Тёмный

...तरीही भारताचं भवितव्य उज्वलच! | Avinash Dharmadhikari | Bharat@100 |  

Think Bank
Подписаться 550 тыс.
Просмотров 199 тыс.
50% 1

भारताच्या ७५ वर्षांच्या वाटचालीत सर्वात उल्लेखनीय गोष्टी कोणत्या? भारताचा राष्ट्रविचार नक्की आहे तरी काय? कम्युनिस्ट भारताला राष्ट्र का मानत नाहीत? येत्या २५ वर्षात भारतासमोरची सर्वात मोठी आव्हाने कोणती? चीन आणि पाकिस्तान यांच्या सामरिक युतीचा भारतावर काय परिणाम होईल? भारतीय तरुणांना रोजगाराच्या कोणत्या संधी भविष्यात उपलब्ध असतील? १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांना सरकार पैसे देणार?
माजी सनदी अधिकारी, अविनाश धर्माधिकारी यांची मुलाखत...
'७५ सोनेरी पाने' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : www.rajhansprakashan.com/prod...

Опубликовано:

 

21 авг 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 508   
@prasadthatte3144
@prasadthatte3144 Год назад
मा. पाचलग साहेब, तुम्ही खूपच छान interview घेता. तुम्ही निवडलेले विषय, विचारलेले प्रश्न अतिशय महत्त्वाचे आणि अभ्यासपूर्ण. कुठेही पुढे पुढे न करता , एकदाही स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न न करता आणि तरीही शांतपणे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न विचारत येणाऱ्या विद्वानाना मनमोकळेपणाने बोलू देऊन , शांतपणे मुलाखतीचा flow राखण्याबरोबरच मुलाखतीचा control स्वतःकडे ठेवत अतिशय सुंदर मुलाखत आपण सादर करता. मी तुमच्या जवळपास सगळ्या मुलाखती बघितल्या पण त्यातून तुमची वैयक्तिक राजकीय, सांस्कृतिक विचारसरणी काय असेल हे सांगणे शक्य नाही. हा त्रयस्थपणा साधणे सोपे नाही.सध्याची माध्यमे, त्यांचे anchor यानी तुमचा आदर्श घेतला पाहीजे. खूप खूप धन्यवाद.
@damodarlele4014
@damodarlele4014 Год назад
ऊत्तम निरीक्षण व छान प्रतिक्रिया.
@vikranttulaskar6343
@vikranttulaskar6343 Год назад
अप्रतिम प्रतीक्रीया
@mukundashtekar
@mukundashtekar Год назад
अगदि खरं आहे
@rajendrakhairnar7405
@rajendrakhairnar7405 Год назад
अगदी प्रेक्षकांच्या मनातील प्रतिक्रिया...!
@rupalibhivate8882
@rupalibhivate8882 10 месяцев назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vijayakarnataki7293
@vijayakarnataki7293 Год назад
श्री अविनाश धर्माधिकारी यांना माझा दंडवत.. खूप समतोल व्यक्तिमत्त्व.. आणि त्यांच्या तोंडून भारताबद्दल अभिमानास्पद वक्तव्य ऐकताना मन भरुन येतं..
@ramdaspatil593
@ramdaspatil593 Год назад
धर्माधिकारी गुरुजी म्हणजे तेजोमय राष्ट्रवादी विचारांचा वास्तववादी सकारात्मक जिवंत झरा
@vilaskasrung6007
@vilaskasrung6007 Год назад
धर्माधिकारी सरांनी भविष्यात येणाऱ्या परिस्थितीची अचूक माहिती सांगून सर्व मानव जातीला व्यवस्थित समजावून जागृत केलंय , धन्यवाद सर आपले खूप खूप आभार 🙏
@sujitdhumal4900
@sujitdhumal4900 Год назад
मला माझा भारत देश खूप आवडतो. या देशात खूप चांगली संस्कृती आहे. व मी खूप सुरक्षीत आहे असे समजतो. अविनाश सरांच्या विचारांनी मला देशा बदल अभिमान वाटतो.
