Тёмный

ते बाराशे सूर्यनमस्कार घालायचे... | Mitramhane Limelite 

Mitramhane Limelite
Подписаться 6 тыс.
Просмотров 30 тыс.
50% 1

'समर्थ रामदास स्वामी' यांच्या वर आधारित सिनेमा...का करावासा वाटला हा सिनेमा? काय घडलं शूटिंग करताना? काय मेहनत केली कलाकारांनी? जाणून घेऊ ह्या व्हिडिओ मधून...
Optics Partner: Optic World
www.facebook.c...
Like us on Facebook:
/ mitramhane.limelite
Follow us on Instagram:
/ mitramhanelimelite
#mitramhanelimelite #marathimovie #raghuveer
• ते बाराशे सूर्यनमस्कार...

Опубликовано:

 

19 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 95   
@sandeepvadgaon
@sandeepvadgaon 23 дня назад
श्री समर्थांचे टाकळी येथील बारा वर्षांची साधना, बाराशे सूर्यनमस्कार, 13 कोटी राम नामाचा जप, तितकाच गायत्री मंत्राचा जप, 12 वर्षे भ्रमण, 1200 मठांची स्थापना, अकरा मारुती, 205 मनाचे श्लोक, दासबोध, आत्माराम, प्रत्यक्ष मारुती राया कडून अनुग्रह, प्रत्यक्ष श्रीरामाचे दर्शन आणि शेवटी महाराजांना अनुग्रह अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व ला हात घातला हेच खूप मोठे धाडस... महाराज प्रथम तुकाराम महाराजांकडे गेले होते अनुग्रह घेण्यासाठी परंतु तुकाराम महाराज हे वैराग्य पूर्ण होते त्यांनीच महाराजांना रामदास स्वामींकडे पाठविले असा इतिहास आहे.
@abeerkulkarni
@abeerkulkarni Месяц назад
समर्थ रामदास स्वामी जर मुसलमान रेहमान बाबा असते आणि कितीही खोटेपणाने सांगितले असते की ते छत्रपति शिवाजी महाराजांचे गुरू होते तर कोणाचीही हिम्मत झाली नसती काही ही बोलायची....
@MohanJoshi90
@MohanJoshi90 Месяц назад
समर्थ रामदास स्वामींवर हा चित्रपट येतोय ही आनंदाची गोष्ट आहे.खूप खूप अभिनंदन 👌
@sujatavaidya7421
@sujatavaidya7421 26 дней назад
आजच चित्रपट बघितला.छान आहे.भाग २ आणि भाग ३ पण काढायला हवा.एका भागात समर्थांचे चरित्र संपू शकत नाही.
@shalakapatil6200
@shalakapatil6200 Месяц назад
श्री समर्थ रामदास स्वामी म्हणजे जितके अलौकिक व्यक्तिमत्त्व त्याहून अलौकिक कार्य. मानवी मन म्हणजे मनाचे श्लोक. कालातीत वाङमय रचना. अशा थोर महापुरुषाचे चरित्र अडीच तीन तासांच्या चित्रपटात मांडायचे म्हणजे खूपच कठीण काम. जय जय रघुवीर समर्थ 🙏
@jai123d
@jai123d Месяц назад
समर्थ रामदास स्वामींसारख्या कालातीत चरित्राची मांडणी करण्याकरता चमत्कार, जातीयवाद, अस्पृश्यता असल्या डाव्या विचार पेरणीच्या शब्दच का वापरावे लागतात..?? असल्या विषयांना उगाचच किंमत देऊन आपण आजकाल फोफावलेल्या जातीयवाद्यांसमोर समर्थांना सिद्ध करू पाहतोय का...?? समर्थ या सगळ्यांपेक्षा खूप जास्त उत्तुंग आहेत... कुठेतरी बिग्रेडी मनोवृत्तीच्या लोकांसमोर रामदास स्वामींना सिद्ध करायचा प्रयत्न करणे म्हणजे त्यांचे व्यक्तिमत्व खाली खेचण्यासारखे आहे...
