नमस्कार सर शिकवणी तुमची अतिउत्तम *फक्त शिकवणी टाईमपास कमी 100 टक्के उत्तम शिकवता X Y वापरायचे विश्लेषण खूप भारी अगदी थोडक्यात आणि पद्धतशीर शिकवणी आजचे प्रश्न सरळव्याज चे जरा फिरवून सांगितलेली गणित सोडवून सांगा फासा पद्धत प्रकरण व्हायचे आहे नातेसंबंध त्रिकोणी संख्या यावर प्रश्न घ्या सर आणि खास करून उलटे प्रश्न सोडवून दाखवा सरळमार्गी सरळव्याज येते बहुतेक सर्वांना पण अगोदरच व्याज आणि व्याजाचा टक्के कसे काढायचे असे उलट प्रश्न सोडवून दाखवा धन्यवाद ❤