@deshbhakt3592
@deshbhakt3592 Год назад
फक्त
@gokulbharade5773
@gokulbharade5773 Год назад
सर तुम्ही माडलेले विचार देशराट्र साठी खुप चांगले आहेत. फक्त सध्याची राजकीय परिस्थिती बघता मन विशिन होते, की हे राजकारणी देशाला कोणत्या थराला घेउन जातील हे सांगता येत नाही.
@babasahebgadekar7243
@babasahebgadekar7243 Год назад
खूपच छान मुलाखत. धर्माधिकारी सरांच्या अभ्यासपूर्ण बुद्धीतील अनमोल विचार 👍👍
@PKSuki-yf6xq
@PKSuki-yf6xq Год назад
आज समाधान झाले, अशी संवेदनशील भाषा अजूनही ऐकायला मिळते, निराषेतून पाहिलेला एक सोनेरी किरण, धन्यवाद आपणा दोघांचे 🌹🌹👏👏
@keshavdurpade7313
@keshavdurpade7313 Год назад
सर आपण हिरा आहात.....आपणांस दिर्घायुष्य लाभो......
@RJagdale11
@RJagdale11 Год назад
त्रावणकोर,असम, छोटी छोटी राज्ये याच्या विलीनीकरनाची गोष्ट भारतीयाना माहिती होने आवश्यक आहे
@jayashrisonawane1351
@jayashrisonawane1351 Год назад
धर्माधिकारी सरांचा आदर राखून मी असं मत मांडते की सरांचा आशावाद निराधार वाटतो . कितीतरी समस्यां इथे आहेत, सर त्याविषयी कधी बोलत नाहीत. स्त्रियांवरचे अत्याचार थांबले नाहीत. गरीब - श्रीमंत दरी रुंदावते आहे. आजच्या शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थी भरडताहेत. शिक्षक पिचला आहे. दलितांवरील अत्याचार संपलेच नाहीत. सरकारी इस्पितळे, सरकारी शाळा, गावखेड्यांची दयनीय अवस्था, सरकारी नोकरदारांची आढ्यताखोरी, कुठल्याही कार्यालयात जा तुम्हाला मिळणारी कस्पटासमान वागणूक, कोवळ्या मुलींवर होणारे सामूहिक बलात्कार, आश्रम शाळांमधे मुलांवर होणारे अत्याचार, सर्रास होणारे sex scandal, घरगुती हिंसाचार, किती उदाहरणं सांगायची??? 😥😥 माझी मुलगी मेघालय मधे काम करते. तिथे बघितलं. गावखेड्यात अजूनही गरोदर महिलेला प्रसूती च्या वेळी त्रास झाला तर खाटेवर चार माणसं नजीकच्या शहरात पायपीट करीत आणतात.. किती सांगावं??? दारू, प्लास्टिक बंदी कठोरपणे कां नाही? फटाके उडवून, रस्ते अडवून, कर्णकर्कश्य आवाजात आम्ही आमचे समारंभ साजरे करतो, आणि प्रदूषण वाढवतो, याला काय म्हणावं???? पोलीस, न्यायालय, पत्रकार, हा खरंच अत्याचारी स्त्रीला साथ देतो? की त्यांच्यातील पुरुष तिचा परत.... असू द्या लिहवत पण नाही. मोठ्या आशेनी शिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्वांच्या हातात काय मिळतं आहे???? समाजात वाढणारा चंगळवाद लक्षात घेऊन प्रबोधन करण्यासाठी, मूल्ये शिकवणारा शिक्षक कुठे हरवला आहे. आजादी कां अमृत महोत्सव म्हणत शेखी मिळवणाऱ्यांनी सांगावं कोण आजाद आहे इथे... मानव तर जाऊ द्या प्राणी, पक्षी, निसर्ग यांना आपण किती क्रूर वागणूक देतो???? प्राण्यांना सर्रास कापले जाते, सर्वात मोठी meat industry चे स्वप्न बघायचे, पक्षी आणायचे .. स्वतः च्या मनोरंजनासाठी पिंजऱ्यात ठेवायचे, जंगल सफारी करीत त्या निरागसांचे जगणे मुश्किल करायचे????हिम्मत असेल तर आधी हे बंद करा. स्वातंत्र्य आणि स्वैराचाराचा अर्थ सांगत तरुणांना योग्य दिशा दाखवा...शिकलेल्यांनी रस्त्यावर थुंकायचे... याला काय म्हणावे? आधी यावर काम करा मगच वरवरच्या प्रगतीला महत्त्व द्या एवढंच म्हणेन... गुन्हेगारीत, अस्वछ तेत, बेरोजगारीत, लोकसंख्येत, प्रदूषणात, अत्याचारात भारत पुढे आहे, ही आकडेवारी सांगते...दूर कशा ला सरांच्या पुण्यातला (खास तिथलाच ) माणूस किती दुसऱ्यांना तुच्छ लेखतो हे आपण जाणतोच. मग पुणे हे विद्येचे माहेरघर? विद्या विनयेन शोभते हे या पंडित्याच्या गोष्टी करणाऱ्या पुणेकरांना कळत नाही??/