@user-vc7bp9et7n
@user-vc7bp9et7n Месяц назад
अगदी बरोबर
@urmilaapte9853
@urmilaapte9853 29 дней назад
@@jai123d खाली खेचण्याचा दुबळा/हास्यास्पद प्रयत्न करतील .... पण त्यांचेच हसे होईल.... समर्थ हे "समर्थच" आहेत.... उत्तुंग!!! अजरामर!!! 😔🙏🏾🙏🏾🙏🏾
@pratikjoshi4675
@pratikjoshi4675 27 дней назад
बरोबर... पण कधी कधी विरोध करून बोलावं पण लागतं... नाहीतर आपल्या न बोलण्याला ते लोक आपली कमजोरी किंवा त्यांनी बोललेल आपल्याला सत्य वाटलं म्हणून आपण काही बोलत नाही असे वाटून ते मग आणखी आक्रमक होतात 😊
@themultiverse7600
@themultiverse7600 12 дней назад
अगदी बरोबर..अचूक निरीक्षण
@pratikjoshi4675
@pratikjoshi4675 27 дней назад
छान समर्थांवर चित्रपट करणे हेच मोठे सामर्थ्य आहे... खुप खुप शभेच्छा, धन्यवाद 😊
@RamanandPadelkar
@RamanandPadelkar 28 дней назад
समर्थ आणि शिवाजी हे जर तुम्हाला वादाचे विषय वाटत असतील तर तुमच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे असे म्हणावे लागेल. कुठल्यातरी ब्रिगेडि विचारसरणीचे तुम्ही असावेत असे वाटते. आम्ही शिव- समर्थांचे अनुयायी किंवा भक्त आहेत. असला निरर्थक सिनेमा लोकांनी का पाहावा ? ......त्या ऐवजी गो.नी.दांडेकरांची दास डोंगरी राहतो ही कादंबरी लोकांनी जरूर वाचावी,जीवनात काही चांगले वाचल्याचा आनंद समाधान मिळेल.
@user-b1l6g
@user-b1l6g 13 дней назад
छत्रपती आणि रामदासाचा संबंध नाही.
@user-b1l6g
@user-b1l6g 13 дней назад
रामदास आणि छत्रपतींचा संबंध नाही.सावधान म्हटल्यावर विश्राम होउन पळणारी व्यक्ती कूचकामी.
@pramodshinde2346
@pramodshinde2346 24 дня назад
खुप छान समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित चित्रपट काढलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद😊
@YashodeepKhare-p1k
@YashodeepKhare-p1k 23 дня назад
दुर्देवी आहोत आपण, समर्थ रामदास स्वामी आसोत किव्हा छत्रपती शिवाजी महाराज असो, दोघांचं कार्य इतकं मोठं आहे, पण ते कार्य न बघता या दोन महान व्यक्तींची भेट झाली की नाही, किंव्हा रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु होते की नाही. या गोष्टींवर वाद घालत बसतो.... जय जय रघुवीर समर्थ!! जय शिवराय!!
@user-b1l6g
@user-b1l6g 14 дней назад
फक्त छत्रपतींचं कार्य महान आहे.समर्थाचे पूर्वज कधीच लढले नाहीत आणि वारसाचा पत्ता नाही.मग गूळखोबरं खाणारे कूठून आलेत ?
@GuruNandgaonkarVlogs
@GuruNandgaonkarVlogs Месяц назад
Dr श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, यांना मनोभावे हा सिनेमा दाखवा. त्यामूळे त्यांचे अनुयायी तुमच्या सिनेमाला जोरदार प्रतिसाद देतील. रघुवीर समर्थ 🌹👍
@suvarnadeshpande1075
@suvarnadeshpande1075 28 дней назад
गायकवाड आणि कुंजिर यांना खरंच समर्थांचे विचार पटले आहेत खरंच फार मोठे आश्चर्य आहे
@pratibhagokhale6247
@pratibhagokhale6247 25 дней назад
खूप मोठ्या विषयाला हात घालण्याचे धाडस दाखविल्याबद्दल कौतुक व अभिनंदन.प्रत्येक मराठी, बिगर नाराठी लोकांनी हा सिनेमा जरूर पाहावा. निर्माता, दिग्दर्शक, कलाकार व इतर सर्वांना शुभेच्छा.
