Тёмный

तळ कोकणातील त्या ठिकाणाचे नाव सांगितले नाही कारण...महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर 

Jeewan Sadhana
Подписаться 96 тыс.
Просмотров 21 тыс.
50% 1

कृपया व्हिडीओ शेवटपर्यंत ऐकावा.....
Email on : dattmajhaladka@gmail.com
चेडा च्या मागे लागू नका | घरातील देव आणि कुटुंब कसे बांधतात |
दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा :
• श्री क्षेत्र गाणगापूर ...
दत्त माला मंत्र जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
• Datta Mala Sadhana | द...
श्री दत्तात्रेयांची च उपासना का करावी जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
• गुरू दत्तात्रेयांचीच उ...
उपासनेची संपूर्ण शास्त्रोक्त माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
• Datt upasana | उपासनेच...
श्री गुरूदेव दत्त, सर्वप्रथम मी सर्व दत्त भक्तांचे जीवन साधना चॅनेल वर स्वागत करतो. हा चॅनेल नसून मी दत्त भक्तांसाठी एक छोटसं रोपटं लावलं आहे, ज्याचे मला मोठ्या वटवृक्षात रूपांतर करायचे आहे आणि या वटवृक्षाच्या सावलीत सर्वांना दत्तगुरूंच्या भक्तीचा मार्ग मिळेल अन त्यांचे इहपर कल्याण होईल. तर कृपया व्हिडीओ ला शेवट पर्यंत ऐका व्हिडीओ आवडला तर व्हिडीओ ला लाईक करा, चॅनेल ला सबस्क्राईब करून आपले अमूल्य मत कमेंट च्या माध्यमातून कळवायला विसरू नका.
Shripad Shrivallabh Charitramrut Parayan
Shripad Shrivallabh Charitramrut katha
Shripad Shrivallabh incarnation of lord datta
ajintha verul leni
dayaghana
digambara digambara
digambara digambara shripad vallabh digambara
ram raksha
karunatripadi
jeevan sadhana
#श्री_गुरूचरित्र

Развлечения

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 170   
@savalaramsonsurkar1391
@savalaramsonsurkar1391 3 месяца назад
चाटणी व शरीरातील वाईट शक्ती काढणारी व्यक्ती आहे काय ते सांगा
@ganeshmore4016
@ganeshmore4016 Год назад
दादा खूप लोक या बंधनात अडकले आहेत तुम्ही त्यांना मार्ग दाखवता याबद्दल तुमचे आभार 🙏 मी तुम्हांला नक्की ई-मेल करणार आहे🙏
@anandgaikwad7706
@anandgaikwad7706 Год назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
@sheetaltupe7100
@sheetaltupe7100 Год назад
तळकोकण चा पत्ता भेटेल का
@ujwalaposam1084
@ujwalaposam1084 Год назад
माझ पूर्ण कुटुंब उध्वस्त झाले होते धंदा बंद पडला आहे सगळी कडून प्रॉब्लेम वाढू लागले आहेत pls इ मेल आयडी द्या
@sagarnigadkar7097
@sagarnigadkar7097 2 месяца назад
मला ते ठिकाण माहिती आहे. आणि मी त्या ठिकाणाजवळ राहतो. त्या ठिकाणा एवढे शक्तीशाली देवस्थान पृथ्वीवर कोठेही नाही. त्याचबरोबर तळकोकणातील त्या देवस्थानाला फक्त यल्लमा देवीच टक्कर देत असते❤❤❤. आणि भक्त लोकांनी त्या ठिकाणी जाऊ नये हि विनती