@rdkrdk2038
@rdkrdk2038 Год назад
खूप दिवसांनी श्री. अविनाश धर्माधिकारी सरांना ऐकायचा योग. धन्यवाद Think Bank
@omis6109
@omis6109 Год назад
सर, खूप छान विषय, वेगळा दृष्टीकोन समजला
@deshbhakt3592
@deshbhakt3592 Год назад
खूप खूप च येणार हे आता संपले
@chandrakantkendale2624
@chandrakantkendale2624 Год назад
@@omis6109 ..mm d09o.o
@madhusmitaabhyankar2196
@madhusmitaabhyankar2196 Год назад
अत्यंत विचारनिष्ठ प्रश्न आणि सरांंनी दिलेली तेवढीच विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्ण अशी सविस्तर उत्तरं .सरांचा आशावाद तर ऐकणार्याला पुढे जाण्याची ताकद देतो. खूप धन्यवाद.
@madhusmitaabhyankar2196
@madhusmitaabhyankar2196 Год назад
अत्यंत विचारनिष्ठ प्रश्न आणि सरांंनी दिलेली तेवढीच विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्ण अशी सविस्तर उत्तरं .सरांचा आशावाद तर ऐकणार्याला पुढे जाण्याची ताकद देतो. खूप धन्यवाद.
@vasantingale1403
@vasantingale1403 Год назад
धर्माधिकारी सरांना ऐकणे हा एक सुंदर अनुभुती असते.
@shantanupendharkar1932
@shantanupendharkar1932 Год назад
खुप उद्बोधक व अत्यंत प्रभावीपणे भुत वर्तमान व भविष्याचा वेध घेतला आदरणीय धर्माधिकारी यांच्या मुलाखतीद्वारे सर हे कृतीशील विवेकशील विचारवंत आहेत त्यांना ऐकणं ही पर्वणीच असते, थिंक बॅंके टीम चे धन्यवाद
@Wise.Webmaster
@Wise.Webmaster Год назад
सुखद अनुभव. पाचलग सर धन्यवाद. अविनाश सर यांचे बोलणे थांबू नये असे वाटत होते. खूप खूप आभार
@dattatrayakulkarni6962
@dattatrayakulkarni6962 Год назад
खूप दिवसांनी चांगले काही ऐकले.समाजमाध्यमामधे सध्या फक्त विखारी विचार ऐकून वीट आला आहे.धन्यवाद.
@dattatraymuledpmuleco7009
@dattatraymuledpmuleco7009 Год назад
अविनाश जी पुणे येथून लोकसभा लढावा। तुमच्या सरख्यानची देशाला खुप गरज आहे। मागे इलेक्शन ला जे झाले ते विसरून जा। माझी खुप इच्छा आहे की तुम्ही डिफेंस किवा फॉरेन मिनिस्टर व्हावे
@ashwinis1562
@ashwinis1562 Год назад
No, not possible without support of big party. Which he will never go. Atleast now
@buddhu1439
@buddhu1439 Год назад
@@ashwinis1562 brother ratan tata backbone of india jari election madhye ubhe rahele tr nivdun yetil mhnun guaranty nahi karan rajkaran khup vegal ast bhava mothi party cha support pahije BJP kiva congress kiva shivsena ncp
@sujatajoshi1107
@sujatajoshi1107 Год назад
पाचलग साहेब ,अविनाश धर्माधिकारी सर दोघांनाही मनःपूर्वक धन्यवाद
@ajaybakalkar
@ajaybakalkar Год назад
खूप छान माहिती मिळाली....प्रत्येक शाळा आणि कॉलेज मध्ये हा इतिहास शिकवला पाहिजे...जेणेकरून आपण भविष्यात काय करायला हवं ते कळेल...