@urmilaapte9853
@urmilaapte9853 Месяц назад
आत्ता दाखवलेल्या पात्रांचे चेहरे काही पटले नाहीत बाई!! "समर्थांना" "समर्थपणे" दाखवण्यासाठी खूप "सामर्थ्य" हवे!!!😮😢
@jdagiwale1704
@jdagiwale1704 29 дней назад
Jay Jay Raghuveer Samarth
@shrikantkulkarni7253
@shrikantkulkarni7253 Месяц назад
हेतू शुद्ध असेल तर संतांचा व परमेश्वराचा आशिर्वाद त्या कार्याला मिळतो. कुंजीर साहेब आपले व आपल्या सहकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद. सिनेमा पाहून यथायोग्य अभिनंदन करणारच.
@bhairavisahasrabuddhe7920
@bhairavisahasrabuddhe7920 23 дня назад
चित्रपट खरंच खूप छान आहे. आम्ही बघितला आणि इतरांनाही आवर्जून बघायला सांगितला. असे चित्रपट सध्या चा काळात मुलांना दाखवणं जास्त गरजेचं आहे. 🙏🙏
@sairajsalunke3945
@sairajsalunke3945 23 дня назад
जय जय रघुवीर समर्थ
@poojaanimationlab7312
@poojaanimationlab7312 24 дня назад
चित्रपट बघितला.छान आहे🙏
@amitb2332
@amitb2332 26 дней назад
निलेश कुंजीर आणि विक्रम..❤❤खूप छान ..नक्की पाहणार ..👌👌..तुम्ही हा विषय लोकांसमोर आणत आहात हेच खूप चांगलं आहे..निदान रामदास स्वामींच्या विषयी उलट पालट बोलणाऱ्या गाढवांना जरा तरी अक्कल येईल...❤
@bhartiya777
@bhartiya777 28 дней назад
ज्या काळात काही बुवा बाबा चमत्कार करत होते त्या वेळेस रामदास स्वामी प्रबोधन जण जागृती करत होते हिंदू धर्म संस्कृती अशा देवमाणसं मुले वाचली
@urmilaapte9853
@urmilaapte9853 27 дней назад
@@bhartiya777 "बुवा" आणि "संत" यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे.... बुवा स्वतः ला महान समजतात व हातचलाखी करून भोळ्या समाजाला फसवतात.... तर संत हे आपल्या साधनेने-तपश्चर्येने त्या पदाला पोहोचतात व समाजाचे हित करतात.... कोणत्याही "संताने" समाजाला भुलवण्यासाठी चमत्कार केलेला नाही.... त्यांच्या साधनेच्या बळाने "चमत्कार घडलेत" सर्वसामान्यांनी तेव्हढ्या ताकदीने साधना करावी.... टीका करू नये.😔🙏🏾😔🙏🏾😔🙏🏾
@bhartiya777
@bhartiya777 25 дней назад
@@urmilaapte9853 मी बाबा बुवा म्हटले आहे संत नाही मला कळते संत मानव रूपी देव आहेत
@urmilaapte9853
@urmilaapte9853 25 дней назад
@@bhartiya777 अगदी बरोबर✅
@MagnusMankeshvar
@MagnusMankeshvar Месяц назад
देहे रक्षणा कारणे यत्न केला l परी शेवटी काळ घेऊनी गेला ll
@yogitadesale9060
@yogitadesale9060 22 дня назад
जय जय रघुवीर समर्थ 🎉🎉🙏🙏
@AlankarGore
@AlankarGore 24 дня назад
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
@aanand2017
@aanand2017 Месяц назад
0:28- समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट हा प्रश्न नंतर कुठे गायब झाला? तो प्रश्न का काढून टाकलाय मुलाखतीतून? काय प्रकार आहे हा?
@MohanJoshi90
@MohanJoshi90 Месяц назад
हा प्रश्न आहे मुलाखतीत 15:37 ला. पण हा भाग खूप महत्वाचा आहे. हा भाग चित्रित करायला हवा होता.
