Maharashtrian Amti is loved by everyone and it is amazing comfort food for any day. Today Being Marathi brings to you easy Nashik Special Amti / Maharashtrian Style peanut Dal recipe. Watch the video and learn how to make Zirake at home. Do try making this delicious Dal Fy and serve it along with Chapati, Roti or Steam Rice. Stay tuned to Being Marathi for more Maharashtrian Traditional recipes.
#आमटीरेसिपी #amtirecipe #dalrecipe
शिर्डी वरून परतताना एका मराठमोळया ढाब्यावर माझी पहिली ओळख झाली झिरक्या सोबत.
पानांत सर्वात लक्षवेधी अशी वाटी होती ती हिरव्या कंच झिरक्याची ...
नाशिककरांसाठी झिरक नवीन नाही पण माझ्या साठी झिरक नवीन होतं
तिखट झणझणीत आणि तोंडाला चवी आणणारं झिरक
चला मग आज बनवूया झिरक
झिरक बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पॅन मध्ये २ चमचे पांढरे तीळ कोरडे परतुन घ्या साधारणतः ५ मिनिट परतल्यानंतर तीळ वेगळे काढून ठेवा
मग खलबत्यात ४ ते ५ लसणाच्या पाकळ्या २ ते ३ हिरव्या मिरच्या व सुक्या खोबऱ्याचा लहानसा तुकडा एकत्र ठेचून घ्या
यानंतर पॅन मध्ये २ चमचे तेल तापवा
तापलेल्या तेलात चिमूटभर हिंग, अर्धा चमचा मोहोरी,अर्धा चमचा जिरे यांची फोडणी करा
या फोडणीत लसूण मिरची चा ठेचा मिसळा व चांगला परतून घ्या . ठेचा परते पर्यंत एक मूठ भर कोथिंबीर हि अशीच ठेचून घ्या
आता फोडणीत १ ग्लास पाणी मिसळा
व वरून यात अर्धा वाटी दाण्याचा कुठं मिसळा
मग यात हळद आणि ठेचलेली कोथिंबीर घाला
या आमटीत चवी पुरतं मीठ घाला आणि आमटी ला उकळी फुटू द्या
यानंतर भाजलेल्या तीळाचे वाटण तयार करा
व सर्वात शेवटी हे वाटण यात मिसळा
आणि झिरक्याला जाडसर पण येइइल
गरज वाटल्यास यात पाणी वाढवा व याची एक उकळी काढा
तयार झालं झणझणीत हिरवंकंच झिरक
beingmarathi...
/ being_marathi_recipes
/ beeingfilmy
plus.google.com/b/10260456180...
www.linkedin.com/home?trk=nav...
/ pins
www.tumblr.com/blog/beeingfilmy
26 фев 2020