समाज सेवा अधिक उत्तम प्रकारे करतील याची त्यांचे देहबोली वरून खात्री वाटते. ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमचे आवडते चि.संकर्शन क-हाडे यांनी छान मुलाखत घेऊन ताईंची वैयक्तिक माहीती मिळाली. श्रीराम सप्रे ठाणे
@sanjaykoyadwar6192
@sanjaykoyadwar6192 3 месяца назад
लोकाभिमुख सौ.सुनेत्राताई , सुंदर संवाद !
@ArchanaKanitkar-hb4es
@ArchanaKanitkar-hb4es 3 месяца назад
Sunetra Tai 🙏 tumche vichar aani mulakhat khup aavdli. Sankarshan mulakhat & kavita far far aavdtat.
@archanalokhande7762
@archanalokhande7762 2 месяца назад
आमच्या गावचे संकर्षण आम्ही पण परभणीचे खूप छान मुलाखत❤🎉
@ganeshsinghthakur7165
@ganeshsinghthakur7165 3 месяца назад
सकर्षण खरोखर भावा तू खूप ग्रेट ॲक्टर आहेस कारण जमिनीशी नाळ तुम्ही खूप जोडून आहात त्यामुळे खूप समोर जाणार हे निश्चित🎉
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 3 месяца назад
राजकारणाचा विषय सोडून झालेली मुलाखत खूप छान
@अविनाश_77
@अविनाश_77 3 месяца назад
सुनेत्रा ताई साहेब सादर प्रणाम नमस्कार आपला स्वभाव प्रांजळ , प्रेमळ व आपले बोलणे समजूतदार पणाचे आहे. संकर्षण आपणास धन्यवाद नमस्कार वंदे मातरम्
@nitinpradhan91
@nitinpradhan91 3 месяца назад
खरच
@suhaskalvankar1513
@suhaskalvankar1513 3 месяца назад
दादांच्या पडद्या मागील कलाकारांचे आज प्रथम विस्तृत दर्शन झाले,संकर्षण चांगले सुसंस्कृत प्रश्न विचारतो! संवाद चांगला झाला.
@sunilthopate6637
@sunilthopate6637 3 месяца назад
सुमित्रा ताई एक आदर्श व्यक्तीमत्व असेच लोकप्रतिनिधी संसदेत पाठवा
@rekhalele6854
@rekhalele6854 2 месяца назад
संकर्षण तुमची सहज सुंदर संवाद शैली भावली. सुनेत्राताईंच्या मनमोकळ्या गप्पा ही!
@rujutapawar3208
@rujutapawar3208 3 месяца назад
All the best Sunetra tai Prasanna vyaktimatwa ! Tumachi Samaj seva bhavali. Pharach Chan
@hemantchitale1864
@hemantchitale1864 3 месяца назад
फार सुंदर नैसर्गिक मुलाखत झालेय व
@nitinpradhan91
@nitinpradhan91 3 месяца назад
खुपच छान.वहीनी तु तर आमच्या घरातलीच वाटली ग,,,,,,,,किती साधी भोळी,,,,सुसु सारखा बेरकीपणा नाहीच
@anitaathawale7509
@anitaathawale7509 3 месяца назад
छान मुलाखत झाली.ताई एकदम निर्मळ आहेत.
@mmdailyknowledge137
@mmdailyknowledge137 3 месяца назад
खूपच छान सुनेत्रा वहिनींची अगदी हलकीफुलकी व मनमिळावू अशी मुलाखत, संकर्षण वराडे खूप छान मुलाखत घेतली आपण.
@Aapli_manas
@Aapli_manas 3 месяца назад
ताई ह्या खुप शुभ-लक्षणी असल्याने सर्व कुटुंबीय सुखी आणि संपन्न असुन ताई ह्या मनमीळावु आहेत!