@aanand2017
@aanand2017 13 дней назад
@@user-b1l6g आपला तरी काय उपयोग आहे या जगात? निदान समर्थांनी इतकं काही निर्माण करून ठेवलंय ज्याला तोड नाही. बाकी पढतमूर्खांची जी काही लक्षणं समर्थांनी लिहून ठेवली आहेत त्यात आपल्यापैकी अनेक जण अगदी चपखल बसतात. जय जय रघुवीर समर्थ!
@user-b1l6g
@user-b1l6g 13 дней назад
@@aanand2017 निर्माण करुन ठेवलंय तर अनूयायी दूसरीकडे हात मारुन का जगतात ? काय उपयोग ? निर्मात्याचा अपमान नाही का तो ? वाया गेली निर्मिती.वायफळ ठरवली कि नाही अनूयायांनी ?
@aanand2017
@aanand2017 13 дней назад
@@user-b1l6g भीक आणि भिक्षा यातला फरक ज्यांना कळत नाही त्यांनी ना समर्थांवर काही बोलावं ना त्यांच्या अनुनयांवर.
@MohanJoshi90
@MohanJoshi90 13 дней назад
@@user-b1l6g समर्थांच्या पूर्वजांचाही इतिहास आहे. आणि वारसदारांचाही. आम्ही सर्व समर्थांचे वारसदार आहोत. ब्राह्मण द्वेष इतका टोकाचा आहे. त्यातूनच अशी वक्तव्ये येतात. .. तो एक मूर्ख
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Месяц назад
जय जय राघुविर समर्थ
@maheshbadadhe4164
@maheshbadadhe4164 Месяц назад
Jai jai raghuveer samarth
@shefalivaidya4079
@shefalivaidya4079 22 дня назад
नवनवीन विषयावर मराठी चित्रपट चित्रित होतात आणि ते अभिमानाने सांगतात आम्ही महाराष्ट्रभर प्रदर्शित करत आहोत. अहो महाराष्ट्र बाहेर पण मराठी लोक राहतात. मी अहमदाबादला असते. आमच्याकडे यंदा 90 वा गणपती उत्सव आहे. तुम्ही कल्पना करा कीती मराठी लोकं असतील. आमचा फक्त हा एक भाग आहे. असे अनेक मराठी लोकं अनेक भागात अहमदाबाद मध्ये राहतात. आम्हाला सुद्धा आपले मराठी चित्रपट बघायला आवडतील.
@adityam2803
@adityam2803 26 дней назад
मुंबई मधे दादर लालबाग परळ, लोअर परळ कुठेच का नाही प्रदर्शित करण्यात आला? फक्त चेंबुर आणि भांडुप येथील चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला आहे.
@mrunmayimodak6456
@mrunmayimodak6456 24 дня назад
Harkat nahi jithe ahe,😊 tithe jaun nakki baghava
@adityam2803
@adityam2803 24 дня назад
@@mrunmayimodak6456 हो मॅडम पण एक शो ठेवणे अनिवार्य आहे चित्रपट गृहात, जर स्क्रीन मिळत नसतील तर रीतसर तक्रार करवी. आपले मराठी चित्रपट प्रत्येक चित्रपटगृहात लागलेच पाहिजे, नाही तर हद्द पार होण्यात वेळ लागणार नाही. का प्रदर्शित नाही करण्यात आले याचे मुळ कारण शोधणे आवश्यक आहे.
@anitakelkar883
@anitakelkar883 22 дня назад
Malaa faar aabhimaan aahe.SANT RAAMDAAS SWAAMI..YAANCHYAA BADDAL..KEWADHI MOTHI BAHUMULYA , GRANTH SAMPADAA...TYAA KAALAAT TYAANI , WYAAYAAMAAWAR JOR DILAA.SHARIR BALAKAT KARANYAAWAR.. AAKHAADE, WYAAYAAMSHAALAA ...
