नमस्ते सर तलाठी पद भरतीच्या ऑनलाईन फॉर्म मध्ये सिस्टीम मध्ये दोन वेगवेगळी माहिती विचारली होती1) CRPC च्या सुरक्षिततेच्या कार्यवाही अंतर्गत तुमच्याकडून शांतता किंवा सुरक्षितता ठेवण्यासाठी कधी BONDअंमलात आणावे लागले होते का? 2) शाळा कॉलेजमध्ये असताना तुमच्यावर कधी UMC अंतर्गत कार्यवाही झालती का? तर या दोन्ही गोष्टी करता आपण कृपया माहिती दया.व जर कार्यवाही झाली असेल तर याचा काय issue असतो
सर नमस्कार माझं किडनी च ऑपरेशन झालं आहे माझी एक किडनी 80% आहे. एक किडनी 16%आहे तर याच ऑपरेशन झालं आहे मी 40%दिव्याग प्रवर्ग मध्ये मोडते का मला माहित नाही मला सांगा सर मेडिकल मधून बाहेर काढतील का
सर एका डोळ्याने खूप कमी दिसते आणि दुसऱ्या डोळ्याने खूप चांगले दिसते त्यामुळे बाहेर पाहताना दोन्ही डोळ्यांनी चांगले दिसते असे वाटते त्यामुळे मेडिकल मध्ये प्रॉब्लेम येईल का
नमस्कार सर , खुल्या गटातील महिलांना non creamy layer certificate काढण्याची गरज नाहिये पण 30% महिला आरक्षण सर्टिफिकेट आणि नॉन creamy layer certificate एकच असते की ते काढावे लागणार आहे. Plz clear the confusion
सर मला low vision ahe tar medicle madhe mla problem yeil ka ..mla dur ch clear disat nahi Ani..Ani चष्मा शिवाय पण दिसत नाहीं तर काही problem yeil ka sir
नमस्कार सर, माझ्या डाव्या डोळ्याने अक्षर दिसत नाही, उजवा डोळा बंद केला की अक्षरे, वस्तू clearly दिसत नाहीत.. यामुळे काही समस्या होणार नाही ना..डॉ. कडे ही तपासून पाहिले पण ते म्हणाले जन्मापासून आहे... धन्यवाद 🙏
Sir. Namskar maje naav Vijay Jambhale. Aahe. Mala 47 to49 percentage marks aahet. Me project affected aahe. Aani open cast madhe aahe.. . tar maje kaam hoil kay..,?😲🤔. Please sangta kay ...... Namskar....🙏🙏🙏🙏🙏🙏
सर तलाठी भरतीच्या फॉर्म भरताना जर एखादा मार्क कमी टाकला असेल तसेच जर कास्ट व्हॅलेडीटी वर नंबर जर एक अंक सुटला किंवा चुकीच्या टाकला असेल तर काय होतं का ??फॉर्म भरताना माझ्याकडे ओरिजनल डॉक्युमेंट मी व्यवस्थितपणे अपलोड केले आहेत.....सर या प्रॉब्लेम मध्ये डॉक्युमेंट वेरिफिकेशन च्या वेळेस प्रॉब्लेम येतो का यावरती पण व्हिडिओ बनवा प्लीज सर याची मला चिंता वाटते
Sir talathi madhe maze marks chan ae aahet yar mala rk prashn hota maze engineering zhe aahe pan sarv वर्षाचा marksheet nahit mazya javal tar kaay degree certificate var chalun jail kaa??? Fisrt second amd fourth year chi mark heet aahe fakt 3chi हरवली आहे
सर माझे 10वि सप्लिमेंत्री म्हणजे मी 10 वी नापास झालो होतो नंतर मी माझे जे विषय गेले त्या विषयात मी पास झालो पण माझ्या marksheet मध्ये सर्व विषयाचे मार्क नाहीत फक्त ज्या विषयात पास झालो तेवढीच मार्क आहेत from भरतांना सर्व विषयाचे मिळून मार्क टाकले परंतु मी 2005मध्ये प्रथम 10वी परीक्षा दिली होती तेंव्हा मी नापास झालो एकूण मार्क750 होते पण 2010 ल पुन्हा परीक्षा दिली आणि पास झालो पण marksheet वर एकूण मार्क 650 आसे आहेत सर मी markaheet 2010च्या नुसार सर्व मार्क ची बेरीज करून टक्केवारी काढली सर याची काही आडचान येणार नाही ना सर please मला कळवा
सर, फॉर्म भरताना मी नावात बदल च्या ठिकाणी no म्हणाले आहे....पण माझं लग्न झाले आहे....marrital status yes mhnaley..... पण माझे documents माहेरच्या नावाने आहेत......काय problem नाही ना येणार....plz reply
Sir 3 month agodr maz lagn zal aahe...but mazya navat kuthla badal ajun paryant kelela naslya mule me unmarried mhnunch form bharla aahe...tr documents varification chya veles mala problem jail ka sir please sanga....
काही प्रोब्लेम नाही होत... अंशतः म्हणजे किती टक्के आहे बधिरता...doctor कडून चेक करून टक्केवारी काढून घ्या...40% च्या वर निघत असेल जिल्हा रुग्णालयातून सर्टिफकेट काढून घ्या...आरक्षणात फायदा होईल