@shalinisawant2518
@shalinisawant2518 3 месяца назад
आदरणीय सुनेत्रा ताईं,आपणास खुप खुप शुभेच्छा ❤❤
@sayamashaikh3023
@sayamashaikh3023 3 месяца назад
खूप छान. . माननिय ..ताई ..आणि खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचाली साठी
@sadashivshete403
@sadashivshete403 3 месяца назад
।।ॐ॥ सुनेत्राताई आपण शालीन व घरंदाज गृहिणी आहात हे शब्दाशब्दातून उलगडले. संत गोरोबांच्या गावातील असल्याने धार्मिकतेचा संस्कार सहज असावा. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!
@bharatigogte7976
@bharatigogte7976 3 месяца назад
संकर्षण, खूपच खुमासदार मुलाखत झाली. सूनेत्रा ताई जवळून कळल्या. All the best for her ✌️
@satishchandrapetkar2260
@satishchandrapetkar2260 3 месяца назад
आपण एक छान कविता केली. सर्वच राजकीय पक्षांना व नेत्यांना ती आवडली. म्हणजे beyond politics. आम जनतेचे प्रतिबिंब त्यात दिसलं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेत्यांनी कळत नकळत असं सर्वत्र होत आहे, याची कबुली दिली आहे. श्री संकर्षण यांना एकच विनंती आहे की नेत्यांना भेटताना जनतेच्या ह्या भावना कळवाव्यात. अवघड आहे हे परंतु अशक्य निश्चितच नाही. मतभेद असू शकतात परंतु टोकाची कटुता कोणाच्याच फायद्याची नाही.
@sandhyagumaste616
@sandhyagumaste616 3 месяца назад
सुनेत्रा ही सुशील रसिक सुशिक्षित आहेत.मुलाखत आवडली.
@rohitjoshi5588
@rohitjoshi5588 3 месяца назад
छान मुलाखत... ताडकलस..परभणी जिल्हा मध्ये आहे ...पूर्णा तालुका ...
@virajayir3032
@virajayir3032 3 месяца назад
Sankarshan Dada, please Devendra Fadnavis sahebancha interview ghe. He is the most misunderstood politician in Maharashtra. Please aapan ek tyancha interview ghavya Ashi premal vinanti❤
@BaghMarathi
@BaghMarathi 3 месяца назад
नक्कीच लवकरच फडणवीस साहेबांचा Interview आम्ही घेणार आहोत.
@virajayir3032
@virajayir3032 3 месяца назад
Thank you so much. Looking forward to it
@Aaditya10021
@Aaditya10021 3 месяца назад
वाह वाह.. वाट बघत आहोत 😊
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 3 месяца назад
Vah vah. Sankarshan la gheu det. Ani jara vegle vishay shodun kadha. Fadanvis is interesting character.. pan nehmiche vishay kadhal tar te political answer detil
@HarshadJoshi
@HarshadJoshi 3 месяца назад
महासंसदरत्न ताईंना घरी बसवून या वेळेस सुनेत्राताईना निवडून द्यावे
@sks1464
@sks1464 3 месяца назад
पंतप्रधान मोदी ला बसवून या वेळी विनोद तावडे ला पंतप्रधान करावे 💯
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 3 месяца назад
Kartil te tawde na pant Pradhan pan tumhi tai na pathimba dyal hywchi guarantee nahi
@deepagosavi8183
@deepagosavi8183 3 месяца назад
छान मुलाखत! दीलखुलास!ओघवती. शुभेच्छा!!
@shrutinigudkar2471
@shrutinigudkar2471 3 месяца назад
छान मुलाखत आहे. सुनेत्रा पवार या छान बोलल्या! संकर्षण दादा तू आम्हाला फार आवडतो. तुझा मिश्किल स्वभाव तुझ्या सगळ्या कार्यक्रमांत जाणवतो.😊
@ravindrakulkarni1908
@ravindrakulkarni1908 3 месяца назад
खूपच सुंदर आणि माहिती पूर्वक मुलाखत अभिनंदन 🎉🎉🎉
@nivruttisalade3909
@nivruttisalade3909 Месяц назад
सुनेत्रा ताई, आपल्या तोंडून शरदचंद्र पवार यांचे एकदाही नांव आलं नाही,खुनी भावाच पद्मसिंह पाटील च नांव आलं, पण पवारसाहेब च नांव आलं नाही,मुळात पवार साहेब यांच्या मुळेच आपले ग्लँमर आहे.उतराई कधी होणार.
