What is Bro code and Girls code | Sibling Stories | Marathi web series 2022 | Santosh Kolhe
Virus Marathi ने तुमच्यासाठी एक नवीन Marathi RU-vid Webseries आणली आहे 'Sibling Stories". हि Marathi Webseries पूर्णतः Youth Oriented आहे. अगदी मजेशीर, प्रेमाने प्रेमळ, तारुण्यवर्धक अशी ही webseries आहे.
गेल्या एपिसोडमध्ये आपण " जेव्हा बहिणीची मैत्रीण घरी येते..!" पाहिलं. पण आजच्या या अतिशय धमाकेदार एपिसोड मध्ये तुम्ही पाहणार आहेत...." जेव्हा भावाचा मित्र घरी येतो..!". प्रत्येकाच्या life मध्ये कुणीतरी क्रश असतोच. त्यात मुलीही अपवाद नाहीत. हे गेल्या एपिसोडमध्ये पाहायलामिळाले. पण या एपिसोड मध्ये आपण जास्त मनोरंजक किस्से तुमच्यासमोर आणले आहेत. तेव्हा तुम्हाला हा एपिसोड नक्की आवडेल याची आम्हाला खात्री आहे.
तसेच Virus Marathi च्या रापचिक राडा, तरतीतो आणि नो ब्रेकिंग न्यूज या series पाहायला विसरू नका.
#BroCode
#marathiwebseries2022
#marathiserials2022
Follow us on:
/ virusmarathi
/ virusmarathi
/ virusmarathi
virusmarathi.in
18 сен 2024