@drsarojrajebhosale5638
@drsarojrajebhosale5638 Год назад
धर्माधिकारी साहेबजी...मती कुंठीत होते आहे.पण याला सामोरे जाण्याची मानसिकता ठेवावी च लागणार आहे.काळाबरोबर चालत चालत बदल स्विकारत बदलायला हवेच आहे. तरूण पिढीने यासाठी तयारी करायला हवीच आहे.धन्यवाद साहेबजी.
@shashanklimaye8926
@shashanklimaye8926 Год назад
ऐकतच रहावं व सांगणं संपूच नये असं वाटतं. सरांचा अभ्यास, व, डोळस अनुभव व तार्किकदृष्ट्या पटवून देण्याची हातोटी ही सरांची बलस्थानं आहेत की जी मला आकर्षून घेतात. Greetings.
@vikranttulaskar6343
@vikranttulaskar6343 Год назад
विचारवंत या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे काय.. तर ही व्यक्ती आहे... धन्य झालो आम्ही तूम्हाला ऐकुन..👌👌👌
@ashishshinde7070
@ashishshinde7070 Год назад
We need such gems as part of our country's think tank. I wish we have hundreds of such officers and I wish they get to complete their term and change our system
@kedarkarandikar3569
@kedarkarandikar3569 Год назад
एकाच वेळी आनंद आणि ज्ञान देणारा उत्तम संवाद घडवुन आणल्याबद्दल विनायकजी तुमचे हार्दिक अभिनंदन आणि कोटी कोटी आभार. अविनाश सरांचे भाषण असो की मुलाखत कायमच ज्ञानात भर पडत असते. कृपया याच संवादाचा दुसरा भाग काढावा अशी विनंती. धन्यवाद
@babanpatil5659
@babanpatil5659 Год назад
देशाच्या भवितव्याबद्दल आणि देशाच्या वस्तुस्थिती बाबत अतिशय सुंदर विचार ऐकायला मिळाले त्याबद्दल धन्यवाद
@gangadharkamble5395
@gangadharkamble5395 Год назад
धर्माधिकारी सरांची सर्वस्परशी मांडणी खूप काही शिकवून जाणारी आहे . आवडली . धन्यवाद !
@dramarsinhsawant9443
@dramarsinhsawant9443 Год назад
तुमची खुप आठवण येत होती सर या चॅनेलवर... खूप छान....
@Kantathakre20234
@Kantathakre20234 Год назад
थॅंक टॅंक ह्या चॅनलला माझी आणखी एक विनंती आहे की त्यांनी पूर्वोत्तर भारत आजचा याविषयी धर्माधिकारी सर यांची मुलाखत घ्यावी
@vikasmore2913
@vikasmore2913 Год назад
सराचे विचार, विश्लेषण , व्याख्यान, ऐकतच राहावे असे वाटते
@jalindarjagtap690
@jalindarjagtap690 Год назад
मा प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्यानंतर खरच मा धर्माधिकारी सरांचे अभ्यासपूर्वक विचार ऐकायला मिळाले खरच मुलाखत घेणारा आभार
@akshaykamble1044
@akshaykamble1044 Год назад
I've never seen anyone speaking with such articulation on this channel... I liked how he talked about idea of india and consciousness of BHARAT and it's distortion and trivialization by some people. Had post independent india instilled that consciousness in our generations, we wouldn't be facing most of the challenges that we face today... be it socio-political, cultural, economical or environmental... after all Indian consciousness is literally based on sustainability... This man here knows exactly how to find your identity and use it to make your way into the future. . Also, I think he should have used phrases like 'Civilizational State' and 'Civilizational Nationalism' for india... instead of using words like Nation state and nationalism.
@sadashivvaze4554
@sadashivvaze4554 Год назад
खूप छान विचार आहेत. आम्हाला सार्थ अभिमान आहे भारतीय असण्याचा. जय हिंद
@rameshgaikwad4816
@rameshgaikwad4816 Год назад
अभिमान - सार्थ आनंद आहे.