@sujatapendse-wc6hc
@sujatapendse-wc6hc 3 месяца назад
Khup Chan Mulakhat ghetlie. Sunetratai tumhi khup chan bolta. Very down to earth personality. All the Best for your career👍
@asmitakamalwar6263
@asmitakamalwar6263 3 месяца назад
खूप सुंदर मुलाखत👌
@Raja-up6yv
@Raja-up6yv 3 месяца назад
चोंबड्या सूसू ताईंच्या मानाने सुनेत्रा वहिनी खूपच साध्या आणि संस्कारीत वाटतात !
@rushikeshasolekar2289
@rushikeshasolekar2289 3 месяца назад
Chombdya exactly 😂
@matrixmind76
@matrixmind76 3 месяца назад
प्रसन्न व्यक्तिमत्व . अनेक शुभेच्छा
@kmf7183
@kmf7183 3 месяца назад
निवडणूक आल्यामुळे राजकारण्यांनसोबत "राजकारण" सोडून गप्पा..!😁☕
@sunitatendulkar1925
@sunitatendulkar1925 3 месяца назад
खुप छान मुलाखत sunetratai ना खुप खूप शुभेच्छा
@shailatilloo7033
@shailatilloo7033 3 месяца назад
Apratim interview khup chan
@shraddhadani9645
@shraddhadani9645 3 месяца назад
सुनेत्रा, ताईंचे विचार आणि कार्य बघून कौतुक वाटलं,
@viveksheth1693
@viveksheth1693 3 месяца назад
खुप सुंदर मुलाखत...
@anjalibakane9060
@anjalibakane9060 3 месяца назад
खुपछान प्रगल्भ व्यक्तिमत्व 🎉🙏
@anujaphadke3082
@anujaphadke3082 3 месяца назад
खूप छान मुलाखत
@akolerakesh8955
@akolerakesh8955 3 месяца назад
बारामती च्या महालक्ष्मी ला संधी देऊन महाराष्ट्र विकासा ला विजयी करा 🚩जय श्री राम 🚩
@yam668
@yam668 3 месяца назад
Mahalakshmi chya mage Dada Navacha Mahakal aahe, to kasala vikas karato Maharashtracha swatacha ajun vikas Karel 10 pidhya basun khatil evhadha khaun gheil.hi tyachi sahadharm charini. Tyalach sath sath deil ha mukhavata ghalun ti aali aahe tyavar jau naka. aamch mat Supriya Taila.
@smeetsmeet24
@smeetsmeet24 3 месяца назад
Khup ch Sundar.... this silent make me happy... excellent... many many wishes for your feature...😇
@smitabalwadkar4328
@smitabalwadkar4328 3 месяца назад
Sahaj , sadhepana aani pramanik panane bolatat vahinee..!!! Khupach Chan
@udaydeopurkar8285
@udaydeopurkar8285 3 месяца назад
Vah tayi, vah tayi, 🎉 all the best, mi dhulya chya Devpurkar
@prabhakartiwatane192
@prabhakartiwatane192 3 месяца назад
घर बोलकं करणारा सामान्य स्त्री चार संचार संसारातील कार्यक्रम.धन्यवाद
@vishalwaghmode6619
@vishalwaghmode6619 3 месяца назад
बोलण्याची अदब व विषयाचं ज्ञान आहे की ह्यांच्यात पहिल्यांदा पाहिलं आजवर बोलताना.संसदेत वर्षभरात भीती गेली की छान विषय मांडतील ह्या.फडफड इंग्रजी नसलं अन नुसता मुद्दा सूटसुटीत मांडता आला लोकसभा अध्यक्षा समोर तरी पुरे आहे..मतदारांनी विचार करायला हरकत नाही..बदल हा निसर्गाचा नियम आहे.
