सर, मी आपले व्हिडिओज नेहमी पाहतो , अगदी साधी सरळ आणि सोपी अशी पद्धत आहे .कुणालाही सहज समजेल अशी भाषा शैली आहे शिवाय लगेच आत्मसात होणारी रचना आहे त्यामुळे खूप फायदा होतो आहे..नेहमी अवघड वाटणारे गणित जणू सोप झालं अस वाटत आहे .. प्रत्यक्ष वर्गात न बसू शकणाऱ्या आमच्या सारख्या गरजू विद्यार्थ्यासाठी हे एक खुलेदालन आहे . "ज्ञानदान हेच सरोच्च दान आहे " यातून सिद्ध होते ... .खूप खूप धन्यवाद सर आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा..🎉🎉
गणित विषयाचे मास्टर आहात सर तुम्ही X व Y कश्या पद्धतीतून वापरावे हे तुमच्याकडून समजले इंग्रजी हा विषय असाच सोप्या पद्धतीने करून दाखवला तर बरं होईल महाराष्ट्र तील मुलांना हा विषय खूप कठीण जातो
2nd question madhe addition cha pattern pn ahe jar sagle numbers add kele tr 322 answer yeto first figure madhe sagle add kele tr jo khali number ahe to yeto