@dilipgodambe120
@dilipgodambe120 Год назад
Think Bank ला खूप शुभेच्छा!
@AaBb-go6dm
@AaBb-go6dm Год назад
सरांनी शेतीत तंत्रज्ञान वापराबद्दल पाठपुरावा करावा.
@mukunddoshi5150
@mukunddoshi5150 Год назад
अप्रतिम विचार आहेत. संभाषण कौशल्य उत्कृष्ठ आहे. स्वामी विवेकानंदांचे अनमोल विचार आहेत. आपला आभारी आहे.
@kalidasjagtap8598
@kalidasjagtap8598 Год назад
पहिल्यांदा वयाच्या 6o मधे धर्माधिकारी सरांच लेक्चर ऐकले मला शाळेच्या वर्गात आवडत्या सराच्या तासाला बसलोय असा भास झाला.
@prakashvichare5818
@prakashvichare5818 Год назад
अविनाश नंबर वन !
@nitinkulkarni6006
@nitinkulkarni6006 Год назад
खूप सुंदर , भारताच्या सद्य स्थितीबद्दल विश्लेषण श्री. अविनाश धर्माधिकारी यांनी केले . धन्यवाद
@shivajisuryavanshi1094
@shivajisuryavanshi1094 Год назад
धर्माधिकारी साहेब नमस्कार वाचनात/ ऐकण्यात न आलेल्या अनेक गोष्टी सांगितल्या. खूप खूप आभार
@jayantikatre1547
@jayantikatre1547 Год назад
नेहमी प्रमाणेच खूपच मार्गदर्शक. सरांची फोरसाईट थक्क करणारी आहे. त्यामुळे ती उपयुक्त आहे.
@vivekshah5178
@vivekshah5178 Год назад
Sir very profound thoughts, and very optimistic talk by Shri Dharmadhikari.
@chagangikwada1621
@chagangikwada1621 Год назад
खुप खुप धन्यवाद सर तुम्हाला फार अभ्यासपुर्ण विचार ऐकले . You are so GREAT sir .Thank you !!!
@deshmukhss1
@deshmukhss1 Год назад
खुप सुंदर विश्लेषण श्री अविनाश धर्माधिकारी सरांचे मार्गदर्शन भारतीय राष्ट्रीय संस्कृती व पुढील २५ वर्षांनंतरचा भारत
@mangalachoudhary9695
@mangalachoudhary9695 9 месяцев назад
सर्वसामान्य भारतीयाने आपल्या दैनंदिन जीवनात अतिशय काळजीपूर्वक वाटचाल करणे गरजेचे आहे
@bhagwanranade2215
@bhagwanranade2215 Год назад
अप्रतिम, मंत्रमुग्ध आणि अंतर्मुख करणारे धर्माधिकारी सरांचे व्याख्यान संपूच नये असे वाटत होते. पाचलग सरांचे सुद्धा समर्पक प्रश्न, खूप छान.. अशीच सुरेख व्याख्याने थिंक बँक चॅनल वर पहायला आणि ऐकायला मिळतील अशी खात्री आहे..👌👌👌👍👍
@raghunandanjoshi5464
@raghunandanjoshi5464 Год назад
Vinayak Pachlag ji, your style of interviewing is very nice. Please do get Avinash ji and other people of great thinking capacity to do videos frequently on your channel.
@adnyat
@adnyat Год назад
मी फक्त अविनाश धर्माधिकारी सरांना ऐकण्यासाठी या चॅनेलवर येतो 😍
@pravinkenwadkar9907
@pravinkenwadkar9907 Год назад
It is always pleasure to listen mr Dharmadhikari sir. Same today
@swatiparekhji
@swatiparekhji Год назад
Thanks to Think Bank for this session. His clarity of thought and expression is too good.
@meenakulkarni5272
@meenakulkarni5272 10 месяцев назад
अतिशय.सखोल.अभ्यासपूर्ण.मुलाखत.धर्माधिकारी सरांना.ऐकण.म्हणजे.एक.पर्वणीच.खूप.छान
@bkdoke287
@bkdoke287 Год назад
आपल्या विचारमंथन ला माझा सलाम 👍🌹🌹🌹🙏
@VikasGaikwad-jk8mg
@VikasGaikwad-jk8mg 8 месяцев назад
सरांचे वक्तव्य ऐकून फार मोठा आनंद होत आहे.