@kuldipsingjadhav4612
@kuldipsingjadhav4612 2 месяца назад
Bhau ka jau nahi tya thikani thod spashtikaran dya
@ajaykhedekar1991
@ajaykhedekar1991 2 месяца назад
मला हे सर्व माहिती आहे , मी पण खूप वर्ष आधी घेतलं होत पण माझं ह्या मध्ये नुकसान झालं कारण फसवणुक झली माझी, त्या नंतर मी पूर्ण भारत भर फिरलो गुरु साठी तिकडे पण पैसे देऊन फसलो खूप पैसे गेले माझे , त्यानतर मी माझ्या कुलदेवी ला हाक मारली आता तरी मला योग्य गुरु दे ज्याच्या कडून मला चांगली विद्या मिळेल , त्या नंतर काही दिवसांनी गुरु भेटले , पण त्यांनी पण तगडी फी घेतली माझ्या कडून मी 6 महिनि शिकलो पण ते भारता बाहेर , आज सर्व परिपूर्ण अनुभव आहे , कुणाची लूटमार नाही करत जिकडे योग्य पैसे लागणार तेवढेच पैसे घेतो , पण अनुभव मात्र ७२ तासा मध्येच देतो
@sachingaikwad6410
@sachingaikwad6410 2 месяца назад
माहिती सांगा चुलती जाते तिथे दादा त्रास देते शेजार ना देते त्रास
@SunilkumarSurve
@SunilkumarSurve 10 месяцев назад
दादा मला तळकोकणातील ठीकच कृपया सांगावे ही विनंती
@kamalrathi3423
@kamalrathi3423 Год назад
हरे कृष्ण,,,❤️ प्रेम प्रणाम प्रभु जी ।,,,🙏
@RupaliDalvi-s7m
@RupaliDalvi-s7m Год назад
दादा आपण सांगितलेली महिती फारच चांगली आहे दादा मला तुमचा नंबर द्याल तर फार माझ्यावर मेहरबानी होइल कारण मी आज पंचविस wasre झाली बरेच उपाय केले परंतु कुठेच फळ मिळाले नाही अजूनही आम्ही फारच अडचणी ला तोंड देत आहे माझ्या मुलाबदल हा त्रास काढत आहे तेव्हा मला तुमचा नंबर मिळाला तर फार बरे होईल माझ्यावरचं संकट टळलं
@sandeepkalekar-g7t
@sandeepkalekar-g7t Год назад
Dada khup motha trass ahead Mala email I'd sanga tumacha Shri gurudev datt
@sunilkamble5260
@sunilkamble5260 Год назад
श्री गुरुदेव दत्त
@SaanviKambli-uw2uz
@SaanviKambli-uw2uz Год назад
Dada mazhe sasarche kuldevi bharakali aahe tar mai kokanat revandi jate manun dada mala ti patta sanga Ani devalache nav ,kadhi chalu asate te sanga tumachi khub Krupa hotil mazhawar 🙏
@sadanandghag3711
@sadanandghag3711 Год назад
Namskar guru ji thalshree aani tirayti hyachya baddal sampurn mahiti sanga plz
@ganeshmunde1797
@ganeshmunde1797 Год назад
दादा, लक्ष्मी बंधनाचा व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक पाठवा प्लीज
@santoshnivalkarsantoshkris4961
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@sweetpets4144
@sweetpets4144 Год назад
दादा माझे काय चुकले का? 🙏🏻 मला पण निःस्वार्थ सेव करायचे आहे.
