Тёмный
No video :(

तिने ध्यास घेतला म्हणून झालं शक्य | Mitramhane Limelite 

Mitramhane Limelite
Подписаться 5 тыс.
Просмотров 12 тыс.
50% 1

In this interview with Avinash Narkar, he talks about his latest film "Danka Hari Namachi". Discover the behind-the-scenes insights and inspirations behind this must-watch film!
Optics Partner: Optic World
www.facebook.c...
Like us on Facebook:
/ mitramhane.limelite
Follow us on Instagram:
/ mitramhanelimelite
#mitramhanelimelite #avinashnarkar #dankaharinamachi
• तिने ध्यास घेतला म्हणू...

Опубликовано:

 

23 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 28   
@sulekhatayshetye3922
@sulekhatayshetye3922 Месяц назад
मस्त मुलाखत.....सौमित्र... मुद्देसूद चाचपणी 😉अविनाश नारकर...नेहमीप्रमाणे ... मनापासून. आणि त्यांचे reels अफलातून.... आपल्या मनात " जर एखाद्याला नाचावस वाटतं तर नाचाव खुशाल त्याने "अशी सुलभता असावी.उगाचंच ओरबडू नये त्याला. हि जोडी दे धमाल आहे. शिवाय फक्त हेच त्यांचं करणे आहे का? तर नाही त्यांनी अत्यंत उत्तम कामे करून ठेवली आहेत.... मेहनत करून. आणि नवीन गोष्टी सर्वांनीच स्वतःबरोबर आजमाव्यात....
@MrAprashant
@MrAprashant Месяц назад
Best 🎉 👍 Avinash n Ashvairya both r rocking with real Happiness
@ravirrankhamb4557
@ravirrankhamb4557 Месяц назад
My favourite actor Avinash sir आणि मी त्यांचा मुक्ता मराठी चित्रपटातील आभिनय पाहुन मी प्रभावित झालो व मी चित्रपट क्षेत्रात आलोय माझा आगामी मराठी चित्रपट हैद्राबाद कस्टडी आहे भाऊराव कराडे दिग्दर्शित.
@sandhyaphalnikar3141
@sandhyaphalnikar3141 Месяц назад
interview मस्तच. अविनाश सरांचे takshakyag नाटक खूप सुंदर होते. 36 गुणी मालिका बंद झाली याचे वाईट वाटते.
@SuhasDamale-dl8ry
@SuhasDamale-dl8ry Месяц назад
कितीतरी नृत्य प्रशिक्षक वयाच्या नव्वदीत उत्तम कलाविष्कार करतात प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन पाहतात , ती कलेची सेवा असते. नार्वेकर करतात तो थिल्लरपणा , ट्रेंडीग रिल्स वर केलेले अंगविक्षेप पाहून लोकांनी कौतुक करावं हा आचरटपणाच आहे
@shitaloak4362
@shitaloak4362 Месяц назад
अंग विक्षेप थोडे कमी करायला पाहिजेत ऐश्वर्या जशी सहज नाचते तसे हावभाव तिने पण त्यांना सांगायला हवेत कसे करायचे ते
@rajratnakore1665
@rajratnakore1665 Месяц назад
खूप सुंदर मुलाखत होती. अविनाश नारकर अभ्यासू आणि व्यक्ती आहेत. डंका हरिनामाचा हा चित्रपट आम्ही नक्की पाहू. डंका हरिनामाचा, या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा.best of luck.
@spiritualmakarand6468
@spiritualmakarand6468 Месяц назад
अवि दादा म्हणजे माझा near आणि dear आहे. We. Are very far away from each other but very close.
@nitingove6628
@nitingove6628 Месяц назад
माझे अवडते कलाकर आणि काय ऊर्जा आहे
@raginiapte7477
@raginiapte7477 Месяц назад
Khup chan,kiti pot tidikini bolat hote ,reels tar dhamal asatat
@smitashinde4972
@smitashinde4972 Месяц назад
अविनाश सर, तुमची नृत्य शैली खूप छान ग्रेसफुल आहे. ऐश्वर्या मॅम पेक्षा तुम्हीं छान नाचता.
@vrushalic3389