@vijayjayswal1
@vijayjayswal1 Год назад
थींक बेंक चा भारत@100 अन्तर्गत, माननीय श्री अविनाश धर्माधिकारी सरांचा भारत सारखे महान राष्ट्र बदल पुढच्या २५ वर्षाचा अमृतकाल मणुन येणार्या काल ची संकल्पना खुबच सरळता आणी आग्दी उत्तम मणुन् सादर केली । मला अस वाटतय की य्हाच वीडियो वर हीन्दीत् डब करुन् परत युट्युब वर सादर केला पाहीजे!
@jitendrakulkarni5618
@jitendrakulkarni5618 Год назад
भारत माता की जय. अविनाश सर, आपल्याला आणि विनायक सर यांना आदराने वंदन.
@manavkumar5743
@manavkumar5743 Год назад
खूपच सुंदर संभाषण, सरांना regular बोलावत जा त्यांचे विचार खरंच ऐकण्या सारखे असतात.👍🏼
@deshbhakt3592
@deshbhakt3592 Год назад
उगाच मनावर घेतिल आनी संघी विचार पाजतील है,। Yana आवरा
@ramsontakke4345
@ramsontakke4345 Год назад
🤤🤤🤤🤤🤤🤤🤤
@anilwagh403
@anilwagh403 9 месяцев назад
संग्रही ठेवावे ही मुलाखत अप्रतिम 🎉
@anilwagh403
@anilwagh403 Год назад
अतिशय सुंदर सुखद अनुभव संग्रही ठेवावे असे विचार धन्यवाद अविनाश सर
@suhasjoshi1509
@suhasjoshi1509 Год назад
प्रखर देशभक्तीचा उत्क्रुष्ट नमुना श्री.धर्माधिकारी सरांनी दाखवलाय,सर सॅल्यूट टू यू🙏🙏🙏गर्व आहे मला मी "भारतीय"असल्याचा🚩🚩🚩🚩🚩
@Beke-kg5li
@Beke-kg5li Год назад
मला फार वाटत होते की खूप दिवसांपासून सरांचं विचार कळायला मिळाले नाही.
@amolthorat129
@amolthorat129 Год назад
खुप प्रगल्भ विश्लेषण.. देशाला धर्माधिकारी सरांसारख्या विचारवंतांची खुप गरज आहे.. thank you think bank for this video.. pls make more videos with dharmadhikari sir🙏
@vijaynandgaonkar
@vijaynandgaonkar Год назад
sir, This is the true REALITY OF INDIA's FUTURE. Thank for this wonderful eye-opening speech.
@arunnaik5576
@arunnaik5576 Год назад
Sirji, your a analysis and information on Hindustan is soul touching. It's GOD'S grace and GOD'S will that as princely States came together due to powerful magical pull due to Bharatiya Sanskriti. Satyamev Jayate. Jai Hind
@saurabhshinde3540
@saurabhshinde3540 Год назад
And by use of muscle power for a adamant non compliant few.
@shamkantdeshmukh2187
@shamkantdeshmukh2187 Год назад
Very nice analysis of the situation in the world and India by Mr Dharmadhikari Sir. Salute to his study and his knowledge.
@vaibhavhore6197
@vaibhavhore6197 Год назад
सर्वांना सर्वकाळ शुभेच्छा ❤️
@shaileshbhandari2755
@shaileshbhandari2755 Год назад
Think Bank is doing a great job through this series of INDIA at 100. 👍
@dhirajpokharna
@dhirajpokharna Год назад
विनायक आणी टीम थिंक बँक तूम्ही किती हृदयात उतरणार आमच्या प्रेक्षकांच्या....! खुप सुंदर मुलाखत 👍 अविनाश धर्माधिकारी सरांना कायम बोलतं ठेवा 🙏 सरांचा "भारतीय वैदिक सनातन धर्म आणि जैन व बौद्ध धर्म यांतील साम्यस्थळे"...! यावर एखाद व्याख्यान घ्यावं ही विनंती .....! 🙏 धीरज
@nandahadkar3026
@nandahadkar3026 Год назад
वास्तवदर्शी परखड विश्लेषण..उत्साहवर्धक अशी आनंद या पातळीची कल्पना..पुढच्या पंचवीस वरशांची संभाव्य स्थिती आणि त्यावरची उपाययोजना..फारच सुरेख आणि उद्यमशीलता वाढिण्याकरिता प्रोत्साहन मिळते असे संभाषण...धन्यवाद. .