@meerawable-ve3lw
@meerawable-ve3lw Год назад
Tutlele Kutumb ektr krnyasati upay sanga pzzzzzz🙏🙏🙏🙏🙏🙏
@chetnamhatre9474
@chetnamhatre9474 Год назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@sanjaydheringe7364
@sanjaydheringe7364 Год назад
🙏🌹||अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त||🌹🙏
@jyotidbritto1766
@jyotidbritto1766 Год назад
दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ मला पण कृपया ईमेल आय डी द्या ही विनंती
@Nickholswiss115
@Nickholswiss115 Год назад
Giroba ,,, vetoba ,,, ravalalnathh ...har har mahadev
@Sitaram.bhagwat
@Sitaram.bhagwat Год назад
Names kar.. mi.far.problam.madey.ahe.mala.marga.sanga.plasge
@नुतनचव्हाण
🙏दादा माला तळ कोकण येथे पत्ता मिळाला तर बर होईल माला तुमची द्विधा समजते पण एखाद्या ला मार्ग दाखवले तर त्याचा जीव तर वाचेल कोणाच्या जीवा पेक्षा कोणते ही तत्त्वे अथवा द्विधा मोठी नाही कारण कोणाचा जीवा च प्रश्न असेल तर काही चुकलंअसल्यास 🙏करावी
@VV-wq5lt
@VV-wq5lt Год назад
Guruji 🙏🏼 Krupa karun aapla no milel ka ? Kahi adchani aahet margdarshan have hote
@aniltayde2378
@aniltayde2378 Год назад
दादा मला ई मेल नाही करता येत , दादा आम्हाला खुप खुप त्रास आहे ,जणू काही महाराजानी हा मार्ग दाखवला,आमची मदत करा ही विनंती
@JeewanSadhana
@JeewanSadhana Год назад
मला इथेच कमेंट मध्ये सांगा
@SUNILPAWAR-pm2mn
@SUNILPAWAR-pm2mn Год назад
जय गुरू देव दत्त
@pallavirane7874
@pallavirane7874 Год назад
दादा मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहिले. तुम्ही माहिती/ मार्गदर्शन सुद्धा करता. दादा आमच्या संपूर्ण कुटुंबावर ही करणी केलेली आहे.त्यामुळें माझ्या अडीच पिढ्या संपल्या. आम्ही पूर्णपणे बर्बाद झालो भरपूर दत्त महाराजांची स्वामी समर्थांची नवनाथांची पारायण केली तर त्रास जास्तच वाडला आणि जीव ही गेले. घरात कुणालाही नोकरी नाही. सगळीकडे अपयश. आता आम्ही कसं जगायचं काळात नाही. तुम्ही काही कायम स्वरुपी तोडगा काढू शकता का?
@JeewanSadhana
@JeewanSadhana Год назад
तुमची कुळदेवता घरात आहे का?
@dattachikane6210
@dattachikane6210 Год назад
नंबर दया
@Ravinkumar1236
@Ravinkumar1236 8 месяцев назад
Where is mentioned email id sir...??
@JeewanSadhana
@JeewanSadhana 8 месяцев назад
In about section
@vardhancubesolver
@vardhancubesolver Год назад
आमचे करणी.बाधा.कडून.घ्यची.आहे.तरी.चांगला. पता सांगा.तारले.ल.पण.जाऊन.आलो.पण.काही.उपयोग.नाहिजला
@rabhishek19
@rabhishek19 Год назад
Dada email id sanga na
@nirmymoore9238
@nirmymoore9238 Год назад
मला 35 वर्ष त्रास सहन करत आहे,खूप उपाय केले आणी खूप खर्च पण झाला पण परिणाम झिरो , आपण कृपया उपाय सुचवावा 🙏
@kokanchasikander
@kokanchasikander 7 месяцев назад
Chan
@JeewanSadhana
@JeewanSadhana 7 месяцев назад
Thanks
@vijaykhedekar8576
@vijaykhedekar8576 Год назад
सर मी पण कोकण चा आहे मला शेअर करा पत्ता प्लिज सर
@wm4fn
@wm4fn Год назад
Dada कोकणात अशी खूप ठिकाण आहेत देवीचे शक्तिपीठ आहेत आमच्या इथे चालू असता मंदिर cantinev
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 Год назад
पत्ता काय
@wm4fn
@wm4fn Год назад
@@sureshbhosle4667 khed, ratnagiri
@SAWANTVLOGS1394
@SAWANTVLOGS1394 Год назад
​@@wm4fnkalamdari karun bhette kai?