@kk7134
@kk7134 28 дней назад
रामदास स्वामी आणि छत्रपतींची भेंट जर झाली असेल तर निव्वळ वाद टाळण्यासाठी इतका मोठा प्रसंग चित्रपटातून गाळणं बरोबर नाही. जातीयवादी विषारी साहेब आणि भिकारxx ब्रिगेडींना समर्थांबद्दल काय वाटतं ह्या पेक्षा इतिहास काय सांगतो ते दाखवणं जास्त्ं महत्वाचं आहे.
@urmilaapte9853
@urmilaapte9853 27 дней назад
@@kk7134 अगदी बरोब्बर!!!👏👍 समर्थ आणि छ. शिवाजी महाराज यांच्या भेटीचे अनेक उल्लेख पुराव्यासहित सापडतात इतिहासात!!!! परन्तु काही समाजकंटक त्याचं राजकारण करतात हा त्यांचा मूर्खपणा !!! करंटेपणा!!! 😡👎
@sheelajinralkar1669
@sheelajinralkar1669 10 часов назад
Samrtaha che Kary khuhch Mahan hote ha cinema khup chan hota
@ravindrapatil6663
@ravindrapatil6663 Месяц назад
Jay Jay Raghuveer Samarth 🙏🥰🙏🥰
@demya3464
@demya3464 Месяц назад
मी नक्की बघणार
@vibhavaribhide3851
@vibhavaribhide3851 Месяц назад
भारी
@akashgavade1235
@akashgavade1235 25 дней назад
🙏🏾🚩
@sanketprabhu16
@sanketprabhu16 25 дней назад
Samarth ramdas hech khare sant ahet Saibaba naveht. Samarthani Marutichi upasana karayala sangitli.
@DaddyOactive
@DaddyOactive 15 дней назад
Samarthanwar Web series kadhaychi asel tar kiti kharcha yeil ?
@wasudeodeshmukh3358
@wasudeodeshmukh3358 Месяц назад
श्री.समर्थ रामदास स्वामी यांची 11:58 त्यांच्या अंध आईची जेंव्हा भेट झाली तेव्हा आईला दॄष्टी प्रदान केली असं म्हणतात हा चमत्कार नाही का ? हा प्रसंग रघुवीर चित्रपटात दाखविण्यात आला आहे का.नसल्यास का दाखविला नाही. ॄ
@urmilaapte9853
@urmilaapte9853 29 дней назад
@@wasudeodeshmukh3358 अगदी बरोबर!!! "समर्थांनी ,इतर संतांसारखं(?!)चमत्कारांना महत्त्व दिलं नाही" असं विधान *अभ्यास न करता* केलेय यांनी..... मुळात प्रखर अध्यात्मिक साधनेनंतर सिद्धी प्राप्त होऊन अशा घटना घडू शकतात की लोकांना तो चमत्कार वाटतो....
@vpj599
@vpj599 25 дней назад
Tyanni aai che upakar fedale.. mulapasun jya lamb rahila... Mhanje tyana chamatkar yet hote.. sahajach agadi... Pan tyanni aai sathi wparlela chamatkar to pratyek mansanna uttam vichar detana kutahi chamatkar shikawale nahi shishyanna pan . He mahatchach ahae...
@Rohinikulkarnimusic
@Rohinikulkarnimusic Месяц назад
आमच्या बेळगावला ही येतोय ना? पाहायचा आहे.
@GuruNandgaonkarVlogs
@GuruNandgaonkarVlogs Месяц назад
Casting छान आहे, पण सिनेमाचं नाव योग्य वाटत नाही आहे. त्यातून समर्थ रामदास स्वामी वरच सिनेमा आहे असं वाटतं नाही, माझं मत 👍
@stargirl6546
@stargirl6546 27 дней назад
It's because many people are confused between समर्थ रामदास स्वामी and स्वामी समर्थ
@aryapatole272
@aryapatole272 19 дней назад
raguveer ya chitrapataat chatrapati shivaji maharajancha kuthli katha asnnar ahe kaaa jasa chatrapati shivaji maharaj he samarthanche shishyaa hote
@arunachougule4820
@arunachougule4820 29 дней назад
@lonnirohnov6084
@lonnirohnov6084 Месяц назад
👌👌🙏🙏
@aakashnikam8610
@aakashnikam8610 26 дней назад
Movie kuthe pahayla milel?