@udaygaikwad5282
@udaygaikwad5282 3 месяца назад
कसलीही चिडचिड नाही तडतड नाही त्या ताईंसारखी ... राजस व्यक्तिमत्त्व आहेत सुनेत्रा वहिनी
@user-jv5im7kh9f
@user-jv5im7kh9f 3 месяца назад
संकर्षण तुमचे धन्यवाद. कारण अशी मुलाखत फक्त तुमच्यासारखे घेऊ शकतात. तरी काही प्रश्न बाकी आहेत. नेत्रा ताईंनी सुद्धा अनौपचारिक उत्तर दिली. त्यांना शुभेच्छा. त्या नक्कीच निवडून येणार.🙏🙏🤓🤓👍👍💐💐
@sujataghanekar8023
@sujataghanekar8023 3 месяца назад
सुंदर,मजा आली
@kamalakarpatil5088
@kamalakarpatil5088 3 месяца назад
सुनेत्राताई अतिशय शालीन व्यक्तीमत्व आहे. त्यांना भेटण्याचा योग २-३ वेळा आला होता, तेव्हाच त्यांच्या ह्या भारदस्त व्क्तीमत्वाची जाणीव झाली. एवढं ऐश्वर्य असतांना down to earth असण हेच त्याचं मोठं असण्याचं लक्षण आहे. Hats of to सौ वहिनी साहेब 🙏🏼
@anitachandorkar3990
@anitachandorkar3990 3 месяца назад
सुनेत्राजी तुम्ही खूप छान मुलाखत दिलीत 🌹🌹🙏🏿🙏🏿
@vaibhavinare5391
@vaibhavinare5391 2 месяца назад
शांत,संयमी, आणि घरंदाज वाटल्या सुनेत्रा ताई, संकर्शन खूप अनौपचारिक पद्धतीने मुलाखत घेण्याचे तंत्र खूप छान.
@urmilaarnikar4510
@urmilaarnikar4510 3 месяца назад
Khup Sundar मुलाखत
@abhaydeshpande61
@abhaydeshpande61 23 дня назад
खुप छान मुलाखत 👍🏻👍🏻
@SP-kk7hv
@SP-kk7hv 3 месяца назад
I m from baramati. And this lady is very humble and down to earth. She treats every baramatikar like her own family member. Lots of love and blessings for sunetra tai❤❤❤.
@Mumbaikar2233
@Mumbaikar2233 3 месяца назад
बारामती मधुन चांगला खासदार जाईल यावेळी 👌
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 3 месяца назад
चांगले विचार आहेत ताईंचे.... आमच्या गावाकडच्या आहेत त्या किती घरदांज पणा शांतपणा ..आमच्या गावाकडे अशीच माणस असतात
@sks1464
@sks1464 3 месяца назад
कुलकर्णी rss बरोबर आहे म्हणून हे विचार बरोबर ना 💯
@AmritaSitar
@AmritaSitar 3 месяца назад
खूप छान मुलाख़त !
@shivbhari5066
@shivbhari5066 3 месяца назад
किती हा साधेपणा ताई मध्ये...शांततेत बोलल्या सुनेत्रा ताई .. मस्त वाटलं भावी खासदार ❤❤😊😊 छान मुलाखत घेतली संकर्षण सर .. धन्यवाद 🙏
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 3 месяца назад
डॉ पद्मसिंह पाटील ची बहीण असून एक असं घराणं कि जे राज्याचे गृहमंती ज्यांनी चुलत भावाच्या खुनाची सुपारी दिल्याचं आठवतं खूपच चांगलं घराणं 🙏🚩. पुणे विद्यापीठात सुद्धा सिनेटर आहे, महत्वाकांक्षी म्हणून राजकारण
@soniatelang3326
@soniatelang3326 3 месяца назад
Khoop chaan mulakat. Sunetra tai khoop elegant ani polished aahet.Tyanche vichar khoop changle aahet
@d.m.5410
@d.m.5410 3 месяца назад
सुनेत्रा ताई खुप संस्कारिक महिला.... कुठे सुनेत्राताई व कुठे फडणवीष ची बायको तमाशातली बाई......जमिन आसमानचा फरक
@jyotigupte3771
@jyotigupte3771 3 месяца назад