@Sitaram.bhagwat
@Sitaram.bhagwat Год назад
❤❤❤❤❤❤
@dipakgurav6895
@dipakgurav6895 Год назад
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त
@mycutelife538
@mycutelife538 Год назад
Plz guru tumcha ph no dya ammi aghori jadune trast aahot guru
@narayandhanawade1548
@narayandhanawade1548 Год назад
माझ्यावर सारखी करणी होत आहे बाजुचे जळतात आमचे वरती काय उपाय आसेल तर सांगा श्री गुरु देव दत्त... 🙏🙏
@JeewanSadhana
@JeewanSadhana Год назад
सांगतो
@pandurangshinde1500
@pandurangshinde1500 Год назад
दादा माझ्यावर व माझ्या घरावर असे प्रयोग सतत होत आहेत काही उपाय सांगा
@ManojKasare-gh6rc
@ManojKasare-gh6rc Год назад
​@@JeewanSadhanaसर तल कोंकना चा कृपया पत्ता देने मेहरबानी करून,
@SanjayChougule-c6y
@SanjayChougule-c6y 10 месяцев назад
💐💐💐💐💐
@anitapatale3241
@anitapatale3241 Год назад
Please kokan tal adress
@sahebraobhalekar-7794
@sahebraobhalekar-7794 Год назад
🙏नमस्कार गुरूदेव-परमेश्वराने सर्व जिवाना सुख आणि दुख दिलेले आहे दुःखावर औषध आणि डाॅक्टर नाही मिळाले तरि परमात्मा मदत करतो. आंधळ्याला मार्ग तोच दाखवतो
@krishnapatil1008
@krishnapatil1008 Год назад
माझी मदत करा कृपया मी आपल्याला मेल केला आहे
@hanamantkengar3414
@hanamantkengar3414 Год назад
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
@VilasGaikwad-z6u
@VilasGaikwad-z6u Год назад
Shri GuruDev Datatrya prassan Shri swamee Samartha prassan
@Saumitrathefirstgamer1176
@Saumitrathefirstgamer1176 Год назад
AVADHUT CHINTAN SHREE GURUDEV DUTT 🙏🙏🙏🌹🌹🌹🌼🌼🌼
@amitlavhate7661
@amitlavhate7661 Год назад
Sir. Maza brother tyane mala karni zale. Aahe. Aase manat gheun 5 months before sucide kele..mala dairy tun kalale .i am her sister😢😢 .me he shodhnar aahe please help me.
@surekhasalvi1088
@surekhasalvi1088 Год назад
तीन स्थळचा कौल माहिणजे काय?
@jitendrakondgekar1546
@jitendrakondgekar1546 Год назад
दादा आपला मेल आयडी वर मेल सेंड होत नाही... दुसरा मेल आयडी द्यावा ही विनंती...
@JeewanSadhana
@JeewanSadhana Год назад
dattmajhaladka@gmail.com
@AbhiChandure
@AbhiChandure 11 месяцев назад
दादा तुम्ही इटलाईची गोष्ट सांगत होता का
@JeewanSadhana
@JeewanSadhana 11 месяцев назад
हो
@mayurgurav2250
@mayurgurav2250 Год назад
Karani cha tras hou nye mhnun ky karave lagel
@A.N301
@A.N301 Год назад
गुरू देव दत्त
@nitinkorde4650
@nitinkorde4650 Год назад
तळ कोकण म्हणजे कोकणातील कोणता विभाग ओळखला जातो?
