Vlog खूप छान।झाला . लहानपणी गिरगांव ला असताना आमच्या समोर एक मोठं घर होत तिथे बरीच गावची मंडळी कामानिमित्त येऊन राहायची अजूनही राहतात।, तर त्यांच्या इथे अश्या पद्धतीने होळीचा सण साजरा केला जायचा .
मराठी कोकणी संस्कृती. अतिशय सुंदर आहे हे दृश्य. आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील असल्याने शिमगोत्सव कसा असतो हे माहीत नव्हते. पण आता समजले का कोकणवासी शिमगोत्सव निमित्ताने गावी जातात.
सतीश दादा तुझ्या गावी शिमग्याची खूप मजा असते एक दिवशी खरं तुझ्या गावी यायला हवं तुझ्या गावची व्हिडीओ दाखवतोस मनाला गावची ओढ लागते गावचे व्हिडिओ खूप छान असतं गावी खूप मजा असते आनंद वाटतो
सतीश दादा 👌👌 वर्षा प्रांजू प्रणव 👌👌 आई 👌👌 प्रणवच्या नाना 👌👌 महिलांच्या लेझीम सोहळा अति उत्तम 💐💐👌👌 ऑल द बेस्ट फॅमिली तुम्हा सगळ्यांना ग्रामस्थ मंडळी 🙏🙏👌👌💐💐 पारंपारिक रीतीभाती अतिसुंदर 👌👌🥳🥳😭😭