अन्याय,अत्याचार होत असेल तर अन्याया विरोधात विष्णू बाळा तसेच बापू भिरु वाटेगावकर अशा लोकांसारखे अनेक विष्णू बाळा,बापू भिरु पुन्हा जन्माला आले पाहीजेत तसेच यांच्यासारखे धडाडी लोक या जगात पावलोपावली तयार झाले पाहिजेत..हीच अपेक्षा.सलाम तुमच्या कर्तृत्वाला. ..
আপনি কি জানেন যে ঈশ্বর আপনাকে ভালবাসেন? যীশু খ্রীষ্ট হলেন ঈশ্বর এবং ঈশ্বর ও স্বর্গের একমাত্র পথ। যীশু আমাদের পাপের জন্য মারা গিয়েছিলেন, কবর দেওয়া হয়েছিল এবং আবার পুনরুত্থিত হয়েছিল যাতে যারা তাঁকে বিশ্বাস করে তারা স্বর্গে অনন্ত জীবন পায়। প্রভু যীশু খ্রীষ্টে বিশ্বাস করুন এবং আপনি সংরক্ষিত হবে. জন 3:36
वी चीहद😊 ASEx in unSx kk ki zj hn hi hai hi ll,lll hn हरसल प्पाप वन 9न लेललुर उन के लेज छ वन डे इकमज छ आजक् नाही कळलं कोण रडतल उ आणि की उंनप लल लव कमीतआ उजूनआक@@JesusChrist-Gives-Eternal-Life
यशवंतराव चव्हाणांनी दिलेला शब्द पाळला नाही. विष्णू बाळा पाटील यांना फाशी व्हायला नको होती. जन्मठेप झाली पाहिजे होती. परंतु त्यांनी तसं केलं नाही. खुप वाईट झालं.🙏
या चित्रपटातून असा बोध घेता येतो कि राजकारणामुळे वैर निर्माण झाले आहे आणि या घानेरडया राजकारनापाई अनेक कुटूंब उध्वस्त झाले. मित्रांनो कशाला हे आपल्या सारख्या सर्व सामान्य मानसाला राजकारण.हे राजकारण मानसं संपवत रे मानसं संपवत......
आजच मी हा पिक्चर पाहिला उत्कृष्ट अभिनय खेड्या गावांनी जुन्या काळात असेच होते सातारा कोल्हापूरची भाषा या चित्रपटामुळे समाजयल दमदार भाषा अगदी पाटील शोभणारी त्यावेळेस ती सरकारी यंत्रणा भ्रष्ट होती म्हणून विष्णु बाळा सारखा वाघ जन्माला आला. ~20/1/2121.4:31pm budhwar.
Kadachit ha move hya time la banun ralis zala asta tr aaj Marathi industry la ajun 1 superhit move bhetla asta, kamal kaam kelye sayaji bhau ne, Ani aaj pn tr hyach taktine kaam krtaye bhau abhiman ahe tumcha Ani Vishnu Bala patil, tumch jay jay kaar kaym ch satara julhyat hot rahil, Ani aanna Bala patil he rajkarani hote ch pn thod samjakrani hote je gavatil vikasasathi jagle❤❤❤❤❤ asha ya thor samjkarni Ani rajkarni veerana manachs mujra
खुप छान movie आहे. विष्णू बाळा पाटील यांच्यासारखी लोक फार कमी आहेत. त्यांचा मार्ग भलेही चुकला असेल. परिस्थितीने त्यांनां तो स्वीकारावा लागला असेल.पण ते एक न्यायप्रिय ,सद्गुणी, प्रेमळ आणि निस्वार्थी व्यक्तिमत्त्व होते. सलाम तुम्हाला. 👏 2:21:35 माझ्या भावा बहिणींनो तोल सावरा मनाचा वैर करू नये कोणाशी राग धरू नये कोणाचा नाती रक्ताची असूनी सुड भावना पेटली