@dhanashrinaik3002
@dhanashrinaik3002 Год назад
Sindhudurg district
@shobhalokhande271
@shobhalokhande271 Год назад
Gmail जो आहे तिथे mail नाही जात आहे बाऊन्स होत आहे plz रिप्लाय
@JeewanSadhana
@JeewanSadhana Год назад
parat ekda mail kara mala nahi ala tumcha mail
@nirmalyalavatti9612
@nirmalyalavatti9612 Год назад
मला खूप त्रास आहे मला यायचे आहे कृपया मार्ग दाखवा
@sweetpets4144
@sweetpets4144 Год назад
दादा मला पण तुमच्या सारखे कार्य करण्याची इच्छा आहे.दत्त महाराज, स्वामी समर्थ सेव घडो. मला साधना शिक न्याची फार इच्छा आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@JeewanSadhana
@JeewanSadhana Год назад
🙏🏻
@gangadharsonawane972
@gangadharsonawane972 Год назад
मला मुलांन बद्दल विचारायचे आहे दादा मो.नंबर मिळेल का?
@dhirajbandiwadekar8413
@dhirajbandiwadekar8413 10 месяцев назад
मलापण इमेल पाठवा दादा
@mayurgurav2250
@mayurgurav2250 Год назад
Tumala contact ksa karaycha
@rchawan9809
@rchawan9809 Год назад
Gurudev Darta
@rahulpatil9999
@rahulpatil9999 Год назад
सर खुप वाईट दिवस आले नंबर द्या😢
@SanjeevaniBidikar
@SanjeevaniBidikar 4 месяца назад
Email pathava
@JeewanSadhana
@JeewanSadhana 4 месяца назад
dattmajhaladka@gmail.com
@manojgandhi702
@manojgandhi702 Год назад
Namaskar emails id sanga far changle kary karta tumhi tumcha mule far lokanche kalyan honar aahe tumhala sashtang Namaskar dhanyawad sir
@anaghabhadkamkar7030
@anaghabhadkamkar7030 Год назад
दादा तुमचा ई मेल आय डी मिळेल का?
@sahilspecial3639
@sahilspecial3639 Год назад
आणि संपर्क कसा करायचा तुम्ही यात काय मदत करू शकता
@JeewanSadhana
@JeewanSadhana Год назад
ते त्यांना विचारून सांगतो
@rupamagdum1304
@rupamagdum1304 Год назад
,kolhapur madhy kut ahay ka
@khabari9-27.
@khabari9-27. Год назад
Email send kela ki email id wrong Aahe ase saigt aahe
@yashashreedalvi5834
@yashashreedalvi5834 Год назад
Kuthe milala tumhala email I'd plz mala sangta ka
@bharatidharamadhikari3187
@bharatidharamadhikari3187 Год назад
My son is mentally challenged.what can I do.10 years back he was normal.
@maheshjangam2714
@maheshjangam2714 Год назад
Nothing is impossible Believe miracle happen any time
@poojakolekar3128
@poojakolekar3128 Год назад
दादा तुमचा नंबर मिळेल का
@manisharao8718
@manisharao8718 Год назад
Aravali cha vetoba ahey ka?
@dattatrayjadhav8544
@dattatrayjadhav8544 Год назад
Aravali kuta ahe
@dattatrayjadhav8544
@dattatrayjadhav8544 Год назад
कोकणात असे कोणते ठिकाण माहिती असेल तर सांगा
@JeewanSadhana
@JeewanSadhana Год назад
नाही
@menkachawan6171
@menkachawan6171 Год назад
Ho aahe
@saralavengurlekar271
@saralavengurlekar271 Год назад
Tumalla Contact kasa karayacha.
