जर तुम्हाला रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल, आणि वेगळं काहीतरी करायचं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे.
ह्या व्हीडियो मध्ये, नाशिक भागात केला जाणारा एक स्पेशल पदार्थ दाखवला आहे, तो म्हणजे झिरकं. घरातलेच जिन्नस वापरुन हा पदार्थ करता येतो आणि झटपट होतो.
त्यामुळे हा नाशिक स्पेशल पदार्थ झिरकं नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀
Ingredients:-
Oil
Mustard seeds
Cumin seeds
Curry leaves
Crushed 3 Chillis + 2 tsp roasted grated coconut + 7-8 Garlic petals
Turmeric powder
Half katori Crushed peanuts
Paste of 2 tsp roasted sesame seeds
Water
Salt as per taste
Crushed coriander leaves
महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती ह्या सिरिज मधले बाकीचे व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇
• महाराष्ट्राची खाद्यभ्र...
--------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#झिरकं #नाशिक #स्पेशल #रेसिपी #महाराष्ट्राचीखाद्यभ्रमंती #jhirki #nashik #special #recipe #maharashtrachikhadyabhramanti
झिरकं रेसीपी मराठी, झिरकं कसं बनवतात, नाशिकचं झिरकं, हिरव्या मिरचीची आमटी, नाशिक स्पेशल आमटी, गावरान झणझणीत आमटी, Marathi Recipe, Maharashtrian Recipes, Marathi Padarth, Maharashtrian Padarth, zirka recipe, spicy peanut curry, curry, nashik special amti, instant amti recipe, garavn amti, nashik recipes, instant bhaji recipe, amti recipe, amti kashi banwaychi, hirvya mirchichi amti, shengdanyachi amti, hirvi amti, hirvya watnatil amti, jhirka,
22 окт 2024