@vrushalic3389 Месяц назад
किती खोटे बोलता खरे बोला उलट बायको बरी नाचते पण ह्याचे नाचणे नाही बघवत .पण अभिनय छान.
@shitaloak4362
@shitaloak4362 Месяц назад
​@@vrushalic3389👍😂
@balasahebavachat8897
@balasahebavachat8897 Месяц назад
आवडला एपिसोड.. छान
@jsagar95
@jsagar95 Месяц назад
धन्यवाद !
@SS-nakshatra
@SS-nakshatra Месяц назад
सुरुवातीला असे वाटले होते की काय हे इतके प्रतिथयश कलाकार असे करतात पण मग आम्हीही ते एन्जॉय करू लागलो दोघेही अफाट विनोदबुद्धी असणारे असल्याशिवाय असे करू शकत नाही नवीन सिनेमा साठी shubhechha 🎉 मुलाखतींचा world cup जिंकणार बहुतेक सौमित्र सिक्सर वर सिक्सर मारत आहेत😂
@shraddhavete-mokashi7609
@shraddhavete-mokashi7609 Месяц назад
Phakt 15 comments....??? Kasa shakya ahe....filter kelet ki kay comments....garajach ahe mhana...nahitar hya vyakticha insta madhe je kahi baghayla milta...tyawarun asa watat nhai...hey Ani evdhach...mhanna asel lokancha...aso
@namdeorane6783
@namdeorane6783 Месяц назад
Chhan
@pradeeparekar6304
@pradeeparekar6304 Месяц назад
🙏
@neelampednekar4812
@neelampednekar4812 29 дней назад
नमस्ते सर मी 65 वर्षाची आहे मलाही खूप नाचावसं वाटते मी घरात एकटी असते तेव्हा टीव्हीवर डान्स बघून मी नाचत असते त्यामुळे मी तुमचे व्हिडिओ बघते मला खूप आवडतात मनसोक्त नाचा आजूबाजूला दुर्लक्ष करा कोण काय बोलते याच्याकडे पाहूच नका मला आवडतात तुम्ही आणि तुमचे मिसेस धन्यवाद
@vrushalic3389
@vrushalic3389 14 дней назад
ताई तुमहबरोबर एक डान्स हो नवरा बायको करतील का? नाही म्हटले एव्हढी तारीफ केली तर चान्स द्यायला पाहिजे.
@omkarkulkarni5700
@omkarkulkarni5700 13 дней назад
You are trying to be who you are not Mr. Narkar
@varshag.8398
@varshag.8398 Месяц назад
दोन मिनिटाच्या रिल्स करायला फिटनेस लागतो वाटतं 😂😂😂जरा गावात जाऊन बघा सत्तरीच्या पुढचे लोक शेतात दिवसभर काम करत असतात...आचरट अंगविक्षेप करण्यात काय आनंद मिळतो ह्यांना हे त्यांनाच माहिती...पाश्चात्य देशातला थिल्लरपणा आपल्याकडे दिसायला लागलाय 😢😮
@tanajisahastrabuddhe4774
@tanajisahastrabuddhe4774 Месяц назад
तुम्हाला ट्रोलिंगचा आनंद मिळाला असेल 😊
@bharaticharekar6068
@bharaticharekar6068 Месяц назад
सौमिञ त्याला सांग ते जे काय दोघे करतात ते म्हातारचळ केले असे वाटते.
@varshag.8398
@varshag.8398 Месяц назад
@@tanajisahastrabuddhe4774 मूर्ख लोकांना चार शब्द सुनावून त्यांना ताळ्यावर आणायला मला आवडतं. मग त्याला ट्रोलिन्ग म्हणा की काही
@vrushalic3389
@vrushalic3389 14 дней назад
खुळचट पणा चाललाय आ णी रेटून खोटे बोलुन तारीफ करतात तेव्हा अजुन नवल वाटते हे नाटकात .सिरियल मध्ये काम करतात महणुन काही जनता तारीफ करतात एखाद या सामान्य नवरा बायको असे नाचले तर तारीफ कराल का? आम्ही तुमच्या कामाचे फॅन आहोत .डाॅलर मिळतात का?
@meenakshimahajan4601
@meenakshimahajan4601 2 дня назад
तु मूर्ख आहेस ,जरा नाचून बघ एकदा
Далее
Девочки, у вас тоже так? 💅🏻✨
00:17
LGBTQ Journey Unveiled with Samir Samudra | Mitramhane
48:30
Avinash Narkar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:18:00