@JeewanSadhana
@JeewanSadhana Год назад
Description check kara
@manishmul4677
@manishmul4677 Год назад
Guru ji aap Hindi mein video Banaiye please
@JeewanSadhana
@JeewanSadhana Год назад
Thik hai banata hu
@manishmul4677
@manishmul4677 Год назад
Guruji har video Hindi mein honi chahiye vah sab ke liye bahut helpful Hogi aapke topics bahut acche rahte hain per kabhi kabhi hamen Samajh Mein Nahin Aate
@yojanadhavare8918
@yojanadhavare8918 Год назад
नंबर हवा आहे तुमचा
@rajaramtupe8119
@rajaramtupe8119 Год назад
मसोबा जवळ चेडा असतोका
@JeewanSadhana
@JeewanSadhana Год назад
व्हय
@PsS-t4o
@PsS-t4o Год назад
सर कृपया मला तुम्ही तळकोकणातील ठिकाण माझ्या ईमेल वर पाठवा
@JeewanSadhana
@JeewanSadhana Год назад
होय पाठवतो
@PsS-t4o
@PsS-t4o Год назад
@@JeewanSadhana सर या लिंक वर आता पाठवा प्लीज़ सर
@SAWANTVLOGS1394
@SAWANTVLOGS1394 Год назад
​@@JeewanSadhanamala pan pathava mi pan aplyala mail kela aahe 🙏🙏🙏
@sheetalmanjrekar5246
@sheetalmanjrekar5246 Год назад
तुमचा ईमेल आयडी देवू शकता का
@JeewanSadhana
@JeewanSadhana Год назад
dattmajhaladka@gmail.com
@sheetalmanjrekar5246
@sheetalmanjrekar5246 Год назад
मी आपणास मेल केला आहे
@pranavgurav9720
@pranavgurav9720 Год назад
Jai jai raguver samartha
@mqheshsalunkhe7402
@mqheshsalunkhe7402 Год назад
तळ कोकणातील गुरवाचा फोन नंबर द्या
@mayurgurav2250
@mayurgurav2250 Год назад
Khup tras aahe kahitri marg sanga
@nilamshinde1214
@nilamshinde1214 Год назад
दादा 2 वरशापासून नोकरी नाही मी खूप ठिकाणीं पण कुणी तरी 60 वरशाचा माणूस आहे त्याने काही तरी काही तरी केलय म्हणुन सांगतात पण कोणी केलं आणि का ?
@wm4fn
@wm4fn Год назад
कोकणात करणी काढली जाते
@balasahebpatil2965
@balasahebpatil2965 Год назад
ठिकाण कोणते पूर्ण पत्ता द्या
@माऊलीखोपकर
​@@wm4fn कोकणातील ठिकाण सागा..आपले उपकार कधीही विसरणार नाहीं
@sahilspecial3639
@sahilspecial3639 Год назад
दादा आपण जर तिथे ओळख नसताना गेलो तर योग्य मार्गदर्शन मिळेल का
@JeewanSadhana
@JeewanSadhana Год назад
वेळ असेल तर एकदा जाऊन पहा
@shridharmusale2157
@shridharmusale2157 10 месяцев назад
त्या स्थळाच नाव काय
@VilasHoleypatil-by2gx
@VilasHoleypatil-by2gx Год назад
तुमचा मेल आय डी पाठवा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ankitarokade2291
@ankitarokade2291 Год назад
कुलदेवीला बांधून घरात चेडा आणून ठेवला आसेल तर काय करावे. कारण अस आमच्या घरी आहे. या सगळ्याचा त्रास माझी आई सहन करते. 35 वर्ष सहन करत आहे.
@dattatrayjadhav8544
@dattatrayjadhav8544 Год назад
१ व्यक्ती आहे म्हतारा झालाय तो पण अजुन पण कुणाच्या घरी असं काही असेल तर तो स्वतः ऐऊन काढून देतो
@JeewanSadhana
@JeewanSadhana Год назад
तुम्हाला कोणी सांगितल?
@vinitpadwal2719
@vinitpadwal2719 Год назад
@@dattatrayjadhav8544 ajun mahiti dyal ka
@ankitarokade2291
@ankitarokade2291 Год назад
हो. आमच्या नातेवाईकाच्या मुलाचे जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता त्यावेळी विचारले तेव्हा देवी स्वतः म्हणते की मला बांधली आहे मला सोडव.