@urmilaapte9853
@urmilaapte9853 Месяц назад
आत्ता तरी विक्रम गायकवाड "समर्थ" वाटत नाहींच्चेत ! असं दिसतंय!! 😂
@Libra6
@Libra6 29 дней назад
Aho kay sangtay, tyachyaitaka pragalbh actor nahi ahe.😮😅
@mrunalpatil9022
@mrunalpatil9022 15 дней назад
Movie baghaycha ahe pan jawalche je theatres ahet kuthech available nahiy phkta 2-3 theater madhe available ahe
@1nessfilms
@1nessfilms 14 дней назад
Location??
@mrunalpatil9022
@mrunalpatil9022 13 дней назад
@@1nessfilms near by dadar south Mumbai chya theaters madhe tar nahich ahe
@CURIOCITY1202
@CURIOCITY1202 21 день назад
Pan aaj samarthanche vichar denare thodafar chamtkarachi bhasha karat ahet ...😊😊
@keshavwaikar5689
@keshavwaikar5689 27 дней назад
नमस्कार असं मी ऐकून आहे वाचलेला आहे की महंते महंत करावा मराठे आणि शंतनुराव किर्लोस्कर 100 मठांचा नियोजन या विषयावर बोललेले आहेत तिची किमान माहिती करून घ्यावी ती जिज्ञासू ना कळावी कार्य न करता भ्रम पसरवण्याचे नांदी लागू नये
@vasantdeshpande6095
@vasantdeshpande6095 Месяц назад
मनोसपकार तन्
@शास्त्रप्रमाण-ध1ह
उगाच काहीतरी बडबड करू नका म्हणे समर्थांनी चमत्काराला नकार दिला आहो महाराज समर्थ रामदास ज्या श्रीरामाचे भक्त होते त्याच श्री रामाच्या पदस्पर्शाने शिळा झालेली अहिल्या माता पुन्हा मनुष्य रूपात आली संपूर्ण रामायण चमत्काराने भरलेले आहे त्यामुळे तुमच्या बोलण्याला काहीही अर्थ नाही हे लक्षात ठेवा श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो
@skrockers2156
@skrockers2156 27 дней назад
रामायण चमत्कारांनी भरलेले आहे पण समर्थ कुठे रामायणात होते?? त्यांचा काळ वेगळा आहे विचारसरणी वेगळी आहे.आराध्य दैवत जसे आहे तसा भक्त नसतोच मुळी!! त्याला त्याचे स्वतंत्र विचार असू शकतात
@शास्त्रप्रमाण-ध1ह
@@skrockers2156 तो भक्तच काय ज्याला भगवंताच्या कृतीवर विश्वास नाही तुम्ही ज्या पृथ्वीवर जगत आहात तिचा शोध लावणारा शास्त्रज्ञाचे नाव सांगु शकता का तुम्ही
@nutansameermali7211
@nutansameermali7211 18 дней назад
चमत्कार दाखवले नाहीत किंवा आहेत ह्यावर कार्य मोठे ठरत नसते. माणूस कर्मयोग विसरून जातो. चमत्कार होईल आणि आपले आयुष्य सुखी होईल असे त्याला वाटू लागते . चित्रपट उत्तम आहे
@शास्त्रप्रमाण-ध1ह
@@nutansameermali7211 कर्म कधीच विसरता येत नाही आपला श्वास निरंतर चालू असतो हे सुद्धा एक कर्मच आहे परंतु चमत्कार घडतंच नाही हे ठरवण्याचा अधिकार मनुष्याला नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे 🙏 आदेश 🙏
@VAISHUP1203
@VAISHUP1203 Месяц назад
जय जय रघुवीर समर्थ
@vinodbhaskarwar433
@vinodbhaskarwar433 26 дней назад
जय जय रघुवीर समर्थ
@mangalakulkarni3385
@mangalakulkarni3385 26 дней назад
जय जय रघुवीर समर्थ
Далее