सुनेत्राताई तुमच्यातील निरागसता साधेपणा शालिनता शांतपणा आणि सामाजिक जाणिव मनाला भावुन गेली राजकारणात अशा वीस टक्के व्यक्ती गृहिणी आल्या तर राजकारणातील भ्रष्टता कमी होईल ताई तुम्ही नक्कीच विजयी व्हाल तुमच्या भावी कारकिर्दीला मनःपूर्वक शुभेच्छा
@dhanashreet
@dhanashreet 3 месяца назад
कधी कधी प्रकाशझोतापासून दूर असल्याने एखाद्या व्यक्तीतलं talent लपून राहत/झाकोळल जात विशेषतः गृहिणींच
@shraddhadani9645
@shraddhadani9645 3 месяца назад
एकदम छान
@vidyarajput2972
@vidyarajput2972 3 месяца назад
सुनेञा ताई खुप छान सुदंर सादगीपूर्ण स्वभाव शालीनता आहे गर्व चा कूठेही अंश दिसत नाही अजीत दादा नसीब नाले आहेत दोघाची जोडी अप्रतिम ❤❤
@santoshjoshi5633
@santoshjoshi5633 3 месяца назад
जय भवानी ताईसाहेब
@sagarkantekure5275
@sagarkantekure5275 3 месяца назад
धाराशिवची लेक निवडून येणारच💐 जय भवानी🚩
@neetachalke5796
@neetachalke5796 3 месяца назад
Truly a woman who knows her constituency, her strengths . Social understanding is realistic and grounded.
@devayaniranade9577
@devayaniranade9577 3 месяца назад
So simple so sweet
@kirankunte5925
@kirankunte5925 3 месяца назад
Very nice Interview of BHAVI KHASDAR
@PushpaMane-uu5yk
@PushpaMane-uu5yk 3 месяца назад
छान मुलाखत. संकर्षण धन्यवाद
@priyankashinde7216
@priyankashinde7216 3 месяца назад
Khup simple n down to earth vatalya.....te baghun pan samjate tyana ki shant ahet ase vatate...
@balasahebisal4851
@balasahebisal4851 3 месяца назад
खूप खूप शुभेच्छा ताई, खरंच वाटत बदल हवा, आपण निवडून यावे
@ushaughade-hj7kc
@ushaughade-hj7kc 3 месяца назад
खुप छान मुलाखत … खुपच आवडली .👌😍
@CopyNinjaFF69
@CopyNinjaFF69 3 месяца назад
Sankya... Ek number Bhawa
@saurabhr4560
@saurabhr4560 3 месяца назад
Mitra ahe ka tuza?
@CopyNinjaFF69
@CopyNinjaFF69 3 месяца назад
@@saurabhr4560 ho .. Parbhani la eka gallit rahaycho
@saurabhr4560
@saurabhr4560 3 месяца назад
@@CopyNinjaFF69 mg thiky
@Kantagundre03
@Kantagundre03 3 месяца назад
😂😂😂
@rajendrashah925
@rajendrashah925 3 месяца назад
शांत संयमी सुसंस्कृत वहिनी साहेब
@mohsinsheikh6778
@mohsinsheikh6778 3 месяца назад
खुप छान मुलाखत
@JaiShreeram-cu9og
@JaiShreeram-cu9og 3 месяца назад
Chehrya var agdi Lakshmi Aai che tej aahe.....Parth,Jay dada are so lucky for having mother like u😊😊😊
@sunitadasalkar676
@sunitadasalkar676 3 месяца назад
Sunetra taina khup khup shubecha
@vishweshwarmadavi1313
@vishweshwarmadavi1313 3 месяца назад
Best social struggle Sunetratai pawar maam . All the best maam. Future MP nakkich aahat tumhi. By.vishweshwar Dist chandrapur maharashtra
Далее
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Просмотров 16 млн
Avaz Oxun - 10 yillik yubiley konsert dasturi 2023
2:52:33
I Built a WATERPARK In My House!
26:28
Просмотров 8 млн
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Просмотров 16 млн