@mangeshnirmal4177
@mangeshnirmal4177 Год назад
4:06 ​@@dattatrayjadhav8544
@vinodpawar8684
@vinodpawar8684 Год назад
mobile no dya pls
@devanandgurav5533
@devanandgurav5533 Год назад
Amhi kokanatale ahot tal kokanat konat stal ahe Sri gurudev datt
@sandippawar8985
@sandippawar8985 Год назад
Tumchya e mail I'd dya
@surajkirve5384
@surajkirve5384 Год назад
Email dada..
@ujwalaposam1084
@ujwalaposam1084 Год назад
Aaple e mail address dya pls account open hot nahi
@JeewanSadhana
@JeewanSadhana Год назад
dattmajhaladka@gmail.com
@udaynikam2105
@udaynikam2105 Год назад
तुमचा मेल आयडी सेंड करा
@bharatirajapurkar5886
@bharatirajapurkar5886 Год назад
दादा आम्हाला कोकण भागाच्या अजिबात माहिती नाही नेमकं कसे जायचे आणि कुलदेवाला कोल कसा लावणार कारण मुळठिकाणी फक्त पुजा अभिषेक करतात कोल वगैरे लावत नाहीत तेथे तर खुप गदी असते आमच्ये कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आहे तेव्हा काय करू
@JeewanSadhana
@JeewanSadhana Год назад
खरावडे, पुणे इथे जा किंवा तारळे ला
@YogeshPatil-nn7nf
@YogeshPatil-nn7nf Год назад
श्री क्षेत्र पाल खंडोबा या मंदिरामध्ये कौल लावतात त्याचबरोबर जेजुरी या ठिकाणी देखील कौल लावत असणार आधी तिथे जाऊन तुम्ही त्याची खात्री करा मल्हार मार्तंड 🙏🙏
@Umesh_salaskar
@Umesh_salaskar Год назад
@@JeewanSadhana tarale made kontya mandirat jaycha mauli konala bhetaych
@sopanhire8949
@sopanhire8949 Год назад
@@JeewanSadhana tarale la konte mandir ahe
@shankarmahale8317
@shankarmahale8317 Год назад
तळकोकणातीलनावसांगा
@vitthalfonde
@vitthalfonde Год назад
Email address ky aahe
@JeewanSadhana
@JeewanSadhana Год назад
Description check kara
@mayurgurav2250
@mayurgurav2250 Год назад
Plz reply
@wm4fn
@wm4fn Год назад
संरक्षण बांधायचं आणि मंत्र जप करायचा
@surekhasalvi1088
@surekhasalvi1088 Год назад
Plz रिप्लाय मी
@sweetpets4144
@sweetpets4144 Год назад
🙏🏻दादा आमाला पण साधना शिकायची आहे तुमच्या सारकी. लोक सेवा करायचे आहे मार्गदर्शन kara🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻
@rajdipshinde5458
@rajdipshinde5458 9 месяцев назад
Nav saguch nka lok chgli nyt kahi
@amitlavhate7661
@amitlavhate7661 Год назад
Please sanga. Vat pahate
@JeewanSadhana
@JeewanSadhana Год назад
नक्की मदत करेन
@advyogeshkelkar
@advyogeshkelkar Год назад
ई-मेल सांगा तुमचा
@JeewanSadhana
@JeewanSadhana Год назад
check out description.
@surajpatil982
@surajpatil982 Год назад
तळा बदनाम आहे यासाठी काला जादू सा5ही
@akshatahagwane-qp6dx
@akshatahagwane-qp6dx Год назад
Dada तुमचा मोबाईल number मिळेल का?
@sureshgaikwad9563
@sureshgaikwad9563 Год назад
Tumcha Email ID?
@kalyanilad1452
@kalyanilad1452 Год назад
Tumcha email id dyal ka
@JeewanSadhana
@JeewanSadhana Год назад
चॅनेल च्या about मध्ये आहे
Далее
Ключик в замочек🔐
0:20
Просмотров 2,7 млн