@bhaveshmhatre8616
@bhaveshmhatre8616 Год назад
अविनाश सरांचं खूप आभार अश्या छान माहिती दिल्याबद्दल. सरांचे भाष्य एकणे म्हणजे भाग्यच. तसेच Think बँक चा ही आभार.🙏
@shaikhwajid4565
@shaikhwajid4565 Год назад
Good knowledge and analysis of our country spcily nationalism and our culture and technology paryawarn Thank you sir
@mahendragadre8142
@mahendragadre8142 Год назад
विद्वत्ता तर आहेच त्याबाबतीत दुमतच नाही.पण विचारधारा आणि विद्वत्ता या वेगळ्या गोष्टी आहेत.मुलाखतीत श्रद्धापुर्वक आपल्या विचारधारेचा व्यवस्थित प्रचार केला.
@pundlikraojadhav6257
@pundlikraojadhav6257 Год назад
आज देशात आदरणीय अविनाशजी यांचे संययमी आणि उडबोधक विचार देशाच्या भविष्य ची वास्तविकता समजावून सांगणे हेच राष्ट्रीय विचार आहेत आणि गरजेचे आहे
@bro-gu1nf
@bro-gu1nf Год назад
भारतीय संस्कृती ही सर्वसमावेशक आहे आणि अहिंसक आहे पण हे विचार टिकण्यासाठी त्याचा विरोध करणाऱ्या चा विरोध हिंसक असले पाहिजे कारण थोडी हिंसा मोठी हिंसा टाळु शकते.
@sudarshandhumal1432
@sudarshandhumal1432 Год назад
Thanks for bringing Avinash Sir, Respect 🙏👍
@swatiparekhji
@swatiparekhji Год назад
Yes Bharatvarsha is unique and i am very happy that I am fortunate to have been born as a Bharatiya.
@anantkulkarni3127
@anantkulkarni3127 3 месяца назад
छान पाचलगसाहेब आजचा कार्यक्रम खुप आवडला आपले त्याबद्दल अभिनंदन
@harikulkarni3532
@harikulkarni3532 Год назад
खूपच छान विचार मांडले धर्मधिकारी सांहेबानी छान भविष्यतला भारत मस्त
@rajeshwarang
@rajeshwarang Год назад
After long long time I am listening to Dharmadhikari sir... It is treat to listen Dharmadhikari Sir.
@snehaambekar9737
@snehaambekar9737 Год назад
Dharmadhikari Sir great. Aamhala nehmi aikayla aavadtil aaple vichar. Samajamadhye chaitanya nirman karnyachi takat siranchya vicharat, vaktrutvat aahe
@amolvyavahare4394
@amolvyavahare4394 Год назад
Pachalag Sir, the way u ask questions is admirable
@vishu.25
@vishu.25 Год назад
Kharach samruddh karnari charcha.... Khup khup Dhanyawad Think Bank ani Dharmadhikari sir...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@Marathi-hindi-Instrumental
@Marathi-hindi-Instrumental Год назад
सर !!! त्या कॅसेटस् pls फेकू नका ......करु आपण काहीतरी ....मी तुम्हाला digitaly convert करुन देऊ शकतो ....कॅसेटला वर्षानुवर्षे काही होत नाही ....🙂
@rameshjagtap7160
@rameshjagtap7160 Год назад
Very nice of you dear dharmadhikari sir. Very important knowdge of futures of India & World. It will be very much useful for youths.
@samkadam008
@samkadam008 Год назад
Muscles of Iron and Nerves of Steel, Swami Vivekanand has reincarnated in the form of Shree Avinash Dharmadhikari Sir.. Readers of this comment, note it.. note it.. God Never plays dicey, everything is meticulously planned.. Angels do born in every age of centuries... Let's express our Gratitude to Divine Energy to have such Angel Shre Avinash Dharmadhikari Sir... Om Shanti 🙏
@cbhujbal8994
@cbhujbal8994 Год назад
sandip वासलेकर यांना bolava pl
@rdkrdk2038
@rdkrdk2038 Год назад
किती सुंदर मुलाखत....!
@sairajambekar9149
@sairajambekar9149 Год назад
Great sir...happy to see u after long time...
@vikaskojrekar7714
@vikaskojrekar7714 Год назад
सरांच्या ,विचारांवर काय बोलणार..! एवढे अमोघ ज्ञान , सर्वांगिण ,सर्व समावेशक विचार नक्कीच बुध्दि ला खाद्य देतात..योगी अरविंद, स्वामी विवेकानंद यांच्या बरोबर सरांचे स्थान आहे.. आपल्या थिंक बैंक च्य। माध्यमातून है सर्व ऐक।यला आणि शिकायल। मिळते त्याबद्दल आपले आभार👍👍👍आणि धर्माधिकारी सर।ना दंडवत👍👍💐💐
@swatisonde8116
@swatisonde8116 Год назад
Thank you Sir for your valuable information. 🙏🏼
@anandmurumkar5190
@anandmurumkar5190 4 месяца назад
प्रश्न खूप महत्वाचे निवडले आहेत... खूप छान..... आंबा कापून खाता की, चोखून खाता असले फालतू प्रश्न नव्हते हे बर झालं. खूप छान इंटरव्हिव्ह घेतला.
@shriramahirrao9640
@shriramahirrao9640 Год назад
Excellent interview on such a great issue I learned Something else from you after so many days salute to youSir
@chandrashekharpaluskar63
@chandrashekharpaluskar63 Год назад
इतक अभ्यासपुर्ण विवेचन क्वचितच ऐकायला मिळत
@ashishsinkar1779
@ashishsinkar1779 Год назад
Khup Khup Dhanyavad Sir , Khup informativ session zhale
@ashwinb6435
@ashwinb6435 Год назад
Vinayak , I m not ur fan but few questions were good. And I m right wing and student of Jnana prabodhini so big fan and respect to Avinashji.
@sadananddesai7033
@sadananddesai7033 3 месяца назад
Congrats for bringing before us such talented persons( male / female both).pl.continue with this trend forever. Thanks.
@mayureshkulkarni2627
@mayureshkulkarni2627 Год назад
Thank you Think Bank and Dharmadhikari sir..for enlightening us on various issues 🙂
@vibhawarideshpande9253
@vibhawarideshpande9253 Год назад
अप्रतिम! Insightful and informative 🙌🏼🙌🏼🙌🏼
@nikhilchaundkar3891
@nikhilchaundkar3891 Год назад
खूप सुंदर विश्लेषण...हा माणूस खरंच देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या पदावर असावा....अशी मानस प्रेरणादायी असतात..आणि हीच देशाची खरी दौलत
@shalinip7357
@shalinip7357 Год назад
फार प्रामाणिक वास्तव वादी विचार.सर्वांना विचार करायला पाहिजे.फार प्रेरणा मिळते.
@sushaivwadekar2661
@sushaivwadekar2661 Год назад
Dharmadhikari-Sir, it’s always a pleasure to be enlightened with your pearls of wisdom. Thank you very much for the inspiration. Regards, Sushaiv Wadekar
@Kopur55
@Kopur55 Год назад
दुर दृष्टी चे व चाणक्य मंडळाचे प्रमुख व मा मुख्यमंत्री मनोहर जोशिंच्या काळातील कर्तव्यदक्ष अधिकारी श्री धर्माधिकारी यांचे समयोचित देशाबद्दल ची आव्हाने या बद्दल चे विचार ऐकायला मिळाले. खूपखूप धन्यवाद 🌹🙏
@samirranade7508
@samirranade7508 Год назад
फारच सुंदर विवेचन and alarming also
@imrnn1234
@imrnn1234 Год назад
Straight forward and unbiased views by avinash sir👌
@priteshraut8771
@priteshraut8771 Год назад
excellent knowledge and explanation Great personality
Далее
Я ПОКУПАЮ НОВУЮ ТАЧКУ - МЕЧТУ!
39:05
Beautiful gymnastics 😍☺️
00:15
Просмотров 14 млн
Я ПОКУПАЮ НОВУЮ ТАЧКУ - МЕЧТУ!
39:05