Тёмный

तरमन coaching classes -2 | Virus Marathi | Santosh Kolhe 

Virus Marathi
Подписаться 159 тыс.
Просмотров 7 тыс.
50% 1

तुम्हाला जर एखाद्याला शुद्ध मराठी भाषेत टोमणे मारायचे असतील ना ! आणि ते पण एकही Pure शिवी न देता ! तर एक अतिउत्तम आणि चपखल मार्ग आहे आणि तो म्हणजे "मराठी म्हणी". होय, ते म्हणतात ना 'शहाण्याला शब्दाच्या मार !'
असाच आजच्या 'तरमन'च्या class मध्ये मराठी म्हणींवर lecture घेण्यात आलं. अंकिता मॅडम यांनी जे काही त्यांच्या students ला शिकवलं, त्यावरून तर असं वाटतय कि, एक म्हण किती जणांना राबवू शकते आणि किती जणांना अगदी थोडक्या शब्दांत चुका दाखवून देते. आणि या म्हणी जर तरमन भाषेत बोलल्या तर त्या आणखीच परिणामकारक थरातील याची खात्री आम्ही देतो !
@copyright Virusmarathi
#TarmanClasses
#SantoshKolhe
#VirusMarathi
Follow us on:
/ virusmarathi
/ virusmarathi
/ virusmarathi
virusmarathi.in

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 7   
@gawalign
@gawalign 3 года назад
Ekdam kadak na.....!
@meowmeow766
@meowmeow766 3 года назад
😂😂😂😂 funny
@vikastaware6703
@vikastaware6703 3 года назад
😅😅
@ankitadesai9958
@ankitadesai9958 3 года назад
🤣🤣🤣🤣🤣
@booktubervinamra7105
@booktubervinamra7105 3 года назад
😂😂😂
Далее
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Просмотров 14 млн
연준 (YEONJUN) ‘GGUM’ Official MV
02:44
Просмотров 3,2 млн
ओझं...लग्नाचं
1:51
Просмотров 166
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